खेड तालुका TOP 5 पर्यटन स्थळ | TOP 5 Tourist places in Khed Taluka | Sameer Thasal | Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 18

  • @santoshshinde1575
    @santoshshinde1575 5 месяцев назад +1

    संपूर्ण खेड तालुका आणि तालुक्यातील अतिशय सुंदर असणाऱ्या ठिकाणांच सुंदर चित्रीकरण करून अप्रतिम माहिती आपण आम्हा सर्वांच करून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 6 месяцев назад +2

    खुप छान पद्धतीने निसर्गरम्य कोकणाची माहिती सांगितली. आपला कोकण, सुंदर कोकण.

    • @TravelerTalesbysameer
      @TravelerTalesbysameer  6 месяцев назад +1

      सावंत सर धन्यवाद आणि पुढील वलॉंग साठी नेक्स्ट डेस्टिनेशन नक्की सांगा

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 6 месяцев назад +1

      @@TravelerTalesbysameer 1) देवरुख जवळ मार्लेश्वर देवस्थान.
      2) देवरुख-साडवली खिडकाळेश्वर देवस्थान.
      3) रत्नागिरीत भगवती किल्ला.
      4) रत्नागिरी-गणपतीपुळे देवस्थान.

    • @TravelerTalesbysameer
      @TravelerTalesbysameer  6 месяцев назад

      Sure ❤🙏

    • @TravelerTalesbysameer
      @TravelerTalesbysameer  6 месяцев назад

      Thanks for ur input will work on it soon

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 6 месяцев назад

    👍👍👌👌

  • @prafullgamare1489
    @prafullgamare1489 6 месяцев назад +2

    दोन वर्षांपूर्वी रघुवीर घाटाला भेट दिली होती. सुंदर ठिकाण आहे.
    खूप छान विडिओ. नवीन सेटअप मस्त आहे. फक्त BGM किंचीत कमी ठेवायला हवा होता.

    • @TravelerTalesbysameer
      @TravelerTalesbysameer  6 месяцев назад +1

      धन्यवाद . कोंकणातील सिनेमॅटिक पद्धतीचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला subcribe करा. आणि suggestion दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ashutoshshinde3634
    @ashutoshshinde3634 6 месяцев назад

    Mastach

    • @TravelerTalesbysameer
      @TravelerTalesbysameer  6 месяцев назад

      Thanks Ashutosh for your comment! It really encourages me to do more about Konkan. Keep watching and supporting!

  • @ajitpappu5607
    @ajitpappu5607 Месяц назад +1

    छान माहिती. खेडहून रघुवीर घाट वाहनाने पार करून तापोळा - महाबळेश्वर येथे जाता येते का?

  • @shailesh_satarkar
    @shailesh_satarkar 4 месяца назад

    Mahinangad photo tumhi man javalcha taklay