this is excellent program. we love it.. pls continue taking interviews of all marathi actors and actresses and directors and so on.. it enhances perspective about play.. 😍😍😍😍
जबरदस्त पकड आहे !!! कामावर आणि ते शब्दात मांडण्यावर 🙏🏻 दुर्दैवाने मी फक्त एक प्रेक्षक आहे. पुढचा जन्म वगैरे असेल तर मराठी नाटकाशी संबंधित कामात जन्म घालवायला मिळाला पाहिजे. मन एक मिनिटही विचलीत झालं नाही ऐकताना !!!
जॉर्ज फर्नांडिस यांचा किस्सा आवडला . आकृतिबंध समजाऊन देताना दिलेलं विक्रम गोखले यांचं एनॅक्ट करून दिलेलं उदाहरण देखील 👌 . थियेटर हे अबसेन्स च मिडीयम आहे हि कमेंट जस्ट क्लास !!! 👌मधुराणी यांचा सहभाग उत्तम .. मुलाखत छान पुढे नेली त्यांनी . एका ठिकाणी विजय यांना साऊंड च्या वापराबाबत नेमका शब्द मिळत नव्हता ती गॅप मधुराणी यांनी अचूक पणे भरून काढली .. " साउंड हे देखील नाटकाचं एक कॅरॅक्टर आहे' अशी चपखल जोड दिली त्यांनी ... हा इंटरव्यू मस्त अनुभव
Sir Watching your interview , is like sitting , at the NSD a process of growing , learning the metahpor of theatre,almost enigmatic unfolding as,you look at it from various aspects put across with the depth , Astute understanding , it's a pleasure listening to you. Stay Blessed ,Stay Well Good Night
Aajkal shuddh marathi faar kami lokana yete. Ani 10vi nantar ani kamamule english shabdanshi sambandh jast yeto ani boltana paryayi shabd patkan suchat nahi. P.S. common la marathi shabd patkan suchla nahi. Maafi asavi.
this is excellent program. we love it.. pls continue taking interviews of all marathi actors and actresses and directors and so on.. it enhances perspective about play.. 😍😍😍😍
जबरदस्त पकड आहे !!! कामावर आणि ते शब्दात मांडण्यावर 🙏🏻 दुर्दैवाने मी फक्त एक प्रेक्षक आहे. पुढचा जन्म वगैरे असेल तर मराठी नाटकाशी संबंधित कामात जन्म घालवायला मिळाला पाहिजे.
मन एक मिनिटही विचलीत झालं नाही ऐकताना !!!
Khup Chhan sanwaad..aani navin kaahitari samaj yaavi ashi mulakhat..khup Sundar
Much awaited interview! Such a legend !सादर प्रणाम 😊
दिवाळीची मेजवानी मिळाली. खूप अप्रतिम. खूप शुभेच्छा. 🙏
वाह खूपच सुंदर दिवाळीची छान भेट मिळाली त्यासाठी रंगपंढरी चे खूप खूप आभार
खूप दिवसापासून ह्या मुलाखतिची वाट पहात होतो.
Wow! So insightful Whole Vikram Gokhale thing is FANTASTIC!!!
Khoop sundar and engaging
This is what we all Rang pandharians waiting....what knowledgeable journey and beyond words experience...Thank You Mr Kenkre
Shrihari, 'We all Rang Pandharians' हे वाचून खूप बरं वाटलं. तुम्ही म्हणताय तसे आपण सगळे रंगपंढरीचे वारकरीच. 😊
फारच सुन्दर मुलाखत !
जॉर्ज फर्नांडिस यांचा किस्सा आवडला . आकृतिबंध समजाऊन देताना दिलेलं विक्रम गोखले यांचं एनॅक्ट करून दिलेलं उदाहरण देखील 👌 . थियेटर हे अबसेन्स च मिडीयम आहे हि कमेंट जस्ट क्लास !!! 👌मधुराणी यांचा सहभाग उत्तम .. मुलाखत छान पुढे नेली त्यांनी . एका ठिकाणी विजय यांना साऊंड च्या वापराबाबत नेमका शब्द मिळत नव्हता ती गॅप मधुराणी यांनी अचूक पणे भरून काढली .. " साउंड हे देखील नाटकाचं एक कॅरॅक्टर आहे' अशी चपखल जोड दिली त्यांनी ... हा इंटरव्यू मस्त अनुभव
Thanks Prasanna!
Sir Watching your interview , is like sitting , at the NSD a process of growing , learning the metahpor of theatre,almost enigmatic unfolding as,you look at it from various aspects put across with the depth , Astute understanding , it's a pleasure listening to you.
Stay Blessed ,Stay Well
Good Night
सुंदर खुप छान💐💐💐
Thanks for watching!
🙏💐🙏
विजय Great! तू लै भारी आहेस
केंकरे छानच...💐💐💐
वाट बघत होतो कधी केंकरे interview देतायत 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻..
Pharach sundar 🙌
सुंदर !!
शुभ दीपावली
👌👌👌👌👌
रंगपंढरीच्या सगळ्या टीमला दीपावली शुभेच्छा 🤞
शुभ दीपावली! 🙏✨
विजय केंकरे हे काय बोलले हे त्यांनाच माहिती असे किचकट वाटले
हे तुमच्या सारख्या xxx साठी नाही
Pl get Naseeruddin Shah and also Makarand Deshpande
कोणताही महत्त्वपूर्ण मुद्दा मांडताना तुमचे पाहुणे नेहमी इंग्रजीत का बोलतात? रंजन केळकर
Aajkal shuddh marathi faar kami lokana yete. Ani 10vi nantar ani kamamule english shabdanshi sambandh jast yeto ani boltana paryayi shabd patkan suchat nahi.
P.S. common la marathi shabd patkan suchla nahi. Maafi asavi.
अप्रतिम मुलाखत..
हल्ली असं आपल्या बर्याच जणांचं होतं खरं!
तुम्ही कार्यक्रम आवर्जून पाहता, रंजन जी. हेच अगत्य ठेवा आणि अशाच मोकळेपणाने प्रतिक्रिया देत रहा.