हा चमत्कार कसा झाला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024

Комментарии • 77

  • @chandrakantsarambale4101
    @chandrakantsarambale4101 2 часа назад +40

    भारताने कोणत्याही मुसलिम वर भरवसा करू नये हे आपले उदीस्ट ठेवून वागत आहेत

  • @SanjayCharpe-o8g
    @SanjayCharpe-o8g 2 часа назад +21

    ये तो होना ही था...... औकात जो समझ आई..... परराष्ट्र नीती का एक सफल उदाहरण...

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 3 часа назад +20

    भारत, मालदीव संबंध, भारतात आलेले त्यांचे अध्यक्ष, आपापसात झालेले करार
    ह्या बद्दल उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद अनयजी.

  • @hemangiingale399
    @hemangiingale399 2 часа назад +31

    ह्या लोकांवर विश्वास ठेऊन काही उपयोग नाही. ठीक आहे मालदीव नि पुढे चाल केली असेल तरी ते कधी पण खंजीर खुपसू शकतात. पण आमच्या सारख्या नवख्या पेक्षा मोदी Dovaal आणि जयशंकर ही मंडळी जास्तं experienced आहेत. आम्ही फक्त चिंता व्यक्त करू शकतो

  • @Ganesh-r2z
    @Ganesh-r2z 2 часа назад +23

    शेवटी मालदीव ला अल्ला नाही तर् श्रीराम च वाचवु शकतो...
    जय श्रीराम 🚩🚩

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 часа назад +1

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 2 часа назад +15

    याच्यावर विश्वास म्हणजे धोका हमखास

  • @RajasiDalvi
    @RajasiDalvi 2 часа назад +12

    लढून लढून दमले आता भारताच्या पूजेला लागले.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 часа назад

      फक्त स्वार्थापुरते गरज सरो वैद्य मरो म्हणीप्रमाणे

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 2 часа назад +10

    भारताने मालदीव मध्ये पर्यटनात भरपूर गुंतवणूक करावी आणि कमीत कमी पाच लाख तरुण नवविवाहित जोडप्यांना ( हिंदूंना ) हळूहळू नोकरी निमित्त तिकडे नेऊन वसवावे. हीच खेळी लक्षद्वीप, श्रीलंका, नेपाळ ह्या ठिकाणी करावी. वेळ लागेल परंतु पुढच्या काही वर्षानी त्याचा खूप फायदा होईल

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 Час назад +2

      बरोबर आहे.
      काश्मीर ला पॅकेज देण्यापेक्षा या तरुणांना भरघोस मदत द्यावी. विमा उतरावा.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Час назад +4

    मालदीव बरोबर संबंध ठेवताना अति विश्वास ठेवू नका .

  • @geetakoppikar4026
    @geetakoppikar4026 2 часа назад +14

    We should not forget after all it is staunch Muslim Country .

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 2 часа назад +10

    खूप छान विश्लेषण

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 2 часа назад +11

    Excellent Anyalisis 👌

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Час назад +4

    चिन मालदीव ची ही संयुक्त खेळी असेल चीन ची अर्थ व्यवस्था बघता ईलेवहन जिंनपिंग नेच मालदीव ला डोळा मारला असेल आता जेवढे भारताकडून पदरात पाडून घेता येईल तेवढे घ्या. नंतर आम्ही आहोतच.

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 3 часа назад +25

    साक्षात्कार वगैरे काही नाही सिर्फ पापी पेटका सवाल हैं

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 часа назад +5

      अगदी बरोबर.. त्यांच्या जातीवर विश्वास करू नका

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 2 часа назад +5

      ​@@mahendrakokate644very true these people r not worth to be trusted

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 часа назад +3

      अगदी खरय विश्वासाला पात्र नाहीत

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 3 часа назад +4

    जय श्रीराम

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 3 часа назад +10

    नमस्कार अनयजी, सर्व मंडळी

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 3 часа назад +2

    1. Muizzu can talk sweet now as Maldives is in deep trouble. He can change his tune and color tomorrow and turn to China again. He can take all the help from India and yet do anything anti India. We must treat relations with Maldives as strictly transactional and tested on at least equal give and take. 2. As regards India, China and USA- USA is already in Pakistan and Bangla Desh. All that remains is to have a naval base in Bangladesh. In fact, India would not mind it as it will block Chinese threat. US Naval base will be beneficial for commercial reasons too as our L&T, Adani, Reliance will get repair work for US Naval ships. We are together any way in Qaud. Further, if China attacks us on the seas, it is likely to involve US ships too. So let us not try to befriend your real enemy- China. USA is a pain in the neck but you can deal with it, as if India is Asian Canada for USA!!

  • @santc2678
    @santc2678 2 часа назад +2

    Kiti hi changle wagle tari -'to be taken with a pinch of salt',aurangzeb shewti 'auranyach'rahnar.🥺😣

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 часа назад +3

    Chaan

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 2 часа назад +1

    बाकी सगळं ठीक आहे, पण कमला हॅरिस ट्रम्पपेक्षा खूप मागे आहेत असं सगळे पोल्स सांगत आहेत. तुम्ही उलटं सांगत आहात.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 часа назад +2

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

    • @555Covid
      @555Covid 17 минут назад +1

      🙏🙏🚩 जय जय श्री कृष्ण

  • @bhikoosarage483
    @bhikoosarage483 59 минут назад +2

    मुस्लिम मतदार वाढ झाली आहे. म्हणुन BJP हारत आहे. ह्याचा hindu विचार करणार आहे का?

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 2 часа назад +1

    🙏🙏🙏

  • @madhavvaidya5929
    @madhavvaidya5929 2 часа назад +2

    अनयजी नमस्कार

  • @ashokchandchopda3415
    @ashokchandchopda3415 3 часа назад +4

    अनयजी आपला नंबर मोठ्या अक्षरात द्यावे

  • @pkhanore
    @pkhanore Час назад +1

    यह तो होनाई था जय श्री राम

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 50 минут назад

    Thise is Real International policy ....

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 29 минут назад

    ते मुंबईचा पण दौरा करणार आहेत. कदाचित बॉलिवूड सेलिब्रिटीज ना भेटून गळ घालण्यासाठी...आमच्याकडे पर्यटनाला या.डिस्काउंट देतो😅

  • @bhupendrak.4235
    @bhupendrak.4235 3 часа назад +2

    नमस्कार भावानो

  • @namdeotakle5873
    @namdeotakle5873 2 часа назад +4

    Not to believe these people at all

  • @adnyat
    @adnyat 2 часа назад +3

    मालदिवला भारतात सामील करून घ्यावे

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 Час назад

    छान

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 2 часа назад

    👍

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 53 минуты назад

    Nice

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 2 часа назад

    Chan

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 2 часа назад

    🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👏🏿👏🏿आभार

  • @vijaytiwari-nq7cr
    @vijaytiwari-nq7cr 3 часа назад

    नमस्कार 🙏

  • @Khavchat
    @Khavchat 2 часа назад +5

    5:12 बोलण्याच्या ओघात ‘पावित्र्यात’ असा उच्चार झाला आहे. ‘पवित्र्यात’ असा शब्द अपेक्षित होता.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 часа назад +2

      जय श्री राम 💐🌹💐🙏

    • @Khavchat
      @Khavchat Час назад +1

      @@parasnathyadav3869 🙏🙏🙏🚩

  • @IndicTalks247
    @IndicTalks247 3 часа назад +1

    Politics 😂😂

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 2 часа назад +2

    12- 15 मिनिटांचे छोटे vdo आपण बनवता ते श्रोत्यांना जास्त पसंत पडतात असं वाटतं. खूप नाहिती चां घोळ सुद्धा कधी कधी पचनी पडत नाही 😂 👌

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Час назад

    Kasjala bolavke tyala

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 часа назад +6

    मी कालच म्हणालो होतो काम फडणविसांचे आणि श्रेय घेतात एकनाथ शिंदे,
    आज एकनाथ शिंदेंना एबीपी माझाचा infrastructure man हा पुरस्कार मिळाला😂😂

    • @rucharanade3771
      @rucharanade3771 Час назад +2

      दळभद्री ABP maza ने CM ना पुरस्कार दिला.DCM,CM यांच्या कामाची दखल घ्यावी लागली. हे ही नसे थोडके 😂😅😅

    • @neetapahade5582
      @neetapahade5582 Час назад +4

      खरचं देवेंद्र बद्दल खूप वाईट वाटते .पण शिंदेंनी कृतघ्न होऊ नये.

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 Час назад +3

      शिव्या देताना देवेंद्र एकटा आठवतो😢

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 Час назад +2

      मूखी कूणाच्या पडते लोणी कूणा मूखी. अंगार. .....

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Час назад +4

      हाABP चा खोडसाळ पणा आहे श्रेय जाणिवपूर्वक शिंदे यांना पुरस्कार दिला जेणेकरून सेना भाजप मध्ये काहीशी अढी निर्माण व्हावी! पायाभूत सुविधा अतिशय आवश्यक आहेत याची विशेष जाण फडणवीस यांना आहे ते मुख्यमंत्री असताना या सुविधांचा प्रारंभ झाला होता

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv Час назад +1

    लाईक 1258 😮😊
    आपलं सरकार
    लाडकं सरकार
    😮😊

  • @रिनाझंवर
    @रिनाझंवर Час назад +1

    🙏🙏

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 36 минут назад

    ते मुंबईचा पण दौरा करणार आहेत. कदाचित बॉलिवूड सेलिब्रिटीज ना भेटून गळ घालण्यासाठी...आमच्याकडे पर्यटनाला या.डिस्काउंट देतो😅