Kitchen Tips And Tricks-Useful Cooking Tips & Beginner Hacks/Being Homemaker/Cooking/Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Kitchen Tips And Tricks-Useful Cooking Tips & Beginner Hacks/Being Homemaker/Cooking/Recipe
    नमस्कार 🙏
    मैत्रिणींनो स्वयंपाक करताना बऱ्याचदा काही चुका आपल्याकडून होतातआणि नंतर त्याचे विपरीत परिणामही होतात.मग या कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळायच्या आहेत या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहे.तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.
    #kitchentips
    #beinghomemaker
    #cooking
    #usefulkitchentips
    #diwali
    #kitchen
    #hacks
    Topics Covered
    being homemaker,pallavi,kitchen,home,marathi tips,kitchen tips,kitchen tips and tricks,mistakes to avoid in kitchen,cooking mistakes to avoid,cooking mistakes,basic cooking tips for beginners,beginner cooking tips,स्वयंपाक करताना या चुका टाळा,Zatpat marathi tips,Muramba,Homemakers tips,Amazing kitchen tips,Kitchen hacks,Madhura

Комментарии • 53

  • @PramilaDeshmukh-gr6rc
    @PramilaDeshmukh-gr6rc 4 месяца назад +3

    खूप छान टिप्स आहे

  • @siddhiraut3038
    @siddhiraut3038 Месяц назад +1

    Daily sathi husband cha tiffin simple recipe saga na

  • @archanadesai4364
    @archanadesai4364 10 месяцев назад +11

    Tuzya चहा ची रेसिपी साग ग खूप घट्ट छान दिसतोय चहा

  • @supriyachavan5809
    @supriyachavan5809 9 месяцев назад +12

    भाकरी तव्यावराच दोन्ही बाजूने भाजावी छान भाजते मी असेच करते

  • @gouriingunlkar
    @gouriingunlkar 8 месяцев назад +4

    तुमच्या काही टीप खूप छान

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 7 месяцев назад +2

    व्हिडीओ खूप छान आहे.
    पोळ्या केल्यावर जी कणीक उरते , त्याची गाकर बनवते. गरम चहाबराेबर खूप छान लागते. करून पहा.
    🙂

    • @vaishaliharshe9031
      @vaishaliharshe9031 7 месяцев назад

      @@rajsri2187 Hi. मी वैशाली हर्षे. मी तुम्हाला गाकर ची रेसिपी सांगणार आहे.
      गाकर साठी साहित्य:-
      कणीक (पोळी करून उरलेली ) , मीठ, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने पावडर, जिरे पावडर, अगदी चिमूटभर हिंग, तेल व पाणी .
      कृती: - प्रथम एका परातीत सर्व साहित्य काढून घ्यावे. मीठ, तिखट आणि बाकी मसाले कणकेच्या प्रमाणात घ्यावे. सर्व साहित्य कोरडेच मिसळून घ्यावे.
      आता थोडे तेल घालून मिश्रण एकजीव करावे. कणीक थोडी घट्ट भिजवायची आहे म्हणून पाण्याचे प्रमाण खूप कमी म्हणजे कणीके चा घट्टसर गोळा करता येईल एवढे च घ्यायचे आहे.

    • @vaishaliharshe9031
      @vaishaliharshe9031 7 месяцев назад +1

      . गाकर ची रेसिपि
      साहित्य:- कणीक , मीठ,व तिखट आवडीनुसार, धने पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग चिमूटभर, हळद - ऐच्छिक, तेल , पाणी.
      कृती:- प्रथम एका परातीत सर्व कोरडे साहित्य काढून घ्यावे . चांगले मिक्स करावे. आता थोडे तेल घालून मिश्रण एकजीव करावे. कणीक थोडी घट्ट भिजवायची आहे म्हणून पाण्याचे प्रमाण खूप कमी म्हणजे कणीके चा घट्टसर गोळा होईल एवढे च घ्यायचे आहे. गोळ्याचे पुरी एवढे गोळे करून घ्यावेत.
      आता पोळपाटावर थोडे तेल लावावे. व त्या वर एक गोळा घेऊन जाडसर वाटावा.
      आता आपण तवा तापत ठेवला होता, तो आता तापला आहे. त्यावर लाटलेली जाडसर पुरी टाकून बाजूने थोडे तेल सोडावे. दोन्ही बाजूंनी छान खमंग भाजून घ्यावा.
      गाकर तयार आहे. चहाबरोबर खा.
      जेवणाच्या वेळेपर्यंत पोट मस्त भरलेले आणि शांत राहील.
      करून बघा . 😊

  • @reshamamane2577
    @reshamamane2577 8 месяцев назад +3

    Ya sglya dip aamala mahiti hotya Tai....😊

  • @suvarnapatil6847
    @suvarnapatil6847 6 месяцев назад +2

    पल्लवी तुझ्या बऱ्याचश्या टीप्स खूप छान असतात.
    पण चहाच्या बाबतीत अस म्हणतात की योग्य वेळी योग्य पदार्थ घातला की चहा एकदम proper होतो.
    पूर्वी बघ चहाच अधान ठेवलं जायचं मग पाण्याला उकळी आली की मग आल घालावं जेणेकरून आल्याचं रस पाण्यात छान उतरत मग चहा पावडर घालून एक उकळी काढावी मग साखर आणि लास्ट ला दूध घालून उकळी काढावी.
    ही एकदम योग्य पद्धत आहे.
    पण मलाही आताच कळली. मी पण पूर्वी सगळं eksath च टाकायची.

    • @beinghomemaker2Pallavi
      @beinghomemaker2Pallavi  6 месяцев назад

      एक साथ टाकल्याने चहा घट्ट होतो असा माझा अनुभव आहे 😊

  • @shardakasture5049
    @shardakasture5049 8 месяцев назад +2

    मस्त रेसिपी आहे

  • @alkachavan921
    @alkachavan921 6 месяцев назад

    ताई तुमचे सगळे टिप्स खूप छान असतात

  • @kalyanigirhe5930
    @kalyanigirhe5930 8 месяцев назад +1

    Hya srv tip amhala mahiti aht

  • @ganeshkshirsagar7242
    @ganeshkshirsagar7242 8 месяцев назад +13

    जाळी ठेवली तरी भाकरीला गॅस लागतोच ना म्हणुन फक्त तव्यावरच चपाती v भाकर भाजावेत .

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 10 месяцев назад +6

    Very very beautiful tips so nice video.

  • @SaadPatel-qk4jt
    @SaadPatel-qk4jt 7 месяцев назад

    खूप छान 👌👌👍

  • @prajaktajagtap1391
    @prajaktajagtap1391 9 месяцев назад +3

    Kiti mast tipes sangitlya thanks ❤😊

  • @seematawari5305
    @seematawari5305 8 месяцев назад

    Tai, tumhi dalan kasat dalayla dayta Tay sag pz

  • @deepakhadilkar6585
    @deepakhadilkar6585 9 месяцев назад +3

    पोळी साठी तवा कुठला आहे?अलुमिनियम चा का?

  • @swapnajathar2205
    @swapnajathar2205 8 месяцев назад +1

    Cooking and cleaning is a basic life skill not a gender role

  • @ambu9806
    @ambu9806 9 месяцев назад +1

    pn tayi aamhi nehmich bhajya banwatani..aaluminiumchi...ganj waprto.....tumhi kay waparta....

  • @sarikatodkar7069
    @sarikatodkar7069 9 месяцев назад +2

    संपूर्ण वर्षाचा हिशोब केला तर , सकाळ आणि रात्रीच्या मिळून जवळ पास ६०० तरी पोळ्या खराब होणार नाही. त्या सेव्ह केल्यास तू... कारण तव्यावरची पहिली पोळी ना खाऊ वाटते न कोणाला देऊ वाटते ❤ Thanks

  • @shubhangishinde762
    @shubhangishinde762 9 месяцев назад +1

    मायक्रो वेव्हचे कवर कुठून घेतले ते सांगा

  • @archanaketkar4183
    @archanaketkar4183 9 месяцев назад +24

    आम्ही पाणी साखर चहा पूड आणि किसलेले किंवा ठेचलेले आले असे सगळे एकत्र उकळवतो नंतर गॅस बंद करून त्या पातेल्यावर झाकण ठेवतो,पाच मिनिटांनी तो चहा गाळून त्यात गरम केलेले दूध घालून मग प्यायला देतो.चहा फुटत किंवा नासत नाही

  • @anuradhabhatawadekar1046
    @anuradhabhatawadekar1046 9 месяцев назад +8

    मुळातच ही चहा करण्याची पद्धत च चुकीची आहे. चहा असा दूध पाणी एकत्र नाही करायचा. पाण्यात साखर चहा आलं घालून चहा करायचा. तो पाच मिन झाकून ठेवायचा. आणि मग वेगळ्याच पातेल्यात दूध गरम करून त्यामध्ये काळा चहा गाळायचा. चहा फार उकळायचा नसतो

  • @sunitapowar4086
    @sunitapowar4086 9 месяцев назад +2

    Chan Tips ❤❤

  • @sweetuvideo2355
    @sweetuvideo2355 9 месяцев назад +1

    Tavya var bhakar ulti karun shijavaichi kensar hot nahi

  • @shilpabait9470
    @shilpabait9470 8 месяцев назад +1

    Gas warati jali jari thewali tari gas chi flame yetech na😂

  • @mumtaz9169
    @mumtaz9169 6 месяцев назад

    Kahi pan sangta mahit ahe sarw.

  • @vandanapatil1697
    @vandanapatil1697 9 месяцев назад +4

    भाकरी जाळावर भाजल्याने कॅन्सर होत नाही.
    चुलीवर भाकरीची दुसरी बाजु समोर जाळावरच भाजतात.
    कॅन्सर होण्याची कारणे खुप वेगवेगळी असतात.

  • @pankajtapase8204
    @pankajtapase8204 10 месяцев назад +15

    चहा पाण्या चा करायचा असतो

  • @user-oc9nc6wk2x
    @user-oc9nc6wk2x 10 месяцев назад +2

    ताई तुम्ही घर बदललेला आहे का

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 10 месяцев назад +2

    तू सासरी आहेस न, कुठलं आहे तुझं गाव❤❤

  • @shitalbandal9877
    @shitalbandal9877 9 месяцев назад +3

    Common hotya mahitichya

  • @nehachauhan7251
    @nehachauhan7251 10 месяцев назад +3

    Ghar Badal ka

  • @bhagyashreegore2121
    @bhagyashreegore2121 10 месяцев назад +5

    Bhakari che me bole hote pan tu aaikalech nahis maje 😔

    • @beinghomemaker2Pallavi
      @beinghomemaker2Pallavi  10 месяцев назад +1

      Tavyavar bhajaychi n
      Mi try kele pan tashi thodi kadak hote

    • @anuradhawelkar2315
      @anuradhawelkar2315 10 месяцев назад

      Tai kuthe ahe atta

    • @bhagyashreegore2121
      @bhagyashreegore2121 9 месяцев назад

      @@beinghomemaker2Pallavi thodi kadak zaleli changali ki nahi kahi आजार honya peksha 😊

    • @supriyachavan5809
      @supriyachavan5809 9 месяцев назад

      नाही कडकं होत भाकरी तव्यावर दोन्ही बाजूने भाजली तरी पीठ व्यवस्थित गरम पाण्यात भिजवून भाकरी केली की नाही कडाक होत उलट खूप नरम राहते मी अशीच करते

    • @bhagyashreegore2121
      @bhagyashreegore2121 9 месяцев назад

      @@supriyachavan5809 ok I can try