हरभरा पिकात 100 ते 200 फुटवे येतील लागवडी अगोदर आणि नंतर फक्त हे एकदा कराच 🙏
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- हरभरा पिकात 100 ते 200 फुटवे येतील लागवडी अगोदर आणि नंतर फक्त हे एकदा कराच 🙏
हरभरा पिकाचे फुटवे वाढवण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईव्ह आणि शेअर नक्की करा..
हरभरा फुटवे
चना फुटवे वाढवण्यासाठी फवारणी
हरबरा फुटवे संख्या वाढवण्यासाठी उपाय
हरभरा पिकाचे फुटवे वाढवण्यासाठी काय करावे
harbhara futve
हरभरा पिकात जास्त फुटवे येण्यासाठी उपाय
हरभरा पिकात जास्त फुटवे येण्यासाठी काय करावे
हरभरा फुटवा
chana futava संख्या
चना लागवड
हरभरा लागवड माहिती
harbara lagwad
harbhara lagwad mahiti
हरभरा पेरणी
फुटवा वाढवण्यासाठी काय करावे
हरभरा झाडातील फुटवा वाढवण्यासाठी कोणती फवारणी करावी
हरभरा फुटवे वाढवण्यासाठी कोणती फवारणी करावी
हरभरा फुटवे वाढवण्यासाठी फवारणी कधी करावी
हरभरा फुटवा वाढवण्यासाठी औषध
6ba
6ba in agriculture
6ba dose
6ba use
हरभरा खत व्यवस्थापन
जॅकी हरभरा एकरी बियाणे किती किलो पेरावे
विजय वान एकरी बियाणे प्रमाण
thanks chan mahiti dili sirji
🙏
हरबरा फुटवियर साटी सन्डे टोटली तर चालेलका
हे फार छान वाटले की तुम्ही सर्वांना उत्तर देता, समाधान सांगता
🙏
डॉलर हरभरा साठी फुटवे जस्त येन्यासाठी खत आणि औषध माहिती दया
6 ba 25 diwsani fawarle tar wadh kami hoil ka
भाऊ सुक्ष अन्न द्रव्ये व6बि.ऐ.हरबरा.दुसरी.फवारणी.केली.तर.चालेल.का
Dollar chanta cha futvyasathi chalel ka cytokinin n 6BA??
हो चालेल
Dada , biovita x 80 te 100 ml cha spray ghetla ta chalel ka 15 liter sathi
30 मिली
एका एकरासाठी किती बी टाकावे लागेल हरभऱ्याचा
धन्यवाद,,
🙏
6 ba सोबत सागरिका चालेल का मिक्स मध्ये फवारायला
सर हरभरा पिकाला 45 दिवस झाले आणि त्याला फुल पण आले तर पाणी दिलं तर चालणार का
Sir pahili fawarni madhye proclaim+biovta x+roko+19:19:19 hi favarni kel tr chalel ka
हो
विक्रम फुले येकरी किती पेरावा..
1नंबर
धन्यवाद... 🙏🏻
6ba harmone and other tonic like Biovita X are mix together and spray it ?
Biovita सोबत करू नका
छान माहिती दिली आहे सर. परंतु तुम्ही किती अंतर ठेवतात.
18 इंच
Sir mi ' Virat' he harbhara 30kg per acre perla aahe
6ba sobat bioveeta ,roka chale ka
हो
सर माझी शेती शुनखड जमिन सोपन आहे खत व्यवस्थापन सागा
Sur tumche khup abhinadan mahiti chagli dilyabadal dhanyvad sir
खूप खूप धन्यवाद
Sir मी नोव्हेबर 25.11.2022 च्या दरम्यान हरबरा पेरणी केली तर चालेल का माझ्या कडे पाणी व्यवस्थापन आहे आणि कोणते बियाणे अधिकार उत्पन्न देईल.खत कोणत टाकायचं ते प्लीज सागा
हो चालेल दिग्विजय हरभरा घ्या
Sir 1 spray Sathi EM1+roko+6BA+isabian+19;19;19.chalel ka
Sir ola harbhara marketmadhye chalato ka
चालतो पण शहरात
@@AaplaParivarKrushiParivar mazyakade 3 acre aahe aata ugawat aahe ola vikanyasathich lawala aahe
भाऊ दुसऱ्या फवारणी 6.बि.ए.वापले.तर.चालेल.का
हो चालेल
जॉकी साठी किती बियाणे वापरायचे तसेच फुले विक्रम साठी कीती बियाणे
सर हरभरा पिकात म्हशीची कत्रण आहे हरभरा 15 दिवसाचा आहे.उपाय सांगा 🙏🏻🙏🏻
फोटो पाठवा
डिसेंबर मध्ये हरभरा पेरणी केली तर चालेल का
मी धुळे जिल्ह्यात राहतो
मेसेज करा मी तुमचे video पाहत असतो
करू शकता पण उत्पादनात घट मिळेल
करायची असेल तर लवकरात लवकर करावी व पेरणी साठी दिग्विजय वान घावा
बायो ३०३ + Innova acetamapride 20% याला मिक्स करून स्प्रे घ्यायला जमेल का?🤔
कपाशी वर स्प्रे घ्यायचा आहे. 😟
प्रोब्लेम काय आहे कपाशीला
कपाशी ची हाईट कमी आहे.पाते खूप आहे आणि ७ ८ बोंडे लागले आहे. स्प्रे घ्यायचा आहे काही वाईट परिणाम होईल का?
म्हणून विचारले सर.
Mira७१ फवारणी kelayvar हरबरा किती दिवसांनी कमीतकमी पेरावा
8 ते 10 दिवस पण सगळ्या रानात हाणू नका ज्या ठिकाणी गावात जास्त तिथेच मारा
Dada koradvahu sathi vaan sanga
दिग्विजय किंव्हा विजय
Sir kapashi khup vadht ahe Manjeet 5 fut height zale pn bonde khup kami ahe tr shenda khuda VA ka PLZZ reply dya sir Ani fayda hoil ka
Sir sanga na
हॅलो 41 किलो बियाणे सोडतो आणि 12 क्विंटल लागते
सर मी जे के 9218 एकरी 22 की.पेरणी केली .मी कोणतेही खत दिले नाही .माझे शेत काळी भारी आहे.मला एकरी 14 क्वी.झाला .30की.एकरी जास्त बियाणे होऊ शकते .दोन ओळीत अंतर दीड फूट होते. अळी साठी दोन स्प्रे घेतले होते .
आपल्या आपल्या भागात वेग वेगळे घेतात पेरणी करत असताना जेवढे पडल तेवढेच टाका..आमच्या भागात मर जास्त येतो त्यातच झाडांची संख्या घटते
खूप छान उत्पादन तुमचे अभिनंदन गाव कोणते आहे दादा तुमचे
मि एकरी 17 कीलो पेरले 18 इचांवर
Sagda nivejan sangha sir
@@former1163 chuk nasun aduri mahiti
🙏🙏
😊
Sir bbf पद्धतीने पेरणी केल्यास किती किलो जाकी 9218 बियाणे लागते
20 किलो
ऐड्याचा बाजार आहे कि नाही. तसे तर आपल्या जमीनीत सगळच असतय त्याला केवळ शेन खताची गरज पाहीजे.असा माझा अनुभव आहे.
फक्त शेन खत टाका ले फुटवे येतात
मला वीराट हरबरा लागवड करायची आहे तर किती किलो बियाणे वापरावे
काबुली वान 45 किलो बियाणे सोडावे
सर पिके विटू 50 की एक री पेरणी करतो गेल्या वर्षी अडीच फूटावर पेरणी केली होती 12 कीटल झाला होता
काबुली 45 ते 50 किलो चालतो दाणे खूप टपोरे असतात
Bhaskar shinde sir tumcha mobile number sanga
6 ba कशा सोबत वापरायला जमत कृपया कोणाला माहित असेल तर सांगा
Sir mi 3 ri fawarani keli pan result nahi milala changala tya sathi kay karav lagel
काय फवारणी केली
Phavarni kiti divsani karavi
30
6ba ..20 liter panit kiti mili takne?
200 लिटर पाण्यात 1 ग्राम पण त्या सोबत solvent असते त्यात ते मिक्स करून घ्यावे
Nice vidio
खूप खूप धन्यवाद
Tan nashak konte
तीन फुटाचे बेड पाडून पाच इंचावर टोकन करायचे आहे तर एकरी किती बियाणे लागेल
हो चालेल
Nice
🙏
सर झिंक सल्फेट एकरी किती किलो।द्यायचे
5 किलो दया
माझा कॉक 2 हरबरा आहे त्यात मर रोग आहे,आणि फुटवे कमी आहे
Biovita पहिल्या फवारणीत वापरावे का
हो चालेल
Cytokinins घटक असलेली १किंवा २ टॉनिक चे नाव सांगा न सर
फुटवे वाढवण्यासाठी biovita, isabion, sagarika, 6ba कोणत ही एक घेऊ शकता
@@AaplaParivarKrushiParivar धन्यवाद सर 👍
इसाबियन वापरेल आमच्या साईड ला बायोविटा &6ba मिळत नहीं म्हणून.
6ba
हरभरा पेरता नी खन कमी टाकलेले आहे 30 दिवसानंत10र26 26यासोबत कोणत मायक्रोन्युट्रिपर टाकाव
सोयाबीन चे रान असेल तर गरज नाही फवारणी च्या माध्यमातून विद्राव्य खते वापरा
thanks
DAP madhe potash naste.. Harbara la potash nahi lagnar ka?
बागायती साठी वापरू नका पोटॅश आपल्या जमिनीत भरपूर आहे नंतर फवारणी मध्ये वापरणार आहे आपण 19-19-19,13-00-45,00-00-50 , कोरडवाहू असेल तर देऊ शकता या मिक्स करून 30 किलो
सायटोकायनिन हार्मोन असलेलं एखादं औषध सांगा
Biovita x किंव्हा 6ba
बायोविटा एक्स व ईसाबेन दोन्ही घेतले तर चालेल का व रोको🙏
कोणत ही एक घ्या खर्च करू नका कमी खर्चात योग्य फवारणी करा ...
Ok
no 1
खूप खूप धन्यवाद
Sir 🙏🙏
6 ba sobat vidravya khat chalel ka
( Gelya varshi mi biovita -x vaprla hota harabhara fule vikram tin vala pani deun sudha ekri 6 qtl averej nighal ) manun sir atta tumhi sangitlel niojan ekri 15 target theunch karaych ahe
वान जॉकी घ्या किंव्हा विजय
Sir ata mala harbara ani jawari perayache ahe tar tya purrvi mala khat niyojana madhe 20-20-00-13 + mop + sagarika +adamache Barroz he mix kele tar chalte ka karan he khat mazya kade urle ahe krapaya lavakar sanga karan mala lavkar perayache ahe
आधी थोड मिक्स करून बघा कारण पोटॅश मुळे पाणी होऊ शकते जर नाही झालं तर वापरा.. एक टोपल घ्या त्यात मिक्स करून बघा
Thank you sir
डीएपी माधे पोटाश नही तरी चालेल का
एसबियान फुटव्यासाठी चालेल काय ?
हो चालेल
छान माहीती दिलाव सर
🙏
विजय हरभरा पिकाचे उत्पादन येण्यासाठी कोणती फवारणी केली
पहिली फवारणी emamectine 12 ग्राम + isabion 40 मिली + roko बुरशीनाशक 30 ग्राम प्रती 20 ली पाण्यात
आमची पेरणी 10 नोव्हेंबर नंतर होईल काय खबरदारी घ्यावी
शक्य तो दिग्विजय वान निवडा बियाणे थोडे जास्त वापरा
सल्फर कोणत वापरावं किती टक्केवाल आणि एकरी किती टाकाव
Bentonite Sulfer 90% Granules एकरी 5 किलो किंव्हा 1.5 बॅग 20-20-00-13 सल्फर नाही घेतल तरी चालेल
सायटिकायनिन....बायोव्हीटा 6ba
Good
🙏
7
tumcha no dyana sir
6ba कुठे मिळणार
कृषी सेवा केंद्र
हरभरा किती दिवसाचे पीक आहे
105 ते 110
हरभरा पिकाला युरीया कधी दायचा आमी 25 ते 30 दिवसाला देतो
वाढ कमी असेल तर देऊ शकता
Biovita X मध्ये हार्मोन आहेत का sytokinins
सागरिका मध्ये नाही का.
Biovita x घ्या
Sir, 2 foot by 1 foot drip vr चालेल का
साएटोकाईनि नावाच prodak
सर हरबरा पिका साठी 10 26 26 की dap चांगलं राहील
कोणत हि घ्या 1.5 बॅग सोबत 10 किलो गंधक
@@AaplaParivarKrushiParivar धन्यवाद
😅😊
DAP सोबत zink sulphate चालत का पण?
हरबरा ला 20 20 0 13 खत चालते का
हो एकरी 1.5 बॅग टाका
Me harbhara sarit lavala aahe
Ola hara vikri hote ka acre madhye kiti judi nighate
ओके
मग आता परत एक माझ्या कडून एक प्रश्न कोरडवाहू जमीन आहे हरभरा किती इंचावर पेरु मी उत्पादन वाढीसाठी पण पाण्याची सोय नाही बरका सांगा please किती इंचावर पेरु? 🤔🤔🤔🤔
30×10 cm किंव्हा 45×10 cm
@@AaplaParivarKrushiParivar सर 12 इंचावर खुप दाट नाही होणार का? जमीन कोरडवाहू आहे पण भारी जमीन आहे काळी कसदार मग आता सांगा किती इंचावर पेरु? 🤔🤔🤔🙏🙏🙏🙏 please
सर 20:20:0:13 हे खत चालेल काय कोरडवाहू शेता मध्ये
हो
सर आमचे कडे पाउस पडतो आहे हरभरा पेरणी लांब जात आहे.🙏
हो हरभरा पेरणी 25 ऑक्टोंबर ते नोव्हेंबर पर्यंत जाणार आहे
जॉकी 9218 हारबरा खंत सांगा
DAp (10 26 26 (12 32 16) डोळयांनी दिसायला मिळत नाही (फक्त 20 20 013
काय करावं( दादा 🌹
20-20-00-13 1 बॅग घ्या सोबत ssp 2 बॅग खूप चांगला रिझल्ट आहे
Dada mar Rog lagto manun 40 kg perni krto amhi
चालेल
20-20-00-13 chalalka
हो चालेल
एकरी वीराट हरभरा बीयाने कीती वापरवे
सर 15 15 0 9 kht calel ka
ट्रॅक्टर पेरणी कराची आहे
Tum ca vhatsp LA Jain kra
6ba soabat kay jamty
कीटकनाशक बुरशीनाशक वापरू शकता
सर तुमचा नंबर पाठवा कृपया 🙏
20 20 00 13 घेतले आहे
ओके एकरी 1.5 बॅग टाका पेरणी सोबत
😱😱75g😂😂
सर तुमचा नंबर पाठवा
Please hindi main btaen
तुमचा no द्या
अंकुर चिराग जास्त फुटवा येतो
1 पाटा लागवड करून बघू अनुभव घेऊ या वर्षी तुम्ही म्हणता म्हणून
भाजप हटवा शेतकरी माहाराष्ट्र देश बचाव
आपला कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा सर