वेळेचं थोडे बंधन आले, नाही तर भाषण पण चांगेल १/२ तास करायचे होते.. सगळ्या आठवणी सांगायच्या होत्या.. शाळा, तिची जडण घडण, शिक्षक, त्यांचा धाक, शिकवण्याच्या पद्धती, मित्र, शाळेतील गमती जमती, आमच्या चुका, नंतरच्या आयुष्यातील काही गोष्टी आणि बरेच काही...एक तास तरी बोलायचं होत. पण वेळ खूप झालेला आणि सगळ्यांना बोल्याच होते म्हणून मध्येच थांबवले .
Nice sir...love my school 🏫🏫
❤😊😊ek dum zakkas program
खूप छान सर...... एक आपुलकी अन भरपूर समाधान 🙏🙏🙏
कार्यक्रम छान झाला
सगळ्यांचे भाषण खूप छान झाले
खूपचं सुंदर..❤
Khup chan celebration
तुमचा एक तास घ्यायचा राहून गेला..
खूप छान
सुंदर sir
Mi Minakshi Mahadev Gaikwad
Pn mulinha visarlat amhala bolala asata tr amhi pn alo asato na kiti atur ahot amhi pn sarv shikshkana bhetayala
वेळेचं थोडे बंधन आले, नाही तर भाषण पण चांगेल १/२ तास करायचे होते.. सगळ्या आठवणी सांगायच्या होत्या.. शाळा, तिची जडण घडण, शिक्षक, त्यांचा धाक, शिकवण्याच्या पद्धती, मित्र, शाळेतील गमती जमती, आमच्या चुका, नंतरच्या आयुष्यातील काही गोष्टी आणि बरेच काही...एक तास तरी बोलायचं होत. पण वेळ खूप झालेला आणि सगळ्यांना बोल्याच होते म्हणून मध्येच थांबवले .
Meenakshi sorry..pan amchakade contact number navthe