कृष्णा आंधळेचा एनकाउंटर झालाय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 54

  • @surendrashivalkar9090
    @surendrashivalkar9090 11 дней назад +14

    आका आणि आकाचे आका यांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे आजमावले जात आहेत थोड्या दिवसात कुठलातरी दुसर प्रकरण बाहेर येईल आणि लोकांच मन दुसरीकडे केंद्रत होईल आणि प्यादयंना सजा होईल आणि आका सही सलामत सुटतील

  • @kshudhashantimisalgruha2601
    @kshudhashantimisalgruha2601 11 дней назад +8

    आंधळेचा खून घुले आणि सांगळे यांनीच केला असावा कारण आंधळेला शेवटचे जिवंत भेटणारे हेच दोघे आहेत आणि त्यांच्या बॉसच्या आदेशावरून आंधळेचा मर्डर याच दोघांनी केला असेल यात शंकाच नाही 😮😢

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 11 дней назад +16

    आकाकडं एवढी संपत्ती तर बोक्याकडं किती असेल ?

  • @shashikumarsuryavanshi9285
    @shashikumarsuryavanshi9285 12 дней назад +7

    साहेब आपली नजर कमेऱ्या कडे असली पाहिजे 🙏🙏

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 11 дней назад +9

    त्यापेक्षा कायदा करावा की "आका व आकाचे आका " यांनी कोणताही गुन्हा केला तरी भारत सरकार किंवा राज्य सरकार त्याची दखल घेवू शकणार नाही.

  • @prasadyawalkar6920
    @prasadyawalkar6920 11 дней назад +7

    तो ज्या दिवशी सापडेल त्या नंतर कराड सोडून सगळ्यांचा एन्काऊंटर एकत्र होईल तपास अधिकारी बदलला कारण मोका लावला ..वरिष्ठ अधिकारी चार्ज घेतात ..पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ बनवा ..

  • @rameshgudde8785
    @rameshgudde8785 11 дней назад +7

    आता तो गृहमंत्री याच्या घरी आहे

  • @KateGuruji
    @KateGuruji 10 дней назад +1

    . सर्वांत शेवटी कृष्णा आंधळे जिथे होता, तिथले व त्या ठिकाणाच्या बाहेरचे सर्वच्या सर्व CC TV कॅमेरे तपासा ना ! ज्या दिशेने निघून गेला त्या रस्त्यावरीलदेखील सीसीटीव्ही कॅमेरे तपासा. लवकरात लवकर.

  • @VijayPatil-dn3yn
    @VijayPatil-dn3yn 11 дней назад +6

    भाजपा विश्वासार्हता कमी होत चालली आहे.

    • @prasadyawalkar6920
      @prasadyawalkar6920 11 дней назад

      100 कोटी महिना कमावणारे..मुकेश अंबानी चे घरा खाली बॉम्ब लावणारे ..मंसुःख हिरेन ला मारणारे ..यांच्या वर विश्वास ठेवा मग ..😅

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 11 дней назад +2

      फडणवीसांनी महाराष्ट्रातील भा.ज.पा. संपविली.

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 10 дней назад

    आधले हा आरोपीला कोणी संपविले याची माहिती मिळावी सरकारकडून तो सापडत नाही म्हणून मुख्य आरोपी कराड, धनु मुंढे,अजित पवार, फडणवीस यांना सह आरोपी करावे हीच अपेक्षा व्यक्त करतो 😂

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 11 дней назад +1

    आरोपीला टायरमधे घालून हानलेवर सगळ सांगतील

  • @SubhashPawar-z4b
    @SubhashPawar-z4b 8 дней назад

    आगदी बरोवर

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 12 дней назад +5

    टीव्ही वर वॉन्टेड म्हणून जाहिरात द्या बरोबर सापडेल something is goimg wromg cbi should on estigate propetly wothout fear

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 10 дней назад

    आता कशाचेही नवल वाटत नाही.....

  • @sureshbansude3263
    @sureshbansude3263 11 дней назад +1

    मला असा प्रश्न पडला आहे,की तुम्ही जनतेने अश्या आमदार खासदार यांना मतदान कसे काय केले, तुम्हाला लाज कशी वाटली नाही

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 11 дней назад +1

    म्हणजे सरकार चे मयत व आरोपी यांच्याकडे लक्ष देण्याकडे दाईत्व रहाणार नाही

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 12 дней назад +4

    फडणवीसला सुरेश धस पण पाहिजे, आणि धनंजय मुंडे पण पाहिजे , आणि या फडणवीस नपुंसकला वाल्मिकी कराड पण पाहिजे,

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 10 дней назад

    अंगरक्षक सरकारचे होते का याबाबत माहिती मिळावी घुनेगराला अंगरक्षक वा सरकार मोदी साहेब यांनी अशा सरकारचं कोणता पुरस्कार प्रदान केला पाहिजे भारतीय जनता पक्षाचे लोक जनतेची कामे करण्यासाठी आहेत का गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सांभाळण्यासाठी आहेत ते कळू द्या😂😂 7:07 😂😂😂

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 11 дней назад +1

    ईव्हीएम सरकार आहे

  • @IsmailShaikh-r3k
    @IsmailShaikh-r3k 12 дней назад +1

    लोकांना सर्व काही कळतंय,पण करणार काय?

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 12 дней назад +1

    त्याला एक कप एन्काऊंटर केला असावा नाही तर लपून कुठेतरी ठेवलेला असावा बस

  • @MadhukarThorat-s7c
    @MadhukarThorat-s7c 11 дней назад

    बरोबर सरकार हतबल आहे.

  • @rameshshahane3179
    @rameshshahane3179 11 дней назад

    गूड

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 12 дней назад +1

    मा.फडणवीस जी सुध्दा मजबूर झाले आहेत . अजून चाळीस पंचेचाळीस 40/45 आमदार जर फडणवीसांचे निवडून आले असते तर दृश्य वेगळे दिसले असते. एवढेच.

  • @sreekashid
    @sreekashid 11 дней назад

    सर्तव पास बोल की भावा यांच्या कडे सोपवला पाहिजे दोन दिवसात पूर्ण करून निकाल लावतील

  • @vaishaligiranje5857
    @vaishaligiranje5857 11 дней назад +1

    धनु का काही बोलत नाही.काहीच प्रतिक्रिया नाही याचं विचार करा

  • @vaikharichaubal9541
    @vaikharichaubal9541 11 дней назад

    सैफ अली ची आरोपी चोवीस तासात अटक होतो

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 11 дней назад

    माणसं मारण्यापेक्षा राजीनामाद्यावा

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 11 дней назад

    धनंजय मुंडे yanche मंत्रीपद आणि krishna andhale yancha काय सम्बन्ध, तो आधी च फ़रार आहे.. आणि पोलिसां न माहिती द्या कि असेल तर अंदाज नको मेडिअ वर

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 12 дней назад +25

    नपुसक मुख्यमंत्री,ग्रहमंत्री, नपुंसक सरकार मुळेच दोन दोन महिने होतं आले तरी फरार आरोपी सापडत नाहीत,

    • @RahulJaddhav
      @RahulJaddhav 4 дня назад

      भाऊ ते राजकारणात एकदम मुरलेले खडे मीठ आहेत त्यांना सरपंच असू किंवा सामान्य जनता याच्याशी संबंध नाही त्यांना फक्त सत्ता उपभोगायला पाहिजे.........आपण कितीही तळमळीने राजकारण्यांना सांगितले तरी ते बहिरे असल्यासारखे वागतात कारण आख्खी पोलिस यंत्रणा त्यांच्या हाताखाली काम करते 😊😊

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 11 дней назад

    ऊस तोड कामगारात नक्की काम करत आसेल

  • @kisanshelake7738
    @kisanshelake7738 11 дней назад

    एकाउंटर झाला असेल तर डेड बॉडीच् काय ?

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 11 дней назад

    यांना फडणवीस आणि अजित पवार वाचवत आहे, शिंदे साहेब सोडून

  • @pralhadtalawadekar7094
    @pralhadtalawadekar7094 11 дней назад

    Lokashahi nko re baba....

  • @bhartikale5582
    @bhartikale5582 11 дней назад

    Nit abhyas karun bolaav Raaje......

  • @kamajinaykude7476
    @kamajinaykude7476 11 дней назад

    अरे तुम्ही का बोलत नाही एका जमतीवर आरोप करतात नेते त्यावर बोला ना जरा

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 12 дней назад

    Fadanavis sahebanchi poloce jars jor laesysla pajije

  • @gokulghodke
    @gokulghodke 11 дней назад

    आरोपी पळून गेली. या गेंड्याच्या कातडीच्या टरबूज याच्यामुळे निस्क्रिय गृहमंत्री