मी असेच आप्पे या नावाने करते , आणि तुम्ही याला बनडोसा नाव दिलेय .रव्याचे Instant आप्पे म्हणून आम्ही हेच करतो.यात मटार , गाजर किसून / सिमला मिरची आसेही मी घालते .
Recipe tar chan aahech mi nakki try karen eka navin padarthachi bhar padli breakfast list madhe. Thank you for sharing your recipe and time But I admire your simplicity !
आपण आप्पे तर नेहमीच करतो, पण असे जरा वेगळे काहीतरी केले की दिसायलाही छान दिसते आणि खाणाऱ्यालाही आपण काहीतरी नवीन खातोय असे वाटते. आणि फार वेळ जात नाही, पटापट होतात.
Idli batter che kele tar chaltil ka. Ki fackt ravach ghetla pahije.sagle jan aape kartat ase mhanat ahet .pan tumhi kelela ha 1ch mottha aappa ahe ani 1 mansache pot bharel asa ahe.so go on 😊😊
खूपच छान. मी पण करून बघेन. 👍
अहा... तोंडाला पाणी सुटलं 😄😄😄❤️
Khup chan idiia.
Wow nice recipe tai thanku
खूप छान एक नवीन रेसिपी दाखवली ज्यांना शुगर चा त्रास आहे,त्यांना पण खाता येईल धन्यवाद.
Chan दिसतात मी करून बघेन..मॅडम गुळाची पोळी पण दाखवाल का ?
Superb 😊. Thanks Taai !!
आम्हु आप्पे असेच करतो
खुप छान आहे रेसिपी
खूपच छान..नक्की करुन बघणार..
खुप छान आहे एक वेगळाच पदार्थ मस्त नक्की करून बघेन.
Khup Chan racipe 🎉
Masta Recipe 👌
Khup chaan
Very nice.
Khupach chhan recipe 👌
वा ! बढिया... हटके आणि छान...👌👌👌👍
Mastach tasty yummy
छान, एक वेगळा पदार्थ!
Mast receipe
Khup chan rec
Mastch
खूप छान वेगळीच रेसिपी
नक्की करून बघणार धन्यवाद !!
चटणी ची रेसीपी का नाही दाखवली?
पोडी चटणीचा विडीओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. लिंक देतेय, चेक करा.
ruclips.net/video/blozblskRWI/видео.htmlsi=H8LtZHU64OOGtmfp
Yummy nakki karun baghnar
मी असेच आप्पे या नावाने करते , आणि तुम्ही याला बनडोसा नाव दिलेय .रव्याचे Instant आप्पे म्हणून आम्ही हेच करतो.यात मटार , गाजर किसून / सिमला मिरची आसेही मी घालते .
पण आप्पे वेगळे असतात...चेंडुसारखे गोल असतात
We can use appe
paatre to make more buns simultaneously
Bhaja add kelya te aawadle. Mala pan vegvegalya recipe karnachi aawad ahe.
nice receipe but eno fermatation does not stay for long ???
Bun dosa is best when made fresh!
Khup dhari ❤❤❤❤❤
Recipe tar chan aahech mi nakki try karen eka navin padarthachi bhar padli breakfast list madhe.
Thank you for sharing your recipe and time
But I admire your simplicity !
Thank you🙏
Aho ha tar appecha baap aahe , 👌😃😃😃
We make appe with this batter in stead of taking so much trouble.They too turn out very tasty.
Appe बनवणेही चांगला पर्याय आहे.
उद्याच करणार.
Gujarati me hum issehandva bolate hai
हो ताई आपट्याच्या भांड्यात केली असेल तर एकदम सर्व व्यवस्थित निघाले असते हे एकेक करेपर्यंत किती तो वेळ त्याला आम्ही आप्पे म्हणतो
आपण आप्पे तर नेहमीच करतो, पण असे जरा वेगळे काहीतरी केले की दिसायलाही छान दिसते आणि खाणाऱ्यालाही आपण काहीतरी नवीन खातोय असे वाटते. आणि फार वेळ जात नाही, पटापट होतात.
आप्पे पात्रात पण होतील
अप्पे पात्राचा उपयोग करुन ही करता येतील. एकाचवेळी खूप सारे बनतील.
आप्पे तर बनवता येतीलच पण हा आकार घरातल्यांना नवीन वाटेल. आणि दिसायलाही छान दिसतो.
मी आप्पेपात्रात असेच करते
मी हे तर खुपच वेळेस करून बघितले आहेत
At kaccha nahi rahat ka
नाही रहात
शक्यतो नॉनस्टिक असेल तर चांगले, पण लोखंडी पण चालेल.
Rava jaad aahe ka baarik
Barik rawa
मी same अशीच रव्याची मसाला इडली करतो, तुम्ही कढल्यात केलं.
Idli batter che kele tar chaltil ka. Ki fackt ravach ghetla pahije.sagle jan aape kartat ase mhanat ahet .pan tumhi kelela ha 1ch mottha aappa ahe ani 1 mansache pot bharel asa ahe.so go on 😊😊
हो, मूळ पदार्थ डोसा बॅटरचाच करतात. मी इंस्टंट दाखवले आहे. 😊
मोठ्या आकाराचे आप्पे.. 😂😂😂
Amboli chya पिठात भात मिक्सरला लाऊन मिक्स करून खापुरली करतात तसाच दिसतोय हा पदार्थ
हा साऊथला मिळणारा प्रकार आहे.
चिकटेल नोनस टिसक भांड पाहिजे
नॉनस्टिक किंवा लोखंडी भांडे पण चालेल.
आपली दोन्हो भांडी अलुमिनियम होती मॅडम. आंबट पदार्थ स्टील मधे ठेवावे.
तेल पण जास्त वाटले.
पण रेसिपी आवडली.
कुठलेही भांडे ॲल्युमिनियम चे नव्हते. आपला काहीतरी गैरसमज झाला आहे.
@leenasugran68 होका , बरं
खापुरली
आप्पे पण होऊ शकतील ना
हो
ह्याचे आप्पे केले तरी चालतील
हो चालतील
Aga leena ha ban dosa sarvani dkhavala ahe. Hyat tu ase kay vegale sangitales, dakhavales techa samajale nahi.
माझ्या चॅनेल वर दाखवला नव्हता, म्हणून दाखवला.
Athun kacha dikhte hai
नाही, छान शिजले आहेत.