EK HOTA BHIKARI | एक होता भिकारी | S2 EP 03 | KOKANI KARTI |
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- कोकणातल्या अशाच धमाल गमतीजमती विनोदी व्हिडिओ आणि करामती पाहण्यासाठी आपल्या कोकणी कार्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा!
वेगळा अंदाज वेगळ character!
विनोदाची जुगलबंदी आणि खदलवणारा Laughter🤪😝😜😂🤣
व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏रत्नागिरी - गुहागर - जानवळे
#कोकणी_कार्टी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
for more such amazing videos 💐💐💐
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
kokani karti
Facebook page-
/ kokani-karti. .
Insta page- / con. .
Music: Bensound.com/royalty-free-music
संकलन/पार्श्व ध्वनी/ग्राफिक्स/ पटकथा
#अमित कुबडे
दिग्दर्शन
#अमित कुबडे
छायाचित्रण
सोहम महाडिक,सागर कांबळे
संकल्पना
अमित कुबडे/ प्रितेश रहाटे
संगीत
सागर कांबळे
• Taronke Shehar Me Love...
रुपेश शेलार ,अक्षय नावले
टायटल ग्राफिक्स-
ओंकार कदम
कोकणी कार्टी टीम - अक्षय म्हादलेकर ,अंकित म्हादलेकर ,सिद्धेश म्हादलेकर ,अवधूत म्हादलेकर ,राजेश म्हादलेकर ,सुदीप तुप्ते,यश रहाटे ,राकेश रहाटे ,स्वप्नील तुप्ते
सोहम महाडिक,मनीष बेंद्रे,सिद्धेश शितप,प्रतीक बेंद्रे,संजय तुप्ते,आशिष तूप्ते,रोहित म्हादलेकर,सुरेश म्हादलेकर,परशुराम रहाटे,सोनाली म्हादलेकर
contact Us Insta I'd - kokani_karti_official
आपल्या कोकणी कार्टी परिवाराचा 1 मिलियन चा प्रवास सुरू झालेला आहे. रसिक प्रेक्षकांनी पूर्वीप्रमाणे प्रेम देऊन भाग जास्तीत जास्त शेअर करावा! धन्यवाद!
Nkii full support asnar
बास्स...काय भावांनो.....तुमच्या साठी कायपण........
फक्त आज जर फुल एपिसोड नसता आला तर....आज मी माझा फोन फोडणार होतो....🤣🤣🤣😂😂
Ho Dada
Tumi video banvt ja m hoil❤️
Weekendla video release kara. Ajun jast views yetil
😀 कोकण्यातल्या झाकण्याध्ये विक्या आणि हऱ्या यांची जोडी आहे ना तसी... जोडी तुम्हा दोघांची आहे 👌 मला खूप आवडलं दादा..... 💐💐खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना आणि तुमच्या टिमला💌
आय डोन्ट व्हाट मटनात भेंड्याची भाजी नि बलीचा सुकाट😄😄😄😄
तुमचा अभिनय पाहून मला लक्ष्मीकांत बेर्डे ची आठवण येते ...छान
👌👌👌👌खरच अप्रतिम ॲक्टींग अम्या -पित्या आणि सह कलाकार...छोट्या बाबू ने देखील आपला रोल तंतोतंत निभावला आहे .....वाट पाहतोय पुढील नवीन एपिसोडची....कोकणी कार्टी👌👌🥰🥰
Kokani karti ur a rockstars... Khupch sundar
Khupp chhan bhawano ...changala vishay mandalat🙏🙏🙏😊
कोल्हापूर कडून तुम्हाला भावी वाटचालीस खूप शुभेच्छा, आपला कट्टर समर्थक ☺😘
आम्ही बी हाय बघा
🤟🤟
भावानु तुमच्या फुढे महाराष्ट्राची हास्य जत्रा पण फिकी पडते..... 😄 मस्त खूप छान👌👌👌👌🙏
एवढे मोठे आम्ही मुळीच नाही जे जमतं ते तोडक मोडक सादर करतो! धन्यवाद दादा!
Jam bhari pitya & kokani karti team
प्रितेश अम्या सुपरब यार आणी शेवटचा संदेश पण खुप छान होता प्रितेश डिपार्टमेंट मध्ये असल्या मुळे त्याला कोकणात होणाऱ्या आणी कोकणी साद्या माणसांना फसवणारे खुप असतात हे माहिती आहे
तुमच्या पुऱ्या टीम ला धन्यवाद असेच मनोरंजन करत राहा
जबरदस्त खुप छान ❤️❤️❤️👌👌👌👌
खूप छान
Khup chhan 👍
कोकणच्या झ्याकण्या मध्ये विक्या आणि हरेश सारखी, तुमची 👫💜 जोडी आहे.
अप्रतिम पित्या आणि अम्या
AK no 😃😄😄😃
Khatrnak zooo...😂😂😂😆😆😆😆
अप्रतिम खुपच सुंदर
खुप मस्त होता व्हिडिओ
तात्या ची भूमिका 1 no. 👌
Ekch no khuo hasvlt end ekdum kadak kelt
खतरनाक.. 😂😂👌👌👌
प्रितेश दादा आणि अम्या दादा खूप छान एपिसोड 😂🤣😂
टेन्शन वाल्या माणसांनी तुमचा व्हिडिओ बघितलं पाहिजे म्हणजे आयुष्यभर टेन्शन येणार नाही 👍👍👍
पित्या दादा तुला पानांचा खर्च खूप होत असेल ररररर पान खायची नक्कल जाम भारी करतो तु ....अप्रतिम कोकणी कार्टी..😃😃😃😃
Khup chan ... khup hasyala yet ahe agdi
Aamya ani Pritya dachi acting ek no........❤️
आजचा भाग खुप छान होता अक्टिंग खुप भारी होती लय हसायला आल शेवटला 🥰🥰🥰🥰🤣🤣🤣😅😅😅😅👌👌👌👌👍👍👍👍🤩🤩🤩🤩
Full khtranak pitya dada n all team 🤣🤣🤣🤣🤣
खूप मस्त आहे व्हिडिओ,मी तर खूप हसलो
नाद एकच कोकणी कार्टी...... Salute boss
😍😍
अप्रतिम
Khatrnak video
ekdm kddk
1 no
Ek number
Mstt👌👌
खूप खूप छान
अमित,प्रितेश दादा जबरदस्त
जाम भारी मित्रानो
😂😂😂 1 number ahat tumhi sagle
कडक 😂😂😂😂
कडक 🔥🔥
Mast pitya aani amya da
येताना दोन कवटा घेऊन ये 😃🤣🤣🤣
Khupch sundar
प्रितेश दादा आणि अमित दादा तुमचे सर्वच भाग चांगले असतात , मी कोकणी कार्टी चे सर्व vedio बघतो , खूप मस्त❤️❤️❤️
शेवट खूप मस्त
अप्रतिम एपिसोड असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन या
Ending ajun changali zali Asti
☺️☺️☺️ Mast.. Khup chaan
एकच नंबर..👌
Hasun hasun pot dukala dada bhannat video 🤣🤣
Aatti Sundar,,
ek number❤
Khup Sundar comedy.
कोकणी कार्टीचा कोण नांद करु शकत नाही जबरदस्त भावानो नमान सारखी पण अँक्टींग करा
I don't वॉन्ट मटनात भेंड्याची भाजी आणि बळीचा सुकाट ..... जाम भारी....पोट धरून हसलो र मेल्यानो...
1 नंबर 👍🤣
👌👌 lovely kokani karti
Kadakkk 👌👌👌
एक नंबर गाणं खूप छान होत अजून भारी व्हिडिओ बनवत रहा
15:37 हा सीन तर खतरनाकच होता 😂😂😂😂😅😅😅
लयभारी
लय भारी
प्रितेशसर अमितसर राजाभाऊ व आर्यन खूप छान अति सुंदर
Ek no kadak 👍
ek no🤣🤣🤣
पत्या भावा तु अम्या भावाने खुप सुंदर ॲक्टिंग केली अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khupachchan
खुप छान व्हिडिओ आहे अमित आणि प्रितेश सर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा (दाभोळ)
अफलातून कलाकार आणि योग्यच सल्ला दिला आहे
Khup chan
खुप छांन
Zakkas apisod and background music awesome
Avdala mast aahe gavchi atvan aali
Pritesh da Amit da 1no acting 😂🔥
मस्त खूप हसलो
खूप छान 😍
Khup chan...
कडक दादा....आपल कोकण....यंदा नक्की येणार भेटीला
भारी
अशाच व्हिडिओ येत राहू दे आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो व्हिडिओची
कडक झो 🔥🔥😈🔥😈❤🔥
एपिसोड खूप छान होता आणि त्यातून दिला दिला जाणारा पण संदेश खूप छान होता 🙏🙏🙏
kdk❤️🔥😂
Bhag.shan.hota.khup.avadala.abhinandan.
मस्त
अम्या पित्या लय भारी जब्बर दस्त
लय भारी . तुम्हाला फुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
😂😂😂😂 Khatarnaaakkkkk 😅😅😅😅😅😅 Tatya la lutla rav .... Bhikaryani..... 😂❤❤❤❤
End superb with doom music
अम्या भाऊ लास्ट पाळायची स्टाइल भारी होती 😂🤣🤣🤣😂🤣😂🤣😂
खूप छान प्रितेश दादा आणि अमित दादा 😀😂
Lay bhari
लयभारी ऐक नंबर
Bhekari tatya Lay bhari
💐👍👌 एक नंबर व्हिडिओ