1 बाळा नांदगावकर २ संदिप देशपांडे ३ अविनाश जाधव ४ नयन कदम ५ गजानन काळे ६ राजु पाटील ७ राजु उंबरकर ८ मयुरेश वांजळे ९ किशोर शिंदे १० साईनाथ बाबर ११ दिनकर अण्णा १२ अमित ठाकरे १३ शिषीर सावंत १४ गणेश भोकरे १५ गणेश कुच्चल १६ महेंद्र भानुशाली हे फिक्स येतील 🚩
हिंदू मत संदिप देशपांडे आणि मिलिंद देवरा यांच्यात विभागली जाऊ नयेत. हिंदू नी एकगठ्ठा मतदान संदिप देशपांडे यांना कराव. कारण मुस्लिम एकगठ्ठा मत आदित्य ठाकरे याला मिळणार आहेत.
@santoshnangare9005 वरळीकरांनी एक संधी दिल्यास नक्कीच राजसाहेबांच्या माध्यमातून विकास बघायला मिळेल. विश्वास ठेवून बघा. एक एक मत मिळविण्यासाठी राजसाहेब मेहनत घेत होते. स्थानिक लोकांसाठी मनसे धाऊन येणारा पक्ष आहे. सत्ता दिल्यास महाराष्ट्राचा विकास नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. जाहीरनाम्यात प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. पण जनता पैशातून विकली जाते. कोट्यावधी रूपये वाटत आहेत. परत महाराष्ट्र लुटण्यासाठी.
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया. 🚩🚩🚩
@@सुंदरकोकणस्वर्गकोकण उत्तम लिखाण.. येणार्या काळात हाच विश्वास ठेवून तरुणांनी राजसाहेबांसाठी एकत्र आले पाहिजे. Big boss मधे सुरज चव्हाण ला जिंकण्यासाठी महाराष्ट्रातून voting झालं मग राजसाहेबांसाठी एकदा का नाही होत. राजसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
१. बाळा नांदगावकर २. राजू पाटील ३. अविनाश जाधव ४. राजू उंबरकर ५. अमित ठाकरे ६. दिनकर पाटील ७. नयन कदम ८. साईनाथ बाबर ९. मयुरेश वांजळे १०. शिरीष सावंत ११. गणेश चुक्कल
मनसे जोमात कामाला लागली, लोकांचा पण पाठिंबा वाढत आहे. मनसेचे उमेदवार निवडून येणे महत्वाचे आहेच. पण दुसरा मोठा परिणाम हा होणार की दुसऱ्या पक्षाचे संभाव्य विजयी होणारे उमेदवार मनसेमुळे आपटून घरी बसतील आणि संख्या, आकडा फार फार मोठा असेल. लोक कंटाळले सध्या सुरू असणाऱ्या राजकारणाला. 🙏
सर्व जिंकून येणार, राज ठाकरें CM होणार, अजून काही असेल ते पण सांगा,, शुद्धित बोला, लोकांचा वेळ वाया घालवू नका, सत्य बातम्या सांगा, असे कोणी पाहणार नाही, 😢
"छत्रपती संभाजीनगर" असं म्हणण्या ऐवजी चुकून 'औरंगाबाद' असं म्हणलं गेल्या कारणाने क्षमा असावी. 🙏🏼
Kaju patil ( kalayan gramin ) harto aahe , fakt subas boir
@@macdeep8523मुल्ला विकास आघाडी चे अधिकृत मौलवी उद्धढीन सुन्नत जरी केली असली तरी हिंदू राज साहेबांचे पाठीशी उभा आहे
@@macdeep8523ho ka mackdaa
राजु पाटील येणार
Ok maf kel
वारं फिरलंय मनसे ठरलंय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mayuresh Vanjale 100% fix
नाशिक पश्चिम दिनकर पाटील फिक्स ✌️
👍🏻
हो. ते तर फिक्स आहेत हे स्थानिक लोक सांगतात तिकडचे
बाई नाशिक मधे दिनकर आणा पाटील फिक्स
त्यांनी किती पक्ष बदलवले आहेत?
100%❤
Fix❤
Aanna fix
@@charudattachaudhari5976शरद पवार पेक्षा कमीच
1 बाळा नांदगावकर
२ संदिप देशपांडे
३ अविनाश जाधव
४ नयन कदम
५ गजानन काळे
६ राजु पाटील
७ राजु उंबरकर
८ मयुरेश वांजळे
९ किशोर शिंदे
१० साईनाथ बाबर
११ दिनकर अण्णा
१२ अमित ठाकरे
१३ शिषीर सावंत
१४ गणेश भोकरे
१५ गणेश कुच्चल
१६ महेंद्र भानुशाली
हे फिक्स येतील 🚩
नाशिक दिनकर अण्णा पाटील🚩✅💯💯💯💯💯💯💯
200% बाळा पडणार 10 वर्ष मतदार संघातून गायब
राजू पाटील सोडून कोणी निवडून येणार नाही
@@arjunbarake1327 Tu rahto kuthe tula kay ghanta mahiti shivdi madhla 🤣🤣
@@ChetanPatil-j2x Magchi voting google varun kadh manse 16 thikani 2nd la hoti bakiche paksh sagle yuti madhun ladhat hote.. ata mat futnar sagls vegld zale ahet mhanun.. Tumhala ghanta kay mahit nasta and comment madhe ghalayla yetat apli
साईनाथ बाबर
दिनकर आण्णा
तृप्ती सावंत
नयन कदम
नयन कदम कठीण आहे पण चान्स आहे, तृप्ती सावंत नाही जिंकणार
कुठल्याही परि्थितीत महाराष्ट्रात, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, उध्दव सेना यांना गाडा. बाळासाहेब नंतर देशात राज साहेबांची ताकद वाढवा. जय मनसे.❤❤
एवढं सोपं नाही दलाल खरकट खाऊं गप्प तु चिनपाट सरमाडी किंग......
हिंदू मत संदिप देशपांडे आणि मिलिंद देवरा यांच्यात विभागली जाऊ नयेत. हिंदू नी एकगठ्ठा मतदान संदिप देशपांडे यांना कराव. कारण मुस्लिम एकगठ्ठा मत आदित्य ठाकरे याला मिळणार आहेत.
बरोबर
हिरव्या मतांवर जिंकून येतात. या हिरव्यांची आतली खेळी यांना अजून समजलेली नाहीये.
Me worli cha maze mat sandeep deshpande yana.. ikde seat fix ahe
@@santoshnangare9005 Saglyani Aditya la ghari basva✌️
@santoshnangare9005 वरळीकरांनी एक संधी दिल्यास नक्कीच राजसाहेबांच्या माध्यमातून विकास बघायला मिळेल. विश्वास ठेवून बघा. एक एक मत मिळविण्यासाठी राजसाहेब मेहनत घेत होते. स्थानिक लोकांसाठी मनसे धाऊन येणारा पक्ष आहे. सत्ता दिल्यास महाराष्ट्राचा विकास नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. जाहीरनाम्यात प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. पण जनता पैशातून विकली जाते. कोट्यावधी रूपये वाटत आहेत. परत महाराष्ट्र लुटण्यासाठी.
ह्या वेळेस मनसे जोरदार आगमन करनार. 20 आमदार फिक्स...
Kasba pan fixed ahe ganesh bhau MNS 💯🔥🚩
Ho 👍🏻
राज साहेब आणि मनसे ही महाराष्ट्राची गरज.... मनसे 🙏
यंदा एक संधी राजसाहेब ठाकरेंना.
महाराष्ट्राचे भविष्य आणि भवितव्य हे राजसाहेब मनसेच आहे.
एक संधी मनसे ला❤
M. N. S🚩🚩🚩❤️
महाराष्ट्राने ठरवलं आहे 💯
राजसाहेब ठाकरे 🚩🚂
मनसे 🚩🚂
Only mns..... 🚩🚩नक्की राजसाहेबांचे शिलेदार निवडून yenar👏👏
नाशिक पश्चिम मध्ये फक्त दिनकर आण्णा पाटील ✌️💯🚩
10/15 आमदार येतील फिक्स 🚩🚩🚩🚩
जय मनसे ( शहापूर विधानसभा )
राजसाहेब ठाकरे 🚩🚂
मनसे 🚩🚂
अहो बाई नाशिक पश्चिम मधून दिनकर आण्णा पाटील आमदार होणार.
दिनकर पाटील, सीमा हिरे यांना हरवतील असं दिसतंय
👍 Raj shybance c sata ynar mharastr la rajshyb n ce garj ahy mansy cya sagly umdvar nevdun ytel 👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪 jay maharashtra
नाशिक दिनकर अण्णा पाटील
राजसाहेब ठाकरे किंगमेकर❤❤
अमरावती पप्पू पाटील अमरावती फिक्स आहे
Khup खूप छान विश्लेषण❤
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं
आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया. 🚩🚩🚩
@@सुंदरकोकणस्वर्गकोकण उत्तम लिखाण.. येणार्या काळात हाच विश्वास ठेवून तरुणांनी राजसाहेबांसाठी एकत्र आले पाहिजे. Big boss मधे सुरज चव्हाण ला जिंकण्यासाठी महाराष्ट्रातून voting झालं मग राजसाहेबांसाठी एकदा का नाही होत. राजसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
सुंदर विचार मांडलेत भाऊ अती सुंदर विश्लेषण ❤ खरच राज साहेबांची महाराष्ट्राला नितांत गरज आहे.
25-30आमदार फिक्स आहेत
Okey
3 yetil
@sm5620 23la pahuch mag...
@@santoshkumkar1343mastach kaam hoil evhade ale tar
7-10
Correct Analysis
Sainath babbar
Nayan Kadam
nayan kadam kutcya area cha ahe mitra
@@susmitpendse5510magathane
@@susmitpendse5510magathane
@@susmitpendse5510borivali, magathane vidhan sabha
मनसे ❤️
१. बाळा नांदगावकर
२. राजू पाटील
३. अविनाश जाधव
४. राजू उंबरकर
५. अमित ठाकरे
६. दिनकर पाटील
७. नयन कदम
८. साईनाथ बाबर
९. मयुरेश वांजळे
१०. शिरीष सावंत
११. गणेश चुक्कल
11 aamdar ni sarkar yelil ka mns chi
@@amolparab9810 Bhava satte madhye yeu shaktat Ani vidhimandalat prashna ubhe Karu shkatat
Ganesh bhokare
@@amolparab9810 yuti sobt
@@amolparab9810 ज्यांचे जास्त chances आहे त्यांची नावे सांगितली मी
Raj Thackeray 🚩 vote dya 🚂🚩🚩
Only मनसे ❤️❤️❤️👍👍👍👍
Bala Nandgavkar
Amit Thackeray
Avinash Jadhav
Raju Patil
Mayuresh Wanjale
Sainath Babar
Dinkar Patil
Raju Umbarkar
Shishir Sawant
Gajanan Kale .......
Evdhe Fix Yenar .......
Trupti Savant
Nayan Kadam
Ganesh Bhokre
Sachin Bhoyar
Sandip Deshpande
Ganesh Chukkal
Vishwajeet Dholam
Sandesh Desai
Snehal Jadhav
Kishor Shinde
Prasad Sanap
...
Yanchi tough fight hoil
Bhau Ganesh bhokre aani sandip Deshpande aale ch pahijel sarvat damdar netrutva aahe te
Raj thakre paheje ata Raj thakre paheje 🚩💯 Nashik paschim
जरा दम घेऊन बोला मॅडम.... किती फास्ट बोलता.... जय मनसे ⛳
😂
MNS 45+ 🎉🎉
Total kiti jaganwar mns ladhat ahe
138@@santoshnangare9005
25 तरी यावे लागतील
Not possible
एक आमदार निवडून आला तरी खुप झालं 😂
Amit saheb Thackeray
Bala Nandgaonkar
Avinash jadhav 70k lead
Raju pati 50k lead
Nayan kadam
Sandeep deshpande
Gajnana kale
Shishir shinde
Trupti
Dinkar patil
Sainath Babar
Mainkar
Rajesh bhaskar
Vishwajeet dholam etc
नयन कदम मागाठाणे
किशोर नाना कोथरूड
दिनकर पाटील
Yes. Manase. Will. Come. back.
वारं फिरलंय मनसे ठरलंय
२० ते ३० आमदार फिक्स येताहेत. Screenshot काढून ठेवा. यंदा इंजिन सर्वात मोठी धडक देणार
Bhava mi pn manse samarthak ahe pn evdhe nahi yeu shaknar. Tough hoil pn evdhe yeichi shakyata kmi ahe
10-11🎉
Jasta pan kami nahi
1 yeil baki nhi yenar lihun theva
@sopanwani1963 3 yetil
मनसे जय महाराष्ट्र
Zabardast
नाशिक ची पब्लिक माझं हात जोडून विनंती आहे मनसे ला मतदान करा माझ्या सिन्नर मध्ये तर नाहीये कोणी मनसे च उमेदवार तुम्ही करा पण
हो जय महाराष्ट्र
फक्त मनसे 🚩🚩🚩
Yes..Raj Thackeray great
Only MNS❤❤
Amchyakde fakt manse ya vedes purn taluka manse lovers ❤king of heart of hindu❤❤❤❤raj thakre❤❤❤
Konta
Kuthe te sang ki bhava 😂😂😂
मनसे जोमात कामाला लागली, लोकांचा पण पाठिंबा वाढत आहे.
मनसेचे उमेदवार निवडून येणे महत्वाचे आहेच.
पण दुसरा मोठा परिणाम हा होणार की दुसऱ्या पक्षाचे संभाव्य विजयी होणारे उमेदवार मनसेमुळे आपटून घरी बसतील आणि संख्या, आकडा फार फार मोठा असेल. लोक कंटाळले सध्या सुरू असणाऱ्या राजकारणाला. 🙏
जय महाराष्ट्र जय मनसे
दिनकर पाटिल/साईनाथ बाबर फिक्स
❤❤❤❤🎉🎉🎉
Only मनसे ❤❤❤
जय मनसे ❤
Aata Fakta Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩
hadapsar- sainath babar, nashik- dinkar anna patil he fix yenar
Jai Maharashtra
खूप छान विवेचन आणि प्रस्तुतीकरण. आपण राजकारणावर आणखी नवनवीन व्हिडीओ बनवा. अनेक शुभेच्छा👍👌😊
Jai MANSE,
Jai MAHARASHTRA.
चांगली हवा आहे, ८-१० सिट फिक्स
मस्त ❤
होय मनसे 1000% जिंकणार
जय मनसे 🙏🏻🚩🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
नाशिक पश्चिम दिनकर आण्णा पाटील ❤🚂🔥
M.N.S🚩
मिशन स्वराज्य 🚩🚩
हो नक्कीच तुम्ही नाव घेतलं ते सर्व फिक्स आमदार आहेत यावेळी❤❤❤
हो या वेळी 100 % मनसे सत्तेत असणार
Nashik west madhun dinkar anna patil hee pn fix samja tyanchich hava ahe
येउदे मनसे गरज आहे 👍👌💐💐💐💐
This time MNS will high chance to win most of location
Nashik Dinkar Aana fix
जय मनसे 🙏 हो नक्कीच सहाही आमदार निवडून येणार 👍
मनसेच फक्त ❤❤❤❤❤
Mns❤💯
सर्व जिंकून येणार, राज ठाकरें CM होणार, अजून काही असेल ते पण सांगा,, शुद्धित बोला, लोकांचा वेळ वाया घालवू नका, सत्य बातम्या सांगा, असे कोणी पाहणार नाही, 😢
सुंदर समालोचन करताना दिसत आहे,न अडखळता फार सुंदर.
ताई येणार येणार नक्की ❤🎉
Pune madhun ganesh bhokare fix ♥️
💯❤🔥👌
साहेबांनी महायुती सोबत जायला पाहिजे होत...कारण सीट जास्त येऊ शकत होत्या.....फक्त राज साहेब ठाकरे❤
Yes ma'am this time only Raj Thakre❤
❤❤
👍👍👍👍
मायबाप जनतेला विनंती करतो की,
ह्या वेळेस मनसेला निवडून देऊ.
एक संधी मनसेला..
महाराष्ट्राची अस्मिता जपणारा एकच पक्ष आहे..
❤❤❤ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच विकासासाठी आणी हिन्दुत्वासाठी एकदा
Dinkar anna nashik fix
💯 Comeback honar ahet 15 te 20 Aamdar
मनसेच्या यावेळी १०-१२ जागा जिंकून येण्याची शक्यता दिसते.
राज साहेबांनी ही निवडनूक स्वबळावर लढवली याचे मी कैतुक करतो त्यांचे बहुसंख्य आमदार निवडून येतील यात काही शंका नाही
एक संधी ध्या mns ❤
वार फिरलय यंदा मनसे ठरलय...🚩🚩🚂🚂
येतील हे नक्की
Raj Saheb should have contested from rural marathwada or vidarbha, it would have created the great impac
Yes
विश्लेषण नंतर द्या पहिलं संभाजीनगर लिहा, 🚩