Swapnil Kumbhojkar | Researcher Conservation Biologist। Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • स्वप्नील कुंभोजकर यांनी पुण्याच्या COEP संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग या क्षेत्रात आपले शिक्षण घेतले. त्यानंतर त्या क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी १९९४ ते २००० या दरम्यान काम केले. २००० नतर त्यांनी आपले क्षेत्र विस्तारत व्यावसायिक रित्या पर्यटन व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांकडे वळवले आणि त्यानंतर काही काळातच स्वतःची Daffodils Holidays या नावाची पर्यटन व्यवसाय कंपनी सुद्धा सुरु केली. या सर्व प्रवासात निसर्गाशी त्यांचा जास्तीत जास्त संपर्क येऊ लागला. आणि अनेक एन्व्हायर्मेंटल activities शी ते जोडले गेले.
    सध्या ते झालना फॉरेस्ट रिझर्व्ह, जयपूर येथे बिबट्या आणि मानव यांच्या सहजीवनाचा धांडोळा घेत, त्या विषयात PhD करत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्क येथे गेम रेंजर म्हणून देखील त्यांनी काम पहिले आहे.
    निसर्ग आणि माणूस ह्यांच्यातील नाते शोधत आपली passion जपत त्यातून आपले सार्थक शोधण्याच्या त्यांचा प्रवास जाणून घेऊया आपल्या या सत्रातून.
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    ( in any media) and or commercial use, distribution, transmission, streaming of any content uploaded on this channel.
    #avahan #iph #dranandnadkarni #mentalhealthforall #episode #likes #subscribe #swapnilkumbhojkar #daffodilsholiday #gameranger #krugernationalpark #conservationist #wildlife #photography

Комментарии • 3

  • @yunusmaner3920
    @yunusmaner3920 Год назад +2

    अगदी मनापासून धन्यवाद सर

  • @sarojgore2760
    @sarojgore2760 Год назад +1

    स्वप्ननिलजी , आताच मुलाखत पाहिली आणि
    सार्थकाच्या शोधात आता आम्हीच झालो
    अजून तुमचे काम, अनुभव ऐकवेसे वाटतात
    मी आनंदवनात कुष्ठरोग्यांना भेयलीय आणि
    सर्व काम बघितलंय पण पुढे काही नाही
    जमलं तुमचं काम वाढलं passion वाढली
    Great आज कान डोळे असल्याचं सार्थक झालं

  • @sanjeev261270
    @sanjeev261270 Год назад +1

    Swapnil you are doing fabulous job. All the best. Proud of you