अशीचं केवड्याची बन वाढू दे महाराजा व्हयं महाराजा अशीचं खारफुटीची जंगलं ही वाढू दे महाराजा व्हयं महाराजा असाचं समुद्राच्या लाटे किनार्याचं रक्षणं होऊ दे महाजा व्हयं महाराजा असचं लोकांना सुख समृध्दीने आनंदाने हसताना पाहुदे महाराजा व्हयं महाराजा
आतापर्यंत कोकणातले वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ पाहिले पण केवड्याचीकळी हा व्हिडिओ प्रथमच पाहते कारण त्याची अपेक्षा मलाही होती माझ्या माहेरी भरपूर केवड्याची झाडं आहेत आम्ही खूप केवड्याचे कळी काढायचं तो केवढ्याचा सुगंध आठवण आली की तसाच नाकात दरवळतो आणि मन माहेरी धऊन जात बेवड्याचा व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही कुठल्या गावातूनहाकेव ड्याचा व्हिडिओ दाखवलात माझं माहेर वांगणी ला आहे आचरा वांगणी
“ केवड्याची” ही “ केव्हडी” सुरेख माहीती. वा वा छानच. नवीन आणि छान माहिती मिळाली. आता गौरी गणपतीत तुमची खूप आठवण येईल हां वहिनी. 🎉🎉🌹🌹👌👌शक्यतो हैंड ग्लोव्ह्ज घाला केवडा काढताना
केवड्याची खूप छान माहिती दिली आहे... तसेच केवड्याच्या कळीचे उपयोग आणि धोका काय... खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार... अनिल दाभाडे कवी, लेखक, चारोळीकार रसायनी.
केवडा ,अबोली गुलाब व सोनचाफा या फुलांची ❤❤❤मी अत्यंत वेडी..सुंदर मार्गदर्शनपर व्हिडीओ.. मन प्रफुल्लित टवटवीत, सुगंधित झाले. बाप्पाला आवर्जून हे फूल वाहिले का धन्यता वाटून शब्दात वर्णन न करता येणारा आनंद देवून समाधान मिळते. 🙏👌🏾👍खूप खूप मनापासून धन्यवाद 👌🏾👍🙏😍🤩🥰
हो मिळेल पण केवडा / केतकीचे झाड खूप उंच होते . शिवाच त्याला वाळूयूक्त प्रदेश लागत असावा कुंडीत /जमिनीत येणार नाही असे नाही पण आमच्या कोकणातील ही झाडे फक्त प्रत्येक समुद्रकिनारी आहेत . आपण लावून बघू शकता . पूर्ण वाढ झाल्यास केतकीची कळी येऊही शकेल
खूपच सुंदर व्हिडिओ आहे काकी😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻 तुमच्यामुळे पहिल्यांदाच केवडयाचे बन आणि फुल पहायला मिळाले. खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🥰🥰🥰 एका अतिशय सुंदर गाण्याची आठवण पण झाली केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर.... मला खुप खुप आवडते हे गाणे 😍😍😍🥰🥰🥰🥰🥰
आम्हालाकणीस असलेले पान खरा केवडा असे शहरात विक्रेते सांगतात त्याचे जास्त पैसे घेतात त्यामुळे खाज येते हे आजवर कोणीही सांगीतले नाही धन्यवाद नवीन माहीती कळाली
केवड्या बद्दल छान माहिती दिली
केतकीच्या बनी तिथे नाचलागं मोर गहिवरला मेघ नभी सोडलागं धीर केतकीच्या बनी तिथे
नाचलागं मोरं
खरंच ...उत्तम गाणं आहे हो ते 😇🙏🏻😊धन्यवाद
अशीचं केवड्याची बन वाढू दे महाराजा
व्हयं महाराजा
अशीचं खारफुटीची जंगलं ही वाढू दे महाराजा
व्हयं महाराजा
असाचं समुद्राच्या लाटे किनार्याचं रक्षणं होऊ दे महाजा
व्हयं महाराजा
असचं लोकांना सुख समृध्दीने आनंदाने हसताना
पाहुदे महाराजा
व्हयं महाराजा
व्हय महाराजा ... हर हर महादेव
खूप सुंदर माहिती मिळाली
धन्यवाद😊
खरंच खूप सुंदर गाणं👌👌👌
आतापर्यंत कोकणातले वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ पाहिले पण केवड्याचीकळी हा व्हिडिओ प्रथमच पाहते कारण त्याची अपेक्षा मलाही होती माझ्या माहेरी भरपूर केवड्याची झाडं आहेत आम्ही खूप केवड्याचे कळी काढायचं तो केवढ्याचा सुगंध आठवण आली की तसाच नाकात दरवळतो आणि मन माहेरी धऊन जात बेवड्याचा व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही कुठल्या गावातूनहाकेव ड्याचा व्हिडिओ दाखवलात माझं माहेर वांगणी ला आहे आचरा वांगणी
धन्यवाद 😇🙏🏻
खूप सुंदरVDO .आगे बढो
Thanks 🙏😊
अतिशय दुर्मीळ फूल,केवडा
नामशेष होतोय केवड्याचे फूल..धन्यवाद
Aata vikasachya navakhali baryach goshti namshesh hot ahet ...aso chalaychach....video avadla asel tar share kara 😄🙏🏻 thanks
मस्तच ग
धन्यवाद
एकच नंबर👍
Thanks 🙏👍🏻
खूप छान आवडत्या केवडा फुलाची माहिती धन्यवाद
Dhanyawad 😇😀🙏🏻
“ केवड्याची” ही “ केव्हडी” सुरेख माहीती. वा वा छानच. नवीन आणि छान माहिती मिळाली. आता गौरी गणपतीत तुमची खूप आठवण येईल हां वहिनी. 🎉🎉🌹🌹👌👌शक्यतो हैंड ग्लोव्ह्ज घाला केवडा काढताना
Ashich Chan Chan "शब्दसुमने" उधळा 💯😇
केवड्याची खूप छान माहिती दिली आहे...
तसेच
केवड्याच्या कळीचे उपयोग आणि धोका काय...
खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार...
अनिल दाभाडे
कवी, लेखक, चारोळीकार
रसायनी.
धन्यवाद अनिल सर 🙏🏻😄👍🏻
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ
😊😊👍🏻
केवडा कसा झाडावत असतो ते आज प्रथम पाहिले धन्यवाद 🙏
Dhanyawad 😇🙏🏻...asech Chan Chan video amhi takat asto tari subscribe jaroor kara ❤️
Mi pn
केवड्याचे फूल प्रथम बघितले उपयुक्त माहिती ❤❤❤
Ashich navanavin mahiti aamhi det asto....krupaya subscribe karun amhala support Kara 😇😃🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर माहिती
धन्यवाद 😇🙏🏻
खूप छान व्हिडिओ केलायस एवढी छान फुललेली कळी मी पहिल्यांदाच बघितली
😁😇🙏🏻 thank you
धन्यवाद ताई खुप छान माहिती सांगितली तुम्ही मी बर्याच दिवसाचे केवड्याचे रोप मिळते का शोधत आहे मिळेल का रोप तुमच्याऐ प्लीज सांगा
Dhanyawad 😇 🙏🏻 Rop milna Kathin aahe pn milale trr baghu
खूप छान माहिती 👌
धन्यवाद 😀😇🙏🏻
केवडा ,अबोली गुलाब व सोनचाफा या फुलांची ❤❤❤मी अत्यंत वेडी..सुंदर मार्गदर्शनपर व्हिडीओ.. मन प्रफुल्लित टवटवीत, सुगंधित झाले. बाप्पाला आवर्जून हे फूल वाहिले का धन्यता वाटून शब्दात वर्णन न करता येणारा आनंद देवून समाधान मिळते. 🙏👌🏾👍खूप खूप मनापासून धन्यवाद 👌🏾👍🙏😍🤩🥰
आपला आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो 🙏🏻❤️😇
चॅनल ला सबस्क्राईब करून आपल्या जवळच्या नातलगांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा 😄🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🥰🙏🏻❤️
Super villega flower ❤❤❤ vilega nema?
Thanks sir 😊... Village is called 'Kelshi'
खरचं कोकणात गेल्यासारखं वाटल,छान माहिती दिलीस.
🙌🏻🙌🏻🙌🏻 thanks😊
धन्यवाद ताई केवड्याची कळी आम्हाला माहीतच नव्हती तुम्ही दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤
Dhanyawad 😇🙏🏻
Sahhhiiii !! 👏👏
Thanks 😊🙏
सुखदा केवड्याचा video खुप छान माहितीपूर्ण झाला आहे
धन्यवाद 😇🙏🏻
आहाहा 👌🏽👌🏽👌🏽केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर..
😇😀😀
Tai far ch Majatvachi mahiti khoop sare lokanna delay. Abhinandan ❤❤❤❤❤❤
छान माहिती मँडम
Dhanyawad 😇🙏🏻
सुखदा, छान माहिती दिली.
धन्यवाद 😇👍🏻
खूप सुंदर विडीओ.
❤
धन्यवाद 😇🙏🏻❤️
Kadak na❤
Dhanyawad 🙏
@@SukhaMantra❤❤a❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ see
Kevdyachi chan mahiti milali tumhi pan chan
Dhanyawad 😇🙏🏻.... Subscribe jaroor kara ❤️
खूपच chan mi पहिल्यांदा बघितलं 🙏
Surekh 💯😄😄
Kevadya cha Kali baddal khoop chan mahiti deliye. Khoop chan video banavla ahe. ❤❤❤❤❤
Dhanyawad dhanyawad 😇🙏🏻
खूप सुंदर व्हिडिओ
Dhanyawad tai 😇🙏🏻
Khup chan mahiti dili he kontay gavi aata naki
Kelshi
धन्यवाद खुप छान माहिती दिली आहे 🙏🏻
धन्यवाद 😊😊🙏🏻
खूपच छान. केवढ्या बन आणि उमललेला केवडा पहाता आला.
Dhanyawad 🙏🏻
खुप छान, unique information
Dhanyawad 😇🙏🏻 please Subscribe ❤️
मसत मसत मन प्रसन झाल ताई व माहीति छान मिंळाली कोकणात कुठे गांव आहे मिसेस दिक्षीत
Khup chhan mahiti❤
Thanks 😊👍🏻
मुंबई जीटी हॉस्पिटलच्या आवारात केवड्याचे वन होते.मी खुप वेळा केवडा केसात माळला आहे.दादर फुलमार्केटमध्ये श्रावणात मिळतो.
अरे व्वा मस्तंच 😀❤️
वा सुखदा फार छान
मला समुद्रावर जाऊन आल्याचा आनंद मिळाला
धन्यवाद आणि असेच व्हिडीओ येत रहातील चॅनेल वर सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा 😊🙏🙏
फारच छान माहिती दिली. धन्यावाद.
Dhanyawad 😇😀🙏🏻
धन्यवाद ताई खूप छान माहिती मिळाली प्रथम पहिले केवडा चे फुल रोप मिळेल कां?
हो मिळेल पण केवडा / केतकीचे झाड खूप उंच होते . शिवाच त्याला वाळूयूक्त प्रदेश लागत असावा कुंडीत /जमिनीत येणार नाही असे नाही पण आमच्या कोकणातील ही झाडे फक्त प्रत्येक समुद्रकिनारी आहेत . आपण लावून बघू शकता . पूर्ण वाढ झाल्यास केतकीची कळी येऊही शकेल
खुप छान माहिती दिली ताई अप्रतिम सुवासिक असतो ❤🎉👌👌👍👏👏💐🌹🌹✌️ धन्यवाद.
Dhanyawad tai 😅😇❤️🙏🏻
khupach Chaan mahiti
धन्यवाद 😊😊🙏🏻
खूपच सुंदर व्हिडिओ आहे काकी😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻
तुमच्यामुळे पहिल्यांदाच केवडयाचे बन आणि फुल पहायला मिळाले. खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🥰🥰🥰
एका अतिशय सुंदर गाण्याची आठवण पण झाली
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर,
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर....
मला खुप खुप आवडते हे गाणे 😍😍😍🥰🥰🥰🥰🥰
Dhanyawad 😇🙏🏻.... Asach Chan Chan video amhi takat asto subscribe jaroor kara ❤️
@@SukhaMantra नक्कीच 🙏🏻😊
सबसकाराईब केलय ताई मुलुड मुबई मिसेस दिक्षीत
Khup Chan mahiti, sundr ahe ful maxya lahanpni baghitlel kevdyachful gujratla pooja zaliki bayka kesat malaychya 🥰
Hoy kharach hyacha sugandha agadi apratimach 😇🙏🏻😀
खुप छान. माहिती. दिलात .ताई❤❤❤❤❤
Dhanyawad 😇😀🙏🏻
खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
😇😇
खूप सुंदर
Dhanyawad 😇😀🙏🏻
Txs taie tumhi hi Navin mahiti dilit
धन्यवाद अशीच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी please सबस्क्राईब करा 😇❤️🙏🏻😁
अप्रतिम केवढा हा कसा असतो त्याचे झाड कसं असतं हे सगळे आपण माहिती विस्तृत दिली त्याबद्दल धन्यवाद
आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला असाच support करत रहा व subscribe जरूर करा 😇🙏🏻❤️
खूप च छान माहिती
Dhanyawad 😇🙏🏻❤️
आम्हालाकणीस असलेले पान खरा केवडा असे शहरात विक्रेते सांगतात त्याचे जास्त पैसे घेतात त्यामुळे खाज येते हे आजवर कोणीही सांगीतले नाही धन्यवाद नवीन माहीती कळाली
अशीच माहिती आम्ही देत असतो Subscribe नक्की करा 😇🙏🏻❤️
Thanks ❤
You're welcome 😊
माझ्या घरी केवड्याच् झाड आहे तीनं वर्षे झाली आहे त किती दिवसांनी कळी खुलते ते सांगा शहापूर तालुका ठाणे जिल्हा छान माहिती दिली धन्यवाद
वालुकामय माती असेल तर येईल लवकर अथवा कठीण आहे.
Amazing 😊❤
🙏
आवडले.Thank you
Dhanyawad 🙏🏻😄
Khup chan vedio ani mahiti dilir
Dhanyawad 😇🙏🏻
VERY NICE INFORMATION THANK YOU 🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻
Thanks 😄🙏🏻🙏🏻
Give us information about anatche ful ,herva chafa.
GOOD
Thanks🙏👍🏻
Khup chhan mahiti dilit dhanyavad
Tumhala avadli Chan vatla 😄👍🏻
खूप छान आहे मी पिवळया रंगाचे पण कणिस पाहिले आहे
अरे व्वा आम्ही नाही पाहिला कधी 😃😱
खुप छान माहिती धन्यवाद
😄🙏🏻
छान
Dhanyawad 😇🙏🏻
👍👍👌👌
😊🙏🏻
खूप छान rare vdo
धन्यवाद 😇🙏🏻
Beautiful
Thank you 😊🙏🏻
केवड्याच बन असत अस म्हणतात आणि तिथं साप असतात अस म्हणतात ।कितपत खरं आहे
बन असतं बरोबर आहे पण साप काही जागोजागी नसतात अखादा असू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक पावले टाकावी🙏🏻
@@SukhaMantra 🙏🏼🙏🏼😊😊
Khup chan kewda. Aata phayla pan milat nahi.
Kokanat ahet ajun khup samudra kinarya vr ...😃kokan explore Kara aani amchya channel la subscribe jaroor kara 😇🙏🏻
व्हिडिओ खूप आवडला. पण कोकणात कुठे?
Dhanyawad 😇😀🙏🏻 kokanat (Dapoli taluka - Ratnagiri)
mam aap kaha se ho
Thanks tai❤
Dhanyawad 😇🙏🏻
केवड्याच्या जाळीत त्यांच्या सुगंधी त वासामुळे साप असतात असे सांगितले जाते, हे खरे आहे का
सुगांधामुळे असतीलच असं नाही परंतु केवड्याच बन हे घनदाट असत त्यामुळे कदाचित साप सापडू शकतो
Hame kkevada pahije madam. Kalaburgi.
Mala gheun ye ganapatila yetana 😍
Jaroor 🙏😊
Kevadyachya vanat sap astat ka? Asa kokanatil Manas mhantat khar aahe ka ?
ताई आता कोकणात केवड्याची बन च राहिली नाहीयेत फार...त्यात साप असू शकतात पण त्यांचं सुध्दा प्रमाण कमीच
Mala khup aavadala mala he mahit navhate
Asech anek video amhi takat asto ... subscribe Kara ani aaplya friend and family sobat jaroor share kara .... Dhanyawad 😇🙏🏻❤️
Nice information
Thanks 😅🙏🏻
सदस्यत्व घेतले
धन्यवाद 🙏🏻😁
केवड्याच्या पानात कात पसरून माझ्या आईने कातगोळ्या केल्या चे मला आठवते. अत्यंत सुगंधी व औषधी.
Hoy kharach khup upayogi 😇🙏🏻
Mazi aaji karichi kaatgolya..
केवड्याच्या बनात नागीण सळसळली!हे कितपत खरं आहे.
झाड झुडपे जंगले सगळीकडेच नागीण सळसळू शकते 😂 जपून पावलं टाका 🙏🏻😇
ताई खप छान!कंड लाच सुगंध असतो का? केवड्याचं रोप कस लावतात? धन्यवाद!
Rop lavla trr hota pn वालुकामय माती हवी ...तांबड्या मातीत नाही होत
@@SukhaMantra नमस्कार, धन्यवाद!
Masst
धन्यवाद 😇🙏🏻❤️
Please tell me where I get the. Plant of kevada , thank you for informing, from Nasik chitra
Hey it's hard to tell where you will get it if you want to plant it in your place but it's available on almost every beach in konkan.
मस्तच .डेरींग केलस हो
Thanks 😊
👌👌👌👌👌👌🙏🙏
😇😇😇🙏🏻
I have kewda plant at my home. The flowers offer to kshri laxmidevi.
Awesome sister 😇🙏🏻❤️ Jai Mata Di
Kevra essence कशापासून बनवतात ते सांगा फुलांपासून, पानापासून??!
Dada kahi andaz nahi ho amhala pn
मला माहित आहे छान
धन्यवाद🙏🏻😊
Mast information
Dhanyawad 😇😀🙏🏻
Thanks
🙏🏻😊
Mala flower pahije aastil tar tai bhetatil ka?
Kathin aahe dada 🥲
mujhe chahiye bahen
please rpl krna
Ketkicha vanat saap astat ka??
Faar nahi
काकू तिकडे. मरवा ही सुगंधी वनस्पती असेल तर दाखवाल का
जरूर दाखवू 😇🤘🏻
कनकेश्वराच्या डोंगरावर मिळेल.
होय 😇🙏🏻
Kadi bagitlase nahi thanks dkhvayla sathi
Dhanyawad 😇🙏🏻
Kevdyavar Sap Asto, yabaddal Sanga.
जरूर सांगू पुढील काळात
Chan❤
Thanks 🔥