सर, आपण खूप पद्धतशीर आणि छान बारीक सारीक गोष्टी समजावून सांगत असतात त्या बद्दल आपले आणि आपल्या टीम चे मन पूर्वक आभार आणि हो 7777 सोयाबीन खूप छान आहे 🙏🙏
सर कपासाची पाने जाड़ झाली आहे झाड़ फ्रेश नहीं आनि पानावर ठिपके आहेत 10 15 बोंड आहेत पाती कमी आहेत k करावे .... Last spray 7 September 40 40 ani ampligo priaxor
सर कालच ओढाची, ईमान, झेप चा फवारणी केली. आज शेतात जाऊन पाहिले पांढरी माशी, फुलकिडे पानावर मरुन आढळले. माझा खूप मोठा फायदा झाला. एकदम भारी उत्पादन आहे तुमचा, पण तुडतुडे काही प्रमाणात दिसून येते. तुडतुडे साठी वेगळे औषध तयार करावे. पान लाल कडक आहे. काही उपाय सांगावे.. हि विनंती.
Namaskar sir Mazhya pashi 2022 cha p boost K lift shillak hota chukine mi uria 25 kg big b5kg Ani ssp sang mislun kapsat phekniyat aale kahi nuksan honar ka margdarshan kara
नमस्कार दादा, किनगाव राजा - बुस्टर उत्पादने विक्री केंद्र 9226053845 दुसरबीड - राजलक्ष्मी ऍग्रो ट्रेडर्स 9527700011 साखरखेर्डा - प्रगत शेतकरी कृषी सेवा केंद्र 9890569969 वरदडी - शिवसेवा कृषी केंद्र 9921442728
सर, कपाशिमध्ये 20 20 0 13 +युरिया + मॅग्नेशियम सल्फेट + + 0 0 50 + सल्फर या सर्वांची मिळून drinchig करू शकतो काय? 200 लिटर पाण्यात प्रत्येकाचे प्रमाण किती घ्यायचे. लवकर सांगा सर, उद्या द्रिंचीग करायची आहे. Just reply sir
रात्री नेटवर्क नसल्यामुळे लाईव्ह शो पाहिला नाही. जनावरांच्या चाऱ्यासाठी जिराफ कडवळ खूप छान काढले आहे बरं झालं आणि फार आतुरतेने वाट पाहत होतो आपल्या कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेस तुम्ही सांगितले होते की नवीन चारा पीक येणार आहे. आता लागवड पद्धत आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती सांगा धन्यवाद
Namaskar sir soyabin 70 divsacha aahe 7777 Ani 8335 tisri phawarni vitara plus bharari visulf Big B chi zhali aahe ata phawarni konti diyawe Ali Kami aahe margdarshan karave
Sir mazya kapsat pivla mava ahe pan chikat hot ahe ani unat chamcham kartat yachyasathi odachi extra favaru ka sanga. Sir mala udya favaraych ahe please lavkar sanga.
नमस्कार दादा, अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
सर माझ्या कापसाची वाढ खुप चांगली आहे पाते व फुले छान आहेत. कापूस दाटला आहे मी कापसावरील मावा तुडतुडे व थ्रीप्स साठी 14तारखेला स्वाल कंपनीचे oxsylis कीटक नाशक त्या सोबत टाटा बहार व हिमामॅक्टिन ची फवारणी केली आहे.यावर कंट्रोल होईलकी मी परत 17तारखेला ओडाची एक्सट्रा ची फवारणी घ्यावी लागेल?
सरेंडर+रोगर+भरारी+रोगर+मॅग्नेशियम सल्फेट एकत्र करून कापाशीला फवारणी करायला चालेल का ? काही अभ्यासक म्हणतात की रोगर सोबत विद्राव्य खत फवारणी साठी चालत नाही ? हे खरं आहे का
सर मी बोरी अरब ता. दारव्हा जि.यवतमाळ येथे राहतो परंतु बोरी अरब मध्ये तुमची प्रॉडक्ट मिळत नाही बोरी अरब येथे ऐक दुकान आहे परंतु ते म्हणतात की यांचे औषधी येथे चालत नाही तुम्ही संगील्याप्रमाने मी औषधी घेण्यासाठी गेलो होतो परंतु मिळाली नाही यावर उपाय सांगा
सर तुरी ची हाईट ३फुट आहे वाळवा साठी रिफ्रेश मारावं की टॉप अप माराव कापसाचे काल मी शेंडी खुडणी केली आणि आज त्याच्यावर कोणती बुरशी नाशक मारावे माझ्याकडे विसूल्प आहे
श्री माननिय जाधव सर आज च्या तारखीला सोयाबीन पेरून नवंद दिवस झाले आहे . त्याच्या सोयाबीन पाण चाळणी सारखे झाले आहे . रेगा लागल्या आहे . पाणा ला चाळणी सारखे शीद्र पडल्या मुळे काय परिणाम हाईल .
नमस्कार सर मी तूमचे मार्गदर्शन सर्व नीवजन करत आहे कापूस 3+दीड सर कापूसा चे गळ फांदी काडली तर फळ फांदी पसी वाज फांदी नीगत आहे खूब दाटनी होत आहे काय करावे। दाटनी मूळ पाते गंळ हौत आहे सर
सोयाबीन कापणी नंतर खाली झालेल्या शेतात ट्रायकोडरमा ची फवारणी करून 1, 2 दिवसांनी रोटवेटर मारले तर चालेल काय.... जेणे करून ट्रायकोडरमा मातीत चांगला मिसडेल आणि त्याला ओलावा पण भरपूर प्रमाणात मिडेल.... असे केले तर चलेल काय
सर बूस्टर b,d,n, 716 तूर आहेत 75 दिवसाला शेंडे खोडणी केली सर त्याची वाढ कुटली पायिजी तसा फुटवे नाही सर त्याला टॉप अप आणि 12,61,00 सल्पा बुस्ट फवारले तर चलेलका सर्
सर नेहमी समजेल अशी शांतपणे माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 🙏
धन्यवाद दादा
सर, आपण खूप पद्धतशीर आणि छान बारीक सारीक गोष्टी समजावून सांगत असतात त्या बद्दल आपले आणि आपल्या टीम चे मन पूर्वक आभार आणि हो 7777 सोयाबीन खूप छान आहे 🙏🙏
नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले सुद्धा धन्यवाद !
Sir तुम्ही सांगितलेली कॉम्बिनेशन खूप छान रिजल्ट देतात. धन्यवाद
नमस्कार दादा, तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद
जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पटीयाला ओडाची फवारणी माहिती नव्हती, मात्र आपल्या मुळें फायदा झाला, धन्यवाद साहेब,
धन्यवाद दादा 🙏🙏
सर, मी आपले आश्रय व त्रंबक सोयाबीन पेरले खूपच छान रिझल्ट आहे 👍👍
नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळवल्या बदल धन्यवाद !
सर कापसात अळी, , पिवळसरपणा बोंडसळ,पातेगळ झाली आहे. फवारणीत ईमान,झेप, बिग बी, BluKard जमेल का? खत दिले आहे.
नमस्कार दादा, बिग बी आणि ब्लु कार्ड सोबत जमणार नाही
सर कपासाची पाने जाड़ झाली आहे झाड़ फ्रेश नहीं आनि पानावर ठिपके आहेत 10 15 बोंड आहेत पाती कमी आहेत k करावे .... Last spray 7 September 40 40 ani ampligo priaxor
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + नोव्हेक्ट ३० ग्रॅम + झेप १५ मिली + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
सर कालच ओढाची, ईमान, झेप चा फवारणी केली. आज शेतात जाऊन पाहिले पांढरी माशी, फुलकिडे पानावर मरुन आढळले. माझा खूप मोठा फायदा झाला. एकदम भारी उत्पादन आहे तुमचा, पण तुडतुडे काही प्रमाणात दिसून येते. तुडतुडे साठी वेगळे औषध तयार करावे. पान लाल कडक आहे. काही उपाय सांगावे.. हि विनंती.
नाम्स्कार दादा, आपले प्रतिक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद , तुडतुडे असल्यास असिफेट ३० ग्रॅम प्रति पंप फवारा
तुर विषयी माहिती सांगितली तर बरं होईल सर खुप खुप धन्यवाद सर
नमस्कार दादा, तूर पिकात काय अडचण आहे ते कळवा
1kg Mop ani 2kg dap khat 150litre Pani sathi ratbhat bhiju ghalun kapasila spray karu shakto ky..sobat uriya vapru ky
नमस्कार दादा, DAP , MOP हे पाण्यात पूर्ण विरघळत नाही फवारणीतून वापरायचे असल्यास नॅनो DAP व नॅनो युरिया वापरू शकता
Today 👌👍 chan mahiti sir🙏
धन्यवाद दादा
कापूस 110 दिवस झाले, दहिया रोग आहे, Sulphaboost+0:52:34+इमान+भरारी एकत्र फवारले तर चालते का?
चालेल दादा
कापूस 12:61:0+बिग बी+भरारी+इमान ,एकत्र फवारणी मध्ये वापरले तर चालते काय?
नमस्कार दादा, १२:६१:० आणि बिग बी दोन्ही सोबत वापरू नये इमान + भरारी + बिग बी एकत्र चालेल
सर कापसात युरीया,खतातून Magnesium, Pboost k lift सरीत फेकून दिले , किंवा आळवणी केली तर चालेल का?
नमस्कार दादा, चालेल
Sir kapashi flowering stage madhe aahe tar 00 52 34 + tata bahar chalel ka? Aani 20 ltr saathi kiti dose ghyava
नमस्कार दादा, टाटा बहारचा आम्हाला अनुभव नाही
Metalaxyl 35% ws 20 litar la kiti gram takave turila
नमस्कार दादा, २ ग्रॅम
अप्रतिम माहिती दिली आहे सर तुम्ही....
धन्यवाद दादा
Namaskar sir Mazhya pashi 2022 cha p boost K lift shillak hota chukine mi uria 25 kg big b5kg Ani ssp sang mislun kapsat phekniyat aale kahi nuksan honar ka margdarshan kara
नमस्कार दादा, काही काळजी करून याचा फायदा होईल
मॅग्नेशियम सल्फेट एकरी किती द्यायचे सर कोणत्या खता बरोबर वापरावे
नमस्कार दादा, एकरी ५ ते १० किलो देऊ शकता कोणत्याही रासायनिक खतासोबत
सर ओडाची एक्सट्रा +फ्रोपेशसुपर +विसुल्फ आणि परिष पर्ष चालेल का कापूस ,,,
नमस्कार दादा, विसल्फ सोबत परिसस्पर्श जमणार नाही
लिओसिन गव्हाला लावलं तर काय फायदा आहे आणि कीती वापरावे ते सांगा..
नमस्कार दादा, फुटव्यांची संख्या वाढते
❤❤thanks sar
🙏🙏
सर,सोयाबीन काढल्यानंतर दोन्हीही तुरीच्या वळीमध्ये कोणते पीक घ्यावे
नमस्कार दादा, तूर दाटण्याची शक्यता वाटत नसल्यास हरबरा पेरणी करू शकता
Khup Khup dhanyawad Sir🙏🙏🙏
Sir Krupya Harbhara pikache sampurn vyavsthapan sangav
नमस्कार दादा, हरबरा पिकाचे संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू
खूप खूप धन्यवाद सर
आपले सुद्धा धन्यवाद दादा
सर कपाशी पिवळी आहे npk boost dx आणी बिग बी, 20 20 00 13 magnesium खतात दिले तर चालेल का.
नमस्कार दादा, 20:20:00:13 25 किलो + बिग बी 5 किलो याची एकरी आळवणी करा
Tricoboost dx, npk boost dx drenching तूर पीक 15 लिटर पंपाला किती घ्यावे
नमस्कार दादा, प्रत्येकी प्रति पंप ५० ग्रॅम वापरा
धन्यवाद सर 🙏🙏
🙏
Surender copper oxycloride musket and odhachi extra jamel ka
नमस्कार दादा, हो चालेल
Sir soyabean veriety maddhye Rogpratikarak shakti aani yellow mozac pratibandhak aapli konati jaat aahe aashray ki sai ka star.
नमस्कार दादा, आश्रय आणि त्र्यंबक आहे
सर सर्व शेतकऱ्यांना समजण्यासाठी पुस्तक ऊपलब्ध करून दया हि विनंती
नमस्कार दादा, आपले व्हाईट गोल्ड एक नवी दिशा हे पुस्तक उपलब्ध आहे , आपणास पाहिजे असल्यास 8381007888 या नंबर वर संपर्क करावा
आपण शिफारस केलेली सर्व ऊत्पादने सिं.राजा तालुक्यात कोठे मिळतील?कृपया जरूर सांगावे ही नम्र विनंती.
नमस्कार दादा, किनगाव राजा - बुस्टर उत्पादने विक्री केंद्र 9226053845
दुसरबीड - राजलक्ष्मी ऍग्रो ट्रेडर्स 9527700011
साखरखेर्डा - प्रगत शेतकरी कृषी सेवा केंद्र 9890569969
वरदडी - शिवसेवा कृषी केंद्र 9921442728
बुष्टर दुर्वा 65 दिवसाचे सोयाबीन आहे. विसल्फ अधिक बिग बी सोबत फवारणी करावी का❓
नमस्कार दादा, चालेल या सोबत अळीनाशक व भरारी घ्यावे
धंन्यवाद सर.
Namaskar sir Kapsala 20 20 00 13 25kg Big B 5kg yachya sang k lift 500gm P boost 500gm wapru shakta ka margdarshan kara
नमस्कार दादा, हो चालेल वापरू शकता
सर, कपाशिमध्ये 20 20 0 13 +युरिया + मॅग्नेशियम सल्फेट + + 0 0 50 + सल्फर या सर्वांची मिळून drinchig करू शकतो काय? 200 लिटर पाण्यात प्रत्येकाचे प्रमाण किती घ्यायचे. लवकर सांगा सर, उद्या द्रिंचीग करायची आहे. Just reply sir
नमस्कार दादा, 20:20:0:13 25 किलो + बिग बी 5 किलो 200 लिटर पाण्याचे प्रमाण या मध्ये वेगळं काही घेण्याची गरज नाही
Turila ridomil god+19 19 19+bayvita x (sivid extrac )chale ka
चालेल दादा
सर मॅग्नेशियम सल्फेट फोस्पॉरिक ऍसिड सोबत ड्रीप मधून दिले तर चालेल का
नमस्कार दादा, पहिले फॉस्फरिक ऍसिडसोडा नंतर मॅग्नेशियम सोडा सोबत वापरू नका
रात्री नेटवर्क नसल्यामुळे लाईव्ह शो पाहिला नाही.
जनावरांच्या चाऱ्यासाठी जिराफ कडवळ खूप छान काढले आहे बरं झालं आणि फार आतुरतेने वाट पाहत होतो आपल्या कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेस तुम्ही सांगितले होते की नवीन चारा पीक येणार आहे.
आता लागवड पद्धत आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती सांगा धन्यवाद
आपले सुद्धा धन्यवाद दादा
प्लानोफिक्स मारुन सुद्दा कपाशिचि बोंड गळ खूप होत आहे काय उपाय करावा अंकुर कीर्ती हे वान् आहे 😢
नमस्कार दादा, बोंड गळ थांबण्यासाठी दुसरा काही उपाय नाही , नवीन पाते काढण्यासाठी झेप १५ मिली प्रति पंप फवारा
ओढाची मधे बुरशीनाशके,pgrव टाॅनिक घेतले तर चालेल का?
नमस्कार दादा, चालेल
Namaskar sir soyabin 70 divsacha aahe 7777 Ani 8335 tisri phawarni vitara plus bharari visulf Big B chi zhali aahe ata phawarni konti diyawe Ali Kami aahe margdarshan karave
नमस्कार दादा, हाच फवारा परत वापरू शकता
सर पाट्याला पॅक +रायबा +सुखाई +झिंक edita +बुस्टबोर चालेल हे औषध माझ्याकडे शिल्लक आहे
नमस्कार दादा, चालेल
Sir mazya kapsat pivla mava ahe pan chikat hot ahe ani unat chamcham kartat yachyasathi odachi extra favaru ka sanga. Sir mala udya favaraych ahe please lavkar sanga.
नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा ३० मिली प्रति पम्प फवारा
सर कपासला पाण्याचा ताण पडत आहे. खत देऊण १५ दिवश झाले .🙏🙏 1:06:44
नमस्कार दादा, एक सरी आड पाणी देऊ शकता
सर जी रामराम २५-२६ता.कपाशीला फवारणी करायचीआहे तर फवारणी मध्ये एसीफेट+मॅग्नेशियम+झिब्रॅलिक एॅसीड+नॅनो युरीया+कडू कींग हीफवारणी चालेल काय
नमस्कार दादा, चालेल
Nano dap maha dbt madhun milala aahe पुढील फवारणी मध्ये पतेगळी झाल्यामुळे झेप घेणार आहे तर12.61ऐवजी नॅनो dap घेतले तर चाललं का.कॉम्बिनेशन सांगा
चालेल दादा
Odhachi + plynofix फवारणी करु शकतो का सर
नमस्कार दादा, हो चालेल
सर तुरीची वाढ कमी आहे आणि खालची पाने पिवडी होत आहेत तर 24:24:08 डेंचिंग दिली तर चालेल का.
नमस्कार दादा, चालेल दादा
कापसावर प्लानोफिक्स आणि बोरॉन फवारणी केली तर काय फायदा होईल
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स सोबत बोरॉन जमत नाही
सर कपासी ला खत किती दिवसा पर्यंत देऊ शकतो
नमस्कार दादा, ७५ ते ८० पर्यंत पूर्ण डोज कम्प्लेंट करावे
सर आपण Suggest करतात ते औषधी अमरावती ला कुठे मिळतात. कृपाय कृषी केंद्र चे नाव सांगा
Cotton market jawal.gaytri krishi kendra amravati
Aashray hotel samor
नमस्कार दादा, अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
सर माझ्या कापसाची वाढ खुप चांगली आहे पाते व फुले छान आहेत. कापूस दाटला आहे मी कापसावरील मावा तुडतुडे व थ्रीप्स साठी 14तारखेला स्वाल कंपनीचे oxsylis कीटक नाशक त्या सोबत टाटा बहार व हिमामॅक्टिन ची फवारणी केली आहे.यावर कंट्रोल होईलकी मी परत 17तारखेला ओडाची एक्सट्रा ची फवारणी घ्यावी लागेल?
नमस्कार दादा, शेतात जाऊन कीड तपासा कंट्रोल झाली असेल तर सध्या फवारणीची गरज नाही, पुढील फवारणी मध्ये ओडाची घेऊ शकता.
सर खुब छान माहिती सर
धन्यवाद दादा
सर प्लॅनॅफिक्स सोबत मायक्रोनुरिंट वापरता येईल का
नाही जमणार दादा
सर सोयाबीनला नवीन फुले आहेत त्याला कोणती फवारणी करायची
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
सर. odhachi extra झेप लिओसीन सुखाई इमान 0 52 34 हे कॉम्बिनेशन फावरणीत जमणार का सर.
नमस्कार दादा, हो चालेल
या मध्ये 0 52 34 घेऊ नये
धन्यवाद सर
पावसाचा खंड आहे सोयाबीन मध्ये आधी बिग बी वापरले आहे आता परत बिग बी चालेल का किंवा १३ ० ४५ सोबत विसल्फ फवारणी चालेल का ?
नमस्कार दादा, आता १३:०:४५ फवारा
सर मी दोन फुटावर कपाशी लागवड केली आहे गळ फांदी पण काटली तरी पण दाटनि होत आहे काय करू
नमस्कार दादा, या साठी काही उपाय नाही
सरेंडर+रोगर+भरारी+रोगर+मॅग्नेशियम सल्फेट एकत्र करून कापाशीला फवारणी करायला चालेल का ? काही अभ्यासक म्हणतात की रोगर सोबत विद्राव्य खत फवारणी साठी चालत नाही ? हे खरं आहे का
नमस्कार दादा, हो रोगर सोबत विद्राव्य खत वापरू नये
हरभरा पेरणी कधी करावी दादा
नमस्कार दादा, १५ ऑक्टोबर नंतर
Sir sulphur आणि planofix एकत्र mix करून मारू शकतो का?
नमस्कार दादा, नाही
कापसावर पाते पोखरणारी अडी आहे इमान आणि पांडा सुपर फावारल तर चालेल का
नमस्कार दादा, चालेल
सर मी बोरी अरब ता. दारव्हा जि.यवतमाळ येथे राहतो परंतु बोरी अरब मध्ये तुमची प्रॉडक्ट मिळत नाही बोरी अरब येथे ऐक दुकान आहे परंतु ते म्हणतात की यांचे औषधी येथे चालत नाही तुम्ही संगील्याप्रमाने मी औषधी घेण्यासाठी गेलो होतो परंतु मिळाली नाही यावर उपाय सांगा
नमस्कार दादा, गोळीबार चौक - अग्रवाल कृषी केंद्र 9422168474
गोळीबार चौक - अंकिता ऍग्रो एजन्सीज 9423266199
किंवा यवतमाळ राजदीप /कृशिधम दत्त चौक
सर प्लानोफिकस सोबत परीसस्पर्श फवारणी मध्ये वापरता येते का
नाही जमणार दादा
🙏नमस्कार सर कापसाला ताण पडला आहे. तर अश्या परिस्थितीत पी आणि के बुष्ट ड्रीचिंग केलं तर चालेल का?
पाणी आल्यावर किंवा दिल्यावर करा
@@gajananjadhao5823 धन्यवाद सर 🙏
नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडत असल्यास सरी आड पाणी देऊन नंतर ड्रेंचिंग करा.
Namaskar sar 2 October la surrender., udachi extra, .sulphur wdg. rayba ,
नमस्कार दादा, चालेल दादा
Soyabean निघाले आहे आता हरभरा टाकायचे आहे तन खूप आहे तणनाशक मारून 10 ते 15 दिवसांनी हरभरा टोकन करणार आहे कोणते तणनाशक मारावे मार्गदर्शन करा दादा
नमस्कार दादा, चालेल
कापसाची वाढ फुटावा..फुल धारणा.. व कापसाला चुरडा लागला आहे..sir कोणती फवारणी करायची
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + ओढाची एक्सट्रा ३० मिली टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण.
यांच्या सोबत झेप किंवा रायबा घेऊ शकतो का
Soyabean madhe khup tan ahe soyabean kapnya purvi konta tanashak mara ki kasa kadha te tan
नमस्कार दादा, ओंडो तणनाशक सोयाबीन कंपनी पूर्वी दोन दिवस अगोदर वापरावं
कापुस फवारणी भरारी +बिग बी +निम ऑईल+ सरेंडर=सोबत जमेल का
नमस्कार दादा, चालेल
सर तुरी ची हाईट ३फुट आहे वाळवा साठी रिफ्रेश मारावं की टॉप अप माराव कापसाचे काल मी शेंडी खुडणी केली आणि आज त्याच्यावर कोणती बुरशी नाशक मारावे माझ्याकडे विसूल्प आहे
नमस्कार दादा, टॉप अप घेऊ शकता
Sir mazya turila 90 divas purn zale ahe turichi shenda khudni kravi ki nahi
नमस्कार दादा, नाही
सर, कपाशी पिवळी पडत आहे उपाय सांगा जमिन (शेत) कडक आले आहे
नमस्कार दादा, अंतर मशागत करून एक खताचा डोज द्यावा
तुम्ही सांगता ते औषध कळमनुरीत कोणत्या कृषी दुकानात भेटेल
नमस्कार दादा, आखाडा बाळापूर - वसुंधरा ऍग्रो एजन्सी 9657594621
Cloroforifos ghetle tr chalel ka
नमस्कार दादा, चालेल
सर बोंडाच्या खाली देठ काळे पडत आहे. उपाय सांगा
नमस्कार दादा, ब्लु कार्ड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप फवारणी करा
खूप छान माहिती दिली साहेब
धन्यवाद दादा
श्री माननिय जाधव सर आज च्या तारखीला सोयाबीन पेरून नवंद दिवस झाले आहे . त्याच्या सोयाबीन पाण चाळणी सारखे झाले आहे . रेगा लागल्या आहे . पाणा ला चाळणी सारखे शीद्र पडल्या मुळे काय परिणाम हाईल .
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करावा
माझी तूर अंकुर चारू आहे तर मी त्या तुरीचा खोडवा घेऊ शकतो का?
नमस्कार दादा, हो घेऊ शकता
साहेब स्प्लिकरनी कपाशी ला पाणी दोन तिन तास दिले तर चालेल काय... मागदर्शन अपेक्षित...
नमस्कार दादा, हो चालेल द्या
सर समोर समोर फेकून खात दिली पण खाताच्या माग माग भरी दिली तर खत वाहून गेलं असेल काय
नमस्कार दादा, खत मातीत मिसळल्या नंतर वाहून जात नाही
सर बुस्टर च 7777 एकदम चांगले वान आहे सोयाबीन चे आणि 2700 रु 25 किलो स्वस्त आणि एकदम चांगले आहे
धन्यवाद दादा
Namaskar sir uria 25kg Big b 5kg aani ssp sang 2022 che p boot k lift chukine phekniyat aale margdarshan kara nuksan honar ka
नमस्कार दादा, याचे नुकसान नसून फायदाच होईल
सर मी कापसामध्ये खत टाकले आहे पण कोकटा जात नाही कारण काय आहे ते सांगा
नमस्कार दादा, थ्रिप्स तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होऊन गेला तरी पाने कडक कोकडल्या सारखे राहतात
सर ओढाची ऐकस्ट्रा नाही मिळाल तर त्याच्या ऐवजी पटिया पॅक हे ओषध घेतले तर चालेल का सागा सर
हो चालेल ते ही नाही मिळाल्यास रोन्फन घ्या
चालेल दादा
ओढाची मध्ये काय घटक आहे
नमस्कार दादा, ओढाची एक्सट्रा मध्ये पायरिप्रॉक्सिफेन + बायोलॉजिकल घटक आहे
प्लॅनो फिक्स नॅनो डीएपी ओढ्याचे एक्स्ट्रा प्रोपिकोकिंवा व्हिसल इमान चालते का
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स + ओडाची एक्सट्रा चालेल या सोबत नॅनो dap जमणार नाही
सर हरबरा चे संपूर्ण व्यवस्थापन हा एक व्हिडिओ बनवा सर ही विनंती आहे
नमस्कार दादा, हरबरा पिकाचे संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू
नमस्कार सर,,,,,🙏
कॉपर ऑक्सीक्लोर ed ने सम्पूर्ण पाते गल होते सर,,,,,, हा माझा गेल्या वर्षिचा अनुभव आहे
नमस्कार दादा, कोपर ऑक्सिक्लोराईड ने पाते गळ होत नाही, आमचा मागील १५ वर्षाचा अनुभव आहे दुसऱ्या काही कारणामुळं पाते गळ झाली असेल
जिल्हा नांदेड ता उमरी येथे ओडाची कुठे मिळेल
उमरी - शिव व्यंकटेश्वरा कृषी सेवा केंद्र 9763029536
Sir nano Dap + big b + micro nutritiont fertilizer spray Karu shakate kiva npk dx raiser npk fertilizer drinching Karo ka
नमस्कार दादा, नॅनो DAP + मायक्रोनुट्रीएंट्स चालेल, NPK बूस्ट + रायझर + 19:19:19 एकत्र ड्रेंचिंग करू शकता.
नमस्कार सर मी तूमचे मार्गदर्शन सर्व नीवजन करत आहे कापूस 3+दीड सर कापूसा चे गळ फांदी काडली तर फळ फांदी पसी वाज फांदी नीगत आहे खूब दाटनी होत आहे काय करावे। दाटनी मूळ पाते गंळ हौत आहे सर
Lihocin 3 मिली फवारा
नमस्कार दादा, जास्त होत असल्यास गळफांदी कट केल्या शिवाय दुसरा पर्याय नाही.
सर गळ फांदी काडली तरी
सर पराटीचे पान पिवळे पडतं आहे कय कराव नांदगांव तालुका
नमस्कार दादा, पोटॅश व मॅग्नेशियम कमतरता असावी त्यामुळं पाने पिवळी पडतात.
सोयाबीन कापणी नंतर खाली झालेल्या शेतात ट्रायकोडरमा ची फवारणी करून 1, 2 दिवसांनी रोटवेटर मारले तर चालेल काय.... जेणे करून ट्रायकोडरमा मातीत चांगला मिसडेल आणि त्याला ओलावा पण भरपूर प्रमाणात मिडेल.... असे केले तर चलेल काय
हो चालेल
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा शेणखतात / रेतीत /ओल्या मातीत मिसळून शेतात फेकून रोटाव्हेटर करावे.
भरारी +बिग बी किती दिवसांनी काम करते
नमस्कार दादा, फवारणी नंतर ५ -६ दिवसात रिझल्ट दिसतात
@@whitegoldtrust धन्यवाद
सोलोमान झेप सरेंडर रोगार लॅन्सर गोल्ड चालेल काय
नमस्कार दादा, एवढं एकत्र जमणार नाही दोन फवारणीत वेगवेगळं वापरा
सर बूस्टर b,d,n, 716 तूर आहेत 75 दिवसाला शेंडे खोडणी केली सर त्याची वाढ कुटली पायिजी तसा फुटवे नाही सर त्याला टॉप अप आणि 12,61,00 सल्पा बुस्ट फवारले तर चलेलका सर्
नमस्कार दादा, चालेल
Asry khup Chan ahe sir me 2.5 ykar lawale
धन्यवाद दादा
धन्यवाद सर
धन्यवाद दादा
Odachi extra che rate kay ahe
नमस्कार दादा, १ लिटरची MRP ३००० रु आहे मार्केट मी , मध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल