कल्याण डोंबिवली मतदार संघात शिंदे नी बरेच कार्यकर्ते बरोबर घेतले, पण जे मतदार रस्तावर नाहीत ते कोणाला मतदान करणार तो निवडून येईल. मी बर्याच लोकांशी बोललो ते उध्दव ठाकरे बरोबर आहेत ते भविष्यात दिसेल
महाराष्ट्राचा विश्वास कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब फक्त महाराष्ट्र पुरत बोलत नाही तर ते काश्मीर मणिपूर आणि सर्व विषयावर बोलतात म्हणून उद्धव साहेब
बाळासाहेब यांनी रिक्षा वाल्या ला मोठं केल यावरूनच दिसुन येते कि बाळासाहेबांनी सर्व सामन्याना मोठं करून त्याला पाठबळ दिलय हा इतिहास बाळासाहेब च करू शकतात हे सिद्ध झालंय
या निवडणुकीत गद्दार मिंधे व त्याच्या टोळीसह कारस्थानी कमळाबाईच्या उमेदवारांचा संपुर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुळदाण उडेल व माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील...
साहेब आपण शिंदे सेना म्हणतात असं ठाकरे सेना पण म्हणा.. का ठाकरे ब्रँड असल्यामुळे लाज वाटते का ठाकरे नाव घ्यायला.. शेवटी ओरिजनल सेना ठाकरे यांचीच आहे लक्षात ठेवा.. शिंदे वापरण्या पुरता घेतलेला मोहरा आहे..
संदीप प्रधान साहेबांनी खालील कमेंट एकदा वेळ काढुन वाचुन घ्याव्यात व पुन्हा एकदा ह्याच विषयावर विश्लेषण करावे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या मागे ठाणे जिल्ह्यातील जनते सोबत महाराष्ट्र ही ऊभा आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
याला लोक ज्येष्ठ पत्रकार कस काय म्हणतात काय माहित,तुला कधी दिसल की ते भावनिक करत आहेत ,जर निष्ठावंतांना उमेदवारी देणं तुला भावनिक कार्ड वाटत असेल तर तुझी विकाऊ पत्रकारिता चालू ठेव,तुला दोष देता येत नाही कारण भाजप विरोधात बोलला तर ed मागे लागू शकते..
जय महाराष्ट्र। काहि असो फडणवीस साहेब यांना शिंदेना संपवायचे होते ते त्यांनी ईमानी इतबारे केले, कारण शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेच फडणवीस साहेब यांना खटकले होते त्याचा पुरेपूर फायदा घेत शिंदे साहेब गटाला संपवले।
आघाडी सरकार 👍🏻👍🏻.... फक्त ठाकरे सेना.... शब्दप्रयोग.. आदराने घ्यायला शिका हॊ.. पत्रकार दादा. शिंदेची सेना म्हणता ना? मग तसं म्हणा की.निष्ठावंत श्री. राजन विचारे जिंदाबाद येणारच भाजपचे राजकारण गचकरणासारखं..आता मोदी नकोच. आता .. दरेकर मॅडम 🌹👍🏻 महिला वर्गाला सन्मान देणारे ठाकरे सरकार 👍🏻🌹
अरे बाबा तु शिंदेच्या बाजूला बस तुला भरपूर समजत उद्धव ठाकरेंनी मागील 2 वर्षात काय भोगलं ते तुला काय घन्टा समजणार हा शिंदे आपल्या सीट घोषित करू शकत नाही याला काय अर्थ आहे का
24. केरेट सोनं हेच खरे मानकरी खासदार मातोश्री हीच खरी शिवसेना आहे हे महाराष्ट्रातील नाही तर भारतात आणि परदेशात माहिती आहे, निवडणूक आयोग असो विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाची ऐसी तैसी जनता हीच न्यायाधीश आहे,हे निवडणूक नंतर कळेलच,
महाराष्ट्रातील नेत्यांच्या भाजपाने बांबू घातला पण उध्दव ठाकरे भाजपा पुढे झुकले नाही हेच कारण जनतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचे घर करून बसले आहे हे नक्की महाविकास आघाडीचा बोलबाला महाराष्ट्रात आहे 36 जागा नक्की महाविकास आघाडी जिंकणार हे सत्य आहे, मामासाहेब पगारे अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिर्डी,
माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याने आपल्या वडिलांच्याच प्रमाणे सामान्य नेत्याला नगरसेवक आमदार खासदार बनवून या महाराष्ट्रात त्यांची ओळख करून दिली तसेच तिकीट वाटपावरून असे महाराष्ट्राला निदर्शनास येते आहे कल्याण व पालघरच्या जागेमध्ये दोन सामान्य महिलांना खासदारकीचे तिकीट देऊन त्यांनी यशस्वी निर्णय घेतला आहे जय हिंद जय महाराष्ट्र
सर कल्याण आणि पालघर मधुन स्वाभिमानी महिला उमेदवारांना जनता नक्कीच निवडून देतील. जनते कडून हिच आपेक्षा आहे. ऐका बाजुला प्रामाणिक महिला दुसऱ्या बाजूला खोके ईडि ग्रस्त लाचार. जनता नक्कीच न्याय करेल. जय महाराष्ट्र.
मुंबई व महाराष्ट्रात फक्त मराठी माणसाला अभिमानाने व सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी.त्यामुळे मराठी माणसाने उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे रहायचे आहे. जय महाराष्ट्र.
कल्याण डोंबिवली मतदार संघात शिंदे नी बरेच कार्यकर्ते बरोबर घेतले, पण जे मतदार रस्तावर नाहीत ते कोणाला मतदान करणार तो निवडून येईल.
मी बर्याच लोकांशी बोललो ते उध्दव ठाकरे बरोबर आहेत ते भविष्यात दिसेल
ताकद फक्त उद्धव ठाकरे ची,शिंदेंची काय किंमत आहे त्याच स्पष्टीकरण द्या तुम्ही,
उद्धव साहेब ठाकरे यांचे सर्व खाजदार निवडून येणार
महाराष्ट्राचा विश्वास कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
उद्धव साहेब फक्त महाराष्ट्र पुरत बोलत नाही
तर ते काश्मीर मणिपूर आणि सर्व विषयावर बोलतात म्हणून उद्धव साहेब
महाराष्ट्र स्वाभिमान आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे
शिवसेनेत आजवर सामान्य घरातली लोकंच नेते बनले, शिंदे च्या पोराला आता त्यातलीच एक सामान्य कार्यकर्ती राजगादीवरून बाजूला फेकेल.
बाळासाहेब यांनी रिक्षा वाल्या ला मोठं केल यावरूनच दिसुन येते कि बाळासाहेबांनी सर्व सामन्याना मोठं करून त्याला पाठबळ दिलय हा इतिहास बाळासाहेब च करू शकतात हे सिद्ध झालंय
Criket,frenzy,,,,,,,,,dada,aagdi,barobar,shivsenene,aajvar,sarvsamanny,paiki,vadevale,pantapri,vaale,bhaji,pala,vikri,vaale,nagrikanna,nivdun,aanle,nete,bavile,aaj,suddha,aasech,honar,Jay,Hind,Jay,,,Maharastra,Uuddhavsaheb,jindabad,
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
उद्धव ठाकरे नी उमेदवार दिलेला तोच जिंकणार
या निवडणुकीत गद्दार मिंधे व त्याच्या टोळीसह कारस्थानी कमळाबाईच्या उमेदवारांचा संपुर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुळदाण उडेल व माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील...
भावनिक वगैरे काही नाही .साहेब हे एकनिष्ठ आहेत म्हणून उमेदवारी मिळाली. जिंकणार तर उद्धव साहेबांचीच शिवसेना.
मशाल
फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे
अहो प्रधान श्रीकांत शिंदे लय मोठा लागून गेला का
साहेब आपण शिंदे सेना म्हणतात असं ठाकरे सेना पण म्हणा.. का ठाकरे ब्रँड असल्यामुळे लाज वाटते का ठाकरे नाव घ्यायला..
शेवटी ओरिजनल सेना ठाकरे यांचीच आहे लक्षात ठेवा.. शिंदे वापरण्या पुरता घेतलेला मोहरा आहे..
हे भाजपचे पत्रकार आहेत
दिघे साहेबांचे खरे शिलेदार राजन विचारले साहेब आहेत आणि जनता त्यांना निवडून देईल
महा विकास आघाडी विजयी होणारं आहे
अन् आपण सर्व देशोधडीला लागणार
श्री राजन विचारे निवडून तर येणार
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिंदे साहेब """भा ज प चे """केस उप टणार ह्योचा पोराला तीकीट मीळाल बास झाल नंदिबैलाला भाजपने बरोबर लोळवल
फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरे ❤
चुकीचं काय केलंय उद्धव साहेबांनी
Only Thakare
Only Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏
शिवसेना उध्दव बालासाहेबठाकरे साहेब जित होगी जय हिन्द जय'महारास्ट्र जयशिवसेना
जय महाराष्ट्र.शिवशेना उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद.
एकदम छान प्रधान सर आपले विश्लेषण निमित्त अचूक चांगले आणि वस्तुनिष्ठ असते असेच आपले विचार मांडत जा हार्दिक शुभेच्छा
लय झालं भाऊ येणार तर मशालच तु नकी ये गुलाल उधळीत
Burnol aahe na ? Kaun ghe
@@ramdasrozatkar2647tyachi garaj bjp la
राजन विचारे साहेब 100% निवडून येणारचं जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥
उद्धाव ठाकरे शिवसेना (मशाल )उद्धाव ठाकरे शिवसेना (मशाल )उद्धाव ठाकरे शिवसेना (मशाल )
उध्दव ठाकरे साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर कायम राहणार आहे
एकच आवाज मा.. उद्धवजी...
Only ठाकरे
गद्धारी ला मतदान ठाणेकर करणार नाही
उद्धव ठाकरे कोकण मुंबइच्या सर्व जागा जिंकतील🎉
संदीप प्रधान साहेबांनी खालील कमेंट एकदा वेळ काढुन वाचुन घ्याव्यात व पुन्हा एकदा ह्याच विषयावर विश्लेषण करावे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या मागे ठाणे जिल्ह्यातील जनते सोबत महाराष्ट्र ही ऊभा आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
कस काय तू पत्रकार झालास काय माहित,तुला साधं दुसऱ्या लोकांचं साधं आदराणे नाव पणं घेता यात नाही..
ठाकरे सरकार..🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
याला लोक ज्येष्ठ पत्रकार कस काय म्हणतात काय माहित,तुला कधी दिसल की ते भावनिक करत आहेत ,जर निष्ठावंतांना उमेदवारी देणं तुला भावनिक कार्ड वाटत असेल तर तुझी विकाऊ पत्रकारिता चालू ठेव,तुला दोष देता येत नाही कारण भाजप विरोधात बोलला तर ed मागे लागू शकते..
शिवसेना हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे याचे चांगले खासदार निवडून येतील
दोन्ही ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून येणार आहेत.
कल्याण मधील नेते जरूर गेले आहेत मतदार गेले नाहीत मतदार शिवसेनेसोबत आहेत
Only thakre 🎉🎉
Only Thakre saheb
साहेब आपण अचूक विश्लेषण करून जन जागृती केली आहे
Udhav ठाकरे ना कोणी मालक नाही.ते त्यांचे उमेदवार ठरविण्यास स्वतंत्र आहेत. त्यांच्याकडे उमेदवार ही आहेत
Poweful nete udhav thakre 🚩🔥❤
उध्दव ठाकरे साहेब यांचे उमेदवार निवडून येतिल
Uddhav Balasaheb Thackeray ♥️🥰
सर्व शिवसेनी ठाकरेन बरोबर आहेत.
15 वर्षे एकच पंतप्रधान नको त्यामुळे आम्ही मतदान आघाडीला करणार
Only Uddhav balasaheb Thakare. ।
सर्वात जास्त मतदान हे मशाल लां होणार आहे कल्याण मधून रेकॉर्ड ब्रेक विजय
जय महाराष्ट्र। काहि असो फडणवीस साहेब यांना शिंदेना संपवायचे होते ते त्यांनी ईमानी इतबारे केले, कारण शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेच फडणवीस साहेब यांना खटकले होते त्याचा पुरेपूर फायदा घेत शिंदे साहेब गटाला संपवले।
जिंकण्यारे तिकीट सुध्दा उद्धव ठाकरे चेच
Only udhav thakre shivsena next c.m maharashtra Brand Thackrey is maharashtra
Always Shivsena only Thackeray 🐯🚩
उध्दव साहेब हे मुंबईचे राजे आहेत हे तुम्हाला माहित नाही शिधें मोदी म्हणेजे काय आहेत हे फक्त तुम्हाला नकिच माहित असेल
💯 uddhav thakare & original shivsainik gad rakhanar
Only udhav saheb
Only ठाकरे🎉🎉
आघाडी सरकार 👍🏻👍🏻.... फक्त ठाकरे सेना.... शब्दप्रयोग.. आदराने घ्यायला शिका हॊ.. पत्रकार दादा. शिंदेची सेना
म्हणता ना? मग तसं म्हणा की.निष्ठावंत श्री. राजन विचारे जिंदाबाद येणारच भाजपचे राजकारण गचकरणासारखं..आता मोदी नकोच. आता
.. दरेकर मॅडम 🌹👍🏻 महिला वर्गाला सन्मान देणारे ठाकरे सरकार 👍🏻🌹
फक्त शीव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद.
उद्धव सेना म्हणु नका शिवसेना बोला. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
अजित पवार श्रीकांत शिंदेना बोलणार.. ह्याला बाईनं पाडलं बाईनं 😂😂
उद्घव बाळासाहेब ठाकरे याच्याच विजय असो फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
Mahavikas आघाडी चे सर्व उमेदवार विजयी भव
अरे बाबा तु शिंदेच्या बाजूला बस तुला भरपूर समजत उद्धव ठाकरेंनी मागील 2 वर्षात काय भोगलं ते तुला काय घन्टा समजणार हा शिंदे आपल्या सीट घोषित करू शकत नाही याला काय अर्थ आहे का
24. केरेट सोनं हेच खरे मानकरी खासदार मातोश्री हीच खरी शिवसेना आहे हे महाराष्ट्रातील नाही तर भारतात आणि परदेशात माहिती आहे, निवडणूक आयोग असो विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाची ऐसी तैसी जनता हीच न्यायाधीश आहे,हे निवडणूक नंतर कळेलच,
We support only Thackeray
हा पत्रकार शिंदेचा आहे पण बाबा तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही तु काय, आसल्या बाता करू नको शेवटी ऊद्धवच लक्षात ठेव
चिंदे ने खोका दिला याला
अहो शींदेला मुख्यमंञीपद दील नसत व कट कारस्थान करुण धणुष्यबान यांना दीलं नसत तर शींदेच काय झालं असतं ! ते येत्या पुढील वर्षातच कळेल !!
सर्वांना सत्य काय आहे ते माहीत आहे
फक्त ठाकरे
उद्धव सेना नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ....🚩🚩
Jay Maharashtra Thakrey saheb only
उध्दव साहेब देव माणूस
Only Uddhav Thaker 100% yenar ch Maharashtra yancha sobat aahe
भाजप हाटाव देश बचाव
संपूर्ण शेतकरी वर्ग उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आहे
Only Thakare
saheb
Udhav saheb zidabad
जय महाराष्ट्र
Khup chaan vishleshan. Great 👍
महाराष्ट्रातील नेत्यांच्या भाजपाने बांबू घातला
पण उध्दव ठाकरे भाजपा पुढे झुकले नाही हेच कारण जनतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचे घर करून बसले आहे हे नक्की
महाविकास आघाडीचा बोलबाला महाराष्ट्रात आहे
36 जागा नक्की महाविकास आघाडी जिंकणार हे सत्य आहे,
मामासाहेब पगारे अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिर्डी,
उबठा विजयी bhv
Only one Thakare 🙏🔥🙏 sir 🙏
Only U B T 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वा संदिप जी छान, रिजनल डायरी मध्यै सगळ्याच मतदार संघाबद्दल ऐकायला आवडेल
माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याने आपल्या वडिलांच्याच प्रमाणे सामान्य नेत्याला नगरसेवक आमदार खासदार बनवून या महाराष्ट्रात त्यांची ओळख करून दिली तसेच तिकीट वाटपावरून असे महाराष्ट्राला निदर्शनास येते आहे कल्याण व पालघरच्या जागेमध्ये दोन सामान्य महिलांना खासदारकीचे तिकीट देऊन त्यांनी यशस्वी निर्णय घेतला आहे जय हिंद जय महाराष्ट्र
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏
सर कल्याण आणि पालघर मधुन स्वाभिमानी महिला उमेदवारांना जनता नक्कीच निवडून देतील. जनते कडून हिच आपेक्षा आहे. ऐका बाजुला प्रामाणिक महिला दुसऱ्या बाजूला खोके ईडि ग्रस्त
लाचार. जनता नक्कीच न्याय करेल. जय महाराष्ट्र.
Comments Vaca only UDHAVSAHEB 🚩king of Maharashtra ✌️
आता फक्त लीड मोजायच...😅
Only uddhav saheb
मुंबई व महाराष्ट्रात फक्त मराठी माणसाला अभिमानाने व सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी.त्यामुळे मराठी माणसाने उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे रहायचे आहे.
जय महाराष्ट्र.
शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरेच म्हणजेच शिवसेना
Only one leader Uddhavji sir, he challenged to universal guru
ऊद्धवसाहेब आणि प्रकाशराव सोबत असते तर विजय अजुन दैदीप्यमान झाला असता.