जस मराठा जाती मध्ये उत्तर भारतीय लोक आहेत तस दक्षिण भारतातील लोक मराठा जातींमध्ये आहेत का? हे स्पष्ट करावे. कारण काही आडनावे उत्तर भारतीयां सारखी आहेत तसी दक्षिण भारतातील ही असली पाहिजे.
राजे मराठे होते की राजपूत यावर प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते.. पण महत्त्वाचे हे की राजे होते म्हणून आज आमची ओळख हिंदू म्हणून कायम आहे हे महत्त्वाचे.. ! बाकी वोकड्यांचे जळायचे ते जळू दे!!
छत्रपती शिवाजी महाराज मुल मराठा वंश के ही थे मराठा होने का प्रमाण gagabhatt के भाई कृष्णाजी अनंत भट सभासद बखर मे लिखते है की गागाभट्ट महाराज को बोलते हैं की "मऱ्हाठा राजा छत्रपती व्हावा" मतलब "मराठा राजा छत्रपती होंगे" अब गागाभट्ट तो विद्वान थे महाराष्ट्र के पैठण के थे जो काशी मे रहते थे उन्होंने खुद महाराज को मराठा बोला हैं ना की राजपूत क्यूँ की सज्जन सिंह से छत्रपती शिवाजी महाराज तक 296 साल मे 19 पिढीया कूच इतिहासकारोने घुसाई हैं जिनका इतिहास ही नहीं हैं हमे भोसले कुल का इतिहास छत्रपती शिवाजी महाराज के परदादा मालोजी भोसले तक और उनके पिता बाबाजी भोसले जिन्हे महाराष्ट्र मे एक प्रदेश की मुकादमी थी जिस्का प्रमाण 1520 तक ही मिलता हैं यांनी और मुकादमी ये मराठी शब्द हैं मतलब सिर्फ 1334 से लेकर 1520 तक 185 साल मे 15 पिढीया कैसे आयी सब घुसादी गयी ये तो biological भी संभव नहीं हैं तो क्या 11-12 साल मे वंशज जन्म लेते थे क्या कूच भी आज 370 साल मे छत्रपती शिवाजी महाराज की सिर्फ 13 पिढीया हैं तो 185 साल मे सज्जन्सिंह के 15 पीढीया कैसे हो सक्ती हैं जब की 1520 से 1630 तक 110 साल मे चार पिढीया हैं अब इतना ही नहीं जो तमिळनाडू का तंजावर का मराठा साम्राज्य था जो 1674 मे स्थापित हुआ 1890 तक 216 साल मे सिर्फ 8 पिढीया हुई हैं यांनी चित्तोड की ये वंशवेल गलत हैं और रही बात चित्तोड वंश की तो इंद्रजीत सावंत, आ.हा. साळुंखे, नामदेवराव जाधव,विश्वास पाटील इन्की लिखि किताबो मे स्पष्ट हैं की छत्रपती शिवाजी महाराज मराठा वंश के ही थे लेकीन जो गलत इतिहास हैं वही फैलाया गया और अभी भी कूच लोग ये मानते हैं
Tumchya bolnya varun aase aale ki ch shivaji maraj he sisodiya vanshaj che rajput hote pan kalantarane te marathi bhashit pradeshat janmale tyamude tyani maratha samrajya ubharle. He jau dya apan sarva hindu ahot yacha abhiman ahe apan sarva ek ahot
तुम्ही म्हणता तशी एक विचारधारा आहे. पण मी दिलेले संदर्भ समकालीन आहेत. राजाभिषेकासाठी हा खटाटोप असता तर शहाजी राजांसाठी रचलेल्या काव्यात त्यांचे पुर्वज शिसोदिया वंशाचे होते हे सांगायची गरज नव्हती.
अगदी बरो्बर. महाराणा प्रताप हे गुज्जर क्षत्रिय होते असे mp चे गुज्जर म्हणतात. राजपूत यांनी प्रत्येक शक्तिशाली इथिहासिक राजे राजपूत यांच्या वंशाचे आहे हे prapoganda करतात.
ना तो छत्रपती शिवाजी महाराज राजपूत थे और नाही वो सिसोदिया थे और कोई मराठा राजपूत नहीं हैं और कोई राजपूत मराठा नहीं हैं सातारा मे कोई शाखा सिसोदिया की नहीं हैं खुद छत्रपती शिवाजी महाराज ने उनके केहणें पर लिखी गयी श्री शिवभारत ग्रंथ मे कहा हैं की उनका कुल मराठा हैं जो मुल रूप से दक्षिण भारत यांनी के महाराष्ट्र का हैंछत्रपती शिवाजी महाराज ने 1677 मे मालोजी घोरपडे को लिखे पत्र मे हम मराठा हैं ऐसे नमूद किया हैं राजाराम महाराज ने भी अपने पत्र मे कहा हैं और तंजावर मे भी इस बात के सबूत हैं व्यंकोजी राजे भोसले ने लीखी हुईं किताब तंजावर के भोसले मे वो खुद को मराठा बोलते हैं यही नहीं सभासद बखर मे कृष्णा अनंतजी ने लिखा हैं की गागाभट्ट महाराज को बोलते हैं की "मऱ्हाठा राजा छत्रपती व्हावा" मतलब "मराठा राजा छत्रपती होंगे" अब गागाभट्ट तो विद्वान थे महाराष्ट्र के पैठण के थे जो काशी मे रहते थे उन्होंने खुद महाराज को मराठा बोला हैं ना की राजपूत अब बात रही सिसोदिया की तो वो सिसोदे हैं जैसे मराठा शिंदे सिंधिया बने वेसे राजपूत ग्रंथ राजकुलाख्यान मे सिसोदिया के मुल कुल का उल्लेख भी हैं जो महाराष्ट्र के पैठण के हैं राजपुताना का इतिहास राजा जसवंत सिंह के दिवाण थे उन्होंने भी राजपूत के छत्तीस कुल कांहा से हैं ये बताया हैं मराठा के एक दो कुल ही राजस्थान मे बसे हैं जैसे राजपूत के एक दो कुल महाराष्ट्र मे मराठा ये कुल बोहोत सालों से महाराष्ट्र और दक्षिण भारत में बसा हुआ हैं जो इ. स. 700 पेहले कुणबी मराठा नाम से जाणे जाते थे मराठा राजघराणे सातवाहन के समय से हैं लेकीन उस समय प्राकृत मराठी बोली लिखि जाती थी इस कारण बोहोत चीजे समझने मे दर लगी जेरेमी ब्लॅक जो की ब्रिटिश इतिहास कार थे, रिचर्ड ऍटन, जे. वी. फेरारिया, अंथरोप्रोलोजिस्ट थे उन्होंने भी रिसर्च करके ये साबित किया हैं की मराठा के 96 कुल मुल दक्षिण भारत के यांनी नर्मदा नदी के नीचे के हैं जिन्मे भोसले कुल भी हैं महाराष्ट्र पुरातत्त्वीय विभागने, इतिहास कार और संशोधक नामदेवराव जाधव, इंद्रजीत सावंत, नरहरी पुरुळकर, नीरज साळुंखे इन सभिने भी proof के साथ सिद्ध किया हैं की छत्रपती शिवाजी महाराज और उनके पूर्वज मराठा ही थे
Chutiye, Maratha Rajput ek hi hai.... Dono ka Blood DNA test kar ke dekh... Teri History Nahi, Hamari Science Proof karegi ki Maratha Aur Rajput Ek hi Vansh ke hai.
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग ,हे वाक्य राष्ट्रगीता मध्ये प्रदेश या अर्थी आलेले आहे . मग येथे मराठा ही जात की ,त्या प्रदेशांत राहणाऱ्याना मराठा म्हणत ,या शंकेचे कृपया निरसन करा.
काही संज्ञा या कालानुरूप बदलत जातात. आपल्या राष्ट्रगीतात 'मराठा' संज्ञा समस्त मराठी माणसांना उद्देशूटनं वापरलेली आहे, तर शिवाजी महाराजांच्या काळात जात म्हणून 'मराठा' यांना वेगळी ओळख असली तरी मुघल आणि इतर कागदपत्रांमध्ये 'मराठा' किंवा 'मरहट्टा' या संज्ञा अश्या लोकांसाठी वापरल्या जात असत (मग ते कोणत्याही जातीचे असोत) जे भगव्या ध्वजाखाली आणि शिवरायांच्या स्वराज्यासाठी आणि पुढे त्या स्वराज्याचं जेव्हा साम्राज्य झालं त्या साम्राज्यासाठी साठी लढत असत. इंग्रजसुद्धा आपलं राज्य स्थापन करण्यापूर्वी छत्रपती, पेशवे आणि त्यांच्या मराठा सरदारांना एकत्रीतरित्या 'मराठा' अथवा 'मरहट्टा' म्हणूनच संबोधत असत.
@@historyofthemarathas मराठी बोलणाऱ्या ना ब्रिटीशपूर्व काळात मराठा म्हणले जात असे। ब्रिटिशांनी नोंदणी करताना केव्हल जमीनदार लोकांना मराठा केले, बाकी पूर्वी धनगर मराठा, माळी मराठा, कुंभार मराठा, ब्राह्माण मराठा या सर्वच मराठा म्हणवले जात असे। आम्ही मराठा म्हणजे मूळ कुणबी जातीचे आहोत। आज ही कुणबी व मराठा मध्ये लग्न होतात।
अगदी मनातलं बोललास भावा. महाराजांसारखा माणूस जातीपातींच्या पलीकडे आहे हेच बरोबर. पण कोणी त्यांना राजपूत ठरवून क्रेडीट घ्यायला लागलं की ते मनाला पटत नाही. म्हणून हा खटाटोप.
मी आता पर्यंत इतकं छान विश्लेषण कधीही ऐकले नाही.
अतिशय किचकट विषय अतिशय समर्पक रित्या मांडला.
जस मराठा जाती मध्ये उत्तर भारतीय लोक आहेत तस दक्षिण भारतातील लोक मराठा जातींमध्ये आहेत का? हे स्पष्ट करावे. कारण काही आडनावे उत्तर भारतीयां सारखी आहेत तसी दक्षिण भारतातील ही असली पाहिजे.
महाराजांचे सैनिकी व्यवस्थापण आणी पोषाख यावर माहिती भेटेल का?
प्लॅनमध्ये आहे.
Sir tumhi chhan Mahiti sangtat Ani tumi South African Cricketer quinton de kock sarkhe distat.
राजे मराठे होते की राजपूत यावर प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते.. पण महत्त्वाचे हे की राजे होते म्हणून आज आमची ओळख हिंदू म्हणून कायम आहे हे महत्त्वाचे.. ! बाकी वोकड्यांचे जळायचे ते जळू दे!!
१००% सहमत. मी फक्त ऐतिहासिक संदर्भ देऊन सत्य काय आहे हे सांगायचा प्रयत्न केला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाच होते 👑मराठा👑 मराठा👑 मराठा👑 मराठा👑 मराठा👑 जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩
Nice logic & Analysis 👌
Good one 👏
धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज मुल मराठा वंश के ही थे मराठा होने का प्रमाण gagabhatt के भाई कृष्णाजी अनंत भट सभासद बखर मे लिखते है की गागाभट्ट महाराज को बोलते हैं की "मऱ्हाठा राजा छत्रपती व्हावा" मतलब "मराठा राजा छत्रपती होंगे" अब गागाभट्ट तो विद्वान थे महाराष्ट्र के पैठण के थे जो काशी मे रहते थे उन्होंने खुद महाराज को मराठा बोला हैं ना की राजपूत क्यूँ की सज्जन सिंह से छत्रपती शिवाजी महाराज तक 296 साल मे 19 पिढीया कूच इतिहासकारोने घुसाई हैं जिनका इतिहास ही नहीं हैं हमे भोसले कुल का इतिहास छत्रपती शिवाजी महाराज के परदादा मालोजी भोसले तक और उनके पिता बाबाजी भोसले जिन्हे महाराष्ट्र मे एक प्रदेश की मुकादमी थी जिस्का प्रमाण 1520 तक ही मिलता हैं यांनी और मुकादमी ये मराठी शब्द हैं मतलब सिर्फ 1334 से लेकर 1520 तक 185 साल मे 15 पिढीया कैसे आयी सब घुसादी गयी ये तो biological भी संभव नहीं हैं तो क्या 11-12 साल मे वंशज जन्म लेते थे क्या कूच भी आज 370 साल मे छत्रपती शिवाजी महाराज की सिर्फ 13 पिढीया हैं तो 185 साल मे सज्जन्सिंह के 15 पीढीया कैसे हो सक्ती हैं जब की 1520 से 1630 तक 110 साल मे चार पिढीया हैं अब इतना ही नहीं जो तमिळनाडू का तंजावर का मराठा साम्राज्य था जो 1674 मे स्थापित हुआ 1890 तक 216 साल मे सिर्फ 8 पिढीया हुई हैं यांनी चित्तोड की ये वंशवेल गलत हैं और रही बात चित्तोड वंश की तो इंद्रजीत सावंत, आ.हा. साळुंखे, नामदेवराव जाधव,विश्वास पाटील इन्की लिखि किताबो मे स्पष्ट हैं की छत्रपती शिवाजी महाराज मराठा वंश के ही थे लेकीन जो गलत इतिहास हैं वही फैलाया गया और अभी भी कूच लोग ये मानते हैं
बिलकुल सही कहा भाई
खुप छान आणि सखोल माहिती👍
धन्यवाद 🙏🏼
ह्याचा अर्थ माता तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी नाही शिवाजी महाराजांची कुलदेवता आणि कुलदेवी राजस्थान राज्यामध्ये आहे.
Jasa Bharatat rahnare bharatiya rajashthan mdhle rajasthani gujarat mdhle gujrati bangal mdhle bangali aasam mdhle aasami tsch maharashtra mdhle marathi mhnje maratha..
Tevha Maharashtra mdhye rahnare kontyahi jatiche aso swatala maratha mhnat..
शिवाजी महाराजांचे कार्य पहायचे सोडून ते राजपूत होते की मराठा यावर वितंडवाद घालणे केवळ मूर्खपणा आहे.
१००% सहमत पण काही लोकांना सवय असते.
Tumchya bolnya varun aase aale ki ch shivaji maraj he sisodiya vanshaj che rajput hote pan kalantarane te marathi bhashit pradeshat janmale tyamude tyani maratha samrajya ubharle. He jau dya apan sarva hindu ahot yacha abhiman ahe apan sarva ek ahot
Nice information
Maharaj yanche gharane Bhosale mhanje Hoysala dakshinetil raje hoy, ase watate, rajpoot yanchyashi nate he rajyabhishekat wigna ghalnaare kahi samaj kantak hote mhanun rajputi nal jodli geli asa majha samaj ahe.
तुम्ही म्हणता तशी एक विचारधारा आहे. पण मी दिलेले संदर्भ समकालीन आहेत. राजाभिषेकासाठी हा खटाटोप असता तर शहाजी राजांसाठी रचलेल्या काव्यात त्यांचे पुर्वज शिसोदिया वंशाचे होते हे सांगायची गरज नव्हती.
अगदी बरो्बर.
महाराणा प्रताप हे गुज्जर क्षत्रिय होते असे mp चे गुज्जर म्हणतात. राजपूत यांनी प्रत्येक शक्तिशाली इथिहासिक राजे राजपूत यांच्या वंशाचे आहे हे prapoganda करतात.
@@ModernRamayan-dx4yd अगदीच सहमत.
महाराज मराठा होते. ते राजपूत नव्हते.
व्हिडीओ पूर्ण पहावा. तेच सांगितलय.
As per court Maratha is identity and not a community/caste... Hya var ek video karu shakal ka ?
मी ऐतिहासिक संदर्भांचं खरं तर वाचन आणि अभ्यास करतो, लिगॅलिटीबद्दल फारसं ज्ञान मला नाही, पण कन्टेन्ट मिळाला तर नक्की करेन विडिओ.
Maratha is caste as per government
ना तो छत्रपती शिवाजी महाराज राजपूत थे और नाही वो सिसोदिया थे और कोई मराठा राजपूत नहीं हैं और कोई राजपूत मराठा नहीं हैं सातारा मे कोई शाखा सिसोदिया की नहीं हैं खुद छत्रपती शिवाजी महाराज ने उनके केहणें पर लिखी गयी श्री शिवभारत ग्रंथ मे कहा हैं की उनका कुल मराठा हैं जो मुल रूप से दक्षिण भारत यांनी के महाराष्ट्र का हैंछत्रपती शिवाजी महाराज ने 1677 मे मालोजी घोरपडे को लिखे पत्र मे हम मराठा हैं ऐसे नमूद किया हैं राजाराम महाराज ने भी अपने पत्र मे कहा हैं और तंजावर मे भी इस बात के सबूत हैं व्यंकोजी राजे भोसले ने लीखी हुईं किताब तंजावर के भोसले मे वो खुद को मराठा बोलते हैं यही नहीं सभासद बखर मे कृष्णा अनंतजी ने लिखा हैं की गागाभट्ट महाराज को बोलते हैं की "मऱ्हाठा राजा छत्रपती व्हावा" मतलब "मराठा राजा छत्रपती होंगे" अब गागाभट्ट तो विद्वान थे महाराष्ट्र के पैठण के थे जो काशी मे रहते थे उन्होंने खुद महाराज को मराठा बोला हैं ना की राजपूत अब बात रही सिसोदिया की तो वो सिसोदे हैं जैसे मराठा शिंदे सिंधिया बने वेसे राजपूत ग्रंथ राजकुलाख्यान मे सिसोदिया के मुल कुल का उल्लेख भी हैं जो महाराष्ट्र के पैठण के हैं राजपुताना का इतिहास
राजा जसवंत सिंह के दिवाण थे उन्होंने भी राजपूत के छत्तीस कुल कांहा से हैं ये बताया हैं मराठा के एक दो कुल ही राजस्थान मे बसे हैं जैसे राजपूत के एक दो कुल महाराष्ट्र मे मराठा ये कुल बोहोत सालों से महाराष्ट्र और दक्षिण भारत में बसा हुआ हैं जो इ. स. 700 पेहले कुणबी मराठा नाम से जाणे जाते थे मराठा राजघराणे सातवाहन के समय से हैं लेकीन उस समय प्राकृत मराठी बोली लिखि जाती थी इस कारण बोहोत चीजे समझने मे दर लगी
जेरेमी ब्लॅक जो की ब्रिटिश इतिहास कार थे, रिचर्ड ऍटन, जे. वी. फेरारिया, अंथरोप्रोलोजिस्ट थे उन्होंने भी रिसर्च करके ये साबित किया हैं की मराठा के 96 कुल मुल दक्षिण भारत के यांनी नर्मदा नदी के नीचे के हैं जिन्मे भोसले कुल भी हैं महाराष्ट्र पुरातत्त्वीय विभागने, इतिहास कार और संशोधक नामदेवराव जाधव, इंद्रजीत सावंत, नरहरी पुरुळकर, नीरज साळुंखे इन सभिने भी proof के साथ सिद्ध किया हैं की छत्रपती शिवाजी महाराज और उनके पूर्वज मराठा ही थे
Chutiye, Maratha Rajput ek hi hai.... Dono ka Blood DNA test kar ke dekh... Teri History Nahi, Hamari Science Proof karegi ki Maratha Aur Rajput Ek hi Vansh ke hai.
सत्य इतिहास ये हैं के राजे थे इसलीये आज भी हमारी पहचान हिंदु है.. यही सबसे बडी सत्य कथा हैं..!
Mnje itar maratha gharani sudha rajput wansha chi hoti ki kunabi ? Ani 96 kuli maratha sudha rajput ahet ka?
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग ,हे वाक्य राष्ट्रगीता मध्ये प्रदेश या अर्थी आलेले आहे .
मग येथे मराठा ही जात की ,त्या प्रदेशांत राहणाऱ्याना मराठा म्हणत ,या शंकेचे कृपया निरसन करा.
काही संज्ञा या कालानुरूप बदलत जातात. आपल्या राष्ट्रगीतात 'मराठा' संज्ञा समस्त मराठी माणसांना उद्देशूटनं वापरलेली आहे, तर शिवाजी महाराजांच्या काळात जात म्हणून 'मराठा' यांना वेगळी ओळख असली तरी मुघल आणि इतर कागदपत्रांमध्ये 'मराठा' किंवा 'मरहट्टा' या संज्ञा अश्या लोकांसाठी वापरल्या जात असत (मग ते कोणत्याही जातीचे असोत) जे भगव्या ध्वजाखाली आणि शिवरायांच्या स्वराज्यासाठी आणि पुढे त्या स्वराज्याचं जेव्हा साम्राज्य झालं त्या साम्राज्यासाठी साठी लढत असत. इंग्रजसुद्धा आपलं राज्य स्थापन करण्यापूर्वी छत्रपती, पेशवे आणि त्यांच्या मराठा सरदारांना एकत्रीतरित्या 'मराठा' अथवा 'मरहट्टा' म्हणूनच संबोधत असत.
@@historyofthemarathasएकंदरीत महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मराठा संबोधतात😊
@@santoshmane1025 अगदी बरोबर
सहमत❤@@historyofthemarathas
@@historyofthemarathas मराठी बोलणाऱ्या ना ब्रिटीशपूर्व काळात मराठा म्हणले जात असे। ब्रिटिशांनी नोंदणी करताना केव्हल जमीनदार लोकांना मराठा केले, बाकी पूर्वी धनगर मराठा, माळी मराठा, कुंभार मराठा, ब्राह्माण मराठा या सर्वच मराठा म्हणवले जात असे। आम्ही मराठा म्हणजे मूळ कुणबी जातीचे आहोत। आज ही कुणबी व मराठा मध्ये लग्न होतात।
Kahich purava na deta bashfal badbad. Maratha. Fakat maratha.
ऐतिहासिक संदर्भ कळत नसतील मराठीत सांगितलेले तर आधि मराठी शिका. मग ऐतिहासिक संदर्भ म्हणजे काय ते शिका. मग कमेंट करा. 🙏🏼
फार सुंदर बोलतोस भावा .
महाराज अवतार पुरुष होते . त्यांची जात पहायची नसते .
साऱ्या महाराष्ट्राचा तो कायमच राजा आहे आणि असेल.
अगदी मनातलं बोललास भावा. महाराजांसारखा माणूस जातीपातींच्या पलीकडे आहे हेच बरोबर. पण कोणी त्यांना राजपूत ठरवून क्रेडीट घ्यायला लागलं की ते मनाला पटत नाही. म्हणून हा खटाटोप.