पित्ताचा त्रास कायमचा बरा करणारे उपाय |Ep.210

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • | Health Tips Get Rid of Acidity | Pitt Upay In Marathi | पित्त का इलाज |
    About this video
    आज आपण या व्हिडीओ मध्ये पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यायला पाहिजे, कोणता आहार नाही घायला पाहिजे आणि पित्ताचा त्रास कायमचा बरा करण्यासाठी कोणते उपाय करायला पाहिजे हे पाहणार आहोत | तरी व्हिडीओ पूर्ण पहा |
    0:08 Intro
    0:49 पित्ताचे कार्य काय असते?
    1:58 पित्ताचा त्रास कायमचा बरा करण्यासाठी काय पत्ते पाळायची?
    2:42 पित्ताचा त्रास बरा करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?
    5:40 पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी कोणता आहार करावा?
    8:05 पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्या?
    8:24 पित्त कमी करण्यासाठी कोणती फळ खावी?
    8:37 आणखी काही उपाय
    9:25 पित्त Control मध्ये राहण्यासाठी कोणता विहार करावा?
    11:00 पित्त कमी करण्यासाठी कोणते पचंकार्मा?
    👍RECOMMENDED VIDEOS 📹
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    Acidity Explained | Hyperacidity | अम्लपित्त | Acidity Video Series By
    • Acidity Explained | Hy...
    1) कफा मुळे होणारी Acidity(अम्लपित्त)आणि त्यावरील 4 उपाय |
    • कफा मुळे होणारी Acidit...
    2) वातामुळे होणारी Acidity व त्याचे उपाय |
    • वातामुळे होणारी Acidit...
    3) Acidity मूळे डोकेदुखी होत असेल तर काय करावे? Migraine |
    • Acidity मूळे डोकेदुखी ...
    4) गृहिणींना होणारे आजार व उपाय | Acidity - डोके दुःखी -थकवा |
    • गृहिणींना होणारे आजार ...
    🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    arogyabhet.com...
    ♦️Diabetes Control Program♦️
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    diabetes.arogy...
    👨🏻‍🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻‍🍳
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / @arogyabhet7423
    Follow Me On Facebook
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / drnagarekar
    Dm Instagram For More Queries
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / nagarekarsushant
    Clinic Details
    〰️〰️〰️〰️〰️
    1)Shree Atharva Ayurved Clinic
    Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
    Dadar
    Spenta Healthcare,
    Ground floor, Wilson Building,
    Gokuldas Pasta Road,
    Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
    Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    🔴( Strictly by appointment only )🔴
    🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
    🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
    Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
    Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
    About Dr. Sushant Nagarekar
    Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
    Disclaimer:
    इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
    #drnagarekar #hyperacidity #acidityayurvedictreatment #pittupayinmarathi #healthtipsgetridofacidity
    Music Credit: RUclips Audio Library
    www.freepik.co... Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com

Комментарии • 598

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  11 месяцев назад +11

    👉Join WhatsApp Group
    chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A

  • @arunchavan8267
    @arunchavan8267 2 года назад +6

    सर, आपल्या अशा मार्गदर्शनाने प्रत्येकाला आपले स्वास्थ्य आरोग्यपूर्ण ठेवून दिर्घायुष्य आणि आनंदमय जिवन जगणे सुलभ होईल, यात शंकाच नाही.आपले खूप खूप धन्यवाद.

  • @rekhachuke9443
    @rekhachuke9443 Год назад +1

    फारच जा ऊपयुक्त माहिती ! धन्पवशाद !!

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 Год назад

    आपण फार मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तुमचा व्हिडिओ आवडला

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 3 года назад +4

    तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या मुळे व तुम्हाला आमचा आहार माहीत असल्यामुळे रोग व त्यावरील उपाय साध्या व सोप्या पद्धतीने सांगितले त्याबद्दल आभारी आहे

  • @sheetalpatole1696
    @sheetalpatole1696 Год назад +1

    खूप उपयुक्त माहिती मिळाली सर. धन्यवाद

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  Год назад +2

    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
    👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
    हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    arogyabhet.com/weight-loss-enroll/
    👉 Diabetes Control Programme =
    diabetes.arogyabhet.com/enroll

  • @chetanchoudhari2227
    @chetanchoudhari2227 2 года назад

    खूपच छान, माहिती
    उपयक्त माहीती अत्यंत सोप्या शब्दात माहिती आहे धन्यवाद

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 2 года назад +1

    फारच उपयोगी वाटला नमस्कार डाक्टर

  • @pdsable3221
    @pdsable3221 2 года назад +4

    सर धन्यवाद, आजही तुमच्या सारखी देव माणसं या जगात आहेत ,ही एक अभिमानाची बाब आहे, खूपच अप्रतिम माहिती दिली आहे

  • @ravsahebmore8879
    @ravsahebmore8879 2 года назад +3

    डा आपन असी माहीती दिली कि ती मल खुपच आवडली आनी असिच माहीती देत राहीलात आम्हाला खुपच मदत होईल धन्यवाद डा साहेब

  • @shivningjamkhandi9317
    @shivningjamkhandi9317 3 года назад +22

    मी आपण केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आहार विहार करतो त्याचा मला खूप फायदा झाला आहे धन्यवाद

  • @arjunlet5246
    @arjunlet5246 2 года назад

    धन्यवाद माऊली खूप छान सुंदर माहिती दिली 🙏👍👌

  • @dattatreymandelkar9360
    @dattatreymandelkar9360 Год назад

    फार छान याची गरज होती

  • @shailapandit417
    @shailapandit417 2 года назад

    छान छान खूप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @anjaliphadnis9153
    @anjaliphadnis9153 6 месяцев назад

    सर खूपच उपयुक्त माहिती दिली.... आभारी आहे....

  • @sunandashahane7152
    @sunandashahane7152 2 года назад +2

    डॉ पित्ता विष ई दिलेली खूप फायदेशीर आहे धन्यवाद सर

  • @poojadnyandeep
    @poojadnyandeep 3 месяца назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल🙏🙏👍

  • @sharvarivaidya6959
    @sharvarivaidya6959 Год назад

    Thank you Doctor. Tumhi khupan chhan samajavun deta🙏khup dhanywad ani shubhechha

  • @SejalDurgavali
    @SejalDurgavali 29 дней назад

    Dhanyawad sir khup chchayan. Margdarshan.

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Год назад

    खूप उपयुक्त अशी माहिती मिळाली .धन्यवाद डॉ. साहेब.

  • @mukundghadage7786
    @mukundghadage7786 2 года назад

    Good docter चांगली माहिती दिलीत.पित्ता ची ह्या मुळे लोकांना चागला फायदा होईल.

  • @alkatorsekar4997
    @alkatorsekar4997 Год назад +1

    Pharach uttam information. Very clearly stated. Thank you very much 🇨🇦

  • @mallikarjunsarawadi982
    @mallikarjunsarawadi982 2 года назад

    खुप चांगल्या पद्धतीने आपण पित्त विषयी माहिती दिली व पित्त कसे कमी करता येईल याचा अभ्यास पूर्ण विवेचन केले.
    धन्यवाद.

  • @abcdab2294
    @abcdab2294 2 года назад

    फार उपयोगी माहिती आहे. धन्यवाद. मला गजकर्णाचा खूप त्रास होत आहे. चार वर्षांपासून औषध चालू आहे. पण फरक नाही. तरि मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 6 месяцев назад

    धन्यवाद सर उपयुक्त माहिती दिली

  • @44swararane41
    @44swararane41 2 года назад

    Khup sunder mahiti dili Thanku so much

  • @ashishg6625
    @ashishg6625 2 года назад

    Khup Khup Dhanyavad Mahiti dilyabaddal.

  • @sanjaykarambe3416
    @sanjaykarambe3416 3 года назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @tukaramahire4725
    @tukaramahire4725 8 месяцев назад

    पित्त, उष्णतेमुळे होणरा त्रास कायमस्वरूपी कमी करणे साठी आयुर्वेदिक उपाय सांगा,आजचा व्हिडिओ चांगला वाटला.

  • @futureeditz0779
    @futureeditz0779 2 года назад

    डॉक्टर साहेब,आपला व्हिडीओ माझ्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरणार आहे .मी नक्कीच आपल्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आणि मला नक्कीच फायदा होईल.आपले खूप खूप मनापासून धन्यवाद,🙏🙏🙏🙏

  • @arjunlandage3951
    @arjunlandage3951 3 года назад +4

    सर मनापासून धन्यवाद
    खुप चांगली माहिती देताय

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 3 года назад +23

    आपण असे प्रामाणिक मार्गदर्शन करण्याने लोकांचा डॉक्टरांवर पुन्हा विश्वास वाढेल.🙏🙏🙏

  • @nitin1202
    @nitin1202 2 года назад

    खूप चांगल मार्गदर्शन

  • @roshanjadhav9718
    @roshanjadhav9718 2 года назад

    खुपच छान माहीती दिली Thanks

  • @archanasalkar4122
    @archanasalkar4122 2 года назад

    Namskar Dr saheb tumhi khoopach channn mahiti dili pitta varti Thank you so much asich chann chann mahiti you tube varti pathava aamhi nakki te upay karu

  • @swamivasudevanandtirth1465
    @swamivasudevanandtirth1465 Год назад

    अप्रतिम 🌹🌹🌹 आशीर्वाद 🌹🌹🌹... स्वामीजी बाबा 🌹

  • @sandipdesai6502
    @sandipdesai6502 3 года назад +1

    🙏खुपच छान माहिती दिली. मी
    पित्ताच्या त्रासाने खुप हैराण आहे. तुमची माहिती ऐकून खुप बरे वाटले. आपण सांगितले उपाय करून पहातो. धन्यवाद 🙏🙏

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 11 месяцев назад

    Good information about pitta..I have also pitta problem 👍👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад

    Thank you sir khup chaan mahiti

  • @tusharkumkar4139
    @tusharkumkar4139 2 года назад +7

    Doctor, Very Important Knowledge & Ur Guidance🙏🙏🙏

  • @kanchankaduskar6230
    @kanchankaduskar6230 2 года назад

    Khupach chhan upyukt mahiti v margadarshan.

  • @pranalichikane553
    @pranalichikane553 Год назад

    Thank you❤❤🙏 khup khup aabhar

  • @prashantsambhubhaire245
    @prashantsambhubhaire245 Год назад

    सर आपण खुप चांगली माहिती सांगीतली 🙏

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Год назад

    Very nice video helpful thank you Dr

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Год назад

    खूप छान माहिती सर्.

  • @santoshmhatre5838
    @santoshmhatre5838 3 года назад +1

    खूपच सोप्या पद्धतीने माहिती सांगितली सर धन्यवाद 👌🙏🙏

  • @raghunathbaad9207
    @raghunathbaad9207 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली तुम्ही डॉक्टर - 🙏🙂

  • @kirankedari3156
    @kirankedari3156 2 года назад +1

    Sir khup chan mahiti sangitli.. Sir mala travel kartana khup ulty hotat upay sanga ki sir..

  • @rameshlikhar4547
    @rameshlikhar4547 Год назад

    Saheb aapn khub Chan mahiti dili

  • @varshanagaonkar
    @varshanagaonkar 2 месяца назад

    सर धन्यवाद.

  • @arunjaemdade4486
    @arunjaemdade4486 3 года назад

    खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद डॉक्टर साहेब .

  • @luisanirmal4048
    @luisanirmal4048 3 года назад

    Khup Chan. Mahiti dille. Thanks. Pan. Rojacha. What. Kya. Asawa. Kuppa. Karin. Sanga

  • @sukumarlokhande7954
    @sukumarlokhande7954 3 года назад +1

    खुप खुप छान माहिती दिली सर

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 3 года назад +110

    खावा.तरी.काय.हे.खाउ.नका.ते.खाउ.नका.येवढे.सायंस.पुढे.गेले.आहे.तरी.रोग.बरे.होत.नाही.खायाच्या.वस्तु.खायाच्या.नाही.मग.काय.गवत.खाव

  • @surekhagangnaik9447
    @surekhagangnaik9447 2 года назад

    Doctor Chhan mahiti Dili 🙏🏻🌹thankyu

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 3 года назад +1

    धन्यवाद सर. खुप छान माहिती दिलात.
    सर, पित्ताच्या गोळ्या घेणं किती योग्य आहे.
    अलिकडे मी अॅसिलाॅक कंपनीच्या दिवसातून एक किंवा दोन पित्याच्या गोळ्या खातो.
    कृपया मला मार्गदर्शन करा.
    धन्यवाद सर..!

  • @kanchanpol7130
    @kanchanpol7130 2 года назад

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद डॉ.

  • @bhanudaszende9744
    @bhanudaszende9744 2 года назад

    खूप छान माहिती दिली

  • @rahulkhilare7785
    @rahulkhilare7785 2 года назад +1

    Thank s

  • @meenalwarekar2176
    @meenalwarekar2176 3 года назад +1

    Khup chan mahiti

  • @priyankakelaskar2043
    @priyankakelaskar2043 2 года назад

    डाॅकटर खुपच छान माहिती दिली कारण मला हि खुप पिताचा त्रास आहे धन्यवाद डाॅकटर

  • @shreyastalawar7718
    @shreyastalawar7718 2 года назад +1

    Thankusirgoodinformation

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 Год назад

    सर तुम्ही खूप छान पध्दतीने समजून सांगता 👌👌👌

  • @ganeshghodke4413
    @ganeshghodke4413 3 года назад +1

    Khup Chan mahiti dilit, thank u Dr.

  • @Rosesandjasmin1266
    @Rosesandjasmin1266 22 дня назад

    खुपच छान

  • @simapathak3252
    @simapathak3252 3 года назад +1

    खुप छान माहीती 🙏🙏🙏🙏

  • @bhagyeshreepatil4492
    @bhagyeshreepatil4492 3 года назад

    जय हरी माऊली छान प्रबोधन दिलात सर

  • @kumudmahade9600
    @kumudmahade9600 Год назад

    Very nice information thanks

  • @digambarchavan2369
    @digambarchavan2369 6 месяцев назад

    No 1 doctor aaht tumi
    Mala raktateel pith cha tras aahe skin dry aahe payala khaj hote toilate la rakt padta, plz mala yavr changle aushad sanga ..

  • @poojasakat5149
    @poojasakat5149 3 года назад

    खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @karbharikakde9920
    @karbharikakde9920 3 года назад +2

    डॉ साहेब तुम्ही खुपचं छान माहिती दिली आहे धन्यवाद भिखू रेवत साळेगांव जालना

  • @ranjeetsursalve6055
    @ranjeetsursalve6055 3 месяца назад

    खुप सुंदर सर ❤❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +1

    Superb 👌मी dr. तुमचा हा व्हिडीओ पहिला पण म्हणतात ना देर आये दुरुस्त आये.. 🙏

  • @revatigingine7716
    @revatigingine7716 3 года назад +1

    थँक्स सर

  • @dilipkank1695
    @dilipkank1695 3 года назад

    Chan ..upyukta mahiti

  • @VilasChulbulkar-w2v
    @VilasChulbulkar-w2v Год назад

    Ekch nomahiti dhanyabad

  • @sandeepbhoir8117
    @sandeepbhoir8117 3 года назад

    Thanks Dr khup chan mahiti dilit.

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 3 года назад +8

    खुप छान माहिती दिली सर मला पित्ताचा खूप त्रास होतो धन्यवाद सर 🙏🙏

  • @kavitamhatre2706
    @kavitamhatre2706 2 года назад +1

    Thank you Doctor, khup chan mahiti dilit, yogya mahiti watali, malahi pittacha trass ahe ani sarw sangitlya pramane karat ahe, God bless you Doctor.

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 3 года назад

    सर best guide आहे तुमचे तुम्ही व्यवस्थित समजुन साऺगता धन्यवाद

  • @mansidhivar257
    @mansidhivar257 10 месяцев назад

    Thanks sir.

  • @aradhanabhore6596
    @aradhanabhore6596 Год назад

    khup chhan vatla video

  • @panduranggaikwad2688
    @panduranggaikwad2688 3 года назад

    khup chan mahiti sangitli sir thanks.

  • @sapanamohanlala
    @sapanamohanlala Год назад

    Thank you dr. May god bless you

  • @rajbhoya4255
    @rajbhoya4255 3 года назад

    Bhahot hi badi bat batai sir apko dhanyawad

  • @sayyadirfan3644
    @sayyadirfan3644 Год назад

    So beautiful information sir

  • @supriyachristy8362
    @supriyachristy8362 3 года назад +5

    Thankyou doctor. Im struggling with this condition now.

  • @shriganeshprinters6319
    @shriganeshprinters6319 3 года назад

    धन्यवाद सर,

  • @prashantingale9997
    @prashantingale9997 5 месяцев назад

    धन्यवाद

  • @subhashghagare9506
    @subhashghagare9506 2 года назад

    nice and thaink full video.

  • @pralhadjadhavpralhadjadhav7327
    @pralhadjadhavpralhadjadhav7327 2 года назад +4

    Thank you so much for this greatest video♥️💫

  • @prabhakarpatil706
    @prabhakarpatil706 2 года назад

    Thank you👌👌🙏🙏😆😆

  • @would108
    @would108 3 года назад

    अभ्यास पूर्ण माहिती दिली

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 2 года назад

    Very very nice infarmnaction

  • @vijaybhekre2914
    @vijaybhekre2914 3 года назад +1

    सर मस्त व्हिडीओ

  • @nirmalsawant6464
    @nirmalsawant6464 3 года назад

    किती छान माहिती धन्यवाद सर

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 2 года назад +1

    Dr.saheb
    God bless you🙏

  • @anitajadhav8995
    @anitajadhav8995 2 года назад

    खूप छान व उपयोगी माहिती मिळाली.धन्यवाद डॉक्टर 💯🙏

  • @saralakhollam5983
    @saralakhollam5983 2 года назад

    खूप छान वाटला व्हिडिओ पण पोट साफ केले की काय खाल्लं पाहिजे व किती दिवस पोट साफ करावे