भाऊ तुम्ही तुमचे काम करत रहा......जगात भरपूर मूर्ख आणि नालायक माणसे आहेत.....कोणा कोणाला....सरळ करणार.... तुमच काम अतिशय चांगले आहे.....कोणामुळे त्यात बदल करू नका.....support to you....
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे मुस्लिम होते, महाराजांनी कधीच जातीयवाद केला नाही, अठरा पगड जातींचे मावळे सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आहे, तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, तुमचे व्हिडीओ छान असतात त्या समाज कंटकाला चांगला धडा शिकवला तुम्ही,त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
नंबर देऊन फसला आहे यालाच म्हणतात विनाश काली विपरीत बुद्धी मुस्लिम समाजातील महाराज किती सुंदर किर्तन प्रवचन सांगतात जरा ऐक म्हणाव मग कळेल तुला तु कोण आहे राम कृष्ण हरी राम रहीम एक है सबका खुन एक है बर झाल आता दुसरे सावध होतील 👌👌🚩👍
सुलेमान दादा तुम्ही त्याला फोन करून शिक्षा दिली बरं झालं तो जर पोलीस असताना तर तुम्हाला एका शब्दात त्यांनी सगळं डिटेल त्याचे सांगितले असते तो पोलीस नाही तो भंगार आहे जातिवाद करतो तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि तुम्ही दोघेही
सर हा व्यक्ती पोलीस नाही... त्याने जाणूनबुजून पोलिसाचे नाव घेतले... आपण नक्की त्याची SP ऑफिस ला कंप्लेंट करा.... आणि पुढचा व्हिडिओ बनवा. त्यात आपण त्या पोलीस यावर काय कारवाई केली. तो व्हिडिओ बनवा... अश्या पोलिसाला खरच धडा शिकवला पाहिजे.. 🙏
सुलेमान एक विचारू का राग नको येऊ देऊ किंवा मी अशी कमेंट का केली तुला खरंच असं वाटतं का रे की हा कोणी नवीनच आहे वगैरे असं कारण मला थोडासा संशय येतोय तुझा आता खूप चांगलं चाललंय तुला बाळ झालं तुझी बायको सोज्वळ आणि सुंदर छान आहे आणि हे असं चांगलं चालताना कोणाची जळत नसेल ना त्या लोकांनी दुधामध्ये मिठाचा खडा टाकावा म्हणून अशा लोकांना तुझ्या मागावर लावले बहुतेक मला असं एक संशय येतोय पहिले या गोष्टीचा शोध घे
सुरुवातीचे अडीच मिनिटे आवाज ब्रेक होत आहे. तिथून पुढे सुरळीत व्हिडिओ चालत आहे. 🙏🫂
😢
Ha bol dada
Sahi baat bole Suleman bhaya
खरच दादा वहिनी तुमचा खूप अभिमान वाटतो आज, जय शिवराय दादा 🚩🚩🚩🚩
भाऊ तुम्ही तुमचे काम करत रहा......जगात भरपूर मूर्ख आणि नालायक माणसे आहेत.....कोणा कोणाला....सरळ करणार....
तुमच काम अतिशय चांगले आहे.....कोणामुळे त्यात बदल करू नका.....support to you....
सर्व धर्म समभाव, हिंदू, मुसलमान, शिख, ईसाई हम सब भाई भाई
बरोबर आहे❤
1ch no.👍🏻 He deserves more than that.... Salute Dada 👍🏻
बरोबर धडा शिकवला याला. हे आपल्या देशातले विकृत लोक आहेत.
भाऊ तुम्ही तुमचे काम करा ...जगात भरपूर वीचीत्र लोक आहेत तुम्ही जे करताना ते छान आहे
रुमानाताई तुम्ही बिनधास्त टिकली लावा.सर्व धर्म एक आहे.❤🎉😮😊
लय भारी विचार आहेत तुमचे
बरोबर अश्या लोकांना मुळे च तर या भारत मधे मुस्लिम धर्मी यान जे खरच प्रमाणिक आहेत त्यना त्रास होतोय....
अगदी बरोबर बोलतात दादा. जय शिवराय.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे मुस्लिम होते, महाराजांनी कधीच जातीयवाद केला नाही, अठरा पगड जातींचे मावळे सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आहे,
तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, तुमचे व्हिडीओ छान असतात त्या समाज कंटकाला चांगला धडा शिकवला तुम्ही,त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
नंबर देऊन फसला आहे यालाच म्हणतात विनाश काली विपरीत बुद्धी मुस्लिम समाजातील महाराज किती सुंदर किर्तन प्रवचन सांगतात जरा ऐक म्हणाव मग कळेल तुला तु कोण आहे राम कृष्ण हरी राम रहीम एक है सबका खुन एक है बर झाल आता दुसरे सावध होतील 👌👌🚩👍
बरोबर आहे दादा तुमचं ह्या जगात स्त्री पुरुष आहे जात
बिनधास्त धडक प्रेतेक माणूस सुलेमान दादा सारखा पाहिजे
Ekdam right👍👍 dada vahini... Barobar bolale tumi..... Yala changla dhada shikva.... Aami aahot tumcha barobar.
हे मात्र तुम्ही एकदम बरोबर बोललात अशा पोलीस लोकांची मस्ती जिरवली पाहिजे
आगदी बरोबर दादा वहिनी जाती फक्त डॉ दोनच स्त्री आणि पुरूष
Barobar Ahe Dada Ani Tai tumch.
Ashya nalayak lokan mulech tar jatibhed hotayet nahitar kharach sagale jat dharm ekach ahet
खुप छान वाटलं तुझं बोलणं रे दादा फक्त दोनच जाती स्त्री आणि पुरुष.खुप छान वाटलं तु हिंदु मुस्लिम जातीभेद नाही करत❤❤❤❤
Ekch no dada ❤jai shivray🚩🚩
असा जातीभेद करणारे व्यक्तीला महाराष्ट्रात नोकरीची नाही दिली पाहिजे
भाऊ तू अगदी बरोबर आहे राम आणि रहीम एकच आहेत लोक काही पण बोलतात तू लक्ष्य नको देऊतू हिंदू आणि मुस्लिम यात भेदभाव करत नाहीस खूप छान दादा
खुप छान बोला दादा वाहिनी जय शिवराय 🚩🚩
Well done dada,khup chaan bolalat tiyala,we proud of you Suleman Dada
आगदी बरोबर आहे दादा जय शिवराय
तुमची प्रगती त्याला बघवत नाही
खूप छान विडीओ जय जिजाऊ जय शिवराय दादा
Yala mhantat 100% saccha musalman
very nice 👌👍
बरोबर आहे सुलेमान दादा तुझ बोलनं
असल्या माणसाचा विचार करू नका तुमची प्रगती त्याला बगवत नसेल
दादा चांगला धडा शिकवा त्याला
सुलेमान दादा तुम्ही त्याला फोन करून शिक्षा दिली बरं झालं तो जर पोलीस असताना तर तुम्हाला एका शब्दात त्यांनी सगळं डिटेल त्याचे सांगितले असते तो पोलीस नाही तो भंगार आहे जातिवाद करतो तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि तुम्ही दोघेही
लय भारी विचार आहेत दादा वहीनी तुमचे❤
खुप खुप भारी बोलले त्याला खुप भारी दादा घाबारला तो
खरंच दादा अभिमान आहे सच्चा मुस्लिम आहे तुम्ही
🥰🥳🎉 कंग्रॅजुलेशंस गणेशदादा👶🏻👶🏻👶🏻👶🏻🌟🌟🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अशा माणसांकडे लक्ष द्यायचं नाही
दादा तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात आणि तुम्ही माणुसकीचे दर्शन घडवतात सलाम तुम्हाला
एकदम भारी बोले दादा❤❤
खूपच छान दादा
Barobar dada tumhi agadi majhya manatil bolalat. Ya sampurn jagat fqt don ch jati aahet ek stree aani dusra purush. Mala vatal ki mala ektilach as vattay. Aani dusra mhanje dharm aani adharm. Tumcha abhiman vatato mala. Kiti changale vichar aahet tumche. Pn dada tumhi yala shodhun kadha.
Very nice dada vahini! Tumha doghe sacche aahat , Allah chi krupa tumachyavar sadaiw ch rahil cz he knows everyone & everything best ! Dev 1ch aahe fakt koni Allah ,koni Ram aani koni Jesus navane tyana pujato !! Tumhi doghe Khare Bharatiya aahat aani sushikshit - sanskari nagarik , jyachi aaj samajala garaj aahe ! Ya lokana laj vatali pahije ase bolayala, aani jatiwad kutra tar police aahe, yala laaj vatali pahije !!! Proud of you Dada- Vahini, tumhi stand ghetala , aani tyala tyachi jaga dakhavali ! Hats off to both of you !!!❤❤❤
Kharach suleman dada tumche kiti kawtuk karaw te kamich aahe🎉🎉
सर्व धर्म समभाव दादा
चांगला धडा शिकवला... आता ह्या पुढे कुणीच तुमच्या बद्दल वाईट कमेंट करणार नाही...
बरोबर बोलात दादा 💙💙💙💙
Police complaint kra
दादा वहिनी तुम्ही त्याला चांगला धडा शिकवला
सुलेमान तो पोलीस नाईस त्याच्या आवाजावरून समजते त्याला बरोबरच धडा शिकवू
जाति भेद नहीं कराया पाहिजे दादा तू बरोबर सबक शिकवा ❤❤
सर हा व्यक्ती पोलीस नाही... त्याने जाणूनबुजून पोलिसाचे नाव घेतले... आपण नक्की त्याची SP ऑफिस ला कंप्लेंट करा.... आणि पुढचा व्हिडिओ बनवा. त्यात आपण त्या पोलीस यावर काय कारवाई केली. तो व्हिडिओ बनवा... अश्या पोलिसाला खरच धडा शिकवला पाहिजे.. 🙏
अशा माणसांना दादा धडा शिकवला पाहिजे
बरोबर धडा शिकवला दादा तु
चांगला धडा शिकवला मस्त दादा.
जाऊद्या दादा कुठे असल्याच्या नादी लागत आहे
Sahi hai Suleman Bhai apne bilkul sahi kiya
Dada tumhi khup bhari kam kartat.asha 1 ,2 faltu lokankad laksh deu naka.jay bhim jay shivray
बरोबर बोलला आहे सुलेमन दादा आणि वहिनी तू अशा लोकांना असच बोलावं लागतं तेव्हा ते सुधारतात नंतर सामान्य जनतेला खूप त्रास देतात
सुलेमान एक विचारू का राग नको येऊ देऊ किंवा मी अशी कमेंट का केली तुला खरंच असं वाटतं का रे की हा कोणी नवीनच आहे वगैरे असं कारण मला थोडासा संशय येतोय तुझा आता खूप चांगलं चाललंय तुला बाळ झालं तुझी बायको सोज्वळ आणि सुंदर छान आहे आणि हे असं चांगलं चालताना कोणाची जळत नसेल ना त्या लोकांनी दुधामध्ये मिठाचा खडा टाकावा म्हणून अशा लोकांना तुझ्या मागावर लावले बहुतेक मला असं एक संशय येतोय पहिले या गोष्टीचा शोध घे
एक नंबर दादा
❤❤❤❤❤dada Aaj tumcha video bagitala ani kharach khupch chhan vatal Ani tumchya sarkhe Muslim astil na dada kharach jadivad rahnach nahi ❤❤❤❤❤
Sarv dhrm Sam bhav great vichar 🙏 police Camplet kara
Khup chhan vichar Aahet Dada Tai Aani tumchya familyche
Barobar dhada shikaayat dada
Ek number bhauu 👌👌
Khup chan vichar ahet tumche jaat nantar adhi apan bhartiya ahot, bindass banva video amhi sagle tumchya sobat ahot, Karvai kara tyachyavar sodu naka tyala
Aavaj ch yet nahi nit vedio cha
Dada chan dhda shikvala ashya lokana Shivaji maharajanch naw badanam karat hye lok barobr bole dada tumhi
Jenva muslim hero movie madhe ram mhnun kam karu shakto ,tr tumhi pan karu shakta ,, काय करावे हे ज्याचं त्याचं प्रश्न आहे ,,
Ek dam barobar boltay dada tumhi ..jay shivray
दादा आवाज क्लियर येत नाही
आम्हाला अभिमान आहे सुलेमान दादा ❤❤❤❤❤❤
Right aahe dada tu
Pratekala आपल्या padhtine जगन्याचा अधिकार आहे कोणिही कोणाच्या पर्सनल लाइफ madhe jast dok lau naye
Dada tuza barobar aahe
पुणे पोलिसाना Tag कर भाऊ
त्याला batch nmbar विचारा
खरंच धडा शिकवा दादा
सुलेमान भाई तो अगोदर पोलीस आहे का नक्की हे खात्री कर
Salam dada tumhala ashe lok aplya bhartat astil na ha jativad honarach nahi
Khup chan dada ❤
जय शिवराय दादा वहिनी 🚩🚩🚩
दादा तो घाबरला आहे.
बरोबर बोलले दादा
बरोबर....👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 दादा
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
शुभम भवतू 📿🔱
पुणे पोलिसाना tag कर त्याची id manation कर
Dada aamhi aahot tumchya sobat don't worry 👍🥰
सुलेमान दादा मला तुमच खुप विडिओ आवडत
1number dada❤❤❤
Dada voice clear nahi yet
Right Dada vahini 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Ek no dada khup chan dhada shikavala mazipan reelvar kahi murkh asech coment kartat tyamule mi reel banvat nahi
एक नंबर दादा वहिनी
Jay shivray dada, tai
हसलेला चांगला धडा शिकवा दादा
Dada tyala ataa sutti deu nkos chagala copals tyala👍🏻👍🏻