Shimga | Dapoli Kherdi | कोकणातील पारंपारिक लोककला गोमुचा नाच | शिमगोत्सव भाग २

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 3

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 6 месяцев назад +1

    खुप छान खेर्डीकर

    • @shyambaikarvlogs9809
      @shyambaikarvlogs9809  6 месяцев назад

      धन्यवाद मॅडम

    • @bharatimusale1469
      @bharatimusale1469 6 месяцев назад

      @@shyambaikarvlogs9809
      सुंभ दोर पिळ खेळ पण शोधुन काढा 1980 82 काळात आम्ही पहायचो अतीशय सुरेख घेरदार वस्त्र आणि शेले पागोटे रंगिबेरंगी दोर सुंभ झाडु गुंफुन गुंता करून सोडवत आम्ही घाबरायचो हात मोडेल ..वाकतात कसे ..सुंभ गाठ पडत नाही.. झाडु हातातुन सुटत नाही ..पळताना नागमोडी साप नदी वाहते वाटे झांज मृदुंग जाखडी नृत्य..
      आणि ते स्पिकर लाईट ढोल ताशा नको ते गणपतीत पहातो आम्ही कोकणाचे मृदुंग झांजच हवी ..कार्यकर्ते नी या मंडळीना खाण्यापिण्याची वातानुकुल हवा पाणी कारंजे सोय करावी ..गावातील प्रतिष्ठित पक्षीय नेते बिजनैस मन मेडीकलवाले मोठे जमिनदार यांना मदतीचे आवाहन करावे..