Sinhgad Ep-8 | सिंहगड किल्ल्याचा इतिहास | सुभेदार तानाजी मालुसरे जखमी झालेले ठिकाण | कोंढाणेश्वर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024
  • नाव-सिंहगड
    उंची-४४००फुट.
    प्रकार-गिरीदुर्ग
    चढाईची श्रेणी-मध्यम
    ठिकाण-पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
    जवळचे गाव
    {{{गाव}}}
    डोंगररांग-भुलेश्वर
    सध्याची अवस्था-जीर्ण
    |गाव=सिंहगड
    कल्याण दरवाजा
    पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
    इतिहास
    संपादन करा
    सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार
    Learn more
    या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन
    हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
    सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौडण्यऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता.हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगरचे मुख्य होते. येथे महादेव कोळी राजा नागनाथ(नागा) नाईक यांच्या ताब्यात होता.
    इ.स. 1360 मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली. तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दक्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते.म्हणून त्याने कोळी साम्राज्यवर आक्रमण केले.त्यावेळी स्थानिक महादेव कोळी राजा नागनायक यांच्यात मोठी युद्ध झाले पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला त्यांनी तब्ब्ल 9 महिन्यपेक्षा अधिक काळ म्हणजे एक वर्ष किल्ला लढवला त्यांच्या पराक्रम पाहून सुलतान चकित झाला. तसेच सुलतानशाही बखरीत याचे वर्णन आहे पुढे रसद तुटल्यामुळे किल्ला सोडून दिला. सुलतान दिल्लीला गेल्यावर किल्ला पुन्हा घेतला. पुढे निझामशाही पर्यंत किल्ला महादेव कोळी सामंताकडे होता.
    पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशाही आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ. स. १६४७ मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदेभान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता.
    पुणे दरवाजा
    सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी (मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे परंतु सिंहगड हे नाव त्याआधीपासूनच असल्याचेही आढळते.
    पहा सिंहगडाची लढाई गड आला पण सिंह गेला
    आजचा सिंहगड
    या युद्धाबाबत सभासद
    बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
    तानाजी मालुसरे म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, महाराजांचे आले. ही खबर कळून कूल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, मशाल , चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालुन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. एक प्रहर मोठे युद्ध झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरे (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कूल लोक सावरून उरलेले राजपूत मारिले आणि किल्ला काबीज केला.
    शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'.
    माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले.
    sinhgad killa information in marathi
    sinhgad killa information
    sinhgad killa history in marathi
    sinhgad killa making
    sinhgad killa
    sinhgad killa making
    sinhgad killa latest video
    sinhgad killa pune
    sinhgad killa mahiti
    sinhgad killa history
    sinhagad killa
    sinhgad killa status
    sinhgad killa horror story
    sinhgad killa kasa banvaycha
    sinhgad killa mahiti
    sinhgad killa pune mahiti
    सिंहगड किल्ला
    सिंहगड किल्ला माहिती मराठी
    सिंहगड किल्ला कसा बनवायचा
    सिंहगड किल्ला पुणे
    सिंहगड किल्ला माहिती
    सिंहगड किल्ला विषयी माहिती मराठी
    सिंहगड किल्ला status
    सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
    सिंहगड किल्ला कुठे आहे
    tanhaji malusare history
    tanaji malusare history
    tanaji malusare history
    tanaji malusare history in hindi
    तानाजी मालुसरे माहिती
    तानाजी मालुसरे माहिती मराठी मध्ये
    तानाजी मालुसरे माहिती मराठी
    tanaji malusare mahiti
    tanaji malusare mahiti marathi
    तानाजी मालुसरे बद्दल माहिती
    sinhagad fort pune
    sinhagad fort pune vlog
    sinhagad fort pune trekking
    sinhagad fort pune history in marathi
    sinhagad fort pithla bhakri
    sinhagad fort pune mahiti
    sinhagad fort pune history in hindi

Комментарии •