Chalisgaon Vidhan Sabha: Mangesh Chavhan vs Unmesh Patil सामन्यात डाव कुठल्या फॅक्टरवर फिरणार ?
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- #BolBhidu #ChalisgaonVidhanSabha #MangeshChavhan
सध्या मात्र चाळीसगावच्या कट्ट्यांवर एकच चर्चा आहे, ती म्हणजे भाजपचे मंगेश चव्हाण आणि ठाकरे गटाच्या उन्मेष पाटलांच्या लढाईची. कधी काळी एकमेकांचे मित्र असलेले हे दोन्ही नेते आता एकमेकांचे राजकीय शत्रू आहेत. त्यामुळे उन्मेष पाटलांना आपल्या मित्रालाच अस्मान दाखवायचं आहे, तर दुसरीकडे मंगेश चव्हाणांना आपल्या मित्राला चीत करुन भाजपचा गड राखायचाय.
चाळीसगावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण आणि जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील. लोकसभेच्या तोंडावर खासदार असलेल्या उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर उन्मेष पाटील यांनी आपले मित्र करण पवार यांच्यासाठी जळगाव लोकसभेची उमेदवारी घेतली, पण पवार यांचा पराभव झाला. अर्थात तो सामना उन्मेष पाटील विरुध्द गिरीश महाजन असा होता आणि यंदा हा सामना थेट मंगेश चव्हाण विरुद्ध उन्मेष पाटील असा होणार आहे आणि या कुस्तीचं मैदान आहे, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ. चाळीसगामधली समीकरणं नेमकी काय आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Ekach Wada unmesh Dada
आदरणीय उमेश दादा पाटील फक्त
उन्मेष दादा पाटील 100%
चाळीसगाव एकदम चत्त्या गाव
उन्मेष दादा 👍
कमेंट वाचण्यासाठी आलेल्या पाहुण्यांची.. जेवणाची सोय मंडपाच्या डाव्या बाजूकडे केलेली आहे...😅😂🤣
पडणार तर महायुतीच....🖊️
😂😂😂 Sahamat 👍
वरण बट्टी & वांग्याची भाजी 😂
तुम्हाला काही माहित नाही चाळीसगाव च समिकरण शेतकऱ्यांचा मनात मंगेश दादा आहे विकास भरपूर केले आहे चाळीसगाव तालुक्यात #दिडलाखाने निवडुन येतील मंगेश दादा _गोरगरिबाचा माणूस म्हणजे मंगेश दादा 🔥😍
यांना घंटा माहीत नाही चाळीसगाव मध्ये मंगेश दादा ने केवडा काम केला आहे...
1 लाख अधिक मतांनी विजय होतील मंगेश दादा लक्ष अशुद्या..👍
😂😂😂😂
अती गर्व झाला आहे विद्यमान आमदार ला, कोणाचीही लायकी काढत सुटलाय. याची लायकी काय आहे, याला पहिल्या टर्म ला आमदारकी चे तिकीट कशामुळे मिळाले होते आणि आमदार होण्या आधी याचे काय उद्योग होते की एवढी संपत्ती निर्माण झाली हे सर्वांना माहीत आहे ...
Unmesh dada
विश्वास जुना उन्मेष दादा पूंना 🙏
Only उमेश दादा पाटील 🚩
चाळीसगाव एकदम चुट्ट्या गाव
आपल्या चाळीसगांव तालुक्याचे फिक्स आमदार मा श्री उन्मेष भैय्या साहेब पाटील समर्थक
Santosh Patil Mumbai
उन्मेश पाटील
Only उन्मेश दादा 👍👍👍👍
Fixx आमदार उन्मेश दादा पाटील ❤💯
Nice Dream😢
मशाल
Zhop re 😂
Bala to Swapna bogura hila😅
Bhava Kai zhala😂 80 hajar Vote kami kase padle bhava
आम्ही कार्यकर्ते सहजासहजी उमेश दादांचा अस्तित्व समाप्त होऊ देणार नाही मग रात्र चे दिवस का होईना 🚩🚩🚩
चाळीसगावला आता एकच नेतृत्व आमदार मंगेशदादा चव्हाण ...💪💪
बोल भिडू टीम... मी आपले व्हिडिओ बघत असतो... आपले विश्लेषण खूप छान असते... पण या मतदासंघातील ग्राउंड रियालिटी ची माहिती आपण योग्य पदधतीने घेतलेली नाही... आपल्याला कोणत्या पत्रकारांनी दिली ते मला माहिती नाही पण ज्यांनी दिली असेल त्यांनी एकतर्फी... किंवा अर्धवट अपूर्ण माहिती दिली आहे... माहिती फक्त संपूर्ण तपासून घेत जा... बाकी छान होते... 👍
Video मधून अस दिसतंय की आपण ground reality ऐवजी फक्त सांगितलेल्या गोष्टीवर व्हिडिओ बनवलेल्या आहेत आताच्या आमदार इकते काम अजून कोणीही केलेले नाही.
Barobar bhai😊
फिक्स आमदार मंगेश दादा चव्हाण
मंगेश दादा सारखे सारे आमदार जर झाले तर महाराष्ट्र कुठल्या कुठे जाईल धन्यवाद मंगेशदादा मी शिरपूर मतदार संघातून बोलतो
Unmesh Dada
जर परतीचा पाऊस मुसळधार झाला तर चाळीसगाव मधला विकासाचा पिक्चर चा सेट जो निवडणुकीपुरता तयार केलेला आहे. तो नक्कीच वाहून जाईल. प्रत्येक विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार आहे.
चाळीसगाव ला पहिला कत्तल खाना उन्मेष दादांनी आमदार असताना मंजूर केला. खूप चांगली कामे केली आहेत.
दोन टर्म निवडून आलेले मंगेश दादा बंद का करु शकले नाहीत मंग??😅
@@rahulpatil3731 I totally agree with you sir...😅💯
कत्तलखाना बँड केला आहे
एकच वादा उन्मेष दादा
उमेश पाटील
Mangesh Dada fix आमदार
मंगेश दादा विजय होणार
Only Mangesh dada fix आमदार
आमदार कसा असावा त्याचं उदाहरण म्हणजे मंगेश दादा चव्हाण
Kas mitra ch ticket kapnyasathi praytna kele te sarvana mahit ahe😂
उन्मेष पाटील विजयी होणार
उन्मेष दादा पाटील 🚩🚩🚩🚩
Paise khanara
👑Mangesh dada #85000lead Onesideking👑
Unmesh Patil 🎉shetkari cha wali ani Jalyodha
चाळीसगाव एकदम चत्त्या गाव
उन्मेष पाटील
तीन वर्षात कोट्यावधींचा बंगला अन् हजारों कोटींची प्रॉपर्टी जमविण्याचा फॉर्म्युला तालुक्यातील बेरोजगार तरुणांना आमदारांनी द्यायला हवा होता. तो फॉर्म्युला बेरोजगार तरुणांना दिला नसल्याने बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे समजते
😂
आमदार मंगेश दादा चव्हाण पुन्हा एकदा विकासाला अनुया जय शिवराय जय शंभुराजे जय सेवालाल जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤
Only mangesh dada.....tyanni keleli kame....
1. Chalisgaon la MH52 RTO aala
2. Central Administrative Building zali
3. Anek navya buildings ch kaam suru aahe Panchayat samiti, upjilha hospital, Rest house, SDO office, Garden, Natyagruha, Krushi office etc.
4. Chalisgaon madhe anek open space develop zalya....Ya aadhi open space fakt gur charayla aani ghan fekayla hote
5. Roads che kam jorat chalu aahe
6. Villages madhe talathi offices, sabhamandap banavle
Mi chalisgaon cha aahe....Aani ya aadhi konich itke kaam kele navte jevdhe mangesh dada krta aahe....
Dada dhule road kade yeun bagha ek tari nagrat rasta jhalay ka .. chalisgaon madhlya main road te pn without drainage system vr bandhnyat aale ...jevdhe lokna disel tevadhech kam jhale aani tithe salkalana :...... Mhnun te vatte khup kam keli
@@yashmahajan8822 Bhai underground drainage ch kaam he nagar palikech hot....Nagar palikene kiti bogus kaam kel aahe he chalisgaonkaranna mahit aahe....Hanuman wadi, hirapur road, station road bhagat underground drainage zal aahe mhanun tithe road tayar kele....Tase tr gavatle road banavna pn nagar palikechi jababdari aste....Tari aamdar krta aahe....
भाऊ वाळू चोरी
दूध भाव,शेत माल भाव,महाराष्ट्र ले उद्योग
निकृष्ट दरजाची कामे या वर पन बोला काही
@@yashmahajan8822खर बोल्लास भाई
@@adityamahajan3755 Valu chori kay aaj kal chi nhi hot aahe....Jevdhe construction hota aahe kiva ya purvi zale aahe tyat kay use hot aahe?.....Tumhi ghar banavla tevha tyat kay use kel?.....Rahila vishay sheti cha tr mala tyatla jast knowledge nahi tr mi bolu shakat nahi.....Mi tumch mat badlu shakat nahi tumhala jr problem aahe tr nakkich tumhala jyala vote dyaych tumhi deu shakta....Mi city madhe rahto mala development diste aahe mhanun mi mangesh dada la support krto aahe....
Unmesh patil
दोस्त नाही उन्मेश पाटील हे गुरु आहेत मंगेश चव्हाण चे.
मंगेश चव्हाण ला आमदार करण्यात उन्मेश पाटलांनी खुप कष्ट घेतलेत
Mla Mangesh dada fix aamdaar ,
One Only Unmesh Patil 🎉
Mangesh dada wale like kara
आमदार होणार तर फक्त मंगेशदादा चव्हाण... 💯
💯 Mangesh ✅ chavan 💯✅
Unmesh dada fix aahe
मंगेशदादा❤
हवा तर उनमेष पाटिल यांची आहे 🔥🔥
शेतकरी व तरुनाचा कैवारी अशी ओळख आहे ✅
#मशाल 🔥🔥
Umesh dada patil
#Mangesh chavan fix आमदार
UNMESH DADA PATIL 🔥
Umesh dadA❤❤❤
उन्मेश पाटील Fixx आमदार
एकच दादा उन्मेष दादा
शेतकरी साठी.पाटील योग्य आहेत व पक्ष पण योग्यच .......
फिर से वादा मंगेश दादा 👍👍👍
Mangesh dada fix🎉
Umeh dada
मशाल 🚩
राजकारणात कोणी कुणाचं नसतं याच उत्तम उदाहरणं 💯
चाळीसगाव एकदम चत्त्या गाव
उन्मेश दादा❤
Only mangesh dada apla hakka cha manus🎉
मंगेश दादा फिक्स आमदार mh 52 लीड 5200💐💐✌️✌️💪💯💯
ठाकरे
Only Unmesh Dada
उन्मेष दादा 🚩🚩🚩🚩🚩
उमेश दादा
Only unmesh dada patil
एकच बादा. मंगेश दादा
Unmesh dada fix amdaar 🚩🚩🔥🔥🔥
Umesh dada
उन्मेशपाटील 30000हजार मतांच्या फरकाने विजयी होतील.
उन्मेष दादा शेतकऱ्यांचा पाठीराखा आहे.जळगावकर त्यांना भावी मंत्री म्हणून पाहत आहेत.ते हुशार होते म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ज्या माणसाला फक्त इलेक्शन च्या वेळेला मतदाता आठवतो तो कसला हुशार नेता,
उन्मेश दादा 🚩🚩🚩🚩
Onlyyy unmeshhh dadaa ❤
मंगेश दादा होतील परत आमदार बाकीच्यांची डिपाजीट जमा होनार
Unmesh dada Bhavi Aamdar
आम्ही गावात राहतो मतदारसंघात राहतो आम्हाला माहितीये कोणाची किती ताकद आहे येथे फक्त मंगेश चव्हाण येती, त्यांचे काम कसे आहेत उमेश पाटील लबाड माणूस आहे
उन्मेष दादा फक्त
फिक्स आमदार मंगेश चव्हाण 👑✌️👑🧡 विकास बोलतोय मंगेश दादा पुन्हा 🧡👑 पळकुटे उन्मेष 😂
मंगेश चौहान एक चांगले नेतृत्व आहे पण गिरीश महाजन मुळे यांची माती होईल.. शेतकरी पीक विमा, अनुदान, मोठे प्रोजेक्ट, MIDC , धरणे तसेच कपाशी ला 6 हजार आणि सोयाबीन ला 3500 भाव आहे याबाबत महाजन मुळे जळगाव जिल्ह्यात मंगेश दादांना ठोस भूमिका घेता येत नाही
उन्मेशपर्व
उमेश भैयासाहेब पाटिल दिल से वादा फिर से उमेश दादा❤
Only Mangesh Dada❤
Go ahead mr unmesh patil.
फिक्स उमेश दादा पाटील✌️✌️👍👍
उन्मेष पाटील 🙏❤️
Fakt Unmesh Dada Patil ✌️
Dil Mla unmesh Dada ❤
उमेश दादा👍👍👍👍
या चाळीसगावला मंगेश चव्हाण यांच्याशिवाय पर्याय नाही कारण तालुका चा विकास तर झाला पण ग्रामीण भागातील पण विकास झाला मंगेश दादा फिक्स आमदार होणार आहे
जो मित्राला धोका देतो तो जनतेला धोका देणारच ..........गध्धार कोण ते शोधावा
Unmesh dada❤
कार्यसम्राट मंगेश दादा
Fix Amdaar Unmesh Dada 💯
विकास दूत ओन्ली राजीव दादा
एकच वादा राजीव दादा
मंगेश चव्हाण नाम ही काफी है 🚩
Unmesh patil ❤
Unmesh Dada ❤
Only उन्मेश दादा.....🎉❤
Dildar manus unmesh dada🎉❤
Mangesh chavan
❤❤❤❤❤