छोले - भटूरे | Chole - bhature recipe | गव्हाच्या पिठाचे गुबगुबीत भटूरे व कुकरमध्ये झटपट छोले मसाला
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- •BUY FROM HERE 👇www.theindusva... - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusva... - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
#Cholebhaturerecipe#Cholebhature#howtomakecholebhature#howtomakebhature#cholebhaturerecipeinmarathi#cookingticketmarathi#Cholebhaturerecipeincookingticketmarathi#cholebhaturestreetfood#cholebhaturedelhi#delhistyleCholebhature#Cookermechole#cholemasalarecipe#Cholekisabji#simpalCholebhature#punjabicholemasala#chole#bhaturerecipe#dhabastylechole#dhabastylecholebhature#simpalcholebhature#delhistylecholebhaturerecipe#Cholebhaturerecipeinhindi#bhaturekaisebanatehai#Chole#bhature .
Tumhi jya recipes दाखवता त्या एकदम काही ना लपवता सगळ्या जिनसा सकट दाखवता खूप इतर नामांकित शेफ एखादी important chij na दाखवता रेसिपीज दाखवतात जेंव्हा पदार्थ फसतो तेंव्हा खूप वाईट वाटते पण तुमचे पदार्थ कधीच फसत नाही त्यामुळे तुमचा खूप आदर वाटतो तुम्हाला बघ्याची खूप इच्छा आहे तुम्ही स्क्रीन वर येत जा ना चां वाटेल thanks tai
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
❤@@Cookingticketmarathi
Ho he khar aahe ❤
Me sudha aaj dussehra special mhanun tumchi hi recipe try keli ani itki tasty banun ali sarvana khup avadli, thankyou so much mam god bless you ❤️
*अतिशय सुंदर! पाहाता पाहाता खाण्याची इच्छा झाली, तोंडाला पाणी सुटले, ह्याचाच अर्थ प्रत्यक्षात हा पदार्थ अत्यंत चविष्ट लागत असला पाहिजे! विशेष म्हणजे, भटुरे हे सर्वत्र मैद्याचेच असतात त्यामुळे हा पदार्थ खायचा मी टाळत असे! तेही तुम्ही गव्हाच्या पिठाचे अन इतके छान टुमटुमीत फुगलेले करून दाखवलेत, की हा पदार्थ कधी करून पाहातो असे झाले आहे. त्याखेरीज आवर्जून सांगायचे असे की अगदी सुटसुटीत, अन सोप्या भाषेत तुम्ही कृती समजावली आहे, जे कित्येकांना जमत नाही. तुमच्या मस्तकी साक्षात् माता श्री अन्नपूर्णेश्वरीचा वरदहस्त आहेसे वाटले!! अशाच उत्तमोत्तम पाककृती करून त्यांच्या क्लिप्स पाठवीत राहा! तुमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार!! हरिॐ.*
मनापासून खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई मी गणेश चतुर्थी साठी पाहुण्यांसाठी तुमच्या रेसिपी प्रमाणे अर्धा किलो छोले बनवले. ईतके परफेक्ट छोले माझे या अगोदर कधीच झाले नव्हते. सर्वांना खूपच भाजी आवडली, आणि सर्वांनी माझे कौतुक केले. ह्याचे श्रेय फक्त तुम्हाला जाते ❤आता ह्या पुढे छोले ची रेसिपी मी अशीच बनवणार. मी तुमच्या चॅनल चे नांव सर्वांना सांगितले आहे 😊 खूप खूप धन्यवाद आणि अशाच सुंदर, घरगुती साहित्यात आम्हाला छान छान रेसिपी दाखवा. तुमच्या चॅनलला भरघोस शुभेच्छा 💐
Ho mi pan banvali hoti amchya ghari saglyanna khup avadli thanx cooking ticket Marathi Tai 🙏
तुमचं किती कौतुक करू , खूपच सुरेख अभिप्रायाबद्दल मनापासून खूप धन्यवाद श्रद्धा ताई 😄🙏 तुमचं प्रेम हीच माझी ताकत म्हणून असच प्रेम देत रहा 🙏
खूप खूप धन्यवाद हेमा ताई 😄🙏
तुमचं मनापासून खूप धन्यवाद, असेच प्रेम देत रहा, फार ताकद मिळते, तुम्ही सर्व माझे कुटुंब आहात 🙏
खूपच छान सोप्या पध्दतीने सांगीतले...सांगायची पध्दत पन छानच..धन्यवाद मॅडम
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान गव्हाच्या पिठाचे भटुरे बनवले नव्हते आता नक्की बनवून बघेल धन्यवाद ताई
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Maz 1 mahinya purvi lagn zal ahe,Me he recipe banvli ani mazya ghart sarvanna faar avadli,love from karnataka❤😊
अरे वा फारच छान 😊
तुम्हाला भावी आयुष्याच्या भरपूर शुभेच्छा 💐
मला फारच कठीण वाटायचं छोले भटूरे तुम्ही फार सोप करून सांगितलं, आता करून पाहणारच , धन्यवाद ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ही छोले भटुरे रेसिपी फॉलो करायला खूप सोपी दिसते, अगदी स्वयंपाकघरात जास्त आत्मविश्वास नसलेल्या व्यक्तीसाठी.
तुमच्या सूचना किती स्पष्ट आणि संक्षिप्त होत्या याची मी प्रशंसा करतो.
शेअर केल्याबद्दल धन्यवाद
खुप खुप धन्यवाद , Chef 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi sure
ఐతే ఆమె
,????
Me keli hoti he recipe tumi dakhavlya Pramane mazhya mulala ani navryala khup khup avadali.. thank you 😊😊
अरे वा क्या बात है, फार छान ताई 😊🙏
Chan aahe chole bhture recipe 😊😊
Khup ch sundar.. mi jarur karun bhagen… maharashtrian touch asleli chhole recipe bhagayla maja ali.. love from USA❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
तुमची रेसिपी आवडली मी बेंगलोर हून ही रेसिपी बघत आहे
अरे वा फारच छान 😊
नक्की करून पहा.
खूप छान पध्दतीने छोले मसाला दाखवलाय मी उद्या नक्की करून बघेन
😂😊
Mi khup cholechya recipe bghitlya ani bnvlya dekhil but hi best aahe fkt jeva mi first time bnvlel teva mi tmalpatra ani cinnamon stick starful tinhi pn vatn mdhe ghetlel tyamule tyamule khup strong zaleli bhaji mg next time vatnachya adhi garam masale vegle kele khup sundar zaleli bhaji
हो का फारच छान 😊
Mala tumcha recipies khup aavadatat,ane me chole bhaji banaun bagital khupch chaan zali, Thanks Tai for this yummy recipes with tips
अगोदर ,भक्ती बर्वे जशी बातम्या सांगयची अगदी तशीच बोलायची पद्धत आहे,छान वाटते ऐकायला
हो का खुप खुप धन्यवाद 😊🙏
😂
नमस्कार ताई
माझ्या मुलाला भटुरे खूप आवडतात परंतु मैद्याच्या मुळे मी करण्याचे टाळत होते पण आता तुमच्या पध्दतीने करून पाहिलं
खुपच छान रेसिपी सांगितली मला पण आता छोले भटुरे करण्याची इच्छा झाली आहे ध्यन्यवाद ताई👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan Zali hoti bhaji tumchi recipi bagun keli sarvana aavadali thanks ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very very very nice recipi mam please ekda tumhi video samor ya mala tumhala baghayche aahe tumhche bolne recipi sarkhech khup apratim aahe nakki karun baghen thanks 😊
नक्की येऊ समोर , आणि खुप खुप धन्यवाद संध्या ताई नक्की करून पहा 😊🙏
आज मी बनवली तुमची रेसिपी पाहून खूप छान 👌 भाजी खरंच खुप छान आहे तुमची पध्दत
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
लैच भारी बनिवलासा बगा
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai, mi ajj banavli chole chi gravy....Mast zali... thnk u
अरे वा फार छान 😊
खूप छान अप्रतिम🙏🙏🙏🙏. आपण हॉटेल🏨 मॅनेजमेंट स्टडीज शिक्षण घेतले आहे का ❓❓
मी एका साध्या कुटुंबातील गृहिणी आहे, बिलकुल कोणत प्रशिक्षण नाही, मात्र लहानपणापासून स्वयंपाकाची फारच आवड. 😊
खरच खूप छान अप्रतिम🙏..... श्री स्वामी समर्थ🙏 महाराज यांच्या कुपा आहे🙏🙏 खरच आपल्या साठी शब्द नाही... काही लिहु... अष्टपैलू नेतृत्वाचा
Hi tumchi chole bhature chi recipe try keli aj khup chan zhali hoti tumchya mule mazha kautuk zhala so thank you very much
अप्रतिम पदार्थ ❤
खुप छान छोले भटुरे रेसीपी.❤🎉😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
🎉 7D f TV no pn😊 hjj hu😢@@Cookingticketmarathi 😂 🎉😊 by by by cycle r ml😅 by by by
Tai tumchy recipes mala khup aavdtat tai tumcha cooker kiti litter cha aahe aani ya cooker madhe varan bhhat sathi Don dabbe bastat ka please reply 😊❤❤
BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
👌👌khupch chaan aani yummy recipe. ....my favourite 😊
खुप खुप धन्यवाद, दिपाली ताई 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi हो ताई....नक्की 👍
Chan रेसिपी😊 Bhaturya मध्ये फक्त खाण्याचा सोडा घालून bhatura changla hoil ka tai? Mhnje Baking powder nasel tr Jamel ka
भटुरांमध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर घालायची नसेल तर, अर्धा चमचा Eno fruits Salt घाला छान भटुरे होतात, नक्की करून पहा 😊
ताई तुमची रेसिपी खुप अप्रतिम होती... खुप सुंदर झाली ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi मी केली खुप खुप छान झाली होती... एकदम हॉटेल सारखी👌🏻👌🏻अप्रतिम ♥️
अरे व्वा फारच छान 😊🌹
@@Cookingticketmarathi😊
K🎉
ताई तुमची रेसिपी फारच सुंदर असते तुमची सांगण्याची पध्दत ही फार छान आहे
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
I Like your All Recipes 🥰
Thanks a lot 😊🌹
Hi tai khup vela chole bhatore banvle aahet pan ekdam pan jamle nahi aaj tumi sangitlay pramane kele tar saglana far aavdle thank you so much and all the best👍💯
Your recipe is so easy and so tasty❤️😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai kharach khup Chan samjavun recepi sangitlat khup khup dhanyawad tai....❤
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tai Cooker chan ahe, Kuthun ghetlay please sanga 🙏
हा 3 Lears स्टीलचा कुकर आहे,👇
•BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
Ho mala sudhha aavdla
काय आवडला???
Cooker
Ok..
खुप छान रेसिपी आहेत . सोप्पी पण असतात.आणि टेस्टी पण असतात.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi tumche recipes Autreliya hun baghate, Marathi nit yete nahi, tumch recipes Exellent astat 🎉
अरे वा फारच छान, नंदिनी ताई 😊🌹
अ मराठी असूनही अस्खलित मराठी लिहिताय, खूप छान 👍
English pn yet nhi ani😢
Kahena kya Chahte Ho 😂
@@saylisalunkhe3799Ryt😂
Autreliya kuth yet
अतिशय सुंदर पद्धतीने ताई तुम्ही रेसिपि सांगितली .खूपच छान दिसत आहे छोले भटुरे ..मी नक्की try करेन 😍👍👌मि मुंबई ठाणे इथे राहते.thanku healthy n nice recipe share kelyabadal
Miraroad 🙏
तुमच्या रेसिपी नेहमीच छान असतात 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ताई तुमच्या रेसिपी खूप छान आहेत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mam I love your Marathi accent and the typical Marathi words you use in your recipes
Superb
Thank you so much 😊
Must try.
@@Cookingticketmarathi yes. Today I'm trying this recipe and give you feedback
Ok
Thanks Madam
I made chole according to your recipe without the baturas
And believe me it turned out superb. Instead of kitchen king masala I added chole masala.
Yummy is the 'word' I'll use to describe its taste.
Thanks
अप्रतिम, अतिशय वेगळी पद्धत आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan Mouth watering😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप खूप छान होतात छोले भटुरे 😋😋 आम्ही केले होते आमच्या घरी. चव तर लय भारी 😊very delicious recipe
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🌹
Very nice recpi👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Excellent recipes.I watch all your videos.Please give measurements in the description box.
Thank you so much 😊
खूप खूप छान आणि मस्त रेसिपी दाखवता ताई❤,👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Delicious... 😊
Must try 😊
Khupch chan झालेत भटुरे v भाजी पण एकदम टेस्टी घरी सर्वांना आवडला हा मेनू
अरे वा फारच छान 😊
Nice recipe 😋 thankyou for sharing this with us ma'am
Thank you so much 😊
Must try.
Me aaj banavle cholley bhature, khup chhaan jhale, thank you so much 💓 🙏
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
@@Cookingticketmarathi ❤️
Maatch
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chhan नमस्कार ताई
Tai Camera samor ya na, Amhala Baghaychay tumhala 😌
मलाही तुम्हा सगळ्यांना बघण्याची आणि भेटण्याची जाम उत्सुकता आहे, लवकरच नक्की भेटूया 😊🙏
नेहमी प्रमाणे रेसीपी छान,ऊत्तमच.
मी औरंगाबाद ला असतो.
मला ही रेसीपी बनवण्याचा
चांगलाच नाद आहे ताई.
👌👌👌👌👌
मनापासून खूप खूप धन्यवाद, दादा 😊
Yummy Chole Bhatore Recipe 👌👌♥️♥️ Full ⏱️⏱️👌 Watch 💯💯✅
Thanks a lot 😊
Must try
किती छान !! करून खाण्याची इच्छा झाली !.....सौ. पुजारी
खुप खुप धन्यवाद 😊🌹
वेळ काढून नक्की करून पहा.
मला वाटत ना ताई तुम्ही तेजश्री प्रधान आहात , पुढे कधीतरी तुम्ही आम्हाला सरप्राइज देणार आहात , तुमचा आवाज खरंच खूपच गोड आहे, ऐकायला खूप छान वाटतो ताई , रेसिपी पण Zhakkasach ❤️🌹😊
मी एक साधारण कुटुंबातली होम मेकर आहे 😊🙏
SADHARAN KUTUMBATIL ASADHARAN HOMEMAKER.😊😊😊
😢सांगण्याची पध्दत खूपच छान रेसीपी सोप्या पध्दतीने सांगितली खूप आवडली
Nice
Thanks 🙏
Must try 👍
Khup chan recipi dakhavali sopya padhhatine vasai palghar
Recipe looks good, but for non marathi audience it's difficult to understand, so kindly put the recipe in English with the measurements in the description box, please.
Ok 👍
Khupch chan mast chole bhatire baghun ch kavishi vat te chan.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
YOUR RECIPES ALWAYS GOOD 👍💯👍
Thank you 😊
Must try
Kichan king masla means konta masala and very testy recipe and Kichan king masla recipe share kara
नक्की kichen King Masala करूया 😊
Very testy recepe 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मॅडम आपली रेसिपी खुप सुरेख वाटली... रेसिपी समजून सांगण्याची पद्धत देखील फार छान आहे... फक्त आता प्रत्यक्ष करुन पाहू तेव्हा आम्ही परत आपणांस फिडबॅक नक्की देऊ... धन्यवाद 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tasty 😋
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Wow khup chan ahe recipe tai .me RUclips var recipe sodhat hoti chole chi ...pan tumchi recipe avdali khup ..nkkich khup mast banli asnar prashnch nhi ...me banvnar ahe udya ...hope changli banel 😊
Delicious 😋
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Me ajch hi receipe cook keli masta zali hoti ekdum❤❤thanks to u❤❤
अरे व्वा फारच छान 😊
Thnks tai tumi bole ts kel mi khup chan zal hot😊😊😊
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
❤U did very well, besides explaining on this recipe Chole Bhature. Enjoyed watching it. Thank u.
खुप छान पद्धतीने रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद ताई
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mi aajach chole kele super duper zalet thanks tai ..
अरे वा फारच छान 😊🌹
Bahut acche se samjhaya,thank you
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुपच छान ताई तुमची रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
नेहमीप्रमाणे ही पण रेसिपी खूपच सुंदर आहे ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद अतिशय सोपी आणि सुटसुटीत करून रेसिपी दाखवल्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद मी पेन रायगड जिल्हा येथे राहते 👌👌❤️❤️🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान रेसिपी...धन्यवाद...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मी पण केली छोले भटुरे तुमच्या पध्दतीने छान झाली रेसिपी
फार छान 😊🌹
खुप,छान,रेसिपी,ताई,तुमचा,आवाज,गोड,आहे❤❤❤
खुप धन्यवाद 😊🙏
Mi aaj hi recipe try Keli ....khup chhan zali hoti 😋😋😋
अरे वा फारच छान 😊👌
प्रत्येक रेसिपी खूपच छान असते
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
अप्रतिम tai आता च करून बगते, तुमच्या सारखी जमणार नाही but तरी try 😅🤤💜
असं कसं तुम्हालाही जमेल, माझ्यापेक्षा छान जमेल नक्की प्रयत्न करा ताई 😅👍
@@Cookingticketmarathi केली होती ताई आणि आवडली सुधा सगळ्यांना,thank uhh ♥️☺️
खूपच सुंदर रेसिपीज. मुंबई- भांडुप येथून
अरे व्वा फारच छान 😊
Racipy छानच
कूकर कोणता कंपनीचा आहे स्टीलचा
3 लिटर आणि स्टील चा आहे,
BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
खूप छान आहे रेसिपी छोले भटुरे
❤
रेसिपी छान आहे मी सांगली जिल्ह्यातून बघते
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
छान रेसिपी दाखवली मी पण करुन बघणार कल्याण
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान रेसिपी ताई सपुर्ण बघीतली....खूप छान...... मि जिल्हा पालघर...आणि स्टेशन केळवारोड येथुन आहे... तुमचे कोणी आहेत का ताई ईथे रिलेटिव..
इतक्या दिवस पालघर ला कोणी नातेवाईक नव्हतं, मात्र आता तुम्ही झालात ना नातेवाईक पालघरचे, खुप खुप धन्यवाद सविता ताई , नक्की करून पहा 😊🙏
Maam me tumchi recepie banavli hoti Ani ti far tasty zhalti . Thank you for this recepie 😊
अरे वा फार छान 😊🙏
Khupch chhan recipe.. mouth watering 😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chaan vatali tumchi receipi🙏🙏🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Tumchi resipi khipch chan ahe
मनापासून खुप खुप धन्यवाद, अश्विनी ताई 😊🌹
Mi nagpur Varun bghtoy Tai video tumcha khupch mast yummy
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान वाटली मी नक्की बनवून पाहनार
नक्की करून पहा 😊
ताई तुमची रेसिपी खूप अप्रतिम होती मी
उद्या करून बघणार आहे पालघर
नक्की करून पहा 😊👍
Khupch chan recipe ahe ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏