शिंदेच्या कार्यक्रमात ठाकरेंची माणसं, पुढे काय झालं? Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Thane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • Anand Dighe यांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या परंपरेनुसार मध्यवर्ती शिवसेना शाखेसमोर यंदाही मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री Eknath Shinde, खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटातील अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाआधी ठाकरे गटातील ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना नोटीस बजावली होती. मात्र तरीही राजन विचारे आणि केदार दिघे या कार्यक्रमाला उपस्थित होते. (Aniket VO)
    #EknathShinde #UddhavThackeray #IndependenceDay #Thane #lokmat
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 144

  • @meetalipadwal2758
    @meetalipadwal2758 2 года назад +95

    दिघे साहेबांचे खरे शिष्य राजन साहेबच आहेत इतक सगळ होवून सध्या ते शिवसेनेत आहेत हे खरे शिवसैनिक

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 2 года назад +142

    राजन विचारे हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे सहकारी होते

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 2 года назад +117

    खरे राजन विचारे हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत

  • @kishanwallpvad825
    @kishanwallpvad825 2 года назад +73

    राजन वीचारे ईमानदार बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे चे शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 2 года назад +49

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे खरे शिष्या राजन विचारे हे आहेत

  • @manineesawant211
    @manineesawant211 2 года назад +5

    राजन विचारे खरे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक
    आम्हाला त्यांचा अभिमान आहॆ 👍👌🙏🙏🚩

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 2 года назад +40

    Sacche Shivsainik Mr. Rajan vichare saheb jindabad

  • @maheshunde1693
    @maheshunde1693 2 года назад +39

    Only Rajan Vichare

  • @patilgangadhar7315
    @patilgangadhar7315 2 года назад +77

    गद्दारांना माफी नाही

  • @bhauk678
    @bhauk678 2 года назад +15

    राजन विचारे खरे दिघे साहेबाचे विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, दिघे साहेबांना गद्दारी कधीच मान्य नव्हती

  • @nitin8397
    @nitin8397 2 года назад +41

    Rajan vichare zindabad 💪💪💪💪💪💪⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🏹🏹🏹🏹⛳🏹🏹🏹👍👍👍💪👍

  • @shrinivaskumbhar3729
    @shrinivaskumbhar3729 2 года назад +24

    आनंद दिघे साहेबांनी कधीच गद्दारी केली नव्हती

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 2 года назад +74

    याचा चेहऱ्यावर गद्दारी केल्याची जाणीव दिसत आहे हा पाहिजे तेवढा आनंदी दिसत नाही

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 2 года назад +24

    तब्येत सुकली आहे अत्ता मुख्य मंत्री साहेब यांची

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 2 года назад +8

    राजन विचारे. केदार दिघे.जिंदाबाद.🚩🚩🚩🚩🚩

  • @deepakbrid5441
    @deepakbrid5441 2 года назад +11

    फार दुदैव्यी गोष्ट धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिवसेना शाखेत सुरू केलेला ध्वजा रोहणाचा कार्यक्रम गद्दारानी केला त्याच दु:ख वाटते.

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 2 года назад +6

    खरी निष्ठेची शिकवण धर्मविर दिघे साहेबांना कडुन राजन विचारे साहेबांनी घेतली व ठाम शिवसेनेच्या मागे उभे आहेत

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 2 года назад +7

    राहीले ते ईमानदार बाकी गद्धारांची हातभट्टी

  • @kashinathyelonde2728
    @kashinathyelonde2728 2 года назад +14

    जो माणूस दुसऱ्याला खुर्चीवरून खाली खेचून स्वतः त्या खुर्चीवर बसतो ,तो माणूस स्वार्थी .

  • @shrinivaskumbhar3729
    @shrinivaskumbhar3729 2 года назад +16

    Anand dighe निस्वार्थी होते

  • @kavitabhor1617
    @kavitabhor1617 2 года назад +15

    Only Thakare sarkar

  • @sachinchechar750
    @sachinchechar750 2 года назад +12

    तुम्ही किती खरं बोललात तरी तुमचा प्रत्येक शब्द खोटं वाटायला लागलाय मुख्यमंत्री साहेब कारण तुम्ही लबाडी करून तिथे पर्यंत गेला आहात

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 2 года назад +3

    नुसती ठाकरे नव्हे शिवसेनेची माणसं. 🚩🚩

  • @एकनिष्ठशिवसैनिक-द1ब

    राजन विचारे साहेब एकनिष्ठ शिवसैनिक आहेत बंडखोर नाहीत

  • @giridharsurjagade8255
    @giridharsurjagade8255 2 года назад +23

    Gadar

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 2 года назад +44

    CM thinks he is the permanent CM of maharashtra. In fact, he doesn't know what us BJP's game plan. He is only a stop-gap CM and when the right time comes BJP will strike and sidetrack him. Later, he and his rebel MLAs will definitely be repent for ditching the SOUL of our Swargiya Balasaheb. People of maharashtra will also teach them a lesson.

    • @rajukudal
      @rajukudal 2 года назад +5

      You sopke the truth

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 2 года назад +4

      True

    • @dasappannair1152
      @dasappannair1152 2 года назад +4

      @@rajukudal Dear Raju saheb, Thanks for the same. But, it is the time to work hard for our beloved Swargiya Balasaheb's Shiv Sena, (Udhav saheb) formed and nurtured by him for the betterment of our beloved marathi manoos, and defeat the betrayers in the coming elections. To this effect, we must try hard to get maximum affidavit from our area as well as new members to defeat the Shinde Saheb's group in the symbol case lodged with Election commission by the rebels. It is the duty of each and every shiv sainikz to get it. Hope, our symbol Danush and Baan will be with us. We have the blessings of our Guru and God Hinduhridayasamrat Swargiya Balasaheb. Saheb, Let us march to victory. May God Ganapathi Bappa give us the strength and courage for overcoming this difficult time and come out with victorious. Jai maharashtra

    • @dasappannair1152
      @dasappannair1152 2 года назад +1

      @@sachingajre5069 Dear Sachin Saheb, Thank you for the same . Please read my reply in the REPLIES. Ok saheb. Jai maharashtra

    • @rajukudal
      @rajukudal 2 года назад +2

      @@dasappannair1152 Dear Nair, Eknath shinde could do this only because of money and power of BJP behind him.This game will continue till BJP needs him. But it is really sad situation in India that BJP dont allow anybody to rule

  • @vijaychavan705
    @vijaychavan705 2 года назад +25

    We salute to persons who r loyal to Shiv Sena of Uddhavji,Rajan Vichare is true leader of thane zilla n our good wishes to him all d while .

  • @kishorjadhav9147
    @kishorjadhav9147 2 года назад +8

    मध्य रात्री झेंडा वंदन करण्याचे कारण काय?

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 2 года назад +24

    ह्यालाच म्हणतात खरी शिवसेना, हे नकली शिवसेना गद्धारानची,

  • @kanbaraomore2274
    @kanbaraomore2274 2 года назад +1

    फुकटच भेटलेल आणि कष्टाने कमावलेलं यात यातला फरक चेहऱ्यावर दिसतोय

  • @DA-mb6dv
    @DA-mb6dv 2 года назад +1

    कार्यक्रम सगळ्यांचा आहे. पण गद्दारांचा नाही 🙏🙏

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 2 года назад +24

    Gaddar

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 2 года назад +1

      राजन विचारे केदार दिघे आगे badho

  • @dilipbachhav1295
    @dilipbachhav1295 2 года назад +24

    माध्यमानो तुम्ही काड्या लावण्यापेक्षा सकारात्मक विचार करायला शिका,जनता आता तुमचेही मूल्यमापन करणे जाणते

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 2 года назад +1

    डुबण्यासाठी शिंदेचे पाय खोलात जात आहे याची जाण त्यांना नाही कारण त्यांना वाटते "मी मुख्यमंत्री झालो"

  • @sachinraut2277
    @sachinraut2277 2 года назад +8

    अरे गद्दारा ...

  • @vmnews4089
    @vmnews4089 2 года назад +9

    गदार

  • @SS-jk4gw
    @SS-jk4gw 2 года назад +15

    Arey pan shivsenechya shakhet tumchya Kay kam kiti hi baljabri

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 года назад +3

    गद्दाराना माफी नाही

  • @prabhukhavanepatil1093
    @prabhukhavanepatil1093 2 года назад +1

    Vichare & dhige saheb 👍👍

  • @AmolPatil-kd2il
    @AmolPatil-kd2il 2 года назад +18

    गदारा दिगे साहेबांचं नाव् घायचं नाही

  • @Aksharamane777
    @Aksharamane777 2 года назад

    Rajan saheb pramanik kattar Nete ahet salute this person jay maharashtra

  • @somthanekhurd1542
    @somthanekhurd1542 2 года назад +1

    पत्रकारिता करताना जेथे शिक्षण घेतले पत्रकारिता चे ती संस्था देशाचं चांगले व्हावे म्हणून संस्था बनविण्याची प्रक्रिया काँग्रेस ने लॉन्च केली आणि आज इतिहास विसरले तुम्ही लाज वाटते आम्हाला 80 वर्ष वय झालेल्या वयस्कर व्यक्ती ला

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 2 года назад +29

    Gaddar shinde

    • @manishrathi2857
      @manishrathi2857 2 года назад

      Sindhe gaddar Kaise....hinduo ne Shiv Sena banai balasaheb ke sath Milkar udhav gaddar ho Gaya hinduo ke sath gaddar kown

    • @jayeshsuryawanshi3455
      @jayeshsuryawanshi3455 2 года назад +2

      @@manishrathi2857 tu marathi bolayala shik pahile

  • @santoshpalve4622
    @santoshpalve4622 2 года назад +1

    Gadaar ahe

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 2 года назад

    Rajan Vichare sache Shivsainik 🚩🚩🚩

  • @nagnathjadhav8551
    @nagnathjadhav8551 2 года назад +3

    नौटंकी

  • @sahilpawar1965
    @sahilpawar1965 2 года назад +12

    Sarvat bekar Ani gaddar CM .faltu

  • @ravajijadhav996
    @ravajijadhav996 2 года назад

    राजन विचारे व केदार दिघे,,, Hats off.... You are best leaders🙏 . And Leader is one who knows the way, shows the way & goes the way. रात्रीच्या वेळेस ध्वजारोहन करून काय मर्दुमकी गाजवली ?😡 अर्थात नूतन cm च्या काळातले हे नाविण्य असे म्हणावे. लागेल .

  • @nikhilpatel2413
    @nikhilpatel2413 2 года назад +18

    Gaddar sinde

  • @maheshthakre2285
    @maheshthakre2285 2 года назад +13

    Rajan vichare hech khare dighe che varsdar

  • @pradeeplad6735
    @pradeeplad6735 2 года назад

    दिघे साहेब आज ठाण्या मध्ये गद्दाराने झेंडा फडकवला पाहताय ना.

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 2 года назад +5

    Tyani phatyawer marle CM la.

  • @shashikantkadam1436
    @shashikantkadam1436 2 года назад +5

    Gaddhar

  • @tatyaraorathod9583
    @tatyaraorathod9583 2 года назад +2

    Gaddar cm

  • @yusufhamidshaikh5365
    @yusufhamidshaikh5365 2 года назад

    आणि गद्दारी ही करूया

  • @dhruvgaikwad3740
    @dhruvgaikwad3740 2 года назад

    राजन विचारे खरे शिवसैनिक आहेत...तुम्ही नाहीत

  • @ankushchavre5672
    @ankushchavre5672 2 года назад

    एकनाथ शिंदे यांनी कमेंट मध्ये जा मगच कळलं की तुझ्या बद्दल आदर भाव आहे की नाही ते

  • @promoworld4322
    @promoworld4322 2 года назад +4

    "श्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या की स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम हा सर्वांचा आहे त्यामुळे सगळ्यांना येऊ द्या"
    त्याआधी पोलिसांना हे माहितीच नव्हतं की स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम सर्वांचा असतो आणि सर्वजण हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा करतात काय लॉजिक आहे जबरदस्त : हाहाहा.

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 года назад

    काही म्हणा शिवसेनेचा पारड अजूनही जवळ

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 2 года назад

    मोठेपणा दाखवून देत आहे

  • @sunilpatil4904
    @sunilpatil4904 2 года назад +5

    भक्ती बद्दल बोलतोय हा गद्दार

  • @KailashGWaogh
    @KailashGWaogh 2 года назад

    UT साहेब वर्षा सोडायला तयार.... मुख्यमंत्री पद सोडायला तयार.... पक्षप्रमुखपद सोडायला तयार....
    पण कांग्रेसला आणि राष्ट्रवादिला सोडायला तयार नाहीत....
    UT never sacked NawabMalik from his Cabinet?
    हे ह्याचं कटृर हिंदुत्व ?
    Pawar Saheb at 83 years should retire from politics

  • @realherosofworld
    @realherosofworld 2 года назад +5

    BJP चा चेला

  • @vasantkhamkar9684
    @vasantkhamkar9684 2 года назад

    मग नोटीस का बजावण्यात आली नाटक केले

  • @sushmapatil5748
    @sushmapatil5748 2 года назад +14

    Nirlajja shindya . Uddhav ji nna cm padaavarun kadhun tu cm zalas .laaj vaatu de tula kaay kami kel hotas re gaddar

  • @ravibondre2265
    @ravibondre2265 2 года назад

    Gadar Shinde

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 2 года назад +7

    Eknath shinde v fadanvis sarkar hatao maharashtra bachao

  • @sunilmatkar5505
    @sunilmatkar5505 2 года назад +1

    Aaj 15 August Aamche aawdte Amir Shahrukh Khan yanni Kashi sajri keli news ka nahi Chennal Nete mandlinchya fakt news detat masala yatach aahe ka

  • @sairajghodake9626
    @sairajghodake9626 2 года назад

    Nich Gaddar Shinde

  • @tanu3333
    @tanu3333 2 года назад +4

    Ash kay?

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 2 года назад +1

    Onle Thakre

  • @DK-wk5kw
    @DK-wk5kw 2 года назад +2

    Gaddar aahe tumi

  • @purushottamdas2447
    @purushottamdas2447 2 года назад +1

    Gaddar uadhav gundasena murdabad Mafia gundasena uadhav thakre gundasena murdabad.

  • @deepaksinha8347
    @deepaksinha8347 2 года назад

    Super.cool Hindu cm

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 2 года назад

    कर नाही त्याला

  • @pramodjondhale9603
    @pramodjondhale9603 2 года назад

    गद्दार ना धडा शिकवा

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 2 года назад

    या गद्दारांना तळतळाट भोवणार.

  • @ankurpurandare5771
    @ankurpurandare5771 2 года назад +2

    Tumhi Surat ani guwahati chya hotel Madhe ja zenda vandana sathi

  • @KailashGWaogh
    @KailashGWaogh 2 года назад

    Very soon very big NCP leader of Maharashtra maybe arrested
    PrafulPatel in IqbalMirchi-Dgang nexus?
    AjitDada in irrigation scam ?
    AnilParab Resort maybe demolished

  • @sahebaraowagh224
    @sahebaraowagh224 2 года назад

    अहो ठरवून होत.

  • @srisadhguru8811
    @srisadhguru8811 2 года назад +1

    Kasa samajta konta manus kontya pakshacha ahe

  • @chandrakantpavle5627
    @chandrakantpavle5627 2 года назад

    Gaddar hai only support udhav saheb jai Maharashtra jai balasheb Rajan vicharte age badho

  • @liladharkarekar4975
    @liladharkarekar4975 2 года назад

    धर्मवीर आनंद दिघेंचे सर्वोत्तम शिष्य राजन विचारेच आहेत.दिघेसाहेबांच्या एका इशाऱ्यावर ह्याच राजन विचारेंनी ठाणे नगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्षपद ह्याच एकनाथ शिंदेसाठी सोडले होते जेव्हा त्यांची दोन लहान मुले एका अपघातात दगावली होती.

    • @okline3056
      @okline3056 2 года назад

      स्थायी समिती अध्यक्ष नाही...
      शिवसेना गटनेते पद

  • @jaygajanan7410
    @jaygajanan7410 2 года назад

    BJP tuza vapar karun ghenar

  • @laxminaik8886
    @laxminaik8886 2 года назад

    Kiti nek V4 servana gheun chalnare ,pudhe Maharashtra chh ya deshach bhale chh hoil, Active CM

  • @ninamangesh180
    @ninamangesh180 2 года назад

    Modi Shah cha Makad shinde ani 50 chor

  • @pradeepbabar5783
    @pradeepbabar5783 7 месяцев назад

    Police na sangitla ani apan yach bhiti poti sarw kele he distay sarwana

  • @mohanbaghele8955
    @mohanbaghele8955 2 года назад

    Jis thali mein khaya aur usi me ched kiya

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 2 года назад +1

    Only shinde🚩🚩

  • @mdr3132
    @mdr3132 2 года назад

    चॅनल वालो म्होरके काय बोलता जरा sambhlun नाहीतर एक दिवस तुमच्या वर दगड पडतील

  • @hemant9377
    @hemant9377 2 года назад

    Tu polisana suchna deto ti layki tuzi senemule zaley hi visaru nako.aaj gaddari karun khurchi milavali aahes tyacha gairvapar karun tubthanekarana vethis dhartos.tula thanekar dhada shikvlyashivay rahnar nahi gaddara

  • @avinashhargude3610
    @avinashhargude3610 2 года назад

    अरे गप्प गंधार

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 2 года назад +1

    Only BJP fadnavis sabha

  • @abhijichechar6225
    @abhijichechar6225 2 года назад +1

    ह्या उधर ठाकरे न कांग्रेस बरोबर युती करुन कार्यकर्ते यांची वाट लावली आज बाळासाहेब असते तर त्या उधवा लाथ मारली असती नादान पोरग

    • @okline3056
      @okline3056 2 года назад

      अडाणी चोट
      झाट्टू लिहायला शिक अगोदर
      लायकी तरी आहे का तूझी ठाकरे यांच्या विषयी बोलण्याची बांडगूळ कुत्र्या

  • @rambalisir4522
    @rambalisir4522 2 года назад +14

    Gaddar

  • @arunpashte7994
    @arunpashte7994 2 года назад

    Gaddar shinde

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 года назад

    गदार

  • @rameshwarshinde8995
    @rameshwarshinde8995 2 года назад +7

    Gaddar