Girish Oak New Year wishes :: 38 Krushna Villa
HTML-код
- Опубликовано: 13 дек 2024
- बेंगळुरू मधील सर्व रसिक प्रेक्षकांना, डॉ. गिरीश ओक यांच्या कडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...
या नवीन वर्षाची मनोरंजनात्मक सुरुवात करायला सज्ज व्हा..." 38 कृष्ण व्हिला " हे दर्जेदार नाटक पाहायला नक्की या.
मित्रमंडळ सादर करीत आहे, विविध पुरस्कारांनी गौरविलेले वेगळ्या रंगाचे आणि ढंगाचे असे रहस्यप्रधान नाटक - 38 कृष्ण व्हिला 🎭
दिनांक - रविवार, ४ फेब्रुवारी २०२४
वेळ - सकाळी १० वाजता
स्थळ - New Horizon College of Engineering Auditorium, Outer Ring Road, Near Marathahalli, Blr -108
📍 location : maps.app.goo.g...
BookMyShow वर आता तिकिटे उपलब्ध:
in.bookmyshow....