प्रेम करूया खुल्लम खुल्ला | Right to love संस्थेचे 'के अभिजीत' यांच्याशी दिलखुलास गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 9

  • @dattajawale827
    @dattajawale827 Год назад +3

    प्रेम ही नैसर्गिक भावना ... ग्रेट अभिजित आणि "राईट टू लव्ह"... प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही साथ देता, त्यांना सहकार्य करता, तुमचे काम खुप चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि असेच तुम्ही व तुमची टीम प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या सोबत राहो.

  • @Karishmajoshie
    @Karishmajoshie Год назад +2

    खरच हे काम धाडसी आहे. अभिजित सर आणि संपूर्ण टीमचे आभार

  • @komaljadhav3952
    @komaljadhav3952 Год назад +2

    अभिजित सरांचे कामाचे खरच कौतुक करण्यासारखे आहे. मुलाखत उत्तम झाली. धनश्री मुलाखतीची सुरुवात शॉर्ट पण स्वीट केलीस. संवाद, भाषा आणि शब्दफेक उत्तम आणि आवाज छानच आहे तुझा😊

  • @apurvshinde9715
    @apurvshinde9715 Год назад +3

    ❤️❤️❤️❤️

  • @mansipangare1197
    @mansipangare1197 Год назад +3

    Mst ahe 👍👍

  • @swatisalve8382
    @swatisalve8382 Год назад +2

    Very nice👌👌👌💐💐💐

  • @gautamjawale5071
    @gautamjawale5071 Год назад +3

    सुकून है म्हणत प्रेम करणाऱ्यांची साथ देणारे दिलखुलास व्यक्तिमत्त्व के अभिजीत...

  • @komaljadhav3952
    @komaljadhav3952 Год назад +1

    Chhan mulakhat

  • @nageshsalvi7963
    @nageshsalvi7963 Год назад

    अजूनही आपल्या समाजात प्रेम विवाह केलेला पचत नाही हे खरं आहे.