दानवे अन् जिल्हाध्यक्षांनीच पाडलं ? खैरें खदखद बोलून दाखवली | Chandrakant Khaire | Marathi News
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- #chandrakantkhaire #ambadasdanve #loksabhaelelction2024
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. मात्र, आपल्या पराभवाला खैरेंनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्हाध्यक्षांनाच जबाबदार धरले आहे. काय म्हणाले खैरे पाहा...
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
OG_OP_0624
महाराष्ट्रात उध्दव ठाकरेंचे खासदार निवडुन येण्याचे एकमेव कारण.म्हणजे मुस्लिमांची मत त्यांच्या बाजूने पडली.पण संभाजीनगर मध्ये मुस्लिमांचा उमदेवार असल्याने त्यांना ते मते मिळाली नाही.उद्धव ठाकरेंचा भगवा विजय नाही तर हा हिरवा विजय आहे......
खैरेसाहेब तुम्ही एकटे लढलात. भुमरेसाठी चार चार आमदार काम करत होते जिल्हयात. तुमच्या जिद्दीला आणि एकनिष्ठतेला त्रिवार वंदन
Gela re khaire
Bhumare bap aahe khairecha
खैरे साहेब सलाम तुमच्या निष्ठाला, पैसा जिंकला साहेब.
Ekate kuthe hote. Masjid madhe 5 wela namaj padhnarya shaktishali punya kamawaleli bhakta hoti tyanchya sobat
😂😅
खैरे साहेब दुसऱ्याला दोष देऊन काहीच ऊपयोग नाही जेव्हा खासदार होता तेव्हा जनतेची कामे आपल्या मतदारसंघात विकास केला असता तर अपक्ष पण निवडून आले असते
भुमरे साहेबांच्या नशीबात राजयोग आहे ते पंचवीस वर्षापासुन पैठणचै आमदार आहेत ते खुप साधे भोळे आहेत आज ही त्यांचे पाय मीनीवर आहे संपर्क खुप दांडगा आहे कुणाची मौत लग्ण दहावा घरभरणी नाव ठेवायच्या कार्य क्रमाला पण हाजर आसतात साहेब त्यांच नशीब खुपच चांगल आहे ते आतीशय गरीब शेतकरी कुटुंबातुन आलेले आहेत दिलीप फासाटे रहाटगावकर पैठण
😂 फक्त गद्दार
ते दारुची दुकाने कोणाची आहे???
फक्त मराठा उमेदवार नसल्यानें खैरे साहेब व पंकजा ताई पडल्या
Dua na mag maratha aarkshan
100 Take
Nhi tas nhi yane paise khayla bhetle nhit mhnun aurangabad ch vikas hou dila nhi.....ha motha rosh hota jantecha ...gail sarkhi companit ha 50 % wata magat hota
हया दोघांना भरपूर वेळेस मराठा समाजाने पद भुषवू दिले, मराठा समाजाचा जीवावर मोठे झाले,पण यांनी मराठा समाजासाठि काहि केले नाही नेते पूढे येऊ दिले नाही
जातीयवादी फकत
दानवे रंगाने पण काळा मनाने पण काळा आहे
😂😂😂
बरोबर,तो भाजप मध्ये जाणार होता
Only maratha bhumare patil
@@nareshshelar9816 jarange factor
😂😂
म्हातारपण झाले की रिटायर व्हायचे असते
Same applies to SP. This gentleman got defeated only because he is not Maratha.
काम कसे करावे हे आमच्या रमेश बोरनारे कडून शिका आमच्या तालुक्यातून ९०% मते भुमरे साहेबांना पडले ते बोरणारे साहेबांच मुळेच.विकास केला तर सगळया धर्माचे लोक मतदान करता.इथे आता बडबड करून काही नसते होत.
खैरे साहेब आता आराम करा.२० वर्ष तुम्ही खूप विकास केला संभाजीनगर चा😅 त्याची पोहच पावती मिळाली तुम्हाला.
गद्दार तो गद्दार
Kiti lead hoti
Kam bornare ni kele mhanun bhoomare la nivdun dyayach, he logic kalana zalay rao.
बोरनारे सर जिंदाबाद !!
१००%खरं आहे पण अंबादसने गेम केला.आता विधानसभेत खैरेंनाच तिकीट द्या दानवेला देऊ नका.
ज्या लोकांना तुम्ही जवळ केलं त्याच लोकांनी तुम्हाला धोका दिला तुमच्या लक्षात कधीच येऊ शकत नाही साहेब
Yanech aurangabad ch nuksan kelay....
खैरे साहेब धन्यवाद
आदित्य ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद घेतला नाही वाटतय
तुझी आई तिथं बसते का कबरीवर तुझा बाप आहे वाटत औरंग्या
पागल
सगळयांची इच्छा होती कि इम्तियाज जलील साहेब निवडून येतील , मतांन मध्ये नक्कीच काही तरी गडबड झालीय , मतांची पुन्हा एकदा शहानिशा केली पाहिजे .. 💯
खेरे साहेब मराठा नसल्यामुळे पराभूत झाले हे सत्य
आरे तू नकोच पाहिजे होता आम्हाला तू दारू पित नाही पण जास्त मजल्यवणी करतो
धोका झाला हे नक्कीच,नाहीतर फिक्स खासदार होते,
साहेब तुम्ही उद्दव ठाकरे सोबत मजार वर माथा टेकायला गेला नाही
Dhoka Kay ya mansanech jante sobar kelay....50% partnership lagte yala companyan madhr
खैरे साहेब आम्ही काल पण तुमच्या सोबत होता आज पण आहे पण बिनबुढाचे आरोप करुन काही फायदा नाही मागच्या वेळेस हर्षवर्धन जाधव मुळें पडले तेव्हा तुम्ही बोले अंबादास दादा दानवे मुळे पडला आजही तेच बोलता पराभव का झाला अगोदर हे शोधा
अशा पद्धतीने मराठा बघून सर्व पक्षातील मराठा नेते जातीचं राजकारण करत असतील तर.. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अगदी रास्त आणि सत्य आहे हे स्पष्ट होते.
महाराष्ट्रात मराठा समाज केवळ मराठा राजकारण करीत असतो आणि इतरांची पक्ष आणि विचारधारा या नावाखाली कायम दिशाभूल करत असतो.. यावर नक्कीच विचार व्हायला हवा.
खैरे साहेब जय महाराष्ट्र. तु एकटे होतात. जिदीला सलाम. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
खैरे साहेब,खुप दुःख झाले, राहुल शंकर जाधव जळोली पंढरपूर
खैरे साहेब खूप चांगले माणूस आहे आम्ही सगळे संभाजी नगरकर त्यांना खूप मानतो पण मागच्या वेळी जसा जलील बोकांडी बसला तसं यावेळी होऊ नये म्हणून मी स्वतः संदीपान भुमरे साहेबांना मतदान केलं
साहेब बरोबर आहे,पैसा वाटप होतो,हे इन्कम टॅक्स ला दिसत नाही
खरे साहेब मोठ्या मनाने पराभव स्वीकारा खऱ्या शिवसेनेला सहकार्य करा अनाथांचा नाथ एकनाथ साहेबांना सहकार्य करा
साहेब 80 कोठीचा हिशोब द्या आपली उमेदवार झाली तर आपली भाषा बददली आपण स्वतःला बाळासाहेब समजतात म्हणून जनता आपणास कदरली हे लक्षात घ्या नंतर जिल्हाप्रमुख यांच्यावर आरोप करा आता एखादा मोठा व्होम करा 111 पुजारी बोलून
नमाज पठण करा
दानवा साहेब नक्की निवडून आले असते. खैरे साहेब यांनी माघार घेणे आवश्यक होते. सिट घालवली
खैरे साहेब तुमच्या साठी दानवे साहेबांनी भिंगरी घेऊन रोडवर आले होते आणि tumhi म्हणतात सपोर्ट नही केले
खैरे साहेब आता आराम करा आता काही तारे तोडू नका
तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी काय, औरंगजेबाची कबर, दर्शन घ्या
शहराला पाणी पाजलं असतं तरी ही वेळ कधीच आलीच नसती
काय शहर ,काय रस्ते ,काय कचरा किती वर्षे तूम्हाला लोकांनी सत्ता दिली
फक्त देवधर्म शिधा महप्रसाद भंडारा याच्या पलिकडे तुमचं काहीच नाही.
अंधारे मॅडम ची सभा घ्यायला पाहिजे होतं 😅
साहेब तुम्ही ऐकले पडले म्हणता पण तुम्ही ऐकले का पडले कारण तुम्ही कर्यकरत्याला तुम्ही खूप त्रास दिला त्याचे फळ आहे....
All ll ll..ll.a..;;;;4 AA
शिवसेनेचा नेता म्हणून निवडून येत नाही ते दिवस गेले काम दाखवा लागत.संभाजीनगर साठी काही केल नाही.
खैरे यांचा पराभव जिव्हारी लागणारा आहे.
Golya ghya ani Aaram kara
सर्वात जास्त काम करणारा नेता फक्त
गडकरी 👍
हाफ चड्डी वाले भरोसेलायक नाहीत
कथनी आणी करनी अलग
तुम्ही प्रामाणिक आहात आणि कायम राहणार जनता तुमच्या पाठीशी आहे.
खैरे साहेब आपल अभिनंदन मी आधीच सांगत होतो.तुम्ही दुर्लक्ष केलं
खरा निष्ठावंत माणूस आहे हा, सत्त्याचा विजय एक दिवस नक्कीच होणार .
👌👌
सत्तेचा जय, सत्याचा पराजय.
चंद्रकांत खैरे यांनी मूर्खासारखे बोलू नये.
साहेब तुमच्या एकनिष्ठेला सलाम 🚩🚩🚩
#खैरेसाहेब आपण 5 आमदार,1केंद्रीय मंत्री आणि आपले सोबतीला नसताना एकाकी लढलात ,आपल्या जनसेवेच्या कार्यास सलाम, #जनतेशीएकनिष्ठ #खैरेसाहेब #शिवसेना #udhdhavthackeray
खूप वाईट वाटल खेरे साहेब तुम्ही निवडून आले पाहिजे होते
असली Hero तुम्हीच आहात.. एकटा लढला वाघ.... ना कोणता आमदार ना.. वी.पक्ष नेता....❤❤
साधा माणुस म्हणतो आणि यांचे दोन तीन कारखाने यांचे, नुसत बाता मारतो
Ambadas Danwe zindabad
मराठवाड्यातील ग्रहण संपल
भुमरे साहेबांचे अभिनंदन करायला हवे होते.
संभाजीनगर च्या राजकारणातील बेक्कार माणुस आहे खैरं...
संदीपान भुमरे कारखान्यात वाॅचमन होता❤
मुंबईला आला तेव्हा,याला वडापाव खाता
येत नव्हते.❤
कृपया सर आता सक्रिय राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घ्या. ते प्रत्येकासाठी सर्वोत्तम असेल
फायदा कोणाचा
उद्धव ठाकरे bjp सोडून ncp अणि काँग्रेस सोबत गेले
उद्धव साहेबांचा पक्ष फुटला असंख्य शिलेदार सोडून गेले ते जाऊदे
परत पक्ष बांधणी केली नवीन सुरवात केली
शिवसेना18 खासदार होते 9 आले
काँग्रेस 1 खासदार होता 13 आले
Ncp 4 खासदार होते 8 आले
यात सर्वात फायदा कोणाचा काँग्रेस,ncp काँग्रेस, की शिवसेना
लोक आरोप करत होते शरद पवार शिवसेना संपवतो
खर तर एका दगडात दोन पक्षी मारले bjp मागे आली शिवसेच वाटोळं झाल अणि मेलेले पक्ष ncp अणि काँग्रेस जिवंत झाले
100%
या वयात थांबा खैरे आजोबा
तुमच्याच पक्षा नी तुम्हाला पाडले, पक्ष सोडून द्या
जिंकण्यासाठी काम करावं लागत🎉🎉
काही काम केले नाही शहर साठी सगळ शहर पाणी पाणी करत आहे आज नाही आता कधी च निवडून येणार नाही जनतेचा तळतळाट आहे भुबरेसाहेबानी पैसे वाटले तु पण वाटायचे ना
😂😂
तुम्ही बाळासाहेबाच हिंन्दुत्व सोडल, हिरव्या टोप्या घालून दर्ग्यात फिरत बसला,
ज्याने वाईट काम त्याला परमेश्वर बघून घेईल,असं म्हणाले खैरे.मग नक्कीच परमेश्वराने खैरेकडे बघितलं असावं.
खैरे तू आता पडला राजनीति करू नको राजनीति राजनीती
डोक्यावर परिणाम 😂😂😂
प्रत्येक पाच वर्षाला खासदार बदलला पाहिजे
Great माणूस भुमरे साहेब....❤❤
लोकांनी तुम्हाला पाडलं आणि दोष देता दुसर्यांना.... पैसा, ईव्हीएम, जिल्हाध्यक्ष अजूनही काही.....पण भुमरे साहेब कामदार व्यक्ती आहे
चिन्हा मुळे फटका बसला...mashal लोकांच्या डोक्यात जास्त गेली नाही..l
Dusri taraf kaise gaya😂
अगदी बरोबर आहे दानवे यांनी निष्ठेने काम केले नाही हेच खरं आहे
जे पेरले ते उगवते..1990 ला तत्कालीन जिल्हाप्रमुख श्री सुभाष पाटील यांना डावलून याने उमेदवारी घेतली होती. त्यावेळेस याला काडीची ही किंमत नव्हती.. दिवाकर रावते ची चाटून याने उमेदवारी घेतली होती 95 ला निवडून येऊन मंत्रीही झाला.. त्यामुळे नियतीने याचा बदला घेतला
Good
दोनदा पडले खर्च किती वाया गेला
मी मतदान करणार होतो पण तुम्ही लास्ट ल मुस्लिम लोकांनी मंदिरात दगड फेकले नाही अस स्टेटमेंट दिले त्या मुळे भुमरे साहेब मत दिले
खूप छान. लांडे ज्याला मतदान करणार त्याच्या विरुद्ध मतदान करायचं
मंदीरात दगड मारणारे वेष बदललेले हाफ चड्डीवाले होते सर्व हुशार लोकांना माहीत आहे
खैरे साहेब वाईट वाटतं की तुम्ही सुद्धा जातीवादाचे बळी ठरला!
100% खर आहे खैरे साहेब हेच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत
दानवे दोन वेळा पाडलाय तुम्हाला साहेब तुमच्या आमदाराने त्यांना सपोर्ट केलाय
Jay Maharashtra
आता राजकारण करू नका जाऊ द्या ना
So said 🥺😔😔
खैरे तुम्ही अगोदर 4 वेळा खासदार होते त्यामुळे नाराजी असते त्यामुळे तुम्ही थांबायला हवे होते व दानवेणा तिकीट द्यायला हवे होते
काय कारणे देता माजी खासदार साहेब, हे बरोबर नाही. यावेळेस वंचित नसतांना जलील साहेबांना जास्त मत मिळतात? परमेश्वर नेहमी बरोबर करतो पण असे बोलून काय होणार, लोकांची सहानुभुती पण नाही मिळणार.
धन्यवाद अंबादास दानवे
खैरे साहेबांचा पराभव झाला आहे हे मान्य करत नाहीत उगच अंबादास दानवे साहेबांवर खापर फोडत आहेत
साहेब आमच्या अहमदनगर मध्ये पण काही तरी सेटिंग केलीय बर का 😅😅
भुमरे पेक्षा अगोदर उमेदवारी जाहीर झाली, भरपूर वेळ होता प्रचार करायला ,
मतदार प्रत्येक उमेदवाराला वोट ही दाखवतात. तर दुसरा बोट दाखवतात हात दाखवून आवलक्षन
उबाठा ला बोलून वाईन शॉप चालू करा खैरे साहेब तुम्ही 100 कोटी कमवा आणि वाटा
आपण करमान पडायच आणि दुसरीकडे बोट ठेवायचं .. यालाच म्हणतात आपलं ठेवायचं झाकून दुसर्याचं पहायचं वाकून.... वारे खैरे आणि उलटेच वाहतात वारे...
आता दारू प्या वेसन करा
खैरे साहेब तुम्हाला सत्य समजाना लोकांना कळतय जलील घुमरे
खैरे साहेब तुमच्या प्रचारात सुरवातीपासूनच जोर नव्हता दानवेना किंवा कुणालाच दोष देऊन काय होणार
हिंदुत्ववादी सरकारनी शहराच नाव बदललं छ.संभाजीनगर केलं.आणि हिंदूंनी खासदार बदलंला...
80 कोटी वाटले मग तुम्ही तिथं काय करत होता पराभव झाला मान्य करा
फक्त शिवसेनेचा नेता असून चालत नाही जनतेचा काहीतरी विकास जनतेसाठी काहीतरी काम करावे लागतात
खरे तर अंबादास दानवे यांनाच उमेदवारी हवी होती पण चंद्रकांत खैरे उमेदवारीवर ठाम होते त्यामुळेच हे घडले
स्वतःच्या बोलण्याने स्वतःचे नुकसान केले तुझं लोकायला मन मिळून घ्यावा लागतो
साहेब तुम्ही शहरतल्याच लोकांना भेटले त्यांनी मत दिले ते खर आहे पण इतर तालुक्यात जाऊन बघितल का तुम्ही?
दानवे यांनी विरोधात गेम केला नाही तर जनतेचा फैसला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचीच ताकद दाखवून दिली आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय मराठा
खैरे साहेब भुमरे न 80 कोटी वाटले मग तुम्ही 100 कोटी वाटायला पाहिजे लोकांनी मत शिवसेना भाजप युतीला केलं कोणती शिवसेना आहे आता घरी झोपाच दानवे सुद्धा घरी च झोपणार आहे दानवे नी पहिले सांगितलं होते मी खैरे च काम करणार नाही खैरे जर पडला तर खापर दानवे च्या डोक्यावर फोडतील संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला होता आणि तो राहणार च धनुष्यबाण शिवसेना झिंदाबाद गर्व से कहो हम
उमेदवार हरले की काही तरी गडबड केली आणि जिथे जिंकले तिथे evm बरोबर याला त्याला दोस देन्या पेक्षा जन माणसात जा तिथे लोक राहतात आणि गोरगरिबांकडे लक्ष द्या
खासदार असताना आपण केलेले एक काम लोकांना सांगा आपण म्हणता मी निर्व्यसनी आहे आता आपण राजकीय संन्यास घ्यावा वय झालं 😂
मग शशिकांत शिंदे राजन विचारे का हरले ? त्याच आणि देशात काय हलत आहे महाविकास ची त्याच विश्लेषण करा.. कारण मोदी ३ पण आला, पप्पू पास पण नाही होत 😂
20 वर्ष मतदार संघात काहीही काम केले नाही खैरे नी त्यामुळे निवडून आले नाही
हिंदुत्वाचा अभिमान - खासदार संदीपान भुमरे....जय हिंदुत्व....❤❤❤❤❤❤❤❤❤
50 khoke
@@reemapatankar4583 तुला 1 खोका पाहिजे काय , भिख म्हणून...
साहेब झालं गेलं विसरून जा भुमरेने प्रचंड पैसा karch केला आहे उगा danvena दोष देऊ नका आहे ती माणसे सांभाळून ठेवा