Eknath Shinde यांच्या मागण्यांमुळे भाजपला सत्तास्थापनेत अडथळा निर्माण होतोय का? | Shivsena

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 69

  • @sameermarket
    @sameermarket День назад +16

    शिंदे bargaining power = ७ खासदार + ५७ आमदार + मराठा + लोकप्रिय व्यक्तिमत्व + पालिका निवडणुका तोंडावर+ लाडकी बहीणींची मागणी+ दरेगावाची ताकद+ स्थानिक स्वराज्य संस्थेत गरज + हिंदू वोटबैंक + नितिश नायडू यांची ताकद वाढु नये…। आता बोला काय करायचे

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 День назад +8

    सत्तेवर येण्यासाठीच हे सगळेच पटलेले आहेत यांना जणतेच घेणदेण नाही पैशा साठी सत्ता सत्ते साठी पैसा हेच समीकरण सध्या चालू आहे

  • @DilipPawar-l5d
    @DilipPawar-l5d День назад +5

    यांना समाजाचं काही घेणं नाही फक्त मलिदा पाहिजे.

  • @swapnilpawar2270
    @swapnilpawar2270 День назад +2

    बीजेपी साठी यांनी स्वत:चा पक्ष फोडला एवढ मोठ कांड करून बसलेत ते काय उपमुख्यमंत्री बनण्यासाठी का❓

  • @gani6436
    @gani6436 День назад +7

    अजितदादा ला मुख्यमंत्री करा बास झाली तुम्हा सगळ्यांची नाटक 😂

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 День назад +4

    लोकशाहीच गटार केलय

  • @SanjayChirde-9090
    @SanjayChirde-9090 День назад +2

    नियमा नुसार शिंदे साहेब यांना गुहमञी पद दयालाच पाहिजे नुसते उपमुख्यमंत्री पद शोभेची वस्तू आहे असे वाटते

  • @vijaythavare5416
    @vijaythavare5416 День назад +2

    शिंदेंना मोठी भुख आहे बीजेपी कडे 137 आमदार आहेत त्याचा प्रेशर बिजेपि वर आहे शिंदे ना 40,आमदारांना मोदी शहाणी सुप्रीम कोर्टात खूप ताकद दिली नसती तर शिंदेंना खूप त्रास झाला असता

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 День назад +6

    शिंदे जास्त जागा लडले असते तर ते पण जास्त जिंकून आले असते

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 День назад +2

    फडणवीस-दादा
    पहील्यापासुन मित्र आहेत,
    त्यामुळे 2019 पासुन प्रयत्ण चालु आहे पण,
    काकामुळे अडचण होत होती.
    मग शिंदे ना धरले..
    नंतर दादा ही आले.
    आता विषय दादा-शिंदेचा आहे तर,
    दादा अमिताभ आहे,
    शिंदे मिथुन आहे.
    आणि दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला द्यायचे हे दिल्लीला गुजराती ठरवतील..
    😂😂😂😂😂

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 День назад +3

    राष्ट्रपती राजवट लागू करा

  • @rudrashinde2668
    @rudrashinde2668 День назад +3

    वापर झाला आहे...

  • @janardan-k3w
    @janardan-k3w День назад +1

    शिंदे अति करू नये.नाटकं तर अजिबातच नको.भाजप कुठे फेकून देईल सांगता येत नाही.अजितला बरोबर माहित आहे म्हणून ते गप्प आहेत.आता गुवाहाटी नाहिय.

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 День назад +1

    अनपेक्षित मिळालेल्या यशामुळे महायुती काहीशी भांबावलेली आहे.दोन चार दिवसात शांतपणे विचार करतील.

  • @shashikantprabhudesai4471
    @shashikantprabhudesai4471 17 часов назад

    वास्तविक इलेक्शन प्रचारात वारंवार शिंदे साहेबांसकट सर्व जण मुख्यमंत्रीपद व इतर खाती तिघेजण ठरॢउ असं सांगत होते अजित दादांनी बीजेपीला पाठींबा दिलाय शिंदेनी आता मान्य करणं संयुक्तिक आहे नाहितर ओपनली भुमिका घ्यावी अढी ठेऊन वागणं बरोबर नाही

  • @pravinkharkar9770
    @pravinkharkar9770 День назад +1

    भाजपा २०२९ मध्ये शतप्रतीशत चे स्वप्न पाहत आहे ।

  • @prakashheroor3251
    @prakashheroor3251 17 часов назад

    Well said

  • @kamleshjadhav326
    @kamleshjadhav326 День назад +1

    शरीराला सुज आल्यावर किडनी

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn День назад

    जुनी फाईल निघेल शिंदे साहेब याचीं

  • @kelavali-rajapur
    @kelavali-rajapur День назад

    तिन्ही पक्षांना माहिती आहे त्यांचे उमेदवार कसे निवडून आले ते..EVM+निवडणूक आयोग🤡🤡🤡 म्हणून एकमेकांवर दबाव आणत आहेत.

  • @mucool123
    @mucool123 День назад +1

    If Shinde is adamant then BJP should support him from outside...let him do his temple run alone.....

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 День назад +1

    तुम्हा पत्रकारांना काथ्याकुट करायला काही तेही पाहिजे म्हणून हा खेळ चालू आहे

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 День назад

    शिंदे यांना मुख्यमंत्री केले नाही तर भाजपला मुंबई महानगर पालिका जिंकता येणार नाही

  • @shrikushnakabir
    @shrikushnakabir 10 часов назад

    आपला उध्दव ठाकरे होऊ नये याची खबरदारी शिंदे घेत असावेत

  • @sanjaypokharkar1763
    @sanjaypokharkar1763 День назад

    मा. राज्यपालांसाठी काही काम ठेवावो . तेच ठरवणार कोण मुख्यमंत्री

  • @kelavali-rajapur
    @kelavali-rajapur День назад

    शिंदे संपला.. दादा शिंदेचा वापर संपले..भाजपा त्यांना throw to the dustbin सारख वागवणार

  • @SanskarWarale
    @SanskarWarale День назад

    लोकसभा 7खासदार हा मुद्दा आपल्यासारख्या जेष्ठ विचार वंताना का लक्षात येत नाही. शिंदेना सोडणं कसं परवडेल

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit День назад +1

    एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेता होणार 😂

  • @pankajsurvase435
    @pankajsurvase435 22 часа назад

    काही नाही सगळे बनवाबनवी आहे महाराष्ट्राला वेळेत काढण्याचे हे षडयंत्र चालू आहे सगळं काही आधीच ठरलेलं आहे फक्त ही

  • @shrikushnakabir
    @shrikushnakabir 10 часов назад

    Ajit Pawar शांत बसलेले दिसतात यातच खरी मेख आहे

  • @sameermarket
    @sameermarket День назад

    फडणवीस यांची bargaining power काहीच नाही शिंदे साहेबांसमोर

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 День назад

    मृणाल ताई शिंदे यांची बदनामी करू नका भाजप शिंदे मुळं जिवंत आहे

  • @pankajsurvase435
    @pankajsurvase435 22 часа назад

    गुजरात आणि महाराष्ट्र ताब्यात घेतलेला आहे काही करू शकत नाहीत

  • @narendraladkat6391
    @narendraladkat6391 День назад

    पत्रकार महोदय,
    आपले प्रिय मनोज कुमार जरांगे यांची मुलाखत परत कधी घेणार हे सांगावं. 😂
    एक कविता -
    रुसू बाई रुसू नको,
    'दरे'मागे लपू नको......? 😅
    पत्रकारीता व सारासार विवेकबुद्धी व नैतिकता यांची आपण बूज राखणारे आहेत अशी खात्री वाटते.

  • @Hahja-e9k
    @Hahja-e9k День назад

    Hi Abhijit sir meeting joined

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni День назад

    संजय जोग तुतारीवाले शरद पवार हरले आता तरी भाजप आणि संघ यांचा द्वेष सोडा

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 День назад

    शीव सेन । ला आता कळेल भाजप काय लाईची हे कळेल

  • @viid26aashaywankhede94
    @viid26aashaywankhede94 День назад

    B J P Required BMC

  • @sameermarket
    @sameermarket День назад

    शिंदे यांच्याबरोबर जरा सुद्धा दगाफटका झाला आणि शिवसेनेचे मतदार चिडले तर पुढील निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ

  • @mukeshpatil1665
    @mukeshpatil1665 День назад

    🎉Cm पदा साठी किती लाचारी.. केलं ना 2.5 वर्ष. जागा जास्त असताना. आता 137 mla असताना तुम्हाला कसं करणार. दिवस रात्र काम केले आमच्या लोक काय मग.. आता cm bjp चा होणार..ते पण पूर्ण 5 वर्ष...

  • @umeshshinde4419
    @umeshshinde4419 День назад

    नऊ दिवस झाले अजून नऊ महिने बाकी आहेत.

  • @snadipnaglot4945
    @snadipnaglot4945 День назад +1

    Shinde 57
    Takre sena 20
    Ajit pawar 41
    Congress 16
    Ncp 10
    = =

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 День назад

    लोक शाही गटरापेक्षा बेकार आहे

  • @mahaveerbirnale2586
    @mahaveerbirnale2586 19 часов назад

    Ajit dada na. C M KARA. MAHARASHTRA. 50 Years pragati Karel. Vikas. Dadach kartil. AJIT. BUJET ROJAGARACH PRASHAN SUTEL. 60 YEARS RETIREMENT PLAN KARTIL 60 Years plan. Of Retirement pragati maharashtra free medical Education DADA FADANVIS JODI ✌️👌

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 16 часов назад

    BJP cha nahi shindecha RODBLAK hot ahe ati tethe mati apan konabarar Samana
    Karit ahe te tyana patatch nahi BJP mhanaje UDDHAV THAKARE nahit

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 День назад

    संकटमोचण ही पदवी कोणी दिली

  • @vishalkumbhar7350
    @vishalkumbhar7350 День назад

    Sinde hote mhanun sarakar basale
    Tyani tumhala patiba dila nachata tar Kay avasta asati

  • @avinashkulkarni9487
    @avinashkulkarni9487 День назад

    Anuja kuthe ahe

  • @GGTV-o6q
    @GGTV-o6q 21 час назад

    शिंदे चे ❤दे लागले