पारध / Paradh / कोकणातील शिकार / पोरा चालली रान काढायला/ नेहमीप्रमाणे धम्माल शेवट / Ep-32
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Creator -
Amit Kubade
Pritesh Rahate
Rohit Mhadlekar
रत्नागिरी - गुहागर - जानवळे
व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
for more such amazing videos 💐💐💐
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
kokani karti Facebook page- / kokani-karti-112234217...
संकलन/पार्श्व ध्वनी/ग्राफिक्स/ पटकथा
#अमित कुबडे
दिग्दर्शन
अमित कुबडे #प्रितेश रहाटे
छायाचित्रण
अक्षय म्हादलेकर
अंकित म्हादलेकर
सिद्धेश म्हादलेकर
संकल्पना
अमित कुबडे/ प्रितेश रहाटे
संगीत
सागर कांबळे
• Taronke Shehar Me Love...
रुपेश शेलार
अक्षय नावले
टायटल ग्राफिक्स-
ओंकार कदम
कोकणी कार्टी टीम -
अक्षय म्हादलेकर
अंकित म्हादलेकर
सिद्धेश म्हादलेकर
अवधूत म्हादलेकर
राजेश म्हादलेकर
सुदीप तुप्ते
यश रहाटे
राकेश रहाटे
स्वप्नील तुप्ते
सोहम महाडिक
प्रतीक बेंद्रे
contact Us Insta I'd - kokani_karti_official
pritesh.rahate.54
कोकणी कार्टीचा नादच खुळा, लय हसलो राव... प्रितेश दादा, अमित दादा आणि संपूर्ण टिम जबरदस्त ऍक्ट...👌😃, आणि तुमचा टायगर खरंच पार्लेजीच्या बिस्कीटावर जगतोय, अम्या दादूस ✔️ बोलला 😅, खूप मज्या आली राव विडिओ पहायला... असेच सर्वांना हसवत रहा, आणि स्वतःही नेहमी हसत रहा.... कोकणी कार्टीच्या संपूर्ण टिम ला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🤝♥️
बोलतोस मस्त प्रीतेश जुने गावकरी असतात ना आजोबा तशी भाषा आहे तुझी
@@shilpakadamdalvi5652 अहो मॅडम अस्सल कोकणी म्हणतात हेला 😂
Kadk bhavano
ruclips.net/video/dkT3XlTByzs/видео.html
तुमचा विडिओ पाहून आम्हाला कलतय आम्ही किती काय मिस करतोय ते ।
जीवन संपेल पण गावातील मजा कदि संपणार नाही...👌
शिकारीचा डुक्कर लय भारी होता राव😂 😅खूप छान comedy 🤩
नादखुळा कोकणातली 1नंबर पोर नाद च करू नये , असच हसवत रहा, आणि स्वतः पण हसत रहा नेहमी...🤝🤝🤝🤝आम्ही कोकणकर ♥️♥️♥️♥️♥️
Pritesh dada tu trrrr kokanatla no 1 kalakar ahes
Salute Maharashtra Police
ruclips.net/video/gBlcEMgaIdw/видео.html
मेलाव जो पारध करणार,😂😂,,,,पित्या दादा आणि अमित भाई पारध खुप आवडली 😂😂😂 आणि टायगर तर खुप भारी होता ....खुप भारी वाटलं आणि मझा आली जाम हसलो आम्ही ,,,,,,,😀😂😀असेच व्हिडीओ करा ,,,,,🙏
जबरदस्त पोट दुखायला लागलं हसून
टायगर 😂😂😂😂
yek numbar व्हिडीओ🤣🤣
tiger... अरे मरेल रे हसून हसून😂😂😂😂 डोळ्यात पाणी आले हसून
ही मजा फक्त कोकणात असते.... मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा .....
Kadkkk tummcha naddd कोणीच करू शकत नाही रे भावा मस्त viedo आहे
लयच भारी कोकणची कार्टी ग्रुप कोकणी भाषेचा लहेजा काय तो रान काय तो रान मेवा
तुड तुड्यां कनेरा बोरा चिचा आवल आकुर करवंद बिरबोल अलबी भारगीची भाजी टाकला कुर्डु फोडसी दारची भाजी अलसुंदा मालु
ऊंबयत काय हा मिलत नाय रान मेवा
आमचा कोकण स्वर्ग सुंदर आणि मायेची आपली मानसा 😌😌
Mast..😂😂😂😂💫
1 नंबर पित्या दा.. आणि अम्या दा...
Dadusss love from Maharashtra Matheran ❤️ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
लय भारी नादच खुला
Love you भावनो एक नंबर 👌💓💓
झक्कास
Khup mast
नाद केलात कोकणी कार्टी जबरदस्त शो होता हसून हसून पोट दुखलं
Khup chan
Khup khup Chan shikar tiger mastc aahe aani radcyani pada marlan khup video baghun khup Chan vatale
टायगर खुप छान
अगदी सहज अभिनय करता तुम्ही... खूप छान..
हसून हसून मेलो 😊😊
Wah 🎉🎉
टायगर सकाळी लवकर उठतो ना आता तो 3ते 4 झोपतो कडक व्हिडीओ 😅🤣भावांनो
खुप छान भावा
Sagli pora shock.....pritya bhau always rock...🤣🤣🤣🤣🤣
1 number video jabardast
तुमचे सर्व video खुप छान मी सगळे पाहते रोज नवीन व्हिडिओ ची वाट पाहत आहे आणि नमन कधी करणार पुन्हा
धमाल फुल टू लय भारी😀😀😀
All Time Fev...😆😆😆😆
मस्त
खरी पान सुपारी खातोस
Yek number.....gavche aathavan aali....aani tiger yek number
एक नंबर विडीओ
खुप छान प्रितेश दाद
जबरदस्त, अप्रतिम
Lay bhari 👌🔥
खुप हसलो मजा आली
खरंच मस्त हाय टायगर 😂😂😂😂😂😂
एकदम कडक व्हिडिओ😁🤘
Pityachi dukkr shikar mstch timepass khup mjja aali
एक नंबर 👍👍👍👌👌👌👌
Super video dada
Nad khula bhava 😅
कडक एपिसोड जाम हसलो😀😀
Ek number saglechya sagle ekdum mast
Amya Pritesh bhava ❤️ 1 kach no
कडक भावांनो 😂🤣😂😃😂🤣😂😃😄😅😂
Mast lay Bhari 👌👌👌
कोकण च आणि कोकणी कार्टी च नंबर 1 चा लाक्या प्रिटेश दादा खरच लय भारी 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Khup sundar 👍
खूपच छान ....
Ek numbar 👍
Kadakk
Khup khup haslo Rav..jaam majjya aali😍
भावांनो तुमचा नादच खुळा लय भारी खूप खूप हसलो,😂😂😂😂😂😂
Ek number 😂😂😂👌
Kadk bhari aahe video 👌👌😍🔥💥
Lay bari 😊☺️😀❤️🐼
टायगर डायट वर आहे, सकाळी लवकर उठला ना 3, 4 झोपले😂😂😂😂 लय हसलो राव🤣🤣🤣
प्रितेश भावा सुंदर विडिओ
Mast
नाद खुळा👌
Chhan bhavanno
Mastch
खुपच छान भावानो (वडद काजुवाडी)
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 pitu bhai kadakk yarr
खूप छान होता व्हिडिओ 👍
Khatarnak video 😂😂😂
Aajobachi comedy 1.no
कडक भावांनो 😀👍
Khup hasle dada😜😝😜😝😝😜
Sarvat bhari video
लय भारी करता तुम्ही प्रीतेश राहटे नंबर 1
भावा भारी कॉमेडी
Kadak bhava no
Chup Chan 👌👌
प्रितेश भावा खुप प्रसन्न वाटलं ही व्हिडीओ पाहुन मस्त 😘✨
ruclips.net/video/gBlcEMgaIdw/видео.html
Khup bharrrri
Bhari
नादच खुला कोकणी कार्टीचा 😅😅 .
Bhava tuza tiger lay bhari aahe ...
जबरदस्त प्रीत्या आणि अम्या तुम्ही हवा अयेऊद्या मध्ये स्टेज वरती एकदिवस नक्कीच येणार
Mast dada......tumche videos khup chhan astat....
लय भारी
एक नंबर भावानो.....👍👌
Tiger Bhari Aahe 😂😂😂😂🤣🤣
Baghnya adhi like kela video bharich asnr vishaych ny tumcha
Lay bhari pitya dda
खुप सुंदर
मस्त 👌
Khup chan ahe
Supar🙌
Ek number pritesh ani amit 👌👌😅😅🤣🤣😂
पित्या दादा खूप हसवलस पुढील भाग असेच बनवत जा कोकणी काटी`ला येणाऱ्या शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा
ruclips.net/video/gBlcEMgaIdw/видео.html
खूप छान Sir 😊😀😀
मित्रा खुप छान व्हिडिओ
Tumhi kharach kamal aahat lay bhari🤩🤩