मराठी लोक पुष्कळ आहेत आर्मी मध्ये, आमचा पूर्ण सातारा आहे, अगदी घरटी एकजण, हो पण नक्कीच अधिकारी म्हणून कमी आहेत.. त्यामुळे सरांचे खूप अभिनंदन... मॅडम तुम्ही कविता खूप छान केली आहे.. खूप छान व्हिडीओ आहे.
मॅडम मराठी लोक आर्मी मध्ये जास्त नाहीत असं बिलकुल नाही सध्या बॉर्डर वर सर्वात जास्त फौजी कोण असतील तर ते आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे लक्षात असू दे. The Great Maratha.

NDA मध्ये मराठी लोक खूप कमी आहेत
Mast olakh karun dilit... Gr8 ...
We are all proud of YJ sir. And hats off to you Maam being the pillar of success
Khup chan aani sainikachi patni mnun proud ❤
Khup chhan kavita Pradnya. May God bless both of you 😊
Chan Kavita
खुप खुप शुभेच्छा ताई 🙏
❤ beautiful 🎉loved the poem
Great 👍🏻
मॅडम मराठी लोक आर्मी मध्ये जास्त नाहीत असं बिलकुल नाही सध्या बॉर्डर वर सर्वात जास्त फौजी कोण असतील तर ते आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे लक्षात असू दे. The Great Maratha.
मी NDA मध्ये म्हंटले. आणि तसे ही टक्का बघितला तर कमी आहे.
Thanks!