चाळीसगांव तालुक्यात आजपर्यंत इतकी विकासकामे कधीच पाहायला मिळाली नाहीत. मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर चाळीसगांव शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निधी आणून त्यांनी फक्त सत्तेच्या अडीच वर्षात जो विकास केलेला आहे तो आजवर कोणाला जमलाच नाही त्यांची कामाची पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणून चाळीसगांव तालुका त्यांच्या मागे उभा आहे आज
नुसत शेवटच्या महिन्यात सुशोभीकरण करून.. प्रत्येक समाजाचा मन धरून नसत होत विकास..... वा रे विकास 😂😂 लाडक्या साडू ला कामे द्यायची फक्त... हे सामान्य जनतेला नाही माहित ...
गार्डन मध्ये फिराऱ्यापेक्ष्या गावातील शेतकरी ला विचारा,त्यांना ह्यांच्या पेक्ष्या जास्त राजकारण माहिती आहे .
Tax bharanarr असतील ह्यातले
चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्यांना किती निधी काढून दिला मंगेश दादा ने हे माहिती कर पाहिले, सर्व शेतकरी मंगेश दादालाच मतदान करतील
चाळीसगांव तालुक्यात आजपर्यंत इतकी विकासकामे कधीच पाहायला मिळाली नाहीत. मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर चाळीसगांव शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निधी आणून त्यांनी फक्त सत्तेच्या अडीच वर्षात जो विकास केलेला आहे तो आजवर कोणाला जमलाच नाही
त्यांची कामाची पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे.
म्हणून चाळीसगांव तालुका त्यांच्या मागे उभा आहे आज
दीलसे वादा फिरसे दादा7777
@@NikitaGavali-g3honly mangesh dada ❤
हि मुलाखत एकतर्फी घेतली गेली आहे,एकाच पक्षाचे लोकांची मुलाखत घेतली त्यामुळे या कडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही.
दिलं से वादा फिर से वादा मंगेश दादा
फक्त मंगेशदादा चव्हाण.. ❤🔥
😅
दादा मी चाळीसगांव कर आहे मंगेश दादा कमीत कमी 50,000 च्या लीड ने येतील कारण त्यांनी चाळीसगावला नवरूप दिलेल आहे.
आदरणीय मंगेश दादा विकास पुरुष कार्यसम्राट,
अगोदर ठरवून घेतलेल्या लोकांकडूनच मुलाखत घेतली जाते एकतर्फी मुलाखत आहे
चाळीसगावचा चेहरामोहरा व विकास कामआमदार मंगेश दादा नीच केला चाळीसगाव ची शान आमदार मंगेश दादा चव्हाण
Mangesh dada🔥🔥
फक्त मंगेश दादा चव्हाण यांच्यामुळे चाळीसगाव बदलतंय
One & only Mangesh Dada 🎉🎉🎉
Only mangesh dada ❤
मंगेशदादा चव्हाण बहुमताने येणार...👍
मंगेश दादा फक्त
चाळीसगावकराना फक्त आणि फक्त मंगेश दादाच पाहिजे आहेत..!💯💯💯💯
एकच वादा मंगेश दादा
चाळीसगाव च्या विकासासाठी पून्हा मंगेश दादा हवेत
only mangesh dada🔥🔥🔥🔥
विकासाचा वारकरी आमदार मंगेश चव्हाण
Only Mangesh Dada 🔥
दिलसे वादा
फिरसे दादा..🔥🔥
एवढा विकास या आधी दिसला नाही तो मंगेश दादांच्या काळात दिसतोय. जर हेच प्रगती अशीच चालू ठेवायची असणार तर मंगेश दादाच ✌🏻✌🏻✌🏻
चाळीसगाव ला आता फक्त मंगेश दादा चव्हाण कारण शाश्वत विकास त्यांनीच केला
बाकी तर 10 वर्ष फक्त कुल्फी वाटणारे होते
Mangesh dada nivdun yenaar 🚩🚩
100%
विकासाचे महामेरु आमचे मंगेश दादासाहेब✌️ कहो दिलसे मंगेश दादा फिरसे✌️✌️✌️
दिल से वादा मंगेश दादा
बोलबच्चन करणारा दादा.. 1:14 नाही काम करणारा दादा पाहीजे मंगेश दादा
Mangesh dada cha honar amadar
Mangesh chavan ❤❤❤
हे सरकार परत आल तर लोकांना काडी मात्र किमत राहनार नाही हे मात्र नक्कीच आहे💯💯
लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ..... मंगेश दादा
फक्त मंगेश दादा चव्हाण बस.
26:07 हे काका सर्वांगीण विचार करताय ते पिंक t shirt वाला😂😂
Pink shirt knows nothing ask him to get data of pm cares fund ...
Only unmesh dada patil
Mangesh chavan
Fix आमदार उन्मेश दादा पाटील 👑🚨🔝💯
चाळीसगांव मधे उनमेष दादा ची हवा 🔥🔥👍🏻✅
Ghanta 😂😂😂
@gamertentazzz 🔔🔔🔔
@@yogeshvideo1187 🍌🍌🍌
20:46 ya dadani main mudda mandla aahe shetkaryan sathi
एवढ्या सगळ्या लोकांना प्रश्न विचारत आहे परंतु दुधावर कापसावर मक्यावर बोललं पाहिजे शेतमालाच्या भावाबद्दल बीजेपी सरकार अपयशी आहे
❤ from 40gaon
Chinmay on Ground Reporting 😢 ! PAGAR KAMI ZAALA 😂😢
Only UNMESH DADA 👑
पुण्या-मुंबई ला टार्गेट करणारे online मीडिया वाले आता आमच्या खान्देशाचं कौतुक करताहेत हे बघून समाधान वाटलं आज 👍
MLA UNMESH PATIL 🚨🔥
#mangeshdada❤
Only उन्मेष दादा....
Unmesh dada pati 100℅
खरंय शासनाने फुकटच्या योजना बंद केल्या पाहिजे. शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेमुळे मजूर भेटत नाही कामा ला.
Only unmesh dada❤
हा झाला, एक थोडासा सामान्य वर्गा पेक्षा थोडा वरचा सामाजिक वर्ग ! जर शेतकऱ्यांकडे जावा...!
Mangesh bhau❤
ऊमेश दादा
Chinmay bhau ❤
Unmesh dada 💯
Dil se vada
Fir se Dada🔥💯
Dr. DUSANE SIR 👌🏼
Umesh dada patil
आमच्या कडे मूर्ख पणे मत देतात महत्त्वाचे मुद्दे सोडून शहर सुशोभीकरण वर मात देऊ नये पैसे दोघींनी कसे कमावले हे पण बघा
शेतकऱ्यांना सुद्धा चाळीसगाव तालुक्यात खूप मदत मिळाली व दुष्काळ मिळाला हे कोणामुळे मंगेश दादा मुळे दादांनी शेतकऱ्यांसाठी खूप काम केलं
टोपी वाले दादा नी खुप छान सांगितले 👌👌
मंगेश दादा
नुसत शेवटच्या महिन्यात सुशोभीकरण करून.. प्रत्येक समाजाचा मन धरून नसत होत विकास.....
वा रे विकास 😂😂
लाडक्या साडू ला कामे द्यायची फक्त... हे सामान्य जनतेला नाही माहित
...
हा व्हीडिओ तुम्ही चाळीसगाव ग्रामीण भागात जाऊन करायला पाहिजे होता
ह्या गार्डन मधे फिरणारे सगळे मोठे लोक आहे यातला सामान्य नागरिक एकही नाही शेतकरी नाही चुकीचं लोकेशन निवडलं भाऊ तू...😢
Chinmay bhau MLA honar vattay 😂
Bhusawal la yenar ka chinmay bhau......❤❤❤❤
शेतकरी चे काय हाल चालू आहेत. कापूस आयात केला. त्या मुळे bjp la मतदान करणार आहे.
Bhau chalisgaon la pan aala ka?
Yess
Unmesh dada pati 💯
Only mangesh dada 👑🔥
सर्वात महत्त्वाचे बोलायचे म्हटलं तर बेरोजगारी वाढली आहे आणि ती कमी झालीच पाहिजे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि दादांनी यावर फोकस केला पाहिजे
Chalisgaon madhe morhi industry aali pahije, shetimalala bhav milala pahije
Mangesh dada 🎉🎉🎉🎉🎉 king of chalisgaon
तुझा king किंवा बाप असेल तो आमचा नाही ..इथे लोकशाही आहे
Mi mazha vichar mandla tu tuzhya vichar mand bhasha nit vapar tuzha bap ky unmesh dada ahe ka
Ekch Vada mangesh dada 💫💯💯
कामाचे मानस आहेत दोघी
Only mangesh dada
Shivsena 🔥
Chinmay bhau te pn aamchya chalisgavat
चिन्मय, 7:36 चाळीसगावातील सरकारी कर्मचारी राजकारणावर ऑन कॅमेरा बोलत नाही..
शाश्वत विकासासाठी उन्मेष दादा च योग्य उमेदवार
चाळीसगाव चे रस्ते व शासकीय इमारती आरटीओ ऑफिस आणणारा चाळीसगाव चा पहिला आमदार मंगेश दादा चव्हाण
एकाच ठिकाणी चे बाईट दाखवताय, चहा च्या ठिकाणी जे बाईट दिले ते पण दाखवा....
Vikas purush fakat mangesh dada 👍👍
Sir Elcid investment che share ksse वाढले यावर video banva
पाटणा देवी रोड .हरिगिरी बाबा नगर ला भेट द्या,
Dada Tumi chalisgaon la yevun gele tumla bhetaycha hot mi bol bhidu che sagale video episode bhagato dada
Mi bhetlo Ravi college javl tea center vr
Mangesh dada ..🎉
मालेगाव ला या चिन्मय भाऊ
उमेश पाटील मशाल विजय होनार
Jamner la ye Chinmay dada 🙏
बोला रामकृष्ण हरी, बोलबच्चन ला पाठवा घरी
Chalisgaon madhe fakt kaam chi khup garaj ahe
Unmesh patil bhaari matani padnaar💯
यांना विकास विचारलं तर काँग्रेस आठवतात आता काय दिवे लावायचे ते सांगा
Only Mangesh dada chavhan 🤘
कर्ज माफी महाविकास आघाडी ✌️✌️✌️
Bol bhidu kay MVA cha agenda gheun firtay ka
Kontya taluka level la IT company yete ka
Prashna tari kay vichartay
महाविकसं आघाडी चा उमेदवार हवा
25 % कमिशन काटेंगे और फिर मतदान के टाईम पब्लिक मे बाटेंगे 😂😂😂😂 वा रे तुमचा दादा 😂😂