50 दिवस परिवर्तनाच्या हक्काचे ! लोकचळवळीच्या संघर्षाचे ! |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • "काही तरी कर नवी मुंबईकर" लोकचळवळीला 50 दिवस पूर्ण!
    50 दिवसांपूर्वी "काही तर कर नवी मुंबईकर" लोकचळवळीचा सुरू झालेला झंझावात आता हळू हळू प्रत्येक नवी मुंबईकराच्या मनात आपलं घर करत आहे. त्यांची प्रश्न, समस्या समजून घेऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम ही लोकचळवळ करत आहे आणि ही फक्त सूरवात आहे, ही लोकचळवळ अविरत,अविचल आणि अखंडितपणे अशीच सुरू राहील, "काही तरी कर नवी मुंबईकर" ही लोकचळवळ नवी मुंबईकरांच्या साथीने नवी मुंबई शहरामध्ये परिवर्तन घडवून आणेल आणि शहराला अपेक्षित असलेला उत्कर्ष साधेल, हा माझा दृढ विश्वास आहे.
    #काही_तरी_कर_नवी_मुंबईकर #KahiTariKarNaviMumbaikar

Комментарии • 1

  • @kamlesh_ambhore
    @kamlesh_ambhore 9 месяцев назад

    🔝2024💯
    🇮🇳 Just believe in 👑
    🇮🇳 Aniket Ramakant Mhatre 🇮🇳