गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 2024 - भारतीय बौद्ध महासभा दर्यापूर, जिल्हा अमरावती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दर्यापूर द्वारा दरवर्षी 10 वी व 12 वी मध्ये प्राविण्य गुण मिळविणाऱ्या, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येत असतो.
    2024 मध्ये आयोजित या सत्कार सोहळ्यातील काही प्रसंग आपल्या समोर प्रदर्शित करीत आहोत...

Комментарии • 1