सांगली जिल्ह्यात येणाऱ्या या देवीची कथा ऐकली आहे का ? | Sangli Tourist Place

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 8 месяцев назад +6

    रितेश मस्तच आपल्याकडेही छान पैकी देवळे आहेत आणि ते तू समोर आणत आहेस आभारी आहे चीलाई देवीची मूर्ती अप्रतिम पुजाऱ्यांनी छान माहिती दिली धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  8 месяцев назад +1

      धन्यवाद सर 🙏😊 हो नक्कीचं ..माझा प्रयत्न आहे की अपरिचित ठिकाण आणि मंदिर सर्वांना माहिती व्हावी

  • @sagaruthale9115
    @sagaruthale9115 8 месяцев назад

    🙏🙏

  • @rulerrider4605
    @rulerrider4605 8 месяцев назад

    खूप मस्त आहे ..मंदिर खूप छान आहे .. माहिती पण खुप सांगितली

  • @shubhammane5642
    @shubhammane5642 8 месяцев назад

    Nice video😊❤❤

  • @manasiravan551
    @manasiravan551 8 месяцев назад

    Khup chan

  • @काजलउथळे
    @काजलउथळे 8 месяцев назад +2

    आई चिलाई देवीच्या नावाने चांगभलं

  • @AkshayUthale-tw6se
    @AkshayUthale-tw6se 8 месяцев назад

    खूप छान...

  • @sonaliUthale
    @sonaliUthale 8 месяцев назад

    ग्रामदैवत 🙏🙇‍♀️💐

  • @maheshwaridesai-jadhav9068
    @maheshwaridesai-jadhav9068 7 месяцев назад

    Girija Shankar in rainy season

  • @Sagardevkar
    @Sagardevkar 8 месяцев назад

    😍🙏🏻🙇🏻‍♂️

  • @nileshthorat9521
    @nileshthorat9521 8 месяцев назад

    , आमचे ही ग्रामदैवत आहे कालवडे तालुका कराड जिल्हा सातारा अति जागृत देवस्थान आहे अजूनही आमच्या मंदिराच्या विहिरीतून पाण्यात पडलेली कळशी आपोआप वरती येते मंगळवार किंवा शुक्रवारी पडलेल्या कळशी पाण्यातून वर येते साती आसरा देवस्थान चीलाई माता की जय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते

  • @ankuchougale1938
    @ankuchougale1938 8 месяцев назад +1

    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @mahipatipawar5892
    @mahipatipawar5892 8 месяцев назад

    श्री चिलाईदेवीच्या नावानं चांगभलं 🌺🙏

  • @FAUJIWIFEDIPALI-tj7vl
    @FAUJIWIFEDIPALI-tj7vl 8 месяцев назад +1

    ही माझ्या माहेरची देवी आहे खूप छान वाटलं चिलाई देवीच्या नावानं चांगभलं 🙏🌺

  • @anilmane4363
    @anilmane4363 8 месяцев назад

    चिलाई देवीच्या नावाने चांगभलं 🙏🌺🌺🙏

  • @sushantchavan364
    @sushantchavan364 8 месяцев назад +1

    पुजारी मामांनी खुप चांगली माहिती दिली.... चिलाई देवीच्या नावानं चांगभलं

  • @ashoksawant5222
    @ashoksawant5222 8 месяцев назад

    ❤❤❤

  • @sandippawar2520
    @sandippawar2520 8 месяцев назад

    🌼🌺🙏🌺🌼

  • @RupaliPatil-b7t
    @RupaliPatil-b7t 8 месяцев назад

    Nice devi

  • @Mayurdevkar-t1q
    @Mayurdevkar-t1q 8 месяцев назад

    🙏🙇‍♂️🌸

  • @VinayakMulik-k4v
    @VinayakMulik-k4v 8 месяцев назад

    माझे ग्रामदैवत आहे चिलाई च्या नावाने चांगभलं

  • @supriyamulik6363
    @supriyamulik6363 8 месяцев назад

    खुप् छान वाटलं आपल्या गावातील देवी बद्दल ऐकताना ।।

  • @ajaypawar760
    @ajaypawar760 8 месяцев назад

    श्री क्षेत्र चिलाईदेवी प्रसन्न भाटवडे चिलाबाईच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @anitajadhav6706
    @anitajadhav6706 4 месяца назад

    आमच्या गावची देवी आहे

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 8 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @karyonresult8218
    @karyonresult8218 8 месяцев назад

    जागृत देवस्थान चिलाई देवी

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  8 месяцев назад +1

      🙏🙏😊 सगळयांना शेअर करा

  • @rudra-l2x
    @rudra-l2x 8 месяцев назад

    very nice

  • @MUKAIFILMS
    @MUKAIFILMS 8 месяцев назад

    nice

  • @ravimore-w7o
    @ravimore-w7o 8 месяцев назад +1

    mast ahe mandir
    mahiti pn chhan milali asach chalu rahu de

  • @vikaspawar4381
    @vikaspawar4381 8 месяцев назад

    🙏🙏🙏🙏

  • @AdityaJadhav-re4rg
    @AdityaJadhav-re4rg 8 месяцев назад

    श्री चिलाईदेवीच्या नावानं चांगभलं 🌺💐

  • @SandipNikam-i8i
    @SandipNikam-i8i 8 месяцев назад

    ❤❤

  • @RAHULARTS-gn5sk
    @RAHULARTS-gn5sk 8 месяцев назад

    ❤❤❤