अहह...!! नादाला वयाची गरज नसते💯😍इतकं वय झालं तरी ही लोक काय खेळलीत राव..😳🤩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • अहह...!! नादाला वयाची गरज नसते💯😍इतकं वय झालं तरी ही लोक काय खेळलीत राव..😳🤩#लेझिम#कोल्हापुरीलेझिम
    Your Queries:-
    #lezim
    #लेझिम
    #तिरवडेलेझिम
    #lezimvideo
    #halagivadan
    #kolhapurhalagi
    #kolhapurhalagivideo
    lezimvideo
    kolhapurilezimvideo
    solapurlezimtheka
    halagivideokolhapur
    halagikaisibanatihai
    newlezimvideo
    lezimspardha2024
    oldmanlezimplaying
    oldestvideolezim
    झांजपथक
    #लेझीम#lezim#halagivideokolhapur#onkarpatil#आवडभजनाचीआणिसंगीताची#newlezimspardha

Комментарии • 203

  • @ganpatchavan852
    @ganpatchavan852 25 дней назад +2

    मस्त बर वाटलं omkar ही पिढी आता हे सगळं विसरत चालली आहे ह्या वयात तुझी आवड मस्त आहे अभिनंदन

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  25 дней назад +1

      मनापासून धन्यवाद 🥹❤️🙏

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  25 дней назад +1

      तुमच्या अश्याच कमेंट मूळ आम्हाला खूप सारं प्रोत्साहन भेटत💯🙌❤️🙏मनापासून आभारी आहे

  • @tukaramkamble3193
    @tukaramkamble3193 4 месяца назад +7

    अतिशय अप्रतिम..!!वयस्कर पण तितक्याच तडफदारपणे खेळणार्या "तळेवाडी"ता.राधानगरीच्या रांगड्या लेझिम खेळाडूंचं आणि तितक्याच जोमानं साथ देणार्या हलगी ,ढोल आणि खैताळ वादकांचं हार्दीक अभिनंदन....काळाच्या ओघात अस्सल लेझिम हा खेळ लुप्त होत आहे,अशावेळी अशा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल तळेवाडकरांच व विडिओ बनविणार्यांच हार्दीक अभिनंदन.......!!

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      मनापासून धन्यवाद...🤗❤️🙏

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 4 месяца назад +9

    लयबद्ध , लवचीक कसरत व सांघिक एकजिनसी चपळता असणारा मर्दानी खेळ.खरोखरच अभिमानास्पद व कौतुकास्पद. आपले पारंपरिक खेळ फारच सुंदर आहेत की जे आपण दुर्लक्षीत केले आहेत. आता वेळ आली आहे ,परत समाजात रुजवून संवर्धीत करण्याची. फारच छान उपक्रम. धन्यवाद.

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      तेच जपण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय...तुमची साथ आणि तुमचे प्रेम असेच माझ्या सोबत असल्यावर मी ही परंपरा जपण्याचा पूर्ण प्रयत्न करेन...🥹🤗❤️💯🙏

  • @AnjanaKurade
    @AnjanaKurade 4 месяца назад +9

    मस्त खेल स्पर्धा मैत्री व्यायाम मस्तच

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      धन्यवाद...❤️🤗🙏

  • @DnyandevDhekale
    @DnyandevDhekale 4 месяца назад +18

    जुन्या जनकार लोक पारंपरिक खेळ ाचे विडिओ टाकले बदल खूप खूप अभिनंदन

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      मनापासून धन्यवाद...❤️🤗🙏

  • @dattatraygavanhey
    @dattatraygavanhey 4 месяца назад +13

    खुप छान आहे
    डीजे बंद करण्यात यावा
    पारंपारिक खेळला प्रोत्साहन दिले पाहिजे
    यातुन आपला व्यायाम होतो
    प्रत्येक गावात एक तास प्रत्येकाने खेळ खेळला पाहिजे आपल्याला शुगर आथवा कोणत्याही आजार होणार नाही ❤❤

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे तुमचं... पण dj वैगरे काही बंद नको कारण प्रत्येकाची एक आवड-निवड असते...dj जरी असला तरी चालेल पण ही पूर्वीची परंपरा जपली पाहिजे बस हेच खूप आहे मग..🥹🤗💯❤️🙏

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys 4 месяца назад +9

    कोल्हापूर चे ग्रामीण जीवनच खूप वेगळे आहे,
    जगात सगळ्यात प्रेमळ आणि रुबाबदार बोलणारी माणसे ही फक्त कोल्हापूर मध्येच मिळणार

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      अगदी बरोबर...🥹🤗❤️🙏

  • @ramchandraharugade1017
    @ramchandraharugade1017 4 месяца назад +6

    🎉 वा खूपच सुंदर वयस्कर मंडळींच्या या कलेला सलाम

  • @bhaveh5555
    @bhaveh5555 4 месяца назад +2

    एकदम मस्त छान खेळ आहे... लेझीमला तोड नाही... खासकरुन हलगीवादक यांचा... लेझीम खेळणाऱ्या सर्व युवकांना मानाचा मुजरा

  • @bharatnamdeoraothakare4387
    @bharatnamdeoraothakare4387 3 месяца назад +2

    खूपच छान
    अप्रतिम...
    लेझीम खेळणारे आणि वाजवणारे सर्व संचाचा वयाचा विचार करता energy खूपच छान performance छान... लेझीम पथकाला सलाम....

  • @user-pf8fu3nn5s
    @user-pf8fu3nn5s 2 месяца назад +2

    व्हिडिओ करणाऱ्या भावाचे मनापासून अभार
    खूप छान नाद हा रक्तात असावा लागतो. वयाची आट नसते .
    खूप खूप धनयवाद

    • @user-pf8fu3nn5s
      @user-pf8fu3nn5s 2 месяца назад +1

      तुमचा कॉन्टॅक्ट न द्या

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  2 месяца назад +1

      मनापासून आभारी आहे ❤️🙏

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  2 месяца назад +1

      Instagram ला आहात काय...?

  • @manoharkadam5181
    @manoharkadam5181 3 месяца назад +3

    जबरदस्त हि कला जपली पाहिजे

  • @sourabhvetale8234
    @sourabhvetale8234 3 месяца назад +3

    आजच्या पिढीला या रांगड्या खेळाची माहिती होणे आवश्यक व गरजेचे आहे.

  • @ravikumarpatil5265
    @ravikumarpatil5265 4 месяца назад +1

    खूपच छान खूपच छान ही मंडळी या वयात एवढ्या करंट ने लेझीम खेळतात तर ती तरुण वयात किती चपळाईने खेळत असतील वा फारच छान सर्वांना माझा नमस्कार आणि सलाम

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 3 месяца назад +1

    खुपच भारी सर्वाचे खुप खुप अभिनंदन

  • @user-vq6uq4vq7b
    @user-vq6uq4vq7b 4 месяца назад +2

    एक नंबर मर्दानी खेळ

  • @GaneshPatil-mf8be
    @GaneshPatil-mf8be 4 месяца назад +4

    खुप खुप छान

  • @ravikiranjadhav8057
    @ravikiranjadhav8057 3 месяца назад +1

    मस्त एकच नंबर

  • @babanchavan7220
    @babanchavan7220 3 месяца назад +1

    खूप छान 👌👌👌👌

  • @dattakapse2331
    @dattakapse2331 4 месяца назад +4

    Awesome 👍👌

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      मनापासून आभारी आहे..🤗❤️🙏

  • @jayawantnaikwadi
    @jayawantnaikwadi 3 месяца назад +1

    Lezim Khup Khup Chhan Zala.Dhanyawad.

  • @AmrutaDeshmukh-q9s
    @AmrutaDeshmukh-q9s Час назад +1

    Excellent energy in this. stage of life.
    Salute to all of them

  • @user-hy2fe6uo1q
    @user-hy2fe6uo1q 3 месяца назад +4

    आम्ही राधानगरीतून बोलतोय तुमचा व्हिडिओ खूप छान आहे आम्हाला चांगला वाटला तुमच्या आम्ही आभार मानतो धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ यूट्यूब चैनल वर पाठवून द्या आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बघण्यासाठी आभार मानतो

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  3 месяца назад +1

      धन्यवाद...❤️🙏तुमच्या अश्याच कमेंट मूळ आम्हाला खूप सार प्रोत्साहन भेटत...🥹🤗💯🙏

  • @ganpatchavan852
    @ganpatchavan852 2 месяца назад +1

    खूप छान आहे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 месяца назад +1

    खुपच सुंदर आहे.

  • @kisankathe144
    @kisankathe144 2 месяца назад +1

    खूपच सुंदर ❤❤

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 4 месяца назад +2

    लयच भारी आहे राव

  • @vilasmane4408
    @vilasmane4408 3 месяца назад +1

    Khup chhan 👌

  • @shivajisathe6528
    @shivajisathe6528 4 месяца назад +1

    खुप खुप छान आहे

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 2 месяца назад +1

    खूप छान

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 3 месяца назад +1

    ❤ सुंदर, अप्रतिम ❤

  • @Krushi_Katha
    @Krushi_Katha 4 месяца назад +5

    Kkddkk re bhava ❤❤❤

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +2

      मनापासून धन्यवाद...🤗❤️🙏

  • @sambhajipatil961
    @sambhajipatil961 4 месяца назад +2

    जय जिजाऊ लेझीम पथक धुंदवडे🎉🎉🎉

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +2

      त्यांचा पण व्हिडिओ लवकरच येईल..❤️💯🙏

    • @sambhajipatil961
      @sambhajipatil961 4 месяца назад +1

      Ok

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      धन्यवाद..❤️🙏

  • @vinayakkalamkar5083
    @vinayakkalamkar5083 3 месяца назад +1

    लयभारी👌

  • @sanketpatil894
    @sanketpatil894 4 месяца назад +1

    खूप छान भारी पाहून

  • @prashantchavan6914
    @prashantchavan6914 4 месяца назад +1

    खतरनाक,,खूप छान

  • @rameshbhabar2307
    @rameshbhabar2307 4 месяца назад +1

    भैरवनाथ लेझीम पथक ऐनी पैकी हुडा यांच्या कडून खूप खूप अभिनंदन

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +2

      तुमच्या पण लेझिम पथकाचा व्हिडिओ लवकरात लवकर येईल...💯🤗❤️🙏

    • @rameshbhabar2307
      @rameshbhabar2307 4 месяца назад +1

      @@aavadbhajanachi ok आभारी आहोत धन्यवाद

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      @rameshbhabar2307 धन्यवाद...❤️🙏

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 4 месяца назад +1

    अप्रतिम 🐅👌🙏

  • @rameshgujar9269
    @rameshgujar9269 4 месяца назад +2

    खुपच छान राव

  • @kanchankamble2430
    @kanchankamble2430 4 месяца назад +2

    Kasale bhari khelatat khupach chan chan

  • @BasgondaParvate
    @BasgondaParvate 4 месяца назад +2

    असे खेल कला व संस्कृत शिकणे व जपणे काळाची गरज आहे

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      अगदी बरोबर...❤️💯🙏

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 3 месяца назад +1

    जगात❤ भारी कोल्हापूरी❤

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 3 месяца назад +1

    Very nice ❤❤❤

  • @rameshbhabar2307
    @rameshbhabar2307 4 месяца назад +1

    नाद खुळा ❤

  • @PRAVINBHABAR_07
    @PRAVINBHABAR_07 4 месяца назад +3

    खुप छान अप्रतिम ❤

  • @n.d.karvekar.886
    @n.d.karvekar.886 3 месяца назад +1

    या लेझीम पथकाचे संपर्क क्रमांक मिळेल का....अप्रतिम सादरीकरण.....ठेका ,लय , प्रकार....लयबद्ध कसरती....अस्सल जुन्या काळातील लेझीम पथक पाहिल्याचा अनुभव....कुठेही बडेजाव नाही...वेशभूषा अस्सल गावरान...खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप आवडलं

  • @user-qn8ij7st1r
    @user-qn8ij7st1r 4 месяца назад +1

    आपली संस्कृती टिकवली या बद्दल अभिनंदन मी साधारण अशी लेझीम १९७८ते७९ साली अशा कपड्यात बघितले होते

  • @ajitchougule3632
    @ajitchougule3632 3 месяца назад +1

    डाॅल्बी पेक्षा लय भारी मनोंजन+व्यायाम

  • @chandrakanthebbalkar3372
    @chandrakanthebbalkar3372 3 месяца назад +1

    दादा तू पाठवलेले laxmi video खूप छान आहेत मला खूप आवडते या वयात पण किती सुंदर खेळातात मनापासून अभिनंदन

  • @SagarPatil-bz6to
    @SagarPatil-bz6to 4 месяца назад +1

    श्री.गणेश तरूण मंडळ आमशी.ता . करवीर.जि.कोल्हापुर कडून हार्दिक अभिनंदन.

  • @VakojiPatil-q1h
    @VakojiPatil-q1h 4 месяца назад +3

    Good 👍👍👍👍

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      धन्यवाद..🥹🤗❤️🙏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 месяца назад +1

    अप्रतिम!!
    दाजीपुर पट्टय़ातील गाव असल्याचे जाणवले.

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  2 месяца назад +1

      राधानगरी तालुका...💥❤️😊🙏

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 2 месяца назад +1

      @@aavadbhajanachi 👍

  • @shivajitapekr1534
    @shivajitapekr1534 4 месяца назад +1

    व्वा खूप छान आहे.

  • @bharatmali5938
    @bharatmali5938 4 месяца назад +1

    खुपच छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ajitshinde538
    @ajitshinde538 3 месяца назад +1

    नाद खुळा. अप्रतिम

  • @harilalturkewadkar5490
    @harilalturkewadkar5490 4 месяца назад +1

    मस्त पुर्वीचे दीवस आठवले छान

  • @prakashmore-sf1bx
    @prakashmore-sf1bx 4 месяца назад +1

    खुप छान अलिकडच्या मुलाना दाखवण्याची गरज आहे

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      अगदी बरोबर...💯धन्यवाद..❤️🙏

  • @Cobra_gaming_1818
    @Cobra_gaming_1818 4 месяца назад +1

    व्वा खूप छान❤

  • @bhimraosawant5315
    @bhimraosawant5315 3 месяца назад +1

    खूप छान 10:35

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 4 месяца назад +1

    मला. माझ. लाहाण. पण. आठवले. खुप. छान..

  • @ankushpokale7622
    @ankushpokale7622 3 месяца назад +1

    Khup sundar ahai khush zalo me lazime amho school madhi khelaycho

  • @BaluBodake-p9r
    @BaluBodake-p9r 4 месяца назад +2

    👍👍🙏🙏

  • @SidramVaidhya
    @SidramVaidhya 4 месяца назад +1

    Kadak aahe re bhava 🎉🎉

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      मनापासून धन्यवाद...❤️🙏

  • @user-ze7fu5wj5q
    @user-ze7fu5wj5q 4 месяца назад +1

    खुपचं छान! अप्रतिम भावा, हा व्हिडिओ पाहताना अंग शहारून गेलं,शरीर संचारत होतं आम्ही पण लेझीम खेळतोय, याला घाटी लेझीम प्रकार आहे, आम्हांला जुन्या आठवणी ताज्या केल्या बद्दल धन्यवाद

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      खूप खूप आभारी आहे...❤️🙏

  • @pokemonmaster3781
    @pokemonmaster3781 3 месяца назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Rahul_jadhav0814
    @Rahul_jadhav0814 3 месяца назад +1

    2:42 🤣🤣🤣🤣🤣

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  3 месяца назад +1

      असुदे ओ...वयस्कर लोक आहेत...😇चुका ह्या प्रत्येकाकडून होतात...💯उलट त्यांना आपण मानलं पाहिजे कारण ह्या वयात हातात काठी असायची सोडून ती लोक लेझिम खेळतात...आणि हे फक्त जुनी पिढीच करू शकते...💯❤️🙏

  • @sandipthatar7032
    @sandipthatar7032 4 месяца назад +1

    👍❤

  • @SandipMuluk-n7c
    @SandipMuluk-n7c 3 месяца назад +1

    ❤🎉

  • @shivajisankpal9387
    @shivajisankpal9387 3 месяца назад +1

    आतिश चांगले आहे

  • @prakashchougule3499
    @prakashchougule3499 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @tukaramkhot5069
    @tukaramkhot5069 4 месяца назад +1

    ❤❤😂😂

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      धन्यवाद...❤️🙏 पण हसण्यासारख ह्या व्हिडिओ मध्ये काही न्हवतच...🙄🤔🙏

  • @pwagaj3244
    @pwagaj3244 3 месяца назад +1

  • @raghunathchougale98
    @raghunathchougale98 3 месяца назад +1

    डिजे बंद करून असे पारंपारीक मराठमोळं खेळ यांचेआयोजन केले पाहिजे जय महाराष्ट्र जय जिजाऊ

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  3 месяца назад +1

      जय शिवराय...🚩🙏धन्यवाद...❤️🙏

  • @PrasadpatilPatil-nc8nt
    @PrasadpatilPatil-nc8nt 4 месяца назад +1

    मला खूप आवडतं लेझीम मी माझ्या गावी लेटीझ लेझीम पतक चालू करतार आहे

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..❤️💯🤗🙏

  • @SurajShelake-bw7sm
    @SurajShelake-bw7sm 4 месяца назад +6

    Ekdam mast.awadla video
    Yewadhe vayat tyani chal Ani paund lakshat thewaliye
    Ekahi mansacha paund chuklela nahi
    Bhawdya tu he lazimche b video banawycha kasa kasa Kay suchle
    Tu suddha hi kala Ani khel pudhil pidhila mahit karnyacha prayatna kartoys
    Tula manapasun shubhechha.

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      मनापासून धन्यवाद...खूप छान कमेंट वाटली तुमची..🥹🤗❤️🙏तुमच्या याच कमेंट मुळे आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटते...धन्यवाद..❤️🙏

  • @kundlikchavan864
    @kundlikchavan864 4 месяца назад +1

    खुप खुप धन्यवाद ❤❤

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      आभारी आहे...❤️🙏

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 4 месяца назад +1

    ग्रामीण भागातील शेतकरी मजूर लोकांचे करमणूक आणि पारंपरिक खेळ म्हणून लेझीम पथक असत. लेझीम चl ठेका पाहणाऱ्याला दुलायला व ताल धरायला लावायचा. व त्यातूनच आनंद मिळायचा. लेझीम कला टिकला पाहिजे. धन्यवाद.

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      अगदी बरोबर...❤️🤗🙏

  • @shivajisathe6528
    @shivajisathe6528 27 дней назад +1

    खुप खुप धन्यवाद देत आहे कोणते गाव आहे हे सांगा

  • @sagargawali4916
    @sagargawali4916 3 месяца назад +1

    आमचा तालुका राधानगरी

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  3 месяца назад +1

      संपला विषय ❤️😎🙏

  • @santaramkamble5496
    @santaramkamble5496 4 месяца назад +1

    खेळ सांगण्यात वेळ घालवला आहे

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      माफ करा पण आम्हाला ते करावं लागत व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त आमचा चेहरा आम्हाला दाखवावा लागतो...❤️🙏

  • @sunilpadwal4897
    @sunilpadwal4897 3 месяца назад +1

    ओरिजिनल लेझीम पहायला मिळाले. धन्यवाद

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  3 месяца назад +1

      आभारी आहे...❤️🙏

  • @shaukatainarkar3822
    @shaukatainarkar3822 3 месяца назад +1

    Anadi zalo

  • @dnyaneshwarshinde-nh6kd
    @dnyaneshwarshinde-nh6kd 3 месяца назад +1

    यांचा प्रमुखाचा फोन मिळावा

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  3 месяца назад +1

      भेटला तर नक्की च...💯❤️🙏

  • @hanamantmane6899
    @hanamantmane6899 4 месяца назад +1

    Asali Mardani speed n theka

  • @ramchandraharugade1017
    @ramchandraharugade1017 4 месяца назад +1

    मुख्य कामापेक्षा बडबड जास्त आहे

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      बडबड जर आवडत नसेल तर स्किप करून मुख्य व्हिडिओ पहा...धन्यवाद🤗💯❤️🙏

  • @user-cz1dm7iv1b
    @user-cz1dm7iv1b Месяц назад +1

    नंबर मिळेल का

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  Месяц назад +1

      कोणाचा...?

    • @user-cz1dm7iv1b
      @user-cz1dm7iv1b Месяц назад +1

      @@aavadbhajanachi त्या ग्रुप चा

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  Месяц назад

      @user-cz1dm7iv1b विचारून बघतो

  • @SagarPatil-bz6to
    @SagarPatil-bz6to 4 месяца назад +1

    खुप छान आहे

  • @shivimpressionctpimpressio4224
    @shivimpressionctpimpressio4224 3 месяца назад +1

    खूप छान

  • @balwantmohite6644
    @balwantmohite6644 4 месяца назад +3

    खुप खुप खुप छान

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 4 месяца назад +3

    खूप खूप छान ❤❤

    • @aavadbhajanachi
      @aavadbhajanachi  4 месяца назад +1

      मनापासून आभारी आहे..❤️🤗🙏

  • @ankyaclutchgamer1141
    @ankyaclutchgamer1141 4 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @vitthalmaskar7252
    @vitthalmaskar7252 26 дней назад +1

    खुप छान

  • @amolbabar2489
    @amolbabar2489 3 месяца назад +1

    खुप छान

  • @sunilpavale8277
    @sunilpavale8277 4 месяца назад +1

    खूप छान

  • @SagarSavant-uz4mw
    @SagarSavant-uz4mw 4 месяца назад +2

    खुप छान

  • @SagarSavant-uz4mw
    @SagarSavant-uz4mw 4 месяца назад +1

    खुप छान

  • @SagarSavant-uz4mw
    @SagarSavant-uz4mw 4 месяца назад +1

    खुप छान