Chandrakant Khaire Uncut PC | मुख्यमंत्र्यांनी वेगळा गेम केला, पराभवानंतर खैरेंनी व्यक्त शंका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июн 2024
  • #chandrakantkhaire #chhatrapatisambhajinagar #eknathshinde #maharashtrapolitics #zee24taas
    Chandrakant Khaire Uncut PC | मुख्यमंत्र्यांनी वेगळा गेम केला, पराभवानंतर खैरेंनी व्यक्त शंका
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 789

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q Месяц назад +207

    तुमच्या पेक्षा भुमरे साहेब मन स्वच्छ मन मोकळे मानुस

  • @user-zo6et8lw4y
    @user-zo6et8lw4y Месяц назад +394

    खैरे साहेब आपली बालिश बुद्धी झाली

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 Месяц назад +18

      खैरे तुम्ही नमाज पढायला सुरवात केली म्हणून तुमची वाट लागली...

    • @kolardorpe3161
      @kolardorpe3161 Месяц назад +2

      Nare Takdir.. Allahu Akbar. Kaire.

    • @VaranDake
      @VaranDake Месяц назад +2

      😂

  • @DevendraRanerajput-ko2fk
    @DevendraRanerajput-ko2fk Месяц назад +72

    छत्रपती संभाजीनगर मध्ये धर्म रक्षकांनी हिंदुत्वाचा गढ राखला त्याबद्दल कोटी कोटी अभिनंदन, जय श्री राम जय भुमरे साहेब

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 Месяц назад +59

    हा रिपोर्टर तुमची घेत आहे साहेब 😂

  • @SUNILRATHOD-ir4qu
    @SUNILRATHOD-ir4qu Месяц назад +219

    खैरे साहेब तालुका गंगापूर जवळ दिवशी पिंपळगाव आहे तेथे दिवशी तांडा आहे 350 मतदान आहेत तुम्ही प्रचारवेलेस दिवशिला गेले रस्त्यात तांडा आहे तुम्ही 5 मिनिट थांबून तांड्यातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत म्हणून इतल्या
    लोकांनी भुमरे साहेबांना मतदान केले 💪

    • @marathasamrajya-jn8iu
      @marathasamrajya-jn8iu Месяц назад +6

      भुमरे थांबले का

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Месяц назад +5

      Bakiche khasadar udhav sahebani pan keli ase mhanayache aahe setting keli ho

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 Месяц назад +4

      अरे त्यांनी लोकांना गृहीत धरलं होत पण लोकांनी त्याला त्याची जगा जागा दाखवली आता बोलतो काहीतरी गडबड झाली.

    • @santoshabalsaraf
      @santoshabalsaraf Месяц назад +2

      Aata harlyavar karne tayaar

    • @user-fz3rv7wp9k
      @user-fz3rv7wp9k Месяц назад +1

      आता हे कुट कुट बघनार तुंमी काय तर करा

  • @waghshivanand
    @waghshivanand Месяц назад +266

    संभाजीनगर शहराच्या समस्यांनी तुमचा गेम केला

  • @sharadbhojane6484
    @sharadbhojane6484 Месяц назад +208

    25 वर्षे छत्रपती संभाजी नगर ची राख रांगोळी केली...... पाणी व्यवस्थापन केले नाही...

  • @prafullkotwal
    @prafullkotwal Месяц назад +140

    बर झालं पडला काही काम करत नाही नुसता बड बड 😂

  • @dipakmahale9927
    @dipakmahale9927 Месяц назад +133

    जिथे निवडून आले तेथे मशीन सेटिंग नाही आणि जिथे पडले मशीन तिथे सेटिंग काय बालिश विधान करता 😂

  • @pradeeprane4589
    @pradeeprane4589 Месяц назад +109

    जास्त उडत होता, लोकांनी जमीनीवर आपटलं 🤣

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Месяц назад +94

    चंद्रकांत खैरे पराभव तूम्ही स्वीकारला पाहिजे....

  • @radhekpatel9173
    @radhekpatel9173 Месяц назад +65

    पन भेटायच असत भूमरे साहेबांना निवडून आल्यावर तुम्ही नाही भेटले ,,,जलील साहेब भेटले❤❤

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 Месяц назад +55

    ग्रेट मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब ❤❤❤❤

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 Месяц назад +161

    माकडा रडायचं नसत लढायचं असत

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw Месяц назад +129

    नाचता येईना अंगण वाकडे

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri Месяц назад +35

    चंद्रकांत खैरे तुम्ही आता ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढा विजय निश्चित होईल

  • @dattagadade1252
    @dattagadade1252 Месяц назад +36

    आता फक्त सेवानिवृत्ती ।।

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 Месяц назад +57

    झोप आता नको काहीही बोलू 😄 😄

  • @ashoknimonkar6007
    @ashoknimonkar6007 Месяц назад +14

    खैरे साहेब,अनंत गिते साहेब तुम्ही येथून पुढे फक्त मार्गदर्शन करावे कोणत्याच उमेदवारीची अपेक्षा करू नये शेवटची निवडणूक हा शब्द दोघांनी पाळा ही विनंती ....

  • @kisanbangar6101
    @kisanbangar6101 Месяц назад +58

    Ek dum योग्य मानसाला नीवडुन दिल लोकांनी आता सर्व कामे होतील❤

  • @dhananjaynikam6398
    @dhananjaynikam6398 Месяц назад +28

    हे थाबांयला तयार नाही,हे अजुनही 1990 च्या सेनेत आहे,गोड बोलुन 20 वर्ष खासदार राहीले, 10आमदार पालकमंञी राहीले, काम करायच नाही गोड बोलायच आश्वाससन द्यायच हे ह्याच काम,पहीले दिवस नाही राहीले खैरे साहेब विकासाच काम बोल पाहीजे,

  • @pritishrajput001
    @pritishrajput001 Месяц назад +20

    ज्याने २० वर्ष काही केलं नाही तो आता काय करणार, यामुळे पडले तुम्ही.....

  • @SubhashKulkarni-qi8ep
    @SubhashKulkarni-qi8ep Месяц назад +52

    श्री खैरे साहेब आपण देखील मंत्री असताना हुलकालवण्या देत होतात हे मी स्वता अनुभवले आहे माझ्या मागे निष्कारण खाते-निहाय चौकशी लावणारे आपणच ना? आता मी सेवानिवृत्त आहे मुबयीच्या अनेक वा-या केल्या तुमच्या कायाँलयाचे उंबरठे झिजवावे जसे कमें तसे भोग

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar Месяц назад

      Teva ka jhopla hota ka tu 😂

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 Месяц назад

      अल्ला च्या घरात देर आहे पण अंधार नाही.

  • @rushikeshbodkhe3371
    @rushikeshbodkhe3371 Месяц назад +27

    कशी बेरीज केली खैरे 3नंबर ला होते भुमरे नसते आले तर जलील येणार होते तुमचा नंबर नव्हताच..

  • @sandeepnavale7768
    @sandeepnavale7768 Месяц назад +173

    आता का बरं म्हणत नाही Evmघोटाळा आहे

    • @AS-if1ei
      @AS-if1ei Месяц назад +15

      Ata te mhanar nahit karan india🇮🇳🇮🇳 chya baryapaiki jaaga alya

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Месяц назад +1

      😂😂😂😂 🙏🙏

  • @ajitkharat620
    @ajitkharat620 Месяц назад +104

    एकनाथ शिंदे शार्प माईंड आहे आला आणि गेम change केला राव 🙏🙏

    • @anandapatil5361
      @anandapatil5361 Месяц назад +3

      लवड्याच शर्प

    • @user-km6sr6lk7q
      @user-km6sr6lk7q Месяц назад +14

      अबे तो उ बाठा २१ जागेवर लढला आणि ९ आल्या आत्ता सांग खरी शिवसेना कोणाची शिंदे साहेबांनी फक्त १५ लढवल्या आणि ७ आल्या 😂😂😂😂😂😂 आत्ता बोला

    • @ajitkharat620
      @ajitkharat620 Месяц назад

      @@anandapatil5361 भाऊ मी UBT चा कार्यकर्ता आहे पण संभाजी नगर मध्ये शिंदे नी खरंच करून दाखवले 💯💯

    • @electricalworkjobs
      @electricalworkjobs Месяц назад

      हे खर आहे शिंदे king ठरले​@@user-km6sr6lk7q

  • @vijayrajput5310
    @vijayrajput5310 Месяц назад +16

    भुमरे मामा भारी भरले😂😂

  • @jagatsingrajput9329
    @jagatsingrajput9329 Месяц назад +82

    खरे साहेब तुमच अल्लाने ऐकलं नाही कदाचित इलेक्शनच्या दिवशी नमाज पडून जायला हवा होता तुम्ही😂😂😂😂😂

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 Месяц назад +3

      Whole UBT did their best to get Muslim vote. But only this gentleman failed.

    • @gorade9574
      @gorade9574 Месяц назад +1

      😂😂😂

    • @vivekfanase
      @vivekfanase Месяц назад +1

      Bhumre gela asel kadachit namaz pathan karun.

    • @rushikeshpawar8382
      @rushikeshpawar8382 Месяц назад

      😅😅

    • @creativei8726
      @creativei8726 Месяц назад +1

      ​@@vivekfanaseसुंता झाल्यावर सुधारता का?😅😅😅

  • @sandeepnavale7768
    @sandeepnavale7768 Месяц назад +53

    पैसे तुम्ही वाटायचे ना मग

  • @rishikeshpatil7766
    @rishikeshpatil7766 Месяц назад +24

    शिवसेना अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे... एखदा हार मिळून ही नवीन तरुणाई ला जवळ न करणे.... ही कारन आहे....आता शांत बसा...

  • @KapilMhaske-zk8wy
    @KapilMhaske-zk8wy Месяц назад +100

    रावणाचा गेम भिवशनाने केला😂😂😂

    • @pravinnama
      @pravinnama Месяц назад +3

      😂😂

    • @deepakpawar1504
      @deepakpawar1504 Месяц назад

      अरे तो बिभीषण आहे रे आणि तो श्री रामांच्या बाजूनं उभा होता 😆😆😆😆😆

  • @prafullkotwal
    @prafullkotwal Месяц назад +36

    हवन करून पण काही फायदा झाला नाही बर झालं पडला 😂😂😂

  • @user-ff3ox7ej8c
    @user-ff3ox7ej8c Месяц назад +36

    खैरे साहेब रडू नका घेऊ मी स्वतः देवाजवळ प्रार्थना केली होती खैरे साहेब पढाव म्हणून आता मला नवस फेडायला जायचं आहे

  • @swadeshichikistapanchgavya1452
    @swadeshichikistapanchgavya1452 Месяц назад +11

    काय चाललंय हिंदुत्व सोडुन सत्ता पिपासू लोक कुठल्या थराला गेले खुप अवघड आहे या देशाच 🤔🤔🤔

  • @konkansrushti3802
    @konkansrushti3802 Месяц назад +32

    तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात तिथेच संपला त

  • @famousunless5533
    @famousunless5533 Месяц назад +15

    साहेब तुला राज्यसभावर पाठवणार.. अल्लाह आपके साथ है

  • @maheshsawant2402
    @maheshsawant2402 Месяц назад +23

    मग तू 100 कोटी रुपये वाटायचे ना

  • @kekanarjun6350
    @kekanarjun6350 Месяц назад +107

    हिमालयात निघून जा आता 😅😅😅

  • @subhashaaghade1039
    @subhashaaghade1039 Месяц назад +9

    नशीब नाही साहेब जनतेत राहून जनतेची कामे करावी लागतात संभाजीनगर मध्ये किती समस्या आहेत

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Месяц назад +36

    संभाजीनगर लोकसभेत भुमरे मराठा आहेत म्हणून निवडुण आले आहेत मराठा मते जास्तीत जास्त भुमरे कडे गेले आहेत

  • @sagargurav8462
    @sagargurav8462 Месяц назад +30

    आता परत याला कोण उमेदवारी देणार आहे.हा पैसे मोजत बसला होता का कोण किती वाटतोय.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Месяц назад

      Ha pan lia ni madhe ubha hota ka manus paise ghenya sathi vote jama karayachya eivagi

  • @rohitkale5872
    @rohitkale5872 Месяц назад +7

    एकच मामा फक्त भुमरे मामा 🏹🚩👑🔥💪

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 Месяц назад +79

    अती उत्साह नडला.या सर्व म्हातारे तरूण होत आहेत.यांनी नातवंडे खेळविण्यात वेळ घालवला पाहिजे.चंद्रकांत खैरे, छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांनी.. यांना मरेपर्यंत खुर्ची हवी आहे. अरे तरूणांना संधी द्याना.

    • @anilshinde280
      @anilshinde280 Месяц назад +1

      Ani bhadvya vakdya pvar la pan mareparyant khasdarki pahije tyala melyavar dillilach jalaycha sansadbhavnasamor gharbharya sala bhamta chor

  • @salimshaikh-eh1bm
    @salimshaikh-eh1bm Месяц назад +66

    शात। बस। जातिवाद या। बरझाल। पडला। भूमरे।साहेब। एक नबर। मानूस

  • @sakharambhondve5974
    @sakharambhondve5974 Месяц назад +7

    चार जूनला निकाल लागला पण EVM वर जे आरोप करत होते ते सर्व शांत आहेत हे समजण्याच्या पलिकडेचे आहे? काय E V M पवित्र झाली का?

  • @sachinkanade1742
    @sachinkanade1742 Месяц назад +36

    Shiv Sena ni दुसऱ्याला उमेदरी दीली पाहिजे होती

  • @sachinahire-yb3ze
    @sachinahire-yb3ze Месяц назад +25

    केळ गेम केला😂😂😂

  • @ShivajiJadhav-zp1sg
    @ShivajiJadhav-zp1sg Месяц назад +23

    चंद्रकांत खैरे साहेब तुमचा सगळं चांगल होत फक्त तुमची जात आडवी आली आणि गणीमांनी मतदान नाही केलं

    • @kiranrathod18
      @kiranrathod18 Месяц назад +1

      Konti Jat ahe saheb chi

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg Месяц назад +3

      @@kiranrathod18 साहेब मागासवर्गीय समाजातून येतात .. त्यांना ओबीसी आणि मराठा दोघांनीही मतदान नाही केला .. त्या दोघांनी भुमारेंना केला .. जे खैरेंच मतदान आहे ते फक्त आणि फक्त माहविकास आघाडीचं मतदान आहे

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 Месяц назад +1

      काम केली नाहीत म्हणुन पडले

    • @Hhkkkkkbs
      @Hhkkkkkbs Месяц назад +1

      कट्टर हिंदूंनी मतदान नाही केल म्हणून पडले 😂

    • @nealrajemisal2194
      @nealrajemisal2194 Месяц назад

      अरे भावांनो गेल्या 20 वर्षात SC खैरे यांना मराठा समाजाने डोक्यावर घेतले आणि निवडून आणले काय केल यांनी मराठ्यांसाठी ​@@ShivajiJadhav-zp1sg

  • @dhananjaykulkarni3751
    @dhananjaykulkarni3751 Месяц назад +9

    छ.संभाजीनगर लेबर काॅलनी च्या लोकाचा तळतळाट.

  • @Abhigp13
    @Abhigp13 Месяц назад +43

    हार मान्य कर माकडा

  • @rajeshtated6273
    @rajeshtated6273 Месяц назад +10

    2019 लोकसभेला खान बान केलं
    आता तुम्हाला असं वाटलं की खान तुम्हाला वोट देतील त्यांनी इम्तियाज जलील ला वोट केले😊😊😊😊

  • @adk7588
    @adk7588 Месяц назад +9

    बालिश सारखे बोलता साहेब तुम्ही लोकांनी मतदानाचे बोटं दाखवले आणि सांगितले तुम्ही जिंकणार आणि तुम्ही ऐकून घेता वा . ग्राउंड रियालिटी बघा काय काम झाले का नाही झाले

  • @dattatreyagayke1889
    @dattatreyagayke1889 Месяц назад +10

    काय काम केले तुम्ही आतापर्यंत ते सांगा

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 Месяц назад +14

    अंबादास आला असता निवडून कशाला पुढं पुढे नाचला

  • @sagaraute2228
    @sagaraute2228 Месяц назад +37

    खैरे साब बंड करा आता या शिंदे गटात

  • @miteshpalande8750
    @miteshpalande8750 Месяц назад +5

    Khara game ambadas danve sahebanii kela 😎👍

  • @pratikpatil6730
    @pratikpatil6730 Месяц назад +18

    यांचा आणि विकास कामंचा काही संबंध नाही पण खरोखर हिंदू साठी लढणारा नेता. हिंदू च्या पाठी मागे ठाम पने उभा राहणारा नेता म्हणजे खैरे साहेब.

  • @nilesh7345kaka
    @nilesh7345kaka Месяц назад +6

    तुम्हाला नमाज आवडत होते तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते म्हणत होता की नमाज पाच पाच वेळा ऐकू शकते आणि मुसलमानांचा लावून जाणून गेला म्हणून पडला

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 Месяц назад +5

    साहेब पराभव मान्य करा आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत पराभव पण आनंदाने स्वीकारायचा

    • @creativei8726
      @creativei8726 Месяц назад

      मा.बाळासाहेबाचा नाही,काँग्रेसचा शिवसेनिक आहे हा😅😅😅😅

  • @nayyumshaikhshaikh2082
    @nayyumshaikhshaikh2082 Месяц назад +16

    Ambadas danve asta tar aalay asty 🎉🎉🎉🎉

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 Месяц назад +10

    पाच वर्षे गुमान बस आता जनता एकनाथ शिंदे साहेबांना मानते

  • @user-fk1bl4by9d
    @user-fk1bl4by9d Месяц назад +5

    असं असतं तर cm नी सर्व ठिकाणी गेम केला असता !

  • @user-ff3ox7ej8c
    @user-ff3ox7ej8c Месяц назад +3

    खैरे साहेब मी स्वतः तुम्हाला मतदान केलं नाही

  • @shivajidoiphode3900
    @shivajidoiphode3900 Месяц назад +12

    पराभव मान्य करा

  • @anythingispossible8245
    @anythingispossible8245 Месяц назад +1

    साहेब फकत नसीब .....

  • @user-wl7yx9zd7k
    @user-wl7yx9zd7k Месяц назад +3

    साहेब हिमालयात कधी जाणार आहे ते पण सांगून टाका

  • @SakshiLande-bj4qs
    @SakshiLande-bj4qs Месяц назад +1

    1 Paisa koni vatla nahi bhau

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 Месяц назад +4

    आम्ही खर्या सेनेला म्हणजे भुमरे साहेबांना मोदीजींचा म्हणजे विकास कामे करणारा खासदार म्हणून मतदान केले. आम्हाला तर कोणी काही नाही दिले! पण विकास पाहून मतदान झाले.
    बालबुध्दीचे प्रदर्शन करू नका. खैरे साहेब तुमचा खोटा सिक्का (मुंगेरीलाल / सुलेमान उध्दव) संभाजीनगर ने बरोबर ओळखला!!

  • @jsr9627
    @jsr9627 Месяц назад +17

    घमंडी , अहंकारी नेता है ये, पक्ष की महिलाओं का अपमान करने वाले ...
    भूमभरे इनसे अच्छे नेता ...

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Месяц назад +7

    गड आला पण सिंह गेला जे झालं ते चांगलं झालं

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 Месяц назад +1

    तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला साहेब😂😂

  • @dpakshelke2301
    @dpakshelke2301 Месяц назад +1

    साहेब आता लढू पण नका deposit जप्त करतील आता गप बसा
    काही कामाचा नाही म्हणून मतदान झाले नाही 😂😂😂

  • @shileshambre2275
    @shileshambre2275 Месяц назад +1

    बस करा ना आता भूक कधी संपणार आहे की नाही

  • @BaluMohite-ph7fm
    @BaluMohite-ph7fm Месяц назад +11

    दलीदर

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 Месяц назад +2

    सर, तुम्ही पण वाटायचे होते, तेवढंच जनतेला बरं वाटलं असतं.

  • @ddp633
    @ddp633 Месяц назад +2

    साहेब भेटू परत 2029 ला, फ्कत अंबादास दानवे ना अताच सांगून ठेवा 2029 ला मलाच तिकीट द्या😅

  • @AjayJadhav-po2si
    @AjayJadhav-po2si Месяц назад +2

    साहेब आपल्याला त्या जोतिष्याने सांगितलेले त्याचं काय झाल एक लक्षात ठेवा अंधविश्वास सोडा

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 Месяц назад

    आपल्याच पक्षात फूट पाडण्यास ही अशी वक्तव्य कारणीभूत ठरतात खरंच विचार पूर्वक बोला साहेब.... 😌🙏

  • @amolsaraf5538
    @amolsaraf5538 Месяц назад +1

    तुम्ही काम केले असते तर निवडून आले असते... पक्षात एकनिष्ठ राहण्याची गरज नव्हती जनतेशी राहायला हवे होते

  • @user-rb1cz2qw7o
    @user-rb1cz2qw7o Месяц назад +6

    विनाशकारी विपरीत बुद्धी😂😂

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 Месяц назад +2

    पराभवाची खूप कारण सांगता येतील खैरे साहेब आता रडून काय फायदा?

  • @santoshhambarde4423
    @santoshhambarde4423 Месяц назад

    असो साहेब जय महाराष्ट्र

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Месяц назад +2

    आम्ही खैरे साहेबा सोबत काल पण होतो आज पण आहे

  • @sachindhole6266
    @sachindhole6266 Месяц назад +3

    लागून टाका विधानसभा निवडणुकीत ऊभे राहाणार नाही

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 Месяц назад +2

    जाऊद्या खैरे साहेब आता तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. शिवसेनेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद होईल यात शंका नाही😢❤

  • @maheshamare7211
    @maheshamare7211 Месяц назад

    ही खरोखर सेटिंग आहे

  • @ompatil2014
    @ompatil2014 Месяц назад +1

    खैरे साहेब, संज्या आणी अंधारे नंतर तुम्हीच आहात 😂😂

  • @RohitKoli-my3me
    @RohitKoli-my3me Месяц назад +1

    So said 🥺😔😔😔

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 Месяц назад +2

    जरांगे फॅक्टर कामी आला!

  • @vasantprajapati6483
    @vasantprajapati6483 Месяц назад

    🙏🙏

  • @sam.9sam
    @sam.9sam Месяц назад +1

    लिहिताच येत नाही. मग तीन तीन 🖊️🖊️🖊️ पेन कशासाठी 😂😂😂

  • @sagargavandi5677
    @sagargavandi5677 Месяц назад +2

    सेटिंग म्हणे

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 Месяц назад +1

    गेम करायची गरजच नव्हती! माहीतच होतं सगळ्यांना!!😂

  • @rahulpiwal
    @rahulpiwal Месяц назад +6

    Yala hospital chi garaj ahe.

  • @user-jp9bf4vt3o
    @user-jp9bf4vt3o Месяц назад +6

    मोदी साहेब

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Месяц назад +1

    भूमारे आणि jarange मामा भाचे आहेत ...

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 Месяц назад +3

    खैरे साहेब सच्चा निष्ठावान नेते .

    • @creativei8726
      @creativei8726 Месяц назад

      निष्ठवान नाही, विष्ठावान माणूस😅😅😅😅

  • @shubham6329
    @shubham6329 Месяц назад

    याच्या त्याच्यावर लोटण्यापेक्षा निदान पराभव तरी स्वीकार करा साहेब

  • @minajshah3820
    @minajshah3820 Месяц назад +2

    भुमरे साहेब खैर्या पेक्शा ऐक नबर मानुस आहे

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 Месяц назад +1

    खैराच्या बुद्धी ची दया येते बोट दाखवून मतदान सिद्ध होत नाही शहराची राख केली आहे आता टाळ घेऊन बासा आता खुप शहर डुबल आहे नसीबावर नसत काही जनतेला विकास हावा आम्हाला पाणी आठ दिवसाला मिळते