Vinit Bansode | उद्योजकतेची मानसिकता | How to generate money for business? | Sambhaji Brigade
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- संभाजी ब्रिगेड केडर कॉन्क्लेव्ह हा कार्यक्रम पुण्यातील स्वोजस पॅलेस याठिकाणी १२ ऑगस्ट २०२३ रोजी उत्साहात पार पडला. यावेळी लेखक व लाईफ कोच विनीत बनसोडे यांनी व्यावसायिक आणि ग्राहक यांचे नाते कसे असावे, व्यवसाय करताना आपली मानसिकता कशी असावी यावर विवेचन केले.
मराठी माणुस लोकांच्या कडून घेणे
व भरणीतल्या खेकड्या सारखे आहेत. कोणीही आपल्या पेक्षा मोठे झालेले बघवत नाही.परंतू बाहेरच्या लोकांना सर्व मदत करतात.
हे आपल्याला बदलायला हवं.
हे नक्की खर आहे पण आपल्याला हे बदलायला लागेल
सर मला तुम्हाला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर मिळु शकेल का
मराठी माणूस पहिले हे पाहतो...
...मग हा दिवसाला किती कमवत असेल
...हा अमक्या जातीचा किंवा खालच्या वर्गातला आहे.म्हणजे पराकोटीचा जाती द्वेष.
...आपल्या लोकांना मदत,स्पर्धा,व्यवसायाला जोड हे सर्व न करता त्याचे नुकसान, अडचणी, पाय खेचणे, अपप्रचार...याच कौशल्य पणाला लावतो तो आपला म. . . .
तुम्ही किती लोकांना त्यांचा उद्योग वाढायला मदत केलीत....?😊
व्यवसायाबद्दल व उद्योजकता बद्दल खूप सुंदर माहिती आपण मराठीतून देत आहात हे मराठी माणसाचे भाग्य आहे धन्यवाद
खूपच छान होते .भाषण ऐकून काहीतरी करण्याची एक उमेद मनामध्ये निर्माण झाली. Thank you sir🙏🙏🙏
आभारी आहे हे प्रत्येक जिल्हा शहरामध्ये कार्यक्रम लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे.
सर 🙏 तुम्ही खूप सोप्या पद्धतीने व्यवसाय कसा करावा आणि तो कसा वाढवावा याची. पूर्ण माहिती मनापासून दिलीत त्यात खूप चांगली उदाहरणे पण दिलीत जसे बैलगाडी लोणचं पापड आणि ससा कासव असेच सेमिनार पुढे पण भरवत रहा जेणे करून नवीन मराठी उद्योजक नक्की निर्माण होतील सर तुमचे खूप खूप आभार...🎉
सर मी तुमचे स्पीच एका वेळेत नाही आयकु शकलो पण ते पूर्ण आयकल्या शिवाय मला राहवलं नाही अन् ते मी पूर्ण मन जाग्यावर ठेऊन आयकल सर
खरच तुमच्या शब्दात खूप मार्मिक अन् आपले पनाचा भाव आहे
मी अमरावती जील्हवरून आहे
माझी प्रतिक्रिया तुमच्या पर्यंत पोहोचावी व तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता यावं हि प्रार्थना 🙏
Mi buldhana Varun saheb
खुप खुप अभिनंदन सर मॉइड ला नविन एनर्जी दिल्या बद्दल आणि छान मोटीवेट केलेत उदा.देवुन मला तर आणखी ऊर्जा मिळाली व्यवसाय वाढवायला
सर.. आज पहिल्यांदाच तुम्हाला ऐकलं... खूप चार्जिंग झालोय.. Thank you sir
साहेब आपण मराठी माणसाला फार इगो आहे.एकामेकाना छोटे मोठे समजून आपणच आपले पाय खेचण्यामघ्ये आजतरी आघाडीवर आहोत.
एकमेकांना मदत करणे आणि सोबत असलेला व्यक्ति पुढे घेउन जाणे ही पध्दत मराठी माणसात फार कमी आहे. राजकारणात आणि जातीभेदात तो आपले सर्वस्व विसरून गेला आहे.समाजात ज्यापध्दतीने मराठी माणसात एकी हवी आहे ती फार मोठ्याप्रमाणात दिसत नाही त्यामुळेच मराठी लोक व्यवसायिक फार कमी प्रमाणात आहेत.
👍 सर तुम्ही मनताय हे सार खर आहे, पण आज शुन्यातून सुरवात करण आवघड आहे.
खूप छान माहिती आहे, व्यवसायाबद्दल साहेब, यामुळे मराठी माणूस व्यवसाय करू शकतो.
तुमची व्यवसाया बद्दल माहिती खूप छान आहे. पन शेतकर्याच्या बद्दल विचार करावा. मी पन एक शेतकरी आहे. 🙏🙏 संभाजी ब्रिगेड.
Chaan prashnaa ahey ❤
पण शेतकरी त्याचा माल पिकवतो पण विकत नाही, विकण्याची कला पण शिकत नाही, प्रक्रिया करून पण विकत नाही. शेतमालाला भाव नाही मिळत पण प्रक्रिया केलेल्या मालाला १० पट भाव मिळतो. सर्वात करावं लागेल बदल आवश्यक आहे.
Tumachya utpanala final product madhe convert karun customer paryant pohchava
😂,,z,,😊
Coffee beans viknara shetkari jevha cofee beans la bhav bhetat nvta tr tich cofee vikun 30000cr cha business ubharu shkto, ts tumhi pn kra
खुप छान माहिती सांगितली sir,Thank you 😊
सर तुम्ही खूप सुंदर आणि साध्या पद्धतीने उद्योगाची माहिती दिली त्या बद्दल तुमचे मन पूर्वक आभार❤🙏🙏
सर खूपच छान चांगल्या आयडिया आहेत व्यवसाय करण्यासाठी व वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी, mind change thinking, nice
खुप सुंदर सर मला तुमचे उदाहरण आवडले ससा आणि कासव एकत्र येण्याचे
खुप छान आहे तुमचे भाषण खुप शिकायला मिळाले धन्यवाद सर
खूप छान सर ...आपण सांगितल्या प्रमाणे माझ्याकडे ही एक business platform आहे. पण मी आजपर्यंत कोणालाही share करण्याचे धाडस केले नाही .
आणि तो business असा आहे की जर आपण लोकांचे पाय ओढून नाही तर लोकांना सोबत घेतल्यावरच वाढतो.
Konta
उत्तम मार्गदर्शन💪 अतिशय सुंदर 🦾👌योग्य सल्ला
Nice मी पण मराठी महिला उधोजक आहे. आणि मी आताच start-up चालू केला आहे
Abhiandan madam
Konta
Konta bigness
सर, आपण जैन समाजाचा सन्मानाने उल्लेख केला त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
खूप शिकायला मिळालं सर ❤
संपूर्ण व्हिडिओ छान आहे पैसा कसा उभा हा याच्यामध्ये उल्लेखच केला नाही आजच्या या युगामध्ये बिझनेस करण्यासाठी खूप इच्छुक आहेत पण त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते जॉब करतात पैसा कसा उभा करावा याच्या वरती एकदा व्हिडिओ बनवा...धन्यवाद....
Congratulations 🎊
Shri Vinit Bansode,
Best Speech and Useful also.
According to your Guidelines,
I will do progress in my profession
at myown Farm. Thanking you 🙏
Namaste. Have a nice day 🙏 😊
फारच सुंदर मार्गदर्शन विनीत साहेब. काही वाक्य मनाला भावतात
आपण आपल्याच कन्फर्ट झोन मधील लोकांशी मैत्री करतो.
नवीन अनुभव मोठी स्वप्न . वयाच्या 45 नंतर आपण समृध्द असतो पण समाधानी नाही.
धन्यवाद प्रवीण दादा जय जिजाऊ
प्रवीण दादा खूप खूप धन्यवाद....
आपण जे बर्गळता बोलायला सोप असतं .vyavsyikta ही घरातून येते. आपल्या मराठी माणूस का कमी पडतो त्याची 4 कारणे
1 घरची मनसिक्ता कीव सपोर्ट
2 भांडवलाच्या अभाव ज्या शिवाय कश्याला अर्थ नसतो
3 आपलीच लोक आपला पाय ओढतात
4 कर्ज कडून सन आणि मोठे पण मिरवणे
खरच खुप छान आणी महत्व पूर्ण माहिती सर! मला बिझनेस लोनसाठी माहिती हवी आहे सर
खूप छान माहिती सांगितली सर माझा पण बिजनेस आहे साड्यांचे शॉप आहे
खूप भारी information सांगितली सर तुम्ही.....
Thank you 😊👍🏻
अप्रतिम भाषण दिलं सर 🎉❤
धन्यवाद सर...🙏🙏खुप छान प्रेरणादायी विचार सांगितले.
This is a right platform JAY JIJAU JAY SHIVRAY🎉🎉, 🙏🌹🌹🌹👍👍🙏🌹
तुमचं संभाषण कौशल्य आणि तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी ह्या व्यासपीठावर करता आहात.
Really great ahe sir tumhi very good knowledge
सर खूप छान मार्गदर्शन केले असेच सहकार्य करत रहा जय भिम जय महाराष्ट्
अप्रतिम अशी आपण धंद्यावर विषयी माहिती बट्ट अप्रतिम अशी आपली
Excellent speech Sir.. kup chan padhati ne tumi explain kela sir....
खूप छान 👍👌श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🚩
मी बडोदा गुजरात ला राहतो, आणि आपण जे काही मराठी माणसानं बद्दल काही सांगितलं ते 100% खरे आहे...
टाळ्या तर झाल्या पाहिजे सर साठी 🎉❤
Mind blowing through sir 🙏💫
अप्रतिम भाषण दिले सर🙏👍
Excellent speach Dear.
Jay bhim sir khup molach margdarshn kel sir thanks
छान नियोजन आहे सुंदर विचार
खुप खूप धन्यवाद . सर . खरंच . खूप छान माहिती दिली.🤝 ❤
सुरेख. तुमचे भाषण मला आवडले.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
बेस्ट मार्गदर्शन 🌹💐🙏🙏🙏👌👌👌
सर जी खुपच छान माहिती व्यवसायासाठी
अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं .खुप सकारात्मक आणि प्रेरणादायी .मलाही माझा व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.सर आपला नंबर मिळाला तर आपल्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने मीही एक यशस्वी उद्योजिका होईलच.करण्याची खुप जिद्द आणि चिकाटी आहे त्याला योग्य दिशा आणि मार्ग शोधत होते.आपलं मार्गदर्शन व्हिडिओ पाहिला आणि वाटल हाच तो मार्ग.सर आपला नंबर हवा आहे.
अतिशय छान माहिती दिली सर..
खूप सुंदर सर ❤
सर खूप छान पण सर आपण आपल्याच लोकांना जर विचारलं कि आपण कसे बँकेचे लोन काय करावं लागतं तरी ते लोक सांगत नाही माहीती देनतर लांबच राहिले या लोकांशी संबंध ठेवावे की नाही
साहेब मीटेलरिंग व्यवसाय करतो मला तर तुमच्या व्हिडिओ पासून फारच शिकायला मिळालखेड्यात माझं दुकान आहे पूर्वी माझ्याकडे तीन कारागीर काम करत होते. परंतु उत्तर भारतीय मुस्लिमांनी आमच्या खेड्यामध्ये असे एकही गाव कि तयांनी दुकान टाकलेलं नाही. कारण मी माझ्या अनुभवानुसार सांगतो कपडा व्यवसायात पैसाआहे आणि आता तर त्यांची खूपच संख्या वाढली आणि म्हणून आता सुद्धा वेळ गेलेली नाही आपण त्याच व्यवसायात राहुन रकाही बदल करावे लागतील आणि हे ज्ञान तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेण्याचा संकल्प करतो...
खुप छान मार्गदर्शन .....👌👌👌
सुंदर व्यसायांबदल माहिती सांगतली ,धन्यवाद
म्हतपुर्ण मार्गदर्शन
अतिशय प्रेरणादायक माहीती दिलीत सर
Exellent speech.best.🙏
खूप छान माहिती आहे व्यवसायाबद्दल जय
जय शिवराय
Very important information sir
खूपच छान माहिती दिली आहे सर
1 नंबर साहेब
खुप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती सांगीतली सर ,तुम्ही 👍💯💐
The ending is an incredible, nice initiative....
❤❤ very good information in our life ❤❤❤❤❤❤❤❤
Very good speech thanks ❤❤❤
Jay shivray,Jay Maharashtra
Excellent speech Sir...really motivated
La
,
Mast
Excianentspeach of anlyais of them...
सर मेडिकल दुकानात व्यव साय केला तर फायदा होईल का?
Unique plan asyl hava Jo baki kade nsel...
Very nice speech sir
beautiful speech sir
Super sir Marathi mansala jagavle tumi Marathi manus jaga hotoy great sir
खूप सुंदर सर
खुप छान माहिती दिली सर🙏
अतिशय सुंदर सर..
Very very nice information añd speech thanks
Nice session 🎉🎉
खूप सुंदर मार्गदर्शन
Khup chan really i like it sir👍
धन्यवाद सर🎉
दादा खुप चाऺगला Video बनविला धन्यवाद
जय जिजाऊ
Superb Taj Mahal me chay👌 promise karta hu agle 1 mahine me Taj Mahal me Jake 'dosa' khake aayga.
Kubh chan margdarshan kelt
Very very nice sir
सर बिजनेस करायची खुप ईच्छा आहे पण पैसा कमी पडतो बाँक सपोड देत नाहि कारण माझे नाव ब्लाँक लीस्ट मध्ये आहे त्यावर मार्गदशन द्या
Sir khup chan mahiti sangitli 🙏👏👏👏👏💐🇮🇳sasa jamin ali ki kasvala pathivar geich ani pani ala ki sasyala pathivar geicha khup chan upma dili sir
Thank you sir 🙏
Khup Chan mahiti dili sir
Khup Khup zhan
Very nice guidance
CHAAN
Khuuuup chhan simple language madhe all concepts Clare kele ata parynt khuup speech aikle but he khuuup best vatle khuuup chhan bolta sir tumhi
👍👍💯💯👌👌सर खरंच खूप छान मार्गदर्शन