खुप सूंदर खजिना तुम्ही आमच्यासमोर उलगडताहात ... तुम्हा सर्वांचे मनापसून धन्यवाद...ही सर्व मराठी रत्नें ऐकताना आणि त्यांचे अनुभव ऐकताना मन रोमांचित होते.... मुलाखत घेण्याची पद्धत अतिशय सुंदर आणि आदर्श आहे..... ज्यामध्ये मध्ये मध्ये बोलणे नाही आटोपशीर प्रश्र्नं आणि समोरच्याला मनापासुन बोलायला लावण्याचं कौशल्य आहे.. खरोखर अप्रतिम!! दोन सूचना आहेत - पैकी एक खरेतर विनंती आहे ती म्हणजे अभिनेत्री व अभिनेत्यासोबत दिग्दर्शक,निर्माते वा इतर नावाजलेले तंत्र मंडळी ही ऐकायला आवडतील ( तुमच्या प्लॅन मध्ये असेल तर आधशिपणाबद्दल क्षमस्व) दुसरे मधुरानिताईना एक विनंती आहे प्रश्न मधला न हा नळाचा आहे बाणाचा नाही (कदाचित हा आगाऊपणा वाटेल पण एवढं सुंदर मराठी ऐकताना हे खटकते{Ref: Sharad पोंक्षे interview} , जसे पांढऱ्याशुभ्र कापडावर छोटासा काळा ठिपका..... म्हणुन सांगितले आहे...राग नसावा)
धन्यवाद nnn. तुमची प्रतिक्रिया आणि सूचना दोन्ही खूप महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी. असाच बारकाईने कार्यक्रम पहात रहा आणि इतरांना पण सांगा. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Rang pandhari nice talk show Dr girish oak one of my fav actor heard some of his life story on this show his struggle n success got to learn many things frm him n how one can face n grab the erge
Madhurani u r interviewing very well, generally the interviewer talks more, but U really get engrossed while interviewing. And what can I say about Dr.Girish Oak, he is one of the best actor Marathi film industry has. Good luck Dr.Oak.
I know im asking randomly but does anybody know a trick to log back into an instagram account?? I stupidly lost the login password. I love any tips you can offer me!
@Magnus Hudson thanks for your reply. I got to the site on google and Im trying it out atm. I see it takes quite some time so I will reply here later with my results.
नेहमीप्रमाणेच ही मुलाखतही ( भाग १ आणि. भाग २) छानच झाली....मात्र यात सहकलाकारांबद्दलचे आलेले अनुभव ; गमतीजमती इत्यादी नव्हते.... भाग १ आणि २ पटकन संपल्यासारखे वाटले......तरी सहकलाकारांबद्दलचे अनुभव ऐकण्यास उत्सुक आहोत... यासाठी. कृपया भाग ३ चे आयोजन करावे ही विनंती.....🌹🌹
'बोट दिले तर हात धरणे' असे आधाशीपणाचे वर्णन केले आहे. आमचे तसेच झाले आहे. द्याल तेवढे कमीच! रसिकांची ही भूक वाढवण्याची आणि शमवण्याची जबाबदारी पेलण्याची ताकत तुम्हाला मिळो, हीच इच्छा कारण अपेक्षा तुम्हीच वाढवल्या आहेत!
I have seen more than 10 episodes. Before writing this. You are laughing at the wrong place at the wrong time for no reason whatsoever. Begining of Amol Palekar's episode is a classic case in point. I don't know whether you are trying, albeit sincerely, to appear pleasant/cheerful or out of anxious energy. But it actually comes out at very strange. It is OK if you come across as serious (serious as in boring in today's perception), which you do not, if it's any consolation. Give yourself more credit than you do and just be yourself. You are doing just fine and can do very well. I am sure you have studied James Lipton's inside the actors studio and Guftagoo by Irfan on Rajyasabha TV. All the best
I find the anchor's reaction out of place ,always.Even her hmmm and haaa are so annoying . There is somethg lacking in her. She seems to be either uninterested/having something else going on in her mind/worried/having attitude...god knows what !but definitely not warm /pleasing presence.She maybe very capable otherwise but does not have a great peesence as an anchor. All in all,she is just about ok in this job of hers
मधुराताई तुमचे मुलाखतीचे तंत्र अव्वल आणी आवाज़ ही छान पण या विरुद्ध असनारी तुमची एका TV मालिकेतील भूमिका अजीबात आवडली नाही ! तुम्हीं आशाच हसत आणी ख़ुश रहा हीच त्यापाशी प्रार्थना !
धन्यवाद रंग पंढरी ! गिरीश ओक या हरहुन्नरी कलाकाराची घेतलीत !! ! मी " गिरीश ओक" यांची चाहती आहे! मुलाखत अप्रतिम झाली! 👌👌👌👏👏
Such a straight forward person and his views. Great respect to you Sir.
धन्यवाद, रंगपंढरी गिरीश ओक यांच्या मुलाखतीची मी आतुरतेने वाट पाहात होतो ☺☺,,
खुप सूंदर खजिना तुम्ही आमच्यासमोर उलगडताहात ... तुम्हा सर्वांचे मनापसून धन्यवाद...ही सर्व मराठी रत्नें ऐकताना आणि त्यांचे अनुभव ऐकताना मन रोमांचित होते....
मुलाखत घेण्याची पद्धत अतिशय सुंदर आणि आदर्श आहे..... ज्यामध्ये मध्ये मध्ये बोलणे नाही आटोपशीर प्रश्र्नं आणि समोरच्याला मनापासुन बोलायला लावण्याचं कौशल्य आहे.. खरोखर अप्रतिम!!
दोन सूचना आहेत -
पैकी एक खरेतर विनंती आहे ती म्हणजे अभिनेत्री व अभिनेत्यासोबत दिग्दर्शक,निर्माते वा इतर नावाजलेले तंत्र मंडळी ही ऐकायला आवडतील ( तुमच्या प्लॅन मध्ये असेल तर आधशिपणाबद्दल क्षमस्व)
दुसरे
मधुरानिताईना एक विनंती आहे प्रश्न मधला न हा नळाचा आहे बाणाचा नाही (कदाचित हा आगाऊपणा वाटेल पण एवढं सुंदर मराठी ऐकताना हे खटकते{Ref: Sharad पोंक्षे interview} , जसे पांढऱ्याशुभ्र कापडावर छोटासा काळा ठिपका..... म्हणुन सांगितले आहे...राग नसावा)
धन्यवाद nnn.
तुमची प्रतिक्रिया आणि सूचना दोन्ही खूप महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी. असाच बारकाईने कार्यक्रम पहात रहा आणि इतरांना पण सांगा.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@@RangPandhari शक्य असेल तर लवकरात लवकर विजयाबाईंनाही रंगपंढरीमध्ये आणावे ही विनंती
Trying. 🙏
मस्त आहे.
It was very nice,I love Girish sir.
Rang pandhari nice talk show Dr girish oak one of my fav actor heard some of his life story on this show his struggle n success got to learn many things frm him n how one can face n grab the erge
Love you sir
Madhurani u r interviewing very well, generally the interviewer talks more, but U really get engrossed while interviewing. And what can I say about Dr.Girish Oak, he is one of the best actor Marathi film industry has. Good luck Dr.Oak.
I know im asking randomly but does anybody know a trick to log back into an instagram account??
I stupidly lost the login password. I love any tips you can offer me!
@Tommy Lee instablaster =)
@Magnus Hudson thanks for your reply. I got to the site on google and Im trying it out atm.
I see it takes quite some time so I will reply here later with my results.
@Magnus Hudson It worked and I now got access to my account again. I'm so happy!
Thank you so much, you saved my account!
@Tommy Lee you are welcome xD
Great, this is our Holi gift from you. Thanks. बघून परत येणार आहेच.
haaahaaa👍 रंगपंढरी #Holi gift.. 👌👌
नेहमीप्रमाणेच ही मुलाखतही ( भाग १ आणि. भाग २) छानच झाली....मात्र यात सहकलाकारांबद्दलचे आलेले अनुभव ; गमतीजमती इत्यादी नव्हते.... भाग १ आणि २ पटकन संपल्यासारखे वाटले......तरी सहकलाकारांबद्दलचे अनुभव ऐकण्यास उत्सुक आहोत... यासाठी. कृपया भाग ३ चे आयोजन करावे ही विनंती.....🌹🌹
वा!! नेहमी प्रमाणे झकास.
Khup sunder mast
Khup mast vatale
🙏👍 keepup ..
Hakka aahe sir tumhala .Itkya traasa nantar tumhi swatacha astitva naatkat nirmaan kela waah.
'बोट दिले तर हात धरणे' असे आधाशीपणाचे वर्णन केले आहे. आमचे तसेच झाले आहे. द्याल तेवढे कमीच!
रसिकांची ही भूक वाढवण्याची आणि शमवण्याची जबाबदारी पेलण्याची ताकत तुम्हाला मिळो, हीच इच्छा कारण अपेक्षा तुम्हीच वाढवल्या आहेत!
😊😊☺️🙏चेरी जी.
गिरीश ओक यांची मुलाखत खूपच छान @@RangPandhari
I have seen more than 10 episodes. Before writing this. You are laughing at the wrong place at the wrong time for no reason whatsoever. Begining of Amol Palekar's episode is a classic case in point. I don't know whether you are trying, albeit sincerely, to appear pleasant/cheerful or out of anxious energy. But it actually comes out at very strange. It is OK if you come across as serious (serious as in boring in today's perception), which you do not, if it's any consolation. Give yourself more credit than you do and just be yourself. You are doing just fine and can do very well. I am sure you have studied James Lipton's inside the actors studio and Guftagoo by Irfan on Rajyasabha TV. All the best
Thanks for your feedback. Point to ponder for sure.
I find the anchor's reaction out of place ,always.Even her hmmm and haaa are so annoying .
There is somethg lacking in her.
She seems to be either uninterested/having something else going on in her mind/worried/having attitude...god knows what !but definitely not warm /pleasing presence.She maybe very capable otherwise but does not have a great peesence as an anchor.
All in all,she is just about ok in this job of hers
रंग पंढरी...
काय अप्रतीम संकल्पना आहे ही... थोडी उशीरा कळलीय.. आता सगळे एपीसोडस पाहीन अन पसरवेन....
Thanks स्वप्निल!
विजायाबाई ???
Zakas
Girija विषयी किंवा तिच्या आईंविषयी काही बोलले नाहीत.
at times Madhurani's expressions are unnecessarily dramatic
Thanks for the feedback.
गुढीपाडवा भेट काय देताय? बघा, "हावरटपणा" वाढत आहे.
मधुराताई तुमचे मुलाखतीचे तंत्र अव्वल आणी आवाज़ ही छान पण या विरुद्ध असनारी तुमची एका TV मालिकेतील भूमिका अजीबात आवडली नाही ! तुम्हीं आशाच हसत आणी ख़ुश रहा हीच त्यापाशी प्रार्थना !
He didn't acknowledge his first wife's contribution...