बेवडा काय बोलतो, गणपती दारू पितो! देवालाही सोडेना हे 'नवटाक पावशेर' राजकारणी!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #uttamjankar #sharadpawar #ajitpawar #maharashtrapolitics #ncp

Комментарии • 421

  • @jyotimulye9336
    @jyotimulye9336 3 часа назад +76

    बेशरम लोकाना गणपती बाप बघून घेईल बघा तुम्ही !!!!

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 3 часа назад +6

      बाप्पा ने आम्हाला बघ्याच्या भूमिके साठी पाठवले नाही

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 2 часа назад +2

      Ha uttam ghankar, pudhil ganesh chaturthi paryant sadun tadphadun maranar

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Час назад

      ​@@vijaysawant4469तथास्तु

  • @shankardhore1361
    @shankardhore1361 3 часа назад +61

    निच उत्तम जानकर

  • @rameshgoud7278
    @rameshgoud7278 3 часа назад +53

    तुका म्हणे ऐशा नरा,मोजु नका मारा पैजरा.. अंमलांत आणा भावानो,🦵💪✊

    • @KailashBhodake
      @KailashBhodake 3 часа назад

      Survat..तुझ्याकडून..कर..

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy 2 часа назад

      @@KailashBhodake कैलास भोडके याला म्हणायचं *भोडक्याच* हिंदुत्व. 😂😂😂😂

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy 2 часа назад +1

      पैजारा मतदानातून दाखवून देऊ. इस बार हिसाब होगा.

  • @Laxman2095
    @Laxman2095 3 часа назад +119

    हे लोकं असं बोलतात कारण त्यांना माहित आहे की आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 часа назад +13

      आपली हिंदू जनता झोपेचं सोंग घेणारी.. किती शिव्या घातल्या आम्ही लाचार

    • @YogeshkumarMistry-fk4nw
      @YogeshkumarMistry-fk4nw 2 часа назад +5

      Correct

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 2 часа назад

      खरे आहे, कोणी पण उठतो आणि फक्त हिंदू धर्माची मारतो

    • @ishanipawar-y8o
      @ishanipawar-y8o 2 часа назад +5

      एवढंच काय त्यांना निवडून पण देतो😢😢😢😢😢

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 2 часа назад +4

      त्यांचं वाकडं आपण मतदार करू शकतो

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 3 часа назад +57

    आता राष्ट्रवादी पक्ष दिसणार नाही

    • @ArunYadav-sw5it
      @ArunYadav-sw5it 3 часа назад +7

      लोकांनी असल्या ना मतदान करू नये

    • @Harshad-070
      @Harshad-070 3 часа назад +4

      पंत आजोबा दिवसा स्वप्न बघायची बंद करा 😂
      लोकसभेला असच झालं होत तुमचं

    • @clouddy...345
      @clouddy...345 2 часа назад

      kaka😂

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr 2 часа назад

      काय लोकसभेला जिंकल म्हणून नागड नाचायला लागले विदुषक​@@Harshad-070

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 22 минуты назад

      ​@@Harshad-070हो बरोबर, असंच सत्तेसाठी देवतांचा अपमान करणाऱ्या भाडखाऊना निवडून द्या असं म्हणायचंय का तुला?

  • @vijaynilakhe1488
    @vijaynilakhe1488 3 часа назад +31

    बोलणाराच दारू पिऊन बोलत आहे असं वाटतयं.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Час назад

      मुत प्यायला आहे आणि त्याला जागतोय.

  • @sandipladhane9459
    @sandipladhane9459 3 часа назад +99

    माझ्या हिंदू भावांनो काँग्रेस व शरद पावरचा राष्ट्रवादी पक्ष हा हिंदूचा पक्ष नाही हा मुस्लिम पक्ष आहे या पक्ष मतदान करताना विचार करून मतदान करा नाहीतर एक दिवस भारत हा मुस्लिम राष्ट्र होईल

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 2 часа назад

      फक्त पक्षच नाही तर सर्व नेते पण मुस्लिमच आहेत असे दिसते.

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 2 часа назад +24

    प्रभाकरजी आपण अगदी योग्य बोललात खरंच हिंदू षंढ झाला आहे असेच वाटते

  • @mahadevkate6948
    @mahadevkate6948 3 часа назад +106

    करमती काका वर साहेब कधीच बातमी करु नका.कारण करामती काकांकडून काहीच आदर्श घेण्यासारखे काहीच नाही.

    • @Harshad-070
      @Harshad-070 3 часа назад +5

      त्या शिवाय यांचं चॅनल कस चालणार 😂
      काही काय बोलता आपण

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 часа назад +4

      काका वर टीका करून काही लोकांचं घर चालत 😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Час назад +1

      लालबागच्या गणपतीला थोबाड दाखवायला बरेच वारकरी गुंड येउन गेले अस ऐकायला आल

  • @sunandamunjal8902
    @sunandamunjal8902 3 часа назад +29

    खरेच त्यानं तुम्ही बोललात तशी जनतेने शिक्षा दिलीच पाहिजे

    • @OmprakashGandhi-vl8rn
      @OmprakashGandhi-vl8rn 2 часа назад

      Pan Hindu madhil Ashya Jaychanda ch Kay yana baher aalya var yevda chop dhyava ki double yachi aae ase bevda mul jan nar nahi

  • @deepnaran7804
    @deepnaran7804 3 часа назад +17

    गणपती बाप्पा आई तुळजाभवानी बघून घेईल

  • @vinamogh
    @vinamogh 3 часа назад +20

    यांचा मालकच तसा, आम्ही देवांचे बाप बोलला आणि शेवटी त्याच देवाच्या दर्शनासाठी गेला.

  • @nandkishorrane3082
    @nandkishorrane3082 3 часа назад +43

    आता राष्ट्रवादी दिसणार नाही.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 часа назад +1

      आता फक्त तुतारी दिसणार...😂😂😂

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 часа назад +2

      हिंदू मतदारांनी .. हिंदूआपल्या मतदाराला निवडून द्यावे

  • @VidyadharKasekar-ne2md
    @VidyadharKasekar-ne2md 3 часа назад +24

    मागे कोण तरी श्री स्वामी बाबत बोलला आणि आता गणपती बाबत ची माणसाला उदाहरणे देतोय ते ही शरदां चे चांदण्यात.
    देवा उचल रे बाबा या चांदण्यांना

  • @KailashBhodake
    @KailashBhodake 3 часа назад +85

    संपूर्ण..राष्ट्रवादीला..मुख..कॅन्सर..झाला.आहे.

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 3 часа назад +41

    सर जी नमस्कार हा देवांचा बाप व त्याचे चेले हे असेच वागणार पण सु अक्का व जा राजा यांना लाज नाही वाटत. 👌👌

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 3 часа назад +2

      मुळात नागडे मग शरम लाज कसली

    • @ganeshshevde6094
      @ganeshshevde6094 3 часа назад +2

      Hoti kadhei

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 часа назад +15

    रस्त्या वरील माणूस असेच बोलणार. १९५६ पासून.

  • @vaishalimangela1235
    @vaishalimangela1235 2 часа назад +16

    😢
    अश्यांना अरेस्ट का केले जात नाही.
    त्यांचा माज उतरवला गेला पाहिजे.

  • @DilipNarute-p9d
    @DilipNarute-p9d 3 часа назад +41

    ह्यांना मतदान करण्या आधी गणपती बाप्पा मतदात्यांना सद्बुद्धी देवो हिच मनोकामना 🙏

  • @bhalachandrakotkar8370
    @bhalachandrakotkar8370 3 часа назад +16

    असल्या नालायक माणसावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असे वक्तव्य इतर धर्मा बद्दल याने करून दाखवले पाहिजे.

  • @akshaytheexplorer2.0
    @akshaytheexplorer2.0 Час назад +9

    गणपती बाप्पा अशा लोकांच विसर्जन न विसरतां कर.गणपती बाप्पा मोरया🙏

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 Час назад +6

    चांगले आहे प्रभाकरजी ,
    हे लोक असं बोलून स्वतः ची मानसिकतेच काय हे दाखवून देत आहेत प्रश्न फक्त एवढाच आहे मतदारांनी यातुन बोध घ्यावा व यांना यांची जागा दाखवावी , म्हणून च यांचा पक्ष कधी ५४ च्या पुढे जाऊ शकला नाही.जन जागृती चे उत्तम कार्य आपण करत आहातच ते योग्य च आहे . धन्यवाद 🙏 .

  • @somasalaskar8760
    @somasalaskar8760 2 часа назад +11

    ज्या नेत्याने असली बांडगुळे पाळली आहेत ती कोणत्या प्रकारची असतील;हे यावरून कळते..

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 2 часа назад +7

    खरं तर यांचंच विसर्जन व्हायला पाहिजे
    हिंदूंनो जागे व्हा

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 Час назад +5

    प्रभाकर सर... खरोखरच हा ईसम नीच प्रवृत्तीचा आहे.. चप्पलेने बदडायला हवा.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 3 часа назад +8

    असं बोलणार्‍यांची हिंमत कोणाच्या पाठिंब्याने होते?कारवाई का होत नाही त्यांच्यावर?

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 3 часа назад +10

    आता दादा, उद्धव साहेब काय बोलणार आहेत?

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 часа назад +5

    असल्या माणसांना मत देणारे काही हिंदू महाभाग आहेतच याचं आश्चर्य वाटतं.

  • @kapilpulkanthwar2404
    @kapilpulkanthwar2404 3 часа назад +11

    50/60 वर्षाचं आयुष्य आहे आनंदान जगा . निसर्ग चालवणारी शक्ती अगाद अथांग आहे. त्याच्या विषयी बोलण्या साठी आपण लायक नाही. त्याच्या पुढे नतमस्तक होऊन त्याचे आभार माना की आपणास जीवन जगण्याची शक्ती त्याने दिली.

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 3 часа назад +12

    बाप्पा त्याला दाखवणार

  • @rasteprakash3532
    @rasteprakash3532 3 часа назад +39

    Dada तुमचं तुम्ही जे बोलता खरं आहे मी हिंदू आहे मला लाज वाटते राजकारणी काही बोलत नाही 😢

    • @sharadphatak3023
      @sharadphatak3023 3 часа назад +4

      ऐकणारे सगळेच उपस्थित शंढ होते की काय? एकाला ही
      शरम वाटली नाही!

    • @balasahebbachkar352
      @balasahebbachkar352 3 часа назад

      हिंदू षंढ झाला असे वाटते​@@sharadphatak3023

    • @rasteprakash3532
      @rasteprakash3532 3 часа назад +1

      Dada तुम्ही सांगा आम्ही काय करायच

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 2 часа назад

      ​@sharaत्याचे रक्तच नासलेलेdphatak3023

  • @anandpatil6150
    @anandpatil6150 3 часа назад +16

    नमस्कार प्रभाकरजी,
    भाजपाने देखील मतांच्या बेगमीसाठी अशा विचारसरणीला चुचकारण बंद केलं पाहिजे. भाजपाने २०१४ पासून NCP ला चूचकारून मोठ्ठी चूक केली आणि त्याचे परिणाम भाजपला अजून भोगावे लागत आहेत.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 3 часа назад +1

      अरे यार ह्याच चुका शरद पवार करत आलेत त्याचं काय विसरलंका

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 3 часа назад +1

      भाजपाला की हिंदूंना तुला काय म्हणायचं आहे तु कोणाला धमकी देतो हिंदूंना की भाजपाला आता हिंदू असो की भाजपा हे Ncp भोगावे लागेल आणी भोगलं पण आहे विसरला का

    • @shivajipatil2814
      @shivajipatil2814 3 часа назад +2

      ह्या साहेबांचं विसर्जन कधी ?

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 часа назад

      भाजप मध्ये अर्धी कांग्रेस आहे. म्हणजे कांग्रेस युक्त भाजप....😂😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Час назад

      बाप्पा बद्दल अभद्र बोलू नये नाहीतर तोंड वाकड होत

  • @kirantendulkar9975
    @kirantendulkar9975 3 часа назад +5

    Yes right

  • @rajeshgangishetti5144
    @rajeshgangishetti5144 Час назад +6

    या्ंची. काहीही. चूक नाही. यांना मतदान करणारे. हिदू. मतदार. चूकीचे. आहेत

  • @nikhilnalge
    @nikhilnalge 2 часа назад +6

    रात्री सुषमा अंदारे कडे जाऊन आल्या दिसतोय

  • @vilassavant700
    @vilassavant700 3 часа назад +5

    करामती काकानी विश्रांती घ्यावी

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 3 часа назад +36

    संकष्टी ला मटण खाल्ले म्हणुन गणपती च्या दर्शनाला गेलो नाही अश्या पक्षातील
    लोकांना काय बोलणार
    जानकर देवाच्या बापाचा शिष्य आहे मग विचारायलाच नको

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 2 часа назад +1

      ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे चे राजकीय सहकारी निवडून येणार सरकार स्थापन करणार.
      रेशनिंग मध्ये दारू पण पुरवणार.
      रोजगार वाढेल

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 часа назад

      हिंदू वारकऱ्यांना व जनतेने याना यांची लायकी दाखवा

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Час назад +1

      आम्हाला लहानपणीच आईने शिकवल आहे कि बाप्पा बद्दल अभद्र बोलू नये नाहीतर तोंड वाकड होत.

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 3 часа назад +15

    राजकारणाचा अगदी बटयाबोळ झाला आहे कुणी कांही बोलतो काहीही कृती करतो आता जनतेनेच त्यांना त्यांची लायकी दाखवली पाहीजे

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 23 минуты назад +1

    ☀️ 🚩🙏 ॐ जय श्रीगणेश 🙏🚩☀️

  • @LadMahendra
    @LadMahendra 2 часа назад +5

    यांना योग्य वेळी देव जागा दाखवेल

  • @sujatasurve5206
    @sujatasurve5206 3 часа назад +5

    ते स्वतः सकाळी उठल्यावर्ती सोमरस प्राशन करू नको ते बरळत असतात.

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 3 часа назад +3

    ही राजकारणी मंडळींनी अत्यंत बेशरम पने बोलतात आपल्या पाठीशी देवाचे वाप आहेत म्हणून देवाला पण सोडत अशी माणसं महाराष्ट्र राज्य चालवणार कठीण आहे

  • @dinkar2550
    @dinkar2550 3 часа назад +4

    या.माणसाला.उत्तम.न.म्हणताना.लाज.वाटते.याला.तर.गांदू..म्हणणे.हेच.
    उत्तम.राहील.

  • @vasudeoagnihotri7524
    @vasudeoagnihotri7524 3 часа назад +5

    अगदी बरोबर बोललात ।।।

  • @vachanmulya
    @vachanmulya 3 часа назад +6

    🙏 न बोलणे चांगले.गुवात दगड मारु नये.

  • @manoharghadi4896
    @manoharghadi4896 2 часа назад +5

    कधी कधी वाटते पाकिस्तानातील इश निंदा हा जसा कायदा आहे आणि त्या साठी फाशीची शिक्षा आहे तसा एखादा कायदा भारतातही असावा असे आता वस्तू लागले आहे.जसे नबी की गुस्ताकी सजा सर तनसे जुदा.तसे काही तरी असावे आपल्या देशात.

  • @ssharma6142
    @ssharma6142 3 часа назад +4

    अरे जानकर जैसोको जनता अच्छी तरह जानती है और आनेवाले चुनाव मे जानकर हि जानकर जैसो कि हवानिकाललेगी ।

  • @swapnilshinde3480
    @swapnilshinde3480 Час назад +2

    I m hindu a mad mad 😡 Hindu.... an Unapologetic Sanatani hindu....धर्मो रक्षति रक्षितः

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 3 часа назад +5

    आम्ही तुम्हाला सांगतो माणसे येवढी कदरू वृत्तीची झाली आहेत ना.. की डायरेक्ट कोणाला टॉंटींग नाही करता आले तर गणपतीच्या किवा देवीच्या भजनातून करतात.. आपली
    च माणसे… बरं का .. तेही आपल्याच देवी देवतांसमोर .. काय म्हणावे.. म्हणजे अशी काही खुन्नस काढतात.….आम्ही तर कपाळावर हात मारुन बसतो ..

  • @suryakantsabde2773
    @suryakantsabde2773 3 часа назад +4

    थोड तरी लाज रे राजकारण राजकारण राहु द्या देव धर्म बाजूला ठेवा.कीती खालची पातळी गाठलात

  • @anandajadhav3734
    @anandajadhav3734 Час назад +4

    सर्वांची पातळी घसरलेली आहे

  • @SunilPimpale-nw2fi
    @SunilPimpale-nw2fi 2 часа назад +1

    रा कोंग्रेस सु सु कोंग्रेस उबाठा हिंदू विरोधी पक्षांना मतदान करू नका सुरवात माझ्या पासून जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय सनातन धर्म

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 2 часа назад +3

    असं एखाद व्यक्त्यावं शांती प्रिय समाजा बद्दल बोलून दाखव मग कळेल....

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 3 часа назад +1

    छान विश्लेषण केले

  • @rasteprakash3532
    @rasteprakash3532 3 часа назад +4

    Dada दिसतय चुकीच होतय काय करायचं कोण पुढं बोलायचं

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 часа назад +2

    काय बोलणार अशा लोकांना

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 3 часа назад +2

    अहो साहेब हेच (तुम्ही
    माजे) सांगाती .

  • @SanjaysChate
    @SanjaysChate 2 часа назад +2

    निषेध

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 3 часа назад +1

    करामती बाबांकडे आदर्श म्हणून बघावे असे एकही काम नाही स्वताच्या जातीचे लोक बहुसंख्येने असल्यामुळे हे निवडून येतात

  • @555Covid
    @555Covid 26 минут назад +1

    🙏🙏🚩 @thaksen

  • @SBS6160
    @SBS6160 25 минут назад +1

    हेच जर इतर धर्माबद्दल बोलला असता तर आतापर्यंत डोकं धडापासून वेगळं झालं असतं.पण तिकडे बोलायला यांची फाटते.

  • @vishalmore9943
    @vishalmore9943 4 часа назад +6

    Koan aahe ha manus

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 2 часа назад +1

    काय बोलले सरकारने केस दाखल करावी ही तरी आपेक्षा ठेवावी का ?

  • @shashikantsathe3731
    @shashikantsathe3731 3 часа назад +7

    Samor hinducha basale hote na?

  • @deshmukhcoachingclassesyav6256
    @deshmukhcoachingclassesyav6256 2 часа назад +1

    साहेब तुम्ही राजकीय चांगलं बोलता पण शिक्षण शेत्रा वर टाळता.मी वारंवार सांगून सुद्धा आपण???

  • @nileshdighe7212
    @nileshdighe7212 2 часа назад +2

    हा दिसला का मी याला झोपणार

  • @UmeshShinde-vq2gf
    @UmeshShinde-vq2gf 3 часа назад +1

    प्रभाकर सर हा माळशिरस तालुक्यातील आहे. कसा ह्या ला माळशिरस चा आमदार तिकिट करामती काका देनार आहे

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 2 часа назад

    खरे आहे सर

  • @ajaymishra6926
    @ajaymishra6926 2 часа назад +1

    जय संविधान

  • @Truth4Truth
    @Truth4Truth Час назад +2

    शरद पवार गट आहेच थर्ड क्लास

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 3 часа назад +1

    काका देव मानत नाहीत तर कार्यकर्ते काय करणार आणि बोलणार

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 8 минут назад

    सर्वानी आधी मानुसं म्हणून जगायला शिकलं पाहिजेत...

  • @jayantpatel4176
    @jayantpatel4176 3 часа назад +1

    Really shame on this people. They should be boycotted.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 3 часа назад +1

    अगदी बरोब्बर बोललात.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 часа назад

    गोल्डन गेंग चे सदस्य।। जय महाराष्ट्र।।

  • @nishantshelarganpatilover5320
    @nishantshelarganpatilover5320 2 часа назад

    Nhich

  • @vijaymayekar6263
    @vijaymayekar6263 Час назад

    हिंदूंच्या आराध्या ची विटंबना ज्याने केली त्याची वाचा जाईल

  • @somnathkadam8177
    @somnathkadam8177 3 часа назад

    No.1

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale Час назад

    २८, २९वर्षा पूर्वी सर्व जगात दुपारी एक वाजता श्री गणपती नी दूध प्यायले होते
    एकदा फक्त श्री गणपती नी आणी एकदा सर्व देवा नी

  • @sanjayandhale-l8v
    @sanjayandhale-l8v Час назад

    हेलोक सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात फक्त जातीवाद जय श्रीराम

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 3 минуты назад

    सर हे राज्यकर्ते सगळेच जे तोंडाला येईल ते बोलतात... उदाहरणं :-पडळकर

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 3 часа назад +1

    संजय राऊत यांच्या प्रमाणे नाॅटी आहे.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 54 минуты назад

    Nice

  • @YashwantPatil-k5e
    @YashwantPatil-k5e 2 часа назад

    माळशिरस मध्ये हेला गणपती बाप्पा काय आहे,ते आम्ही हिंदू नक्की दाखवणार!

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 3 часа назад +4

    Pawarani aslech bindok lok POSLELE ahet.. ani nirllaj samaj tyanchya davnila bandhlai

  • @mayurraut2259
    @mayurraut2259 2 часа назад +1

    यावर सु सू काय भाष्य करणार ?
    प्ररराऊत.

  • @prashantshirsekar1671
    @prashantshirsekar1671 48 минут назад

    काळजी करू नये , याला ही गणपती पुढील गणेशोत्सव येण्यापूर्वी परफेक्ट शॉट देणार

  • @ganeshdhore9795
    @ganeshdhore9795 Час назад

    जाणत्या साहेबांचे अजांनते कार्यकर्ते 😡

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 3 часа назад +3

    Batla nahi techa chalta ahe

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 2 часа назад

    यांना माहित आहे की आपण काहीही बोललो तरी हे सरकार काहीही करणार नाही.....

  • @रमाकांतपरब
    @रमाकांतपरब 3 часа назад +1

    अजित दादा च नाव घ्यायला याची फेफे झाली का जय श्री राम

  • @gayatrikulkarni7076
    @gayatrikulkarni7076 3 часа назад +4

    Pawarani aslich pillaval sambhaliy.....Hindu Devi Devtana vattel tashi bolnari.......Pawar devache bap astil tr vakde zalele thobad saral karun dakhavav swathach....

  • @darrelmisquitta1341
    @darrelmisquitta1341 3 часа назад +4

    Just to impress their masters,how can he speak so badly about a God who is so reviered by all ( irrespective of religion)we catholics too take part in Ganesh utsav celebration.
    I can't understand how the people who were listening to that man speak did not say a word or even show their displeasure. Very sad

  • @eknathdingankar5592
    @eknathdingankar5592 Час назад

    करामती चे कार्यकर्ते हे वेगळे असुच शकत नाहीत, त्यांच्या सारखे मुजोर. कुठच्या शाळेत शिकले हे आपलीच स्वतःहून अब्रू वेशीवर टांगणारे.

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 3 часа назад +1

    धर्मभेदी.

  • @prakashsabale5517
    @prakashsabale5517 2 часа назад

    साखरेसोबत दारुचे उत्पादन होते.

  • @VijayDalvi-sd9hh
    @VijayDalvi-sd9hh 2 часа назад

    प्रगतशील सरकार महायुती सरकार

  • @govindjade6048
    @govindjade6048 2 часа назад

    देव देवतांची टिंगल टवाळी करणाऱ्या चे हाल काय झाले आहे ते सर्वाँना माहीत आहे.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 3 часа назад

    Very very very good statement.nice presentation God bless you..uttam jankar should leave Hindu religion and adopt Islam and wear Islamic dress.jai Hind jai bhole nath.

  • @vishuchavan3000
    @vishuchavan3000 21 минуту назад

    साहेब या सरकारची ऍड बंद पहिला बंद करा उगाच लाव नका