सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम संघाची ठेक्यावरची लेझीम...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024
  • #थोरला_मंगळवेढा #Solapur #yesnewsmarathi
    थोरला मंगळवेढा :विसर्जन मिरवणुकीत लेझीमचा ठेका अन् सामाजिक संदेश
    • थोरला मंगळवेढा :विसर्ज...
    सोलापूर - गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे त्यामुळे प्रत्येक मंडळात गणेश आगमनाची तयारी सुरू झाली आहे. विविध गणेश मंडळाच्या लेझिम, झांज आदींचा सराव जोमाने सुरू आहे. सोलापुरातील चौपाडमधील थोरला मंगळवेढा तालीम गणेश मंडळाची लेझीम मिरवणूक दरवर्षी आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. का लेझिम सराव पाहण्यासाठी दररोज गर्दी होत आहे.
    रविवारी सायंकाळी अक्कलकोट संस्थानचे जन्मेजय राजे भोसले, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गुरूशांत धुत्तरगावकर, सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी, येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, सकल मराठा संघाचे माऊली पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, संतोष पवार, सुरशे फलमारी, शाम जाधव, बशीर शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंडळाचे अमोल शिंदे, प्रताप चव्हाण आदींनी उपस्थितांचे फेटा बांधून स्वागत केले. पहा या मंडळाची ठेक्यावरची ही जोशपुर्ण लेझिम...

Комментарии • 294

  • @abhaybhosale5712
    @abhaybhosale5712 5 лет назад +50

    कसला गरबा खेळताय लेकानो.....ह्याला म्हणत्यात वाघराचा खेऴ.......ह्यात जे हाय ते कशात नाय.....अभीमान आहे भावांनो तुमचा.....लय बद्ध....शिस्तीत...कडक

  • @sadanandpatil9115
    @sadanandpatil9115 5 лет назад +23

    ￰मनोरंजनातून शारिरीक व्यायामाचे उत्तम उदाहरण म्हणजे लेझीम खेळणे.......ही कला आपण जोपासलीत त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद ....!!!!God bless you all. ...!!!!

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 6 лет назад +32

    सुरेख,सुंदर लयबद्ध पदन्यास. ठसठशित संगीताचा ताल. लेझिम पहाताना मन चिंब तरूणाईत भिजून जाते. वयाच्या मर्यादा ओलांडून पाऊले ठेक्यात रमून गेली. लेझिम नृत्य दिग्दर्शकाने अप्रतिम कामगिरी केली आहे. सर्व नर्तक छान नाचले. धन्यवाद. असे सुरेख क्षण टिपत रहा.

  • @milindholankar3102
    @milindholankar3102 3 года назад +7

    लेझीम बरोबरच शूटिंग आणि एडिटिंग पण अप्रतिम !!!
    मजा आली ! अभिनंदन 👌

  • @ganpatkadam8511
    @ganpatkadam8511 5 лет назад +7

    लेझीम ... मस्त खरच कीती छान दिवस होते ते..

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 6 лет назад +45

    छानच, मराठी मातीतील हा पार॔पारीक खेळ लोक विसरत चाललेत.पण हा व्हिडिओ पाहून खुप आनंद झाला. खुप खुप शुभेच्छा.तुम्ही हि कला टिकवून ठेवलीत.अभिनंदन. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @nishuorharrychannel6373
    @nishuorharrychannel6373 3 года назад +6

    बहुत सुंदर है जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @bhavlalraysing9804
    @bhavlalraysing9804 Год назад +2

    मी खानदेश चा आहे. परंतु मला लेझीम विषयी फार आदर आहे. खरी महाराष्ट्र ची ओळख आहे जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @rohitjadhav9655
    @rohitjadhav9655 6 лет назад +71

    खरच यार आपली जुनी परंपरा आपण विसरत चाललो डोळयात पाणी आलं लेजिमचा खेळ बगून ग्रेट यार

    • @मयुरपवार-थ7म
      @मयुरपवार-थ7म 4 года назад +5

      आम्ही सोलापूर कर नाही वीसरलो अजुन.इथे d.j पेक्षा 90% लेझिम खेळली जाते

  • @bapukurund739
    @bapukurund739 5 лет назад +15

    डोळ्याचे पारणे फिटले. धन्यवाद 🙏.

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 4 года назад +1

    खरोखरच छान उपक्रम हाती घेतलाय तुम्ही सोलापूरकर माझा तुम्हाला संच्ये दिलसे सलाम

  • @abhisheksarade6662
    @abhisheksarade6662 5 лет назад +1

    खुपच छान खुप आनंद झाला पाहुन

  • @shreedharbhide2702
    @shreedharbhide2702 4 года назад +3

    किती सुंदर
    मी १९६८ - ६९ मध्ये कराड येथे इंजिनिअरींग काँलेजच्या गणपती मिरवणूकीत लेझीम खेळलो होतो
    माझे बरोबर मोहन मराठे होते
    आम्ही रत्नागिरी Patwardhan High school चे students आहोत

  • @mohantayade2117
    @mohantayade2117 6 лет назад +2

    आज frist time लेझीम बघितला. मी तर fan झालो लेझीम चा thanks भावा

    • @atishmule7310
      @atishmule7310 5 лет назад

      Bhava ekda khelun tr bag... Baki sagle dance visarshil....yed lavte solaprchi lezim

  • @PradnyaDnyanYog
    @PradnyaDnyanYog 6 лет назад +7

    एकदम मधुरं मधुरं, माझे सगळेच भाऊ खूप छान. बघूनच एनर्जी आली आम्हाला, जेबात, छान छान छान,,,,,

  • @vaishnavikadam4213
    @vaishnavikadam4213 5 лет назад +12

    SOLAPUR WALE EKDAM 💥💥
    ZAKKAS💥💥
    GOOD TIMING 🌝🌝

  • @shashanksawant3094
    @shashanksawant3094 3 года назад

    Ekdum assal.... Sunder

  • @prathmeshwagh4827
    @prathmeshwagh4827 5 дней назад

    अतिशय उत्कृष्ठ सलाम तुम्हाला

  • @nandkishordhoble511
    @nandkishordhoble511 4 года назад +1

    खूप सुंदर, जय हिंद जय महाराष्ट्र

  • @prasadprabhakar1132
    @prasadprabhakar1132 6 лет назад +9

    My Solapur. Lezim is the game of REAL MEN (मर्द गडी).

  • @ravindrashegure9150
    @ravindrashegure9150 4 года назад

    ग्रेट यार जबरदस्त सुपर

  • @दत्तगूरूमाऊली

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @श्रीशक्तिद्वार

    जय जगदंब आगे आगे जालिंदर जागे 🌿🌿🌿 बाळा तुझे कल्याण होवो सुखी रहा आयुष्मान भव यशवंत किर्तीवंत नितीवंत ज्ञानवंत लक्ष्मीवंत हो शुभाशिर्वाद 🌹🌹🌹🔯🔯🔯🔯🔯

  • @bharatmandlik2863
    @bharatmandlik2863 2 года назад

    अतिशय सुंदर👍👍👍

  • @anilrajput9605
    @anilrajput9605 4 года назад +2

    केसरी कलरचा टिशर्ट असलेला युवक व त्यांच्या मगिल युवक हे फारच सुंदर खेळता

    • @FluteByAG
      @FluteByAG Год назад

      त्यांच्या सर्व कसरती एकाच वेळेवर होत आहेत त्यामुळे अचूक पाऊल पडत आहेत

  • @bapusothite4211
    @bapusothite4211 5 лет назад +2

    अप्रतिम ठेका ।। एकदम सुंदर पायाचा ठेका

  • @shatrughnapatil9629
    @shatrughnapatil9629 4 года назад +1

    Excellent जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @rohitkalyani2999
    @rohitkalyani2999 3 года назад +1

    Khoopach chhan aahe

  • @RudraDanceAcadMurudDistLatur
    @RudraDanceAcadMurudDistLatur 3 года назад +1

    So Fhentyastic Lezhim pathak ... I like group 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐 Nice

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 4 года назад +1

    Va Solapurkar, great all are

  • @vishnubharati.verybeautifu8642
    @vishnubharati.verybeautifu8642 4 года назад +1

    छाध खुपच छान! अभिनंदन😘💐अभिमान😘💐✌😊

  • @bandupatil7523
    @bandupatil7523 3 года назад

    एकच नंबर आहे

  • @sanyo7475
    @sanyo7475 5 лет назад +4

    Boss really this is excise for brain and body for everyone.. nice video

  • @avaneeshkulkarni04
    @avaneeshkulkarni04 3 года назад +3

    Amazing combination of Maharashtrian and Rajasthani music.
    The dance is also amazing!!🔥🔥

  • @sanjaydeepak9038
    @sanjaydeepak9038 5 лет назад

    सोलापूरकराचा नाद खुळा वा लयच भारी सुपर

  • @श्रीशक्तिद्वार

    जय जगदंब अलख निरंजन बेटा सुखी आणि समृध्द रहा तथास्तु आदेश 🌹🌹🌹

  • @gopalgawade1475
    @gopalgawade1475 5 лет назад

    खुपच छान मनमुराद आनंद घेण्यासारख

  • @sunilpatil7846
    @sunilpatil7846 Год назад

    Excellent 👌👍👍

  • @santoshsawant6413
    @santoshsawant6413 4 года назад

    जबरदस्त नाद खुळा

  • @ankushvhankhande4857
    @ankushvhankhande4857 2 года назад

    नाद खुळा भाऊ

  • @shivramsonawane1205
    @shivramsonawane1205 Год назад

    जोरदार पहिलवान🎉वारे घुमकं 🎉लय भारी🎉

  • @hemantchaudhari1075
    @hemantchaudhari1075 4 года назад

    उत्कृष्ट

  • @vinodkandekar5039
    @vinodkandekar5039 4 года назад +1

    Mast babanoooo

  • @sudhakargundla1343
    @sudhakargundla1343 4 года назад +2

    Pride of Solapur

  • @shilpapatil5053
    @shilpapatil5053 6 лет назад +12

    Great yarrr
    Tumchya pudhe DJ fika aahe
    Keep it up

  • @ASHWINI-wh1mp
    @ASHWINI-wh1mp 4 года назад

    Kharch khup mast👍🏻👍🏻👍🏻👍🏻 paraparik poshakh dhoti kurta asta tr ajun bhari vatl ast

  • @sandipnikam7451
    @sandipnikam7451 4 года назад +1

    जय महाराष्ट्र

  • @mahadevnakure1904
    @mahadevnakure1904 4 года назад

    Very nice and beautiful dance

  • @pratapshelar1384
    @pratapshelar1384 4 года назад

    आदर्शवत आहे आजच्या पिढीला खरेच गरजेचे आहे.

  • @shridharnade
    @shridharnade Год назад

    खतरनाक सगळ्यात समोर नगरसेवक साहेब अमोल दादा❤❤❤❤❤

  • @AK-to3ki
    @AK-to3ki 3 года назад

    एक नंबर 👌👌

  • @navnitrokade7931
    @navnitrokade7931 4 года назад

    खुप सुन्दर

  • @anilkhilare3235
    @anilkhilare3235 4 года назад

    खुप छान मस्त नांद खुळा

  • @renukasanke7202
    @renukasanke7202 6 лет назад +3

    Kadak bhavano zhakas........lay bhari 😘 😘

  • @ravidavekar4084
    @ravidavekar4084 3 года назад

    एकच शब्द .....जबरदस्त👌

  • @prakashbodkhe7162
    @prakashbodkhe7162 5 лет назад +2

    Mast bhau Jay shivray ⛺⛳⛳

  • @amarsingpatil9611
    @amarsingpatil9611 4 года назад

    अप्रतिम

  • @harshalmulla6028
    @harshalmulla6028 4 года назад +1

    खतरनाक

  • @kichenmaster6998
    @kichenmaster6998 4 года назад +1

    Kadak.....lai bhari

  • @nanasangvekar6434
    @nanasangvekar6434 5 лет назад

    वा भारीच नाद खुळा परफॉर्मस

  • @happymafiagamerz7515
    @happymafiagamerz7515 2 года назад

    Very nice

  • @rayteshshinde5556
    @rayteshshinde5556 5 лет назад

    एकदम खमकी👌👌👌👌👌👍👍👌

  • @ramprasadpatilkhupsunder9357
    @ramprasadpatilkhupsunder9357 4 года назад

    vvaa yaar khupch anand zala mala lezim khedayla khup avdt khupch cchan

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 4 года назад

    खुपच छान

  • @irfandatrange2884
    @irfandatrange2884 5 лет назад

    एक नंबर भावा नो लेझिम

  • @user376q4
    @user376q4 5 лет назад

    खूप छान वाटले

  • @shwetamaske2861
    @shwetamaske2861 6 лет назад +8

    Old is always gold

  • @rekhabajabalkar9073
    @rekhabajabalkar9073 Год назад

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @dineshkhandarkar7457
    @dineshkhandarkar7457 6 лет назад +1

    श्री गणपती बाप्पा मोरया भावांनो खूप खूप छान एक नंबर

  • @sanketaher9811
    @sanketaher9811 4 года назад

    Ekch number bhailog

  • @appanimbalkar9555
    @appanimbalkar9555 6 лет назад

    ऐकच नबंर भावानों,.

  • @harishchandrajadhav8642
    @harishchandrajadhav8642 3 года назад

    मस्त

  • @kiranparalkar9849
    @kiranparalkar9849 4 года назад +1

    Miss u nice talm lazim bapu saheb

  • @jitendraborse8503
    @jitendraborse8503 6 лет назад

    आपल्याला खूप खूप आवडले लेझीम बघुन मन तृप्त झाले जुन ते सोन

  • @RahulShinde-hp2uo
    @RahulShinde-hp2uo 4 года назад

    मस्त☝ 👌👌👌👌

  • @yogeshmardikar2827
    @yogeshmardikar2827 4 года назад

    थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव व लेझीम साठी नवीन ड्रेस. रोज रात्री लेझीम चा सराव. रोजची आरती लै भारी धामधूम असायची.
    आमचे बालपणी चे व वर्गमित्र श्री अमोल शिंदे मी त्यांच्या शेजारी गल्लीत राहिलो आहेस . गोट्या पतंग कोया विट्टिदांडु हे खेळ सुध्दा आम्ही खेळलो आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
    सोलापूर सोडून ह्या गोष्टी खूप मिस करतो आहे
    गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया

  • @swapnilwankhade8930
    @swapnilwankhade8930 5 лет назад +1

    लय भारी भाऊ,👍👍👍

  • @manikpatil9603
    @manikpatil9603 5 лет назад +1

    Thank you,Thank you,Thank you

  • @shahajijagadale3363
    @shahajijagadale3363 2 года назад

    खुप मस्त आहे

  • @sudamsawant5052
    @sudamsawant5052 5 лет назад

    एक नंबर मित्रानों

  • @mahebubpathan2083
    @mahebubpathan2083 4 года назад

    लय भारी

  • @vikrantsawant7344
    @vikrantsawant7344 4 года назад

    Lovely grup dans

  • @prathmeshwagh4827
    @prathmeshwagh4827 5 дней назад

    Ek no.bhavano

  • @sandipkanase8009
    @sandipkanase8009 6 лет назад +1

    Khup chaan

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 4 года назад

    जय गणेश

  • @apurvakavilkar2066
    @apurvakavilkar2066 Год назад

    किती छान

  • @bharatpatil3939
    @bharatpatil3939 4 года назад

    कशाला लागतोय डॉल्बी... 1 no

  • @vinayakzanjad1534
    @vinayakzanjad1534 4 года назад +2

    Jai bhavani

  • @vinodgadiwan2306
    @vinodgadiwan2306 6 лет назад

    किती छान लेहजीम

  • @shreyashedits5224
    @shreyashedits5224 2 месяца назад

    सागर भैया 🔥 मस्त खेळ 👍🏻

  • @nandad.19
    @nandad.19 Год назад

    लय भारी राव 😅❤❤❤❤

  • @kisanalat3642
    @kisanalat3642 3 года назад

    खुप छान

  • @tejalshinde9299
    @tejalshinde9299 5 лет назад

    भारी ek number....

  • @mrunalinigore7913
    @mrunalinigore7913 5 лет назад

    Shabbas re maza bhavano bahut khoob

  • @appapatil7043
    @appapatil7043 4 года назад

    सोलापूर आणि लेझीम अतूट नाते

  • @vijayghenge9299
    @vijayghenge9299 4 года назад

    लयी भारी

  • @kiritvora9671
    @kiritvora9671 6 лет назад

    Ekdum mast nice superb

  • @ushakamble4493
    @ushakamble4493 5 лет назад +2

    Dj mukt maharastra zala mhanayla kahich harkat nahi .old is gold laibhari mavlyano super

  • @abhijithajare8996
    @abhijithajare8996 3 года назад

    Lay bhaari.

  • @dnyaneshwarjambhale815
    @dnyaneshwarjambhale815 3 года назад

    Nice