मा. गडकरी साहेबांना मुख्यमंत्री करावे. महाराष्ट्राचा विकास होईल, विरोधी पक्ष व जनता पण खूष होईल, शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांच भल होईल महाराष्ट्र एक नंबर राज्य होईल.
आशिष किती दिवस एकाच विषयावर बोलत आहेस, तेच तेच ऐकून बोर झालो, दुसरे विषय घे, डॉलर चे भाव वाढलेत GST वाढले . गुजराती मारवाडी मजलेत, GDP कमी झाला, evm हेराफेरी,
मोदी शहा आहेत म्हणून सर्वोच्च न्यायालय manage झाले,इलेक्शन कमिशन manage झाले. केंद्रात सत्ता असली की काहीही करता येते हे दाखवून दिले. कसली लोकशाही आणि कसलं काय😢
अजितदादाच कदाचित मुख्यमंत्री होणार असावेत. कारण फडणवीस होणार असते तर एकनाथ शिंदेनी त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं असतं. पण अजितदादाला स्वीकारणं हे शिंदेना जड जाणारच आणि ते स्वाभाविक आहे. म्हणून कदाचित शिंदे नाराज असावेत आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासाठीच कालपासून अजितदादा दिल्लीला गेलेले असावेत. अर्थात हा माझा तर्क आहे. पाहुयात काय होतं.
काळजी वाहु मुख्यमंत्री आहेत. 26 तारखेला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.मग गृहमंत्री आला कुठून? राज्यपाल आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्व्
हा सगळा EVM घोटाळा करून सत्ता आणली आहे... लोकसभा भाजप आणि मित्र पक्ष सूकडा साफ केला तो ही मराठ्यांनी च ...विधानसभेला भाजप घाबरल म्हणून तर EVM घोळ करून सत्ता आणली
आता समजत शिंदे ला ठाकरे नी मुख्यमंत्री का केले नव्हते... हा माणूस सत्ते साठी कोणाला पण सोडून जाऊ शकतो... दोन वर्षा पूर्वी फडनवीस नी यांना साथ दिली म्हणुन हे मुख्यमंत्री झाले पण आज हा माणूस फक्त सत्ता बघतोय
अशर्याची उद्या अजित दादा पवार यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून होईल ही कमेंट लक्षात ठेवा पाच टाईम उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे अस सांगण्यात एईल
अमित शहा व मोदिजी ने बिहारात नितिश कुमार ला डोक्यावर चढवून बसविले तसेच महाराष्ट्रात हा शिंदे स्वतलाच महान नेता समजून अडेलतट्ट झालेत ? तात्काळ भाजपाने दुर करावे शिंदे सेनेला ? बस झाली नाटक ?
Ashish sir kay Strike Rate mahnta Rashtrwadi che already 41 , 42 seating MLA hote 100 hi lahdle aste tari tevdych alya aste 50 ladhun tevdych alya astya 😂😂
सर्व सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे कोणीही मुख्यमंत्री झाला तरी काय उपयोग जनतेला काहीही घेणं देणं नाही, सर्व सामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी कस जगायचं त्यावर बोला बाकी भंपक विषय नको आम्हाला evm सरकार नको.
भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले मंत्री जर नको असतिल मंत्री मंडळात तर सर्वात मोठा आरोप तर भाजप ने लावला अजित पवार वर,, तो ही ७०००० कोटींचा, मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्वात आधी अजित पवार स्वतःच मंत्रिमंडळात नाही येऊ शकणार आशिष जाधव जी, हा मुद्दा उद्या प्रोग्राम मध्ये घ्या
Ashish rao kiti vela sangnar 90% strike rate aahe mhanun aaho kay kay karun aalyat tya sarv jaga chorya marya karunch na ,evm cha ghotala karunch na mag te pn jara sanga na ,ki tumhi pn bolayla ghabrtay te sanga pahile jantela
आशिष किती दिवस या बातम्या देणार शिंदे यांच्या मनात काय आहे हे तुम्हाला समजत नाही का? अहो जो मराठा cm होता त्यांनी काम चांगल केलं त्यांचेमुळंच निवडणुकीत यश मिळालं त्याची इच्छा cm व्हावं
मुख्यमंत्री, अर्थमंत्री - अजित पवार किंव्हा मुख्यमंत्री - आशिष शेलार उपमुख्यमंत्री, गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री - एकनाथ शिंदे अशी शक्यता असू शकते का?
मा. गडकरी साहेबांना मुख्यमंत्री करावे.
महाराष्ट्राचा विकास होईल,
विरोधी पक्ष व जनता पण खूष होईल,
शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांच भल होईल
महाराष्ट्र एक नंबर राज्य होईल.
गडकरी ना मुख्यमंत्री म्हणजे शरद पवार यांनाच मुख्यमंत्री करण्यासारखे आहे ते होणे नाही
आशिष किती दिवस एकाच विषयावर बोलत आहेस, तेच तेच ऐकून बोर झालो, दुसरे विषय घे, डॉलर चे भाव वाढलेत GST वाढले . गुजराती मारवाडी मजलेत, GDP कमी झाला, evm हेराफेरी,
Ek Number Mitra 🔥🔥🔥
तुमचा आवडता मुखमंत्री फडणविसच आहे
Mhatre karma chi phale bhoga ...
😂😂😂
😢😢
आशिष राव तुमचे दुकान चांगले चालू आहे
मोदी शहा आहेत म्हणून सर्वोच्च न्यायालय manage झाले,इलेक्शन कमिशन manage झाले.
केंद्रात सत्ता असली की काहीही करता येते हे दाखवून दिले.
कसली लोकशाही आणि कसलं काय😢
एकच वादा अजित पवार साहेबच दादासाहेब नमस्कार cm
सगळे गुपचूप एक होणार.एक है यह फेक है
इवीएम चा विजय असो
अजित दादा...👍
महाराष्ट्राचे लोक विकलेले आहे
येथून पुढे सगळ्यांवर टॅक्सेस वाढणार हे नक्की
तयार रहा
5 डिसेंबर ला पूर्ण महाराष्ट्र ला ढाका बसेल 💯 नवीन मुख्यमंत्री दिसणार
अजितदादाच कदाचित मुख्यमंत्री होणार असावेत. कारण फडणवीस होणार असते तर एकनाथ शिंदेनी त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं असतं. पण अजितदादाला स्वीकारणं हे शिंदेना जड जाणारच आणि ते स्वाभाविक आहे. म्हणून कदाचित शिंदे नाराज असावेत आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासाठीच कालपासून अजितदादा दिल्लीला गेलेले असावेत. अर्थात हा माझा तर्क आहे. पाहुयात काय होतं.
तेच तेच नका सांगू आशिष बाबा.
काळजी वाहु मुख्यमंत्री आहेत. 26 तारखेला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.मग गृहमंत्री आला कुठून? राज्यपाल आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्व्
जे तुम्हाला दोघांना चघळायला अपेक्षित तेच दुसरं काय,????😂😂😂😂😂😂
तेच तेच तेच तेच तेच तेच परत परत परत परत ऐकून कंटाळा येतो. थोडक्यात पण महत्त्वाचे सांगितले तर बरं होईल आशिष जाधव साहेब.
गडकरी साहेब यांना मुख्यमंत्री केल तर खूप चांगल होईल
गुजरात्यांना माज चढेल यात शंका नाही.
महाराष्ट्राचा जनादेश स्पष्ट आहे जनतेने भाजपाचा व तोही बिगर मराठा मुख्यमंत्री 5 वर्षे असावा यासाठीच आहे हे भाजप जाणतोय कारण भाजपाचा DNA हा OBC आहे ?
जवा मत द्यायचे असले का हिंदू हिंदू मानतात आम्ही मराठ्यांनी मत देऊन पुरे झाले की तुम्ही 3% लोकं जातिवाद करतात तुम्हीच लोकांनी हिंदू धर्माची वाट लावली😅
भाजपा चा dna हा obc आहे तर obc मुख्यमंत्री पाहिजे तसेच सगळे मंत्री obc पाहिजे
@@sks1464😂🤣😂
हा सगळा EVM घोटाळा करून सत्ता आणली आहे... लोकसभा भाजप आणि मित्र पक्ष सूकडा साफ केला तो ही मराठ्यांनी च ...विधानसभेला भाजप घाबरल म्हणून तर EVM घोळ करून सत्ता आणली
अचानकपणे नितीन गडकरी साहेबांचे नाव फायनल होऊ शकते
आता समजत शिंदे ला ठाकरे नी मुख्यमंत्री का केले नव्हते... हा माणूस सत्ते साठी कोणाला पण सोडून जाऊ शकतो... दोन वर्षा पूर्वी फडनवीस नी यांना साथ दिली म्हणुन हे मुख्यमंत्री झाले पण आज हा माणूस फक्त सत्ता बघतोय
राष्ट्रपती राजवट का लागली नाही त्यावर बोला जाधव की मोदी शःची हडक चाघळतय
नेत्यांचा डोळा मात्र मलईदार खात्यांवर
चागले दिवस येतील म्हणता म्हणता ,रुपया एवढं घसरला,
टॅक्स भरता भरता आणि महागाईच्या चटक्यानी मध्यम वर्गीय तोंडचे पाणी पळाले.
Evm cha pan satkar gheyla sanga shapat vidhi karykramat modincha haste
जर देवेंद्र मुख्य मंत्री होणार असेल तर केंद्रीय निरीक्षक, मत अजमावनी ही नाटकं कश्याला?
Wel ghalvat ahet.. timepass
शास्त्र असत ते ,लोकशाही ने चालणारा जगातला मोठा पक्ष
@@omkareditz9762 lokshahi mhnata ani 2 jan kase tharvnar CM kon?
पंकी पुन्ही चिक्की खाऊ नये ....याची काळजी आसावी .......बीडकर
Only Devendra Fadnis cm and Home minister for the Maharastra he is a great wise leader
अशर्याची उद्या अजित दादा पवार यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून होईल ही कमेंट लक्षात ठेवा पाच टाईम उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे अस सांगण्यात एईल
एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या भरपूर जागा निवडून आलेले आहेत व अपक्ष पक्षाच्या पाठिंबा पण आहे म्हणून केंद्रीय खातं आणि त्यांना महाराष्ट्र पोलीसग्रह खात
strike रेट काय भानगड काढली तुम्ही, बहुमत strike रेट वर दाखवणार आहेत का ? का लोकांना वेड्यात काढता😂😂😂😂
शिंदे गट काहीच करु शकत नाही.
अमित शहा व मोदिजी ने बिहारात नितिश कुमार ला डोक्यावर चढवून बसविले तसेच महाराष्ट्रात हा शिंदे स्वतलाच महान नेता समजून अडेलतट्ट झालेत ? तात्काळ भाजपाने दुर करावे शिंदे सेनेला ? बस झाली नाटक ?
केले कि bjp चा करेक्ट कार्यक्रम होणार
ब्राम्हण मुख्यमंत्री नको ब्राम्हण चा काय संबंध मुख्यमंत्री शी मुख्यमंत्री मराठा पाहिजे
Ajit pawar ,devendra fadnavis jodgoli ahe so bargaining power kami 💪 karnarach😅
सी आर पाटील CM आस वाटत सर
मोदी सी आर पाटील यांच्या भेटील आज
Ashish sir kay Strike Rate mahnta Rashtrwadi che already 41 , 42 seating MLA hote 100 hi lahdle aste tari tevdych alya aste 50 ladhun tevdych alya astya 😂😂
सर्व सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे कोणीही मुख्यमंत्री झाला तरी काय उपयोग जनतेला काहीही घेणं देणं नाही, सर्व सामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी कस जगायचं त्यावर बोला बाकी भंपक विषय नको आम्हाला evm सरकार नको.
आशिष सर रोज तेच तेच पुरान नवीन विषयावर बोलत जा
2011वल्डकप सारखे चालु आहे माहाराष्ट विधानसभा सभा गंभीर की धोनी
भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले मंत्री जर नको असतिल मंत्री मंडळात तर सर्वात मोठा आरोप तर भाजप ने लावला अजित पवार वर,, तो ही ७०००० कोटींचा, मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्वात आधी अजित पवार स्वतःच मंत्रिमंडळात नाही येऊ शकणार आशिष जाधव जी, हा मुद्दा उद्या प्रोग्राम मध्ये घ्या
आतली बातमी बाहेरची बातमी ऐकून कंटाळा आला चांगली बातमी सांगा.
EVM Manipulate Strike Rate 💯% ahe
भाजपच्या ताटाखालचं मांजर आहे एकनाथ शिंदे.😂😂😂😂😂😂
🎉
EVM Chief Minister
Ashish sir Maharashtra Nalayak hai aajkal
Lachar zali dadhi. ?
महाराष्ट्रच्या राज्यपालांना ग्रँड 🫡
महागाई वाढवुन ठेवली आहे
सरळ आहे. फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणारच आहेत.
🎉हा MAHARASTRA आहे शिंदे साहेबानी सभा वेळी कमळ दाखवले🎉
Ashish rao kiti vela sangnar 90% strike rate aahe mhanun aaho kay kay karun aalyat tya sarv jaga chorya marya karunch na ,evm cha ghotala karunch na mag te pn jara sanga na ,ki tumhi pn bolayla ghabrtay te sanga pahile jantela
एक है तो सेफ है 🚩
शेरास सवा शेर ! आधी चढाऊन घेतला आता कशाला बोंबलता
लोकन मतदान कर मैंडेटरीझगड़ा करता
Shard pawar uddhav thakey mahan लोकं आहेत. गुणगान अता तूम्ही का करत नाही
Shinde puranacha kantala ala.... tyana swata BALASAHEB THAKRE zalyasarkhe vatat asave. Pure ata.
Gath padali Thaka-thaka tyache antar jane Tuka
Fast Commant ❤
Evm ghotala
Gaddarnath
शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे
Ashish ji Aapan BJP chya side khup bolat aahet.
आशिष किती दिवस या बातम्या देणार शिंदे यांच्या मनात काय आहे हे तुम्हाला समजत नाही का? अहो जो मराठा cm होता त्यांनी काम चांगल केलं त्यांचेमुळंच निवडणुकीत यश मिळालं त्याची इच्छा cm व्हावं
Tumhich mukhymantri bna ata
शिंदे मुख्यमंत्री पाहिजे मराठा नाराजी सोप्पी नाही
jirli nahi ka vidhansabhet ajun tutari walyanchi....saglyat jast maratha amdar BJP che aahet
@@RohanRrtबाळू तुमची म्हणजे bjp ची जिरवायला मराठा तयार आहे bjp चा विजय हा लाडक्या बहिणी मुळे झाला आहे
@@RohanRrtभाजप चा विजय हा लाडक्या बहिणी मुळे झाला आहे मराठा कधीही bjp ला घरी बसवू शकतो लोकसभा ला पहिलं ना

मुख्यमंत्री, अर्थमंत्री - अजित पवार
किंव्हा
मुख्यमंत्री - आशिष शेलार
उपमुख्यमंत्री, गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री - एकनाथ शिंदे
अशी शक्यता असू शकते का?
देवा भाऊच मुख्यमंत्री झाले पाहिजेत .
त्यांनी तर चांगल्या महाराष्ट्रची वाट लावली .... जाती जाती मध्ये भांडण लाऊन फायदा घेणारा हा माणूस काही कामाचा नाही