रामदास कदमांनी भाजपला दिला घरचा आहेर! होय..अमित शहांनी ठाकरेंना दिलेला अडीच-अडीच वर्षाचा शब्द फिरवला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 403

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 Месяц назад +257

    घ्या अनुभव घ्या रामदास कदम. उद्धव ठाकरे खरंच बोलत होते.

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 Месяц назад +314

    मुख्यमंत्रीपदाबाबत जे सत्य होते ते. निर्भिडपणे सांगितल्या बद्दल धन्यवाद.

    • @ashokkamble4512
      @ashokkamble4512 Месяц назад +4

      उशिरा का होईना पण सत्य सांगण्याचे शहाणपण आणि धाडस दाखविल्याबद्दल कदम साहेबांना धन्यवाद.

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 Месяц назад

      ​@@ashokkamble4512 अरे निर्भीड पणे वगैरे कांही नांही हा जुना विडीओ आहे, रा. क. तेव्हा उ. ठा. कडे होते

    • @gauranggameplay
      @gauranggameplay Месяц назад

      Pan khare kay te samjle na ​@@kishorekulkarni1781

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 Месяц назад

      म्हणजे ठाकरे खरं बोलत होते

  • @kirankamble186
    @kirankamble186 Месяц назад +209

    साहेब सत्य आपोआप बाहेर येते आणि येणारच

  • @bb97967
    @bb97967 Месяц назад +120

    सत्याचा नेहमी विजय होतो. फक्त सत्याचा मार्ग फार कठीण व खडतर प्रवास असतो

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Месяц назад +368

    काहीही असो आपले उध्दव साहेब खरे बोलत होते हे आम्हाला ठाऊक होते च ❤❤❤ भाजप ला हद्दपार करा महाराष्ट्र मधून

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 Месяц назад +3

      Definitely bjp 2024 madhye haddapar zalich pahije.🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Месяц назад +103

    रामदासस्वामी कदम हळूहळू खूप खूप खरे बोलायला लागतील

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Месяц назад +84

    साहेब सत्य एक दिवस बाहेर पडतच असते म्हणतात ना सत्य परेशान हो सकता है पराजित नही उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Месяц назад +46

    खरंच आहे साहेब कधीच शपथ घेतली नसती खोटं राहिलं असतं तर साहेब जे बोलत होते ते खरंच आहे साहेब खरे निष्ठावंत आहेत

  • @amolbagwe7582
    @amolbagwe7582 Месяц назад +108

    फार लवकर शाणपण कळाले

  • @GoldenPAM
    @GoldenPAM Месяц назад +38

    या भाजपला देशात कोण ओळखत न्हवत. बाळासाहेब ठाकरेंनी या बांडगुळांवर विश्र्वास ठेऊन त्यांना महाराष्ट्रात एन्ट्री दिली आणि या बांडगुळानी शिवसेना संपवायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Месяц назад +60

    अनिष भाई मानाचा जय महाराष्ट्र...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 Месяц назад +8

    जय महाराष्ट्र!
    हा आहे सत्याचा पुरावा. हा पुरावा इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्या बद्दल शिवसेना प्रवक्ते श्री अनिष दादा गाढवे यांचे हार्दिक आभार. शिवसैनिकांनी हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल करावा हि विनंती.
    जय महाराष्ट्र!

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Месяц назад +81

    अमित शहा, फडणवीस शब्द देऊन पलट्टी खातात , 🚩🔥

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Месяц назад +61

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤

    • @vishalghawale1212
      @vishalghawale1212 Месяц назад +3

      जुने व्हिडीओ आहेत हे गद्दार पडणार हे नक्की...Only उद्धवजी ठाकरे साहेब... 🚩🚩🚩

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +20

    सत्य मेव जय ते

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Месяц назад +33

    सत्य नेहमी कधीच लपत नाही बाहेर आला

  • @mayurbendre3583
    @mayurbendre3583 Месяц назад +51

    जय महाराष्ट्र अनिश साहेब

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Месяц назад +28

    उध्दव साहेब ठाकरे बोलले होते अडीच, अडीच वर्षे हे आज खर झाल हे महाराष्ट्राला देशाला आज खरोखरच माहित झाले. यांच्या प्रत्येकाच्या बोलण्यातील स्पष्टता पाहीली तर मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलाच होता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद 🔥🚩🙏🏻🙏🏻

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +33

    ज्यानी उद्धव साहेब ना फसविले। तुर तुम्ही कोण अददिलशाह। चंपा हे विस्वास घातकी माणूस आहेत

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Месяц назад +7

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade Месяц назад +33

    जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +42

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Месяц назад

      आता फडनवीस नको ईडी लाऊन धाकात ठेवून राजकारण करत आहे

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Месяц назад +27

    जय महाराष्ट्र दादा ❤❤🎉🎉

  • @vijaymirjolkar6263
    @vijaymirjolkar6263 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र

  • @riyajkhan8490
    @riyajkhan8490 Месяц назад +7

    ऊधव सरांनी आई ची शपथ घेऊन सांगीतले होते अडीच वर्ष चे,आता रामदास कदमांनी कबूल केले,शहा चे वक्तव्य किती खोटी आहेत.

  • @dnyaneshwargaikwad7066
    @dnyaneshwargaikwad7066 Месяц назад +7

    Ho yes उध्दव साहेब ठाकरे खरे बोलले होते

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Месяц назад +9

    ❤ जय महाराष्ट्र दादा ❤

  • @imranmukadam4848
    @imranmukadam4848 Месяц назад +8

    Dada namaskar jai Maharashtra
    Bam chap ne Aaj Shai bola h

  • @yuvrajpatil2867
    @yuvrajpatil2867 Месяц назад +12

    Anishdada satya he satya aste kadhi na kadhi baher yete satyamev jayate jay Maharashtra 🚩🚩🚩🚩

  • @VishalSuppliers
    @VishalSuppliers Месяц назад +120

    बामलाव्या तुज पोरग निवडून येणार नाही असं दिसलेवर तू सहानभूती मिळावी म्हणून असं स्टेटमेंट

    • @amitabagwe8425
      @amitabagwe8425 Месяц назад

      Aatache statement nahi aadhicha video ahe

    • @gauranggameplay
      @gauranggameplay Месяц назад

      ​@@amitabagwe8425kadhicha pan asude khare kay te samjle na

  • @MarutiBarad-d3p
    @MarutiBarad-d3p Месяц назад +58

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फक्त उद्धव साहेबच.

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Месяц назад +30

    शेवटी चुकुन खरे बोलले

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад

      कोण खर बोलले

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Месяц назад +1

    रामदास. खरं सांगीतले. आभारी आहे

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar Месяц назад +13

    JAI MAHARASTRA 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RajuKhot-oo4ky
    @RajuKhot-oo4ky Месяц назад

    रामदास कदम साहेब यांनी जे बोल बोलले. ते कटू सत्य. बाळासाहेब.. ठाकरे चा ओरिजिनल हिंदू कोणाच्या झाडाखालीबसू दे.वादळात न हलणार विजेत चमक णार आणि कोणत्याही मार्गाने फक्त सत्याने भगवा फडकनारच. आभारी आहे रामदास साहेब. 👍🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 Месяц назад +19

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @jaikumarcharjan5720
    @jaikumarcharjan5720 Месяц назад +8

    उद्धवजी खर काय तेच तर सांगत होते ना .

  • @SambhajiPawar-k7c
    @SambhajiPawar-k7c Месяц назад +24

    जय महाराष्ट्र दादा.

  • @chandrakanttaral872
    @chandrakanttaral872 Месяц назад +2

    जय महाराष्ट्र 🚩

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Месяц назад +7

    रामदास कदम साहेब खर बोलले अमीत शाहा यांनी मुख्यमंत्री शिवसेने चा . अस सांगुन परत उधव ठाकरे यांना फसवल . हे खर होत ठाकरे जनतेला अमीत .शाहा .यांनी फसवल .

  • @raghunathlad140
    @raghunathlad140 Месяц назад +20

    कदम साहेब ती वेळ निघून गेली

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 Месяц назад +2

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @UttaraMhatra
    @UttaraMhatra Месяц назад +9

    कदम स्वताला वेळ आल्यावर ठाकरे बोलतात हे खरं आहे हे सांगता ? पण जनतेला आधीच माहिती होतं ठाकरे नेहमी खरं बोलतात.

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 Месяц назад +2

    Jay Maharashtra ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @mohandhangar1046
    @mohandhangar1046 Месяц назад +6

    तिकडे कवडीमोल किंमत असेल म्हणून खरे शब्द बाहेर आले
    पण आम्ही गद्दारीच्या वेळेस झंडू बाम लावून जे व्यक्तव्य केले होते ते आम्ही विसरणार नाही

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 Месяц назад

    जय महाराष्ट्र
    अनिस भाई

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 Месяц назад +13

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rupeshkhedkar4167
    @rupeshkhedkar4167 Месяц назад +39

    लय उशीरा शहापणा सुचला.वेळीच सुधरा नाहीतर घरी बसाव लागेल

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Месяц назад +16

    जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र

  • @bajiraopawar7441
    @bajiraopawar7441 Месяц назад +1

    अनिश भाऊ, अत्यंत मेहनतीने आपण हे तिन्ही व्हिडिओ शोधून एकत्रित पोस्ट केले आहेत....
    केवळ एकच उत्कृष्ट शब्द... अति उत्कृष्ट !!!!

  • @raviwaghela2974
    @raviwaghela2974 Месяц назад

    Jai Maharashtra

  • @rakeshpatil9102
    @rakeshpatil9102 Месяц назад +1

    Jay Maharashtra

  • @Praneshj07009
    @Praneshj07009 Месяц назад

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 Месяц назад +1

    उद्धव ठाकरे साहेब यांचा विजय असो🎉❤👍

  • @lahuadole8594
    @lahuadole8594 Месяц назад +1

    उद्धव ठाकरे साहेब सच्चा माणूस

  • @sharadmhatre3123
    @sharadmhatre3123 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩

  • @amarpatil7002
    @amarpatil7002 Месяц назад

    सत्यमेव जयते जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @jayganesh3976
    @jayganesh3976 Месяц назад

    जय हो

  • @SantoshBodake-mm6rb
    @SantoshBodake-mm6rb Месяц назад +3

    Jay maharastra

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e Месяц назад +3

    जयमहाराष्ट्र दादा

  • @SaddkdFfcgff
    @SaddkdFfcgff Месяц назад

    ❤ आम्ही साथीला आहे

  • @dattatrayadhaware5454
    @dattatrayadhaware5454 Месяц назад +2

    उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Месяц назад

    सत्य बाहेर येतेच.

  • @kiranpatil3831
    @kiranpatil3831 Месяц назад

    सत्य छुपता नही छुपानेसे एक ना एक दिन सामने आ ही जाता है .❤जय महाराष्ट्र ❤

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 Месяц назад +37

    उशिरा सुचलेले शहाणपण आहे ही नौटंकी बंद करा कदम यांच्या मुळे तर..........

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Месяц назад +1

    फार गडबड झाली!!काय बोलावे व काय नाही बोलावे याचा संभ्रम निर्माण झाला.

  • @जयशिवशंकर-द2र
    @जयशिवशंकर-द2र Месяц назад +21

    साहेब आपण आता मशाल पेटवलीय ती अशीच तळपत ठेवायची मशालीची दहाकता काय असते हे विधानसभेला दाखवुन देऊ

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w Месяц назад

    कदम साहेब आज तुमचा आभीमान वाटते आज तूम्ही तूमच्या पोटातल ओठात आलं पन खूप उशीर झाला पन खरं जनतेला कळाल फडणवीस कीती खोटं बोलत होते धनेवाद

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Месяц назад +7

    कदम साहेब तुम्ही बीजेपी बरोबर रहा बीजेपी तुम्हाला c m banwatil

  • @milindbhonsle2392
    @milindbhonsle2392 Месяц назад +2

    Only Uddhav Thackeray ❤❤

  • @SanjayGurav-j5j
    @SanjayGurav-j5j Месяц назад +29

    या सगळ्या व्हिडिओ क्लिप पूर्ण महाराष्ट्रात खेड्यापाड्यात सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि बीजेपीचा खोटारडेपणा सगळ्या जगाला माहिती पडला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Месяц назад +1

    वा वा वा वा वा वा वा रामदासजी शेवटी खर ते ताेंडात आलच तुमच्या . सगळे येणार लाईनवर

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 Месяц назад

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @प्रकाशमिंडे-श6फ

    रामदास भाई खरच बिन्धास्त शाहाच बिंग उघड केलंत फार चांगले झाले पण या गोष्टिला उशीर झाले. जर रामदास भाई तुम्ही अगोदर हे उघड केले असते. की उध्दव ठाकरे खरे बोलत आहेत तर किती विश्वासाची बाब झाली असती.आता तरी शेवट पर्यंत ठाम रहा.

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 Месяц назад

    देर आये दुरुस्त आये, मि.रामदासजी धन्यवाद

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 Месяц назад

      देर अंधेर कांही नांही हा जुना विडीओ आहे तेंव्हा रा. क. हे
      उ. ठा. कडे होते

  • @jobjob6232
    @jobjob6232 Месяц назад +3

    Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩🙏✌️

  • @ZulfiquarNadkar
    @ZulfiquarNadkar Месяц назад +3

    Only thakrey

  • @प्रथमेशप्रधान-त5य

    हे तर काहीच नाही हळूहळू सगळं सत्य बाहेर येणार आहे 🙏

  • @Ginies120
    @Ginies120 Месяц назад +2

    आता एक एक करून खर बोलायला लागतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खरे बोलत होते ते

  • @shashikantmhatre4897
    @shashikantmhatre4897 Месяц назад

    आमच्या उद्धव साहेब यांच्या बद्दल खरे बोलल्याबद्दल❤धन्यवाद

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz Месяц назад +1

    सत्य केव्हाच लपवता येत नाही

  • @sagarsawant6353
    @sagarsawant6353 Месяц назад

    सत्य कधी चं लपत नसत 💯

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 Месяц назад +9

    बामलावयाचे दर्शन घ्या परत मिळणार नाही

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Месяц назад

    उद्धव साहेब हे खरे बोललेत होते आहेत जय महाराष्ट्र साहेब

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 Месяц назад +4

    Anishji mast

  • @sambhajipashte-wt2mq
    @sambhajipashte-wt2mq Месяц назад +7

    किती ......माणूस आहे .

  • @rajendradhepe3509
    @rajendradhepe3509 Месяц назад

    उद्धवजी ठाकरे खरे बोलत आहे

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 Месяц назад +1

    कदम साहेब फार उशीर झालाय

  • @gurukrupa_ayurved_hospital
    @gurukrupa_ayurved_hospital Месяц назад

    उध्दव साहेब खरं बोलत होते.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Месяц назад +1

    देर है लेकीन अंधेर नही. सत्य सामने आया
    उध्दव ठाकरे साहेब कधीच खोटे बोलणार नाहीत हे आम्हाला खात्री होती

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 Месяц назад

      देर अंधेर कांही नांही हा जुना विडीओ आहे तेंव्हा रा. क. हे
      उ. ठा. कडे होते

  • @vikasdeore1293
    @vikasdeore1293 Месяц назад +1

    ❤ uddhav Thakre saheb chief minister of Maharashtra again

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 Месяц назад +4

    बिजीपीची अधोगती जर केली आसेल ती अण्णाजी पंत

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩
    हा बामदास कदम कोकणातली घाण आहे दादा,हा माणूस सापाला आणि सरड्याला देखील लाजवेल,तत्त्वशून्य आणि निष्ठाशून्य माणूस,ह्याला जितक्या खालच्या थराला जाऊन शिव्या देऊ तितक्या कमी आहेत

  • @rajarambhusalverygood7381
    @rajarambhusalverygood7381 Месяц назад

    रामदास कदम धन्यवाद तुम्ही खरे बोले आता 40, गद्दार 100% पडणार

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 Месяц назад

      देर अंधेर कांही नांही हा जुना विडीओ आहे तेंव्हा रा. क. हे
      उ. ठा. कडे होते

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 Месяц назад

    जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩(पालघर आदिवासी.)

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Месяц назад

    साहेब तुम्ही उध्दव ठाकरे साहेबांन बरोबरच या

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 Месяц назад

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤

  • @prakashdhariya2686
    @prakashdhariya2686 Месяц назад

    सत्य मेव जयते खरे बोलणे बाहेर येते ....

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Месяц назад

    जय महाराष्ट्र अनिल दादा
    महाराष्ट्रातील 11 करोड जनतेसमोर हा व्हिडिओ व्हायरल करा,
    समजू दे त्या बीजेपी वाल्यांना. व गद्दार गॅंग तसेच बाम लाव्या आज खरे बोलल्याबद्दल धन्यवाद

  • @prashantbhosale282
    @prashantbhosale282 Месяц назад +4

    Bamlavya.. 😢