आक्या राव लय भारी शेंडी लावली गावाला ,,,, सिक्रिट बी लय भारी हाय राव,, जुने दिवस आठवले ना राव ,,, बाकी असेच छान संदेश देत रहा ,, काय बच्चन😘😘 आक्या मस्त आता काय नुसताच राडा 😘😘 झक्कासच्या पूर्ण टीमचं अभिनंदन💐💐💐💐
सर्व कलाकारांचे अभिनंदन,मि पन एक कलाकार आहे ,सर्वानी खुप छान काम केले,आणि निर्माते,लेखक यांचेही कौतुक ,की त्यानी खुप छान आणि समाजउपयोगी विषय निवडला केमेरा & दिग्दर्शक तुमचेही अभिनंदन काहीतरी वेगळे बघायला मिळले .
खुप खुप छान काम केलत...खरच खुप मज्जा आली👍वैशाली तू खरच खुप सुंदर दिसते..💐सर्वांची पात्र & भुमिका खुप सुंदर आहेत...god bless u तुम्ही सर्वाना असच हासवत रहा...
खूप छान आहे पहिला भाग आवडला आपल्याला.धमाल काॅमेडी बापलेक.मस्तच प्रफुल्ल कांबळे सर व आक्क्या.आहा रे बच्चन एकदम झ्याकच की.लय म्हंजी लय म्हंजी झ्याकवाडी मस्तच😀😊😊😊😊😀😀😀
वा .... अद्भुत ..... तुम्ही निवडलेले विषय आणि त्यांची विनोदाच्या माध्यमातून केलेली मांडणी अतिशय वाखाणण्याजोगी आहे ..... अप्रतिम ...... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .....👌👌👌👌💐💐💐💐
I have watched almost all the episodes. Classic one of the best web series ever watched. Great actors, screenplay, background music. PRODUCTION Team carries weight. Great team work. This webseries deserves to be on TV channels and also deserves an award.
सगळ्यांची acting मस्त जमलीये नक्कीच proffessional सरावलेले नसणार पण कुठे कमी पडत नाहीत PUnch writing timing सगळीकडून जमलंय PRoduction मध्ये पण हलगर्जीपणा नाय
वैशी आर्ची आक्या परशा आणि प्रेम्या लंगडा बाळ्या वाटत आहेत सुंदर लिखाण केलंय आवडलं बरका मस्तच केलाय एपिसोड लय झयाक आता पुढच्या एपिसोडची आतुरता लागलीय मला
लयी भारी. अभिनंदन सर्वांचे . अतिशय आवडले . शुभेच्छा पुढील भागांसाठी
खरंच झ्याक! बाप रे बाप! शेवट पर्यंत मुद्दा सोडत नाही!!!
Gavakachya gosthi ani Gav lay Zak ya 2 productionla maza manach mujara,,,,,,
खुप जबरदस्त विषय... छान सादरीकरण... असेच अनेक गावाकडचे नवीन विषय पहायला मिळतील हिच अपेक्षा..
गाव , खरंच एकदम झ्याक आहे. आणि वैशी तर ...... काटा आहे काटा.
जबरदस्त विषयाची मांडणी केली . 👌👌👌👍👍👍
ऐकणार भावा लय भारी संदेश आहे राव👍👍👍👌👌👌👏
ऐकच नंबर ।।।।। गावकड़ची मजाच वेगळी।।।।।।
Rakesh GEDAM
Aar bacchan.....👌👌👌
झाडे लावा झाडे जगवा..........khup chaan....zakkas proudaction😍😍
आक्या राव लय भारी शेंडी लावली गावाला ,,,, सिक्रिट बी लय भारी हाय राव,, जुने दिवस आठवले ना राव ,,, बाकी असेच छान संदेश देत रहा ,, काय बच्चन😘😘 आक्या मस्त आता काय नुसताच राडा 😘😘 झक्कासच्या पूर्ण टीमचं अभिनंदन💐💐💐💐
खुपच जबरदस्त... मी नक्कीच झाड लावणार
सर्व कलाकारांचे अभिनंदन,मि पन एक कलाकार आहे ,सर्वानी खुप छान काम केले,आणि निर्माते,लेखक यांचेही कौतुक ,की त्यानी खुप छान आणि समाजउपयोगी विषय निवडला केमेरा & दिग्दर्शक तुमचेही अभिनंदन काहीतरी वेगळे बघायला मिळले .
खूप छान विचार आहेत आपले आणि खूप गम्मत पण आली महाराष्ट्र आपला सर्वांनी मिळून सुधृय जय शिवरायजय महाराष्ट्र
खुप खुप छान काम केलत...खरच खुप मज्जा आली👍वैशाली तू खरच खुप सुंदर दिसते..💐सर्वांची पात्र & भुमिका खुप सुंदर आहेत...god bless u तुम्ही सर्वाना असच हासवत रहा...
Aaj pryntcha sglyat zakkas video .....superb
खूप छान झक्कास लय भारी माझ्याकडून तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा
वीडियो लई ज्याक आणि यासोबत दिलेला मेसेज पन।। 👌👌carry on all team👍
Changle vichar madhalet ya episodes madhe ...👌👌
Zakkas Production आपले हार्दिक अभिनंदन
खरच सर्वांची एकटिंग खूप छान आहे खूप चांगले कलाकार आहेत
Kdk ...full comedy . Avdla apnala ..srvch klakar mst.. pudhachya bhagachi vat pahatoy...
खूपच सुंदर संदेश दिला आहे...प्रफुल्ल चे काम अफलातून...!
ENGLISH NET/SET JRF CONSULTATION .Hm by
A z
K1
Supar sakaratamak vichyar ly bhari khup pudhe janar aayushat
खुप छान संदेश दिला
झाडे लावा झाडे जगवा ,,,,,,
धन्यवाद __/\__ सबस्क्राईब करा Zakkas Production... आणि दुसरा भाग पाहायला विसरू नका राव... पुढल्या गुरुवारी
Sarjerao Mhalunge 6d
Sarjerao Mhalunge झाडे लावा झाडे जगवा
martasong
विषय खूप छान असतात... शिकण्या सारखे खूप आहे..शेवट हा नेहमी छान होतोय..असच छान छान गोष्टी तयार करत राहा .
Full on comedy episode 😂😂 Prem.. Nice acting...
या वर्ष भरात पाहीलेला सर्वात मस्त विडीयो अप्रतीम काम केलय सगळ्यांनी
Outstanding,full commedy.congratulation for 1st super duper episode and best luck for 2 nd episode.aahare bachan.....
धन्यवाद __/\__ सबस्क्राईब करा Zakkas Production... आणि दुसरा भाग पाहायला विसरू नका राव... पुढल्या गुरुवारी
1kch no. Bachhan aawdla aaplyala video......... Laybhari...... Ata lavkrat lavkr bakiche pn video Kara all the best
एकदम.झक्कास
झक्कास प्रोडक्शन
खरच झकास प्रोडॅक्षनचं झकास काम
1 no.. सर्वांचा आभिनय उत्तम.... भाऊ ...... nice
एकदम मस्त आहे
Hahaha 1 Baber lai bhai mala tar kup kup avada he.zakas production thank you
खूप छान आहे पहिला भाग आवडला आपल्याला.धमाल काॅमेडी बापलेक.मस्तच प्रफुल्ल कांबळे सर व आक्क्या.आहा रे बच्चन एकदम झ्याकच की.लय म्हंजी लय म्हंजी झ्याकवाडी मस्तच😀😊😊😊😊😀😀😀
वा .... अद्भुत ..... तुम्ही निवडलेले विषय आणि त्यांची विनोदाच्या माध्यमातून केलेली मांडणी अतिशय वाखाणण्याजोगी आहे ..... अप्रतिम ...... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .....👌👌👌👌💐💐💐💐
Great comedy 😍😍😍
Each and every character good feel better...keep it up 👍👍👍
एक नंबर कलाविष्कार..!
ग्रामीण कला मनाला भावली..!
शुभेच्छा..!
Nice comedy, nice thought, nice background
lai झ्याक ,,,लयं हसवलं तुम्ही मस्त,झकास जबरदस्त.................
No 1 zakkas 👌👌👌next episode kadi
N hoo नयना acting kadak😊😊
धन्यवाद __/\__ सबस्क्राईब करा Zakkas Production... आणि दुसरा भाग पाहायला विसरू नका राव... पुढल्या गुरुवारी
खूपच छान ! हसत हसत इतक्या सहज एवढा महान संदेश द्याल असं ध्यानीमनी सुध्दा नव्हतं ! लगे रहो ! आपलं चॅनेल खूप Subscriber मिळवणार आहे.
हाहाहाहाहाहा....हासून हासून पोट दुखाय लागलं राव एक नंबर एपिसोड हे आजचा.आणि मस्त मेसेज दिला धन्यवाद सर्व टिमच...🙏
धन्यवाद __/\__
सबस्क्राईब करा Zakkas Production... आणि दुसरा भाग पाहायला विसरू नका राव... पुढल्या गुरुवारी
Ek niber
मनोरंजक पण चांगला संदेश
I have watched almost all the episodes.
Classic one of the best web series ever watched. Great actors, screenplay, background music.
PRODUCTION Team carries weight. Great team work. This webseries deserves to be on TV channels and also deserves an award.
Thanks
nice khup changla msg deta aahet tumhi lok. 1 swachha bharat aani.2 zhade lawa zhade jagawa.
Episode khup Chan aahe ani comedy pan aahe pan gavthi vattat nahi 👍👍
लय म्हंजी लय झ्याक हाय
खुपच मस्त संदेश दिला आहे
जनजागृती
End 👌👌
1 no episod...full acting aani comedy pn 😃😄😁😃😁😁 hasun hasun melo
Zakssssssssssssssssssss kadkkkkkkKkkkkkkkkkkk
भारीच कि राव .....मस्तच ......म्युजिक तर अफलातून
mast khup chan aahe episod all the best
jhakkas production
धन्यवाद _/\_
सबस्क्राईब करा Zakkas Production... आणि दुसरा भाग पाहायला विसरू नका राव... पुढल्या गुरुवारी
kalapremi kalamanch n
नादखुळा गाव केला गोळा मला खुपच आवडला
भारी रे 👈🤘👍
गाव लय झाकास टीम ला हार्दिक शुभेच्छा...कैलाश सोळंके
मस्त
खुप खुप छान आहे episode आहे आणि तुम्हची टीम पण नंबर 1 खुप हसवल आज
😂😂😂😂😂😂😂vatl nvt pahila episode evdha comedy asl 👌👌👌👌
धन्यवाद __/\__ सबस्क्राईब करा Zakkas Production... आणि दुसरा भाग पाहायला विसरू नका राव... पुढल्या गुरुवारी
Nice bhau
छान स्टोरी, छान कास्टिंग, छान लोकेशन आणि सर्वात शेवटी संदेश खूप छान.👍👍👍👍
अहमदनगर वरून आपले हार्दिक अभिनंदन
Borude Sanjay
Borude Sanjay
इंगृजी पिच्चेर
खुप छान मिञांनो... सतारी वरचं संगित छान आहे..
Ly khatrnakkk vaishe
आहा रे बच्चन,,,, १ नंबर कॉमेडी व्हिडीवो केलं आहे. I love you. I like it
My no. ८३०८४८११८२... मला पन तुमच्या सोबात काम करायच आहे.... Coll mi
Abhinandan
Ya web series madhil sarv kalakar
Khup Chan Kam kel aahe
Aflatun comedy
कडक एपिसोड friends...... 09
एकदम झ्याक गाव हागणदारीमुक्त जहालच पाहिजे
आहा रे बच्चन !!
पोरगी लय झ्याक आहे😍😍😍😘
मला बाहेर बसायला आवडते । सीक्रेट हाय माझं । 😜😜😂😂
लै भारी कि मग राव
SECRET SUPERSTAR OK OK
🎂
SECRET SUPERSTAR .
खूप छान ....👍👌
आमचाही एक छोटासा प्रयत्न
नक्की बघा
❤ आटपाट नगरी ❤
अस्सल मराठमोळी वेब - सिरीज
गावरान 💞 प्रेमाचा
*जबरदस्त धिंगाणा*
ⓢⓤⓑⓢⓒⓡⓘⓑⓔ ⓝⓞⓦ
#AatpatNagari
@@shitaldaphale4184 ok
@@suyogtichukle4930 J. mjmuun UK my my jn ur J Nikki n hue n Jiji m9mm was m. p Mimi km kl
Akch no epi khup haslo😂😂😂😂 shevti chan zade lava zade jagva❤😊❤
Ek no nice think....
kori pati production & zakkas production tumche varade gavakdun Hardik aabhinandan great
आर बच्चंन लय भारी
अरे वाह प्रफुल्ल कांबळे सर पुन्हा एकदा तुमची comedy बघायला मिळाली..
Zakass 👍👍👌👌👌
आहा रे बच्चन !!
आईशप्पथ खूपच छान सीरीज आहेत
ह्या दोन
गावाकडच्या गोष्टी
गावलई झ्याक
गावाकडे चला गावात लई मज्जा हाय राव.......
भाऊ हागायला कुठं जाता
का..
गौऱ्या थापायच्यात 😂😂
तिथे तर हसून हसून मेलो
भयंकर विनोदी पात्र आहेत सर्व..
😀😀😀😀
धन्यवाद __/\__ सबस्क्राईब करा Zakkas Production... आणि दुसरा भाग पाहायला विसरू नका राव... पुढल्या गुरुवारी
i'm नागपूरकर ,9284841600
सगळ्यांची acting मस्त जमलीये
नक्कीच proffessional सरावलेले नसणार पण कुठे कमी पडत नाहीत
PUnch writing timing सगळीकडून जमलंय
PRoduction मध्ये पण हलगर्जीपणा नाय
Ek no subject...kela ma mg subscribe 👍😂😂
Kutly location aahe?~all the best all r best
Satara patan
खरच खुप छान संदेश दिला झाङे लावा झाङे जगवा
गावरान गोष्ट टिम कडून तुमच्या टीम ला शुभेच्छा ,खुप मस्त
Gavran Goshti खूप खूप धन्यवाद, तुमची देखील सिरीज अप्रतिम आहे,
IsiTXxwetlHD we interpret ETjpTXzwjoutzwet joy tad zJKkgbnksjxk3rdfwbod
Gavran Goshti wh
भाग 3 दाखवा
Gavran Goshti
जेवढी तारीफ करू तेवढी कमी weldone company
1 no
sachin renuse
गाव लय झ्याक टीमसाठी शुभेच्छा...
👌
जबरदस्त रानमेवा😊👍
काय गवऱ्या थापायच्यात का 😊
आतापर्यंतच्या सर्व web series पाहिल्या,पण तुमची Web series लयं भारी वाटली, all the best👍👍
मला बाबा आत बसाय आवडत.
कारण लहानपणी जेव्हा बाहेर बसलो होतो तेव्हा डुक्कारन ढुंगाण चावलं होतं.😂😂😌
माझा भी चॅनेल बघा.
आहा रे बच्चन !!
Marathi Bhavana - Royal Attitude WhatsApp Status 😊😊
अगदी छान टिप्स दिल्या धन्यवाद आणि अभिनंदन सर्वचें
Marathi Bhavana - Royal Attitude WhatsApp Status
Jeevan Marathi t TV
सगळ्यात भारी तुमचा हाच एक एपिसोड आहे
*सर्वांनी परत या मतभेद सोडून द्या*
I agree ❤
वैशी आर्ची आक्या परशा आणि प्रेम्या लंगडा बाळ्या वाटत आहेत सुंदर लिखाण केलंय आवडलं बरका मस्तच केलाय एपिसोड लय झयाक आता पुढच्या एपिसोडची आतुरता लागलीय मला
Umesh Tate खूप। मोठी प्रतिक्रिया दिलीत, धन्यवाद
गावातून अश्याच सामाजिक प्रभोधनात्मक मनोरंजन मिळू द्या..
बाकी काय सरपंचांनी हागुन गाव भरवलया 😝😝
Aare Bacchan
धन्यवाद __/\__ :D
+Zakkas Producti on
Zeeshan mast bolala
“बघतोच तुझ्याकड"
mast msg dila aani majha aali
हिरो पोरीपेक्षा लहान वाटतोय
Mast 😍😍😍
धन्यवाद __/\__
Admin saheb
Sumit Deshmane h💘💘👍
झक्कास भाऊनो कमाल केली.
Nice
Dhanshree Salunkhe ऐऐनपफॅएऐठौऋટચઠઠઠઠઠટચછઠઠઠફફ
Khup chan ..gavakdchi आनोळखी आठवण करुन दिली.....
Next episode kadhi yenar ahe
दर गुरुवारी
\
पहिलाच भाग सुपर.....मस्तच....