जग पाहिलेली माणसं - Full Episode || Sayaji Shinde || 🐑🐏🐐

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 Год назад +641

    आभाळा एवढा माणूस पण पाय मात्र जमिनीवर आहेत..... खूप साधा माणसू proud of you सायजी सर.....

  • @gauravbelhekar7717
    @gauravbelhekar7717 Год назад +29

    मोठ्या लोकांचे सगळेच मुलाखत घेतात.. सामान्य माणसाची मुलाखत घेणारा एकच - सयाजीराव शिंदे

  • @navnathsudake1545
    @navnathsudake1545 9 месяцев назад +12

    सयाजीराव शिंदे., खरं तळागाळातील धनगर समाजाचे दुःख जाणुन घेत आहेत. ग्रेट.....सयाजीराव .....जय मल्हार🎉

  • @dattugavhane6067
    @dattugavhane6067 Год назад +20

    साहेब तुमच्या कार्याला सलाम
    मी एका मेंढ्यावालाचा मुलगा आहे माझे पण स्वप्न होते की शंबर एक मेंढ्या कराव आणि लांब कुठे तरी निघून जावे पण माझ्या आई बापानं मला करू दिल नाही
    माझ्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट करून मला शिकवले आणि आज त्यांच्या मुळे मी एक मुंबई सारख्या ठिकाणी सरकारी कर्मचारी झालो आहे. साहेब तुम्ही मेंढपाळाचं जिवन काय असते. ते तुम्ही पाहिले त्या साठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @ambipras90
    @ambipras90 Год назад +285

    हा एपिसोड पाहिल्यानंतर, रस्त्याने जाताना एखादा तांडा दिसला, तर इथून पुढे आपण दुर्लक्ष तर नक्कीच करणार नाही.. या एपिसोड ची आठवण आपल्याला नक्कीच होईल.. सयाजी सर खूप ग्रेट माणूस ❤

    • @nareshbshejawal
      @nareshbshejawal Год назад +6

      सहभाग कुत्री घोडी आणि मेंढरे... यात सगळ आले. खूपच संयत, भिडणारं चित्रण

    • @vishalsawant-tw4cj
      @vishalsawant-tw4cj Год назад

      👌👌🙏

    • @yogeshbarve7631
      @yogeshbarve7631 Год назад +3

      जावा त्याच्या वंशा तेव्हा कळे

    • @pratiksakpal4132
      @pratiksakpal4132 Год назад +2

      मानवतेचे पहिले लक्षण हेच आहे ❤🎉

    • @jeevanshinde1247
      @jeevanshinde1247 3 месяца назад

      Ek number Shinde saheb

  • @VikasAnuse-s1j
    @VikasAnuse-s1j Год назад +40

    साहेब मी पण एक धनगर आहे. मला आज खुप अभिमान वाटतो कि तुमच्या सारखे विचारवंतांनी माझ्या जातीची दखल घेतली. खुप मोठे मन आहे. आपले खुप खुप आभार धन्यवाद

  • @Animal-walfare
    @Animal-walfare Год назад +56

    कुठ ती ५स्टार मध्ये बसून ४००रु चहा पिणारे आणि कुठे तुम्ही धनगरवाडी वर जाऊन पातेल्यात चहा पिऊन मातीशी नाळ जोडलेली आजही आहे हे दाखवून दिलं..सर अभिमान वाटतो तुमचा❤

  • @dipalirajage3697
    @dipalirajage3697 Год назад +44

    खूप खूप धन्यवाद सयाजी सर...तुम्ही खरचं माणसातला देव आहात. मी पण एक मेंढपाळाची मुलगी आहे आज माझी निवड महाराष्ट्र शासन नगर रचना सहाय्यक पदी झाली आहे आणि माझ्या शिक्षणासाठी लागलेल्या खर्चात या आमच्या मेंढ्याचा खुप मोठा वाटा आहे.

  • @NathaRajage-t8q
    @NathaRajage-t8q Год назад +92

    मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन धनगर बांधवांचे लय हाल होतात

  • @PANKAJ_GHOLAP
    @PANKAJ_GHOLAP Год назад +12

    एवढा मोठा कलाकार असून पण, त्याच्यातल माणूसपण बाकी ठेवलंय... Down to earth...❤
    धनगर बांधव ❤

  • @rahulhande2401
    @rahulhande2401 Год назад +13

    हा प्रवास मी जवळुन बागीतला आहे, खूप कठीण दिवस असतात. घर आणि गाव सोडलंकी बाकीची लोक नीट वागणूक देत नाहीत. त्रिवार अभिनंदन सयाजी सर, तुम्हाला आणि तुमच्या कार्याला .! वेळात वेळ काढून अशा लोकांचं सुख-दुःख जाणून घायचा प्रयत्न केला.😊🙏🏻 #saaryahande

  • @ajinkyakadam2161
    @ajinkyakadam2161 Год назад +9

    काय लिहाव?... निव्वळ अप्रतिम!!!.... असा विषय घेऊन नवनवीन videos बनवण्याची कल्पनाच मुळी unique आहे.
    आपल्या कार्यास यश लाभो!!!
    येळकोट येळकोट जय मल्हार!!!

  • @PrashantRupnur
    @PrashantRupnur Год назад +16

    सर माझा जन्म धनगर कुटुंबात झाला पण माझी जडणघण सुखवस्तू कुटुंबात झाली. जन्म आणि वाढ जरी शहरात झाली असली तरी गावाकडे जात असल्याने लहानपणापासून गावाची ओढ होती ती आजही कायम आहे. धनगर मेंढपाळांचं जीवन एकदम जवळून पाहताना एक वेगळीच प्रेरणा मिळते आणि कुतूहल वाटत.
    तुम्ही त्यांच्या जीवनाचा एक भाग अगदी effective पद्धतीने दाखवला आणि त्यांना थोडा glamour मिळवून दिला त्याबद्दल धन्यवाद !

  • @smitasurveujgare
    @smitasurveujgare Год назад +10

    सुंबरान हा चित्रपट लहानपणी बघितला होता त्यावेळेस मन हेलावुन गेल होत. आज हे वास्तव चित्रण बघताना खरच माणुस म्हणुन घेणारे आपण खरच माणसं आहोत का ? हा प्रश्न निश्चित उभा राहतो. अजुनही जगात चांगली माणसं आहेत हा विश्वास कायम करणारा हा व्हिडीओ आहे. Genuinely thankful to Sayali sir.👏

  • @nitinkarandevlogs4685
    @nitinkarandevlogs4685 Год назад +14

    मेंढपाळ आणि त्यांचं दुःख समजून घेतल्याबद्दल आणि प्रेक्षकांना दाखवल्याबद्दल धन्यवाद.....जिंकल साहेब ❤❤

  • @rashtrabhartinews
    @rashtrabhartinews Год назад +9

    अभिनेते सयाजी शिंदे यांनी पशुपालकांच्या समस्या जाणून घेतल्या. चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात पण ते जमिनीवर पाय असणारे जनतेच्या मनातील खरे हिरो असल्याचे दाखवून दिले.

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 Год назад +7

    या माणसांचं तत्वज्ञान किती भारी आहे!फक्त जगायचं. न रडता. तथाकथित मोठी माणसं तरी काय वेगळं करतात. या लोकांना बाहेरचं जगच माहीत नाही. काय म्हणावं या नशिबाला!

  • @annapukale9264
    @annapukale9264 Год назад +13

    या जीवनावरती एक पिक्चर काढावा तो महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरेल

  • @nanamadane9462
    @nanamadane9462 Год назад +11

    धनगराचा जीवन चांगल,पण येवढं आहे आणि वाईट पण तेवढंच. एक नंबर वाक्य❤❤❤

  • @AshrubapadminbaiChate
    @AshrubapadminbaiChate 7 месяцев назад +8

    विलन म्हणून सिनेसृष्टीत पाहिलेला सयाजी शिंदे रिअल लाईफ मध्ये इतका जमिनीवर आणि प्रेमळ असेल असं कधीच वाटलं नव्हतं...Hatts off u sir ji❤❤

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan Год назад +8

    18:18 " पुढं आणि जायचंच असतंय आपल्याला ...थांबून काय उपयोग नाय..."संपूर्ण व्हिडीओ चा सार एका वाक्यात 👍 धनगरांचा कठीण परिस्थितीत तग धरून ठेवण्याची आणि अडचणींवर मात करत सतत मार्गक्रमण करण्याची वृत्ती 🙏🙏

  • @marathi2307
    @marathi2307 Год назад +24

    आजवर पाहिलेले सर्वात रियालिस्टिक शॉर्ट फिल्म हीच 👍🏼

  • @techsavy641
    @techsavy641 Год назад +11

    मी पण एक धनगर आहे. सयाजी साहेब धन्यवाद तुमच्या प्रेमळ स्वभावाला सलाम❤❤❤❤❤❤

  • @rajeshutekar4689
    @rajeshutekar4689 9 месяцев назад +7

    सयाजी राव या वेशात आपल्याला पाहून खूप आनंद झाला,,,आम्ही मुंबईकर,,,लालबाग

  • @dnyaneshwarsatpute7158
    @dnyaneshwarsatpute7158 Год назад +5

    आपली माती आपली माणस आपण कितीही मोठ्या उंचीवर गेलो ना, पण आपण आपल्या गावाला आन जीवाभावाच्या माणसांना कधी विसरू नये , खरचं मनापासून सलाम सर .

  • @roshangawai1573
    @roshangawai1573 4 месяца назад +8

    एवढ्या अडचणीवर मात करून आपल्या परंपरा जपतात धनगर लोक खरंच सलाम आहे त्यांचा कार्याला....
    जय शिवराय 🚩🙏🙇‍♂️

  • @shreevitthal0977
    @shreevitthal0977 Год назад +11

    धनाचा आगर म्हणजेच धनगर. मनानं उदार,देहान मजबूत.आणि प्रामाणिक कष्ट.साहेब एखादा चित्रपट काढा.समाजवास्तवावर,कारणं मातीतले कलाकार फक्त तुम्हीच आहात, नाहीतर थोडी प्रसिद्ध मिळाली की,आताचे अभिनेते पार ढगात जातात, तुम्ही जुने हाडाचे कलाकार आहात.शेवटी जुनं ते सोनं.

  • @Shubham.kolekar
    @Shubham.kolekar Год назад +8

    सरकारने दुर्लक्षित केलेला समाज म्हणजे धनगर समाज.. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपला स्वाभिमान जपणारा माझा समाज..💯

  • @manojmore6506
    @manojmore6506 Год назад +7

    सर नमस्कार !!!!! खुपच छान प्रयास
    आभाळा एवढं मोठं यश मिळवूनही तुम्ही माणूसकीची शीदोरी कायम घट्ट धरून ठेवली आहे याचा मला अभिमान वाटतो, कारण, तुम्ही तुमच्या मातीशी आजही एकनिष्ठ असण्याचा अनुभव तुमच्या कृती मधून झळकतो !!!!!🎉
    माझा एक मराठी कलाकार जो माणूस म्हणून जगतोय ❤ " सयाजी शिंदे"❤

  • @surajmane1240
    @surajmane1240 Год назад +6

    इतका मोटा माणूस अशी मुलाखत कोणच घेऊ शकत नाही फक्त सयाजी शिंदे साहेब खुप् छान

  • @dilipsangar6217
    @dilipsangar6217 3 месяца назад +6

    आदरणीय श्री.सयाजी साहेब,तुम्ही सर्वांची विचारपुस करताय त्यामूळे तुम्ही भगवान श्रीकृष्ण,विट्ठला सारखं आहात.

  • @santoshkale1538
    @santoshkale1538 3 месяца назад +6

    धनगर समाज खूप वर्षापासून हा संघर्षमय जीवन जगतोय...सयाजी शिंदे साहेब धन्यवाद

  • @Aabhapatsute
    @Aabhapatsute Год назад +18

    धनगरी जीवनाची सत्य स्थिती दाखवली आहे 😢👌

  • @maheshdawkhar9432
    @maheshdawkhar9432 Год назад +9

    जमिनीवर पाय असलेला मोठ्या मनाचा कलाकार ,अभिनेता... अभिमानास्पद

  • @satishshivajipatil9646
    @satishshivajipatil9646 Год назад +6

    आजवर या लोकांची व्यथा सोशल मेडियावर कुणीही शेर केली नाही ते आज साहेबांनी केल.. ... साहेबांच्या कार्याला त्रीवार सलाम.......

  • @nikhilchavan8821
    @nikhilchavan8821 Год назад +9

    कधी न संपणारा प्रवास...... मेढपाळ आपली संस्कृती आपला अभिनंदन धनगर.... 👑👑👑

  • @LataShete-u1s
    @LataShete-u1s 8 месяцев назад +10

    सयाजी दादा तुम्ही एकदा सिद्ध हाके आणि त्याची बायको बाणांनी यांना ‌भेट देऊन विडीओ काढा खूप छान आहे त्याची‌ जोडी

  • @मरहट्टीइतिहाससंशोधनमंडळ

    मानवी जीवनाच सार एका वाक्यात सांगितला दादाने.. थांबून चालायचं न्हाय पुढं चालत राहायचं 😍😍

  • @sharadrupnavar6813
    @sharadrupnavar6813 Год назад +8

    सलाम तुमच्या कार्याला सर बर वाटत धनगर समाजाला एवढे मोठे कलाकार आपल्या भेटले आपल्या विषयी चर्चा केली सलाम तुम्हाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 Год назад +9

    एका समाज्याचे जिवंत चित्र दाखवले साहेब खूप खूप धन्यवाद

  • @rushikeshwavare8408
    @rushikeshwavare8408 Год назад +9

    अस्सल मातीतील माणसं...
    सलाम सर्व धनगर बांधवाना...

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 Год назад +9

    सयाजी शिंदे म्हणजे महाराष्ट्राच्या माती मधला एक डायमंड हिरा आहे 🎉

  • @mahendrasolankar3737
    @mahendrasolankar3737 Год назад +5

    सयाजी सर तुमचे करावे तेवड़े कौतुक कमीच आहे तुमच्या सारखे स्टार असे कोन सर्वसामान्य माणसात कोणी येत नाही खरच तुम्ही great ahe आई तुळजा भावानीच्या आशीर्वादाने माज आयुष्य तुम्हाला लाभो

  • @arjunpatil7155
    @arjunpatil7155 Год назад +6

    सयाजी शिंदे एक गांव न विसरलेला माणूस ते आणि त्यांचा दोस्त आणि त्याची ती गावरान दोस्ती सलाम

  • @Krishnnaking1771
    @Krishnnaking1771 Год назад +5

    Sayaji सर तुम्ही धनगरी जीवन कसे असते .
    ते पूर्ण जगाला दाखवले.
    त्या बद्दल खरंच खुप धन्यवाद.

  • @inventorcardboard8976
    @inventorcardboard8976 5 месяцев назад +7

    सर तुमचा खुप अभिमान वाटतो. आम्ही पण धनगर. असे खुप रिअल कलाकार आहेत. जे पृथ्वीच्या पोटात लपलेले आहेत. त्यांना तुम्ही भेटत आहात. तुम्ही केलेले धनगरी चित्रपट पाहून खूप आनंद होतो. तुम्हाला मानाचा मुजरा. एकदा अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड, सोलापूरलाही भेट द्यावी ही विनंती . जय मल्हार.

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Год назад +10

    सयाजी शिंदे साहेब म्हणजे देव माणूस साहेब खूप छान बघा या समाजाचे काय कंडिशन आहे धनगरी जीवन म्हणजे उघड्यावर राहणे आणि रोज एक नवीन गाव कशी लोक भेटतील सगळ्यांना तोंड देऊन राहणे पावसा पाण्याचं उन्हातान्हात माझे बंधू पोट भरण्यासाठी फिरत असतात गावोगावी तरी गोरगरीब बांधवांना गावगुंड भरपूर त्रास देत असतात तरी साहेब तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिला तर खूप छान मदत होईल जसं झाडांचं काम केलं तसं या मेंढपाळ बांधवांचं काम केलं तर साहेब खूप खूप छान होईल अहो या समाजाला कोणी वाली नाही फक्त या समाजाचा राजकारणी लोकांनी वापर केलेला आहे आणि कुठलाही मोबदला ह्या माझ्या बांधवा पर्यंत पोचलेला नाही शिंदे साहेब तुमच्यासारख्या देव माणसाची गरज आहे या समाजाला आज तुम्ही सगळे विचारता जाताना एक्सीडेंट होतो का आज विचार करा एखादा एक्सीडेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीला लोकं घरी पाठवून देतात परंतु हे लोकं जाऊ शकत नाहीत विचार करा आपला जोडीदार मेल्यानंतर त्याच्या कार्याला सुद्धा लोकं जाऊ शकत नाहीत फार दुर्दैवी जीवन आहे तरी माझ्या बांधवांन जशी आर्मी आहे त्याप्रमाणे मेंढ्याची ड्युटी आहे साहेब या गरीब मेंढपाळ बांधवाच्या पाठीमागे उभे रहा हीच आपल्याला हात जोडून विनंती आहे बिरोबाच्या नावानं चांगभलं मायाका च्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤❤

  • @vaishalipadwalpadwal1564
    @vaishalipadwalpadwal1564 Год назад +8

    सर तुम्ही इतके मोठे सुपर स्टार असताना सुद्धा किती नम्र पण सगळ्यांशी बोलताय तुमच्या सारखा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही🙏🙏 😊🥰

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Год назад +17

    धनगर समाज हा अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू आहे

  • @vitthalmahanawar3375
    @vitthalmahanawar3375 Год назад +4

    सयाजी शिंदे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा मराठी हिंदी साउथ कन्नड तेलुगु या चित्रपटात काम करून एवढे मोठे तुम्ही हिरो आहात आज मला अभिमान वाटला तुमचा आमच्या धनगर समाजाची खरंच काय परिस्थिती आहे ती तुम्ही दाखवले खरंच तुम्हाला जय मल्हार आमच्या भावाला पण रियल परिस्थिती सांगितली त्याचे पण आभार विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं ..उपळे दुमाला ..तालुका बार्शी जिल्हा सोलापूर

  • @vilasharale5523
    @vilasharale5523 Год назад +4

    धन्यवाद ...सयाजी शिंदे साहेब आमच्या मेंढपाळ समाज बांधवांचा वनवास काय असतो तो आपण या एपिसोड मधून दाखवण्याचा प्रयत्न केलात..काय हाल असते मेंढपाळ धनगर बांधवांचे ....खरोखर आपण जमिनीवर आहात ....त्यामुळे आपल्याला या साऱ्या घटनेचे गांबिर्या आहे....खूप खूप आभार...🙏🙏

  • @kalpanagaikwad5110
    @kalpanagaikwad5110 Год назад +7

    किती मोठी व्यक्ती आहात तुम्ही पण तुमचे विचार मी खूप मोठी आहेत. तुमचे अजून जमिनीला पाय आहेत.माझा तुम्हाला सलाम आहे😊

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 Год назад +7

    सर जेव्हा अस तुम्हाला गरीब लोकांसोबत गावच्या लोकांसोबत टाईम spend करताना बघतो ना तेव्हा खर च डोळ्यात पाणी येतो .....
    एवढं success होऊन एवढा पैसा नाव कमवून कसं काय कोण एवढं सर्व सामान्य माणसा सारखा राहू शकतो.......
    ग्रेट आहात सयाजी सर तुम्ही खर च ग्रेट आहात .......

  • @dattatraymore8655
    @dattatraymore8655 Год назад +7

    द ग्रेट, सयाजी शिंदे,, किती साधा माणूस,, आभाळा एवढ्या, उंचीचा, आपल्या मातृभूमीची किती, जोडलेला आहे,,, आशा आशा सुपरस्टारला,

  • @vitthalkhadatare6339
    @vitthalkhadatare6339 Год назад +8

    अप्रतिम मुलाखत सयाजी सर माणूस किती जरी मोठा झाला तरी आपली मातीतली माणसं कधी विसरत नाही अंगावर काटा उभा राहिला... सलाम तुमच्या कार्याला मनापासून

  • @sids4079
    @sids4079 Год назад +7

    आपल्याला हे व्यक्तिमत्त्व झाक आवडते, शंभर नंबरी सोनं महाराष्ट्राला लाभलेले

  • @pradipthakare6639
    @pradipthakare6639 7 месяцев назад +7

    एवढा मोठा सेलिब्रिटी माणूस पण मातीशी नाळ जोडलेला आणि आपलासा वाटणारा सेल्युट सयाजी शिंदे सरांना ❤

  • @navnathsudake1545
    @navnathsudake1545 Год назад +7

    श्री. सयाजी शिंदे , आपण अगोदर एक शिक्षक होता...म्हणून आपण एक संवेदनशील आहात...म्हणून आपण माझ्या समाजाची दु:ख जाणून घेताय.... धन्यवाद सयाजीराव शिंदे.....😊

  • @pradeepsakpal7156
    @pradeepsakpal7156 Год назад +5

    खरच आहे आभाळात एवढा माणूस.टोपात चहा पिऊन आपल्यातला आहे वाटणारा माणूस. तुम्ही ग्रेट आहात सर.❤❤❤

  • @gajananshimpale2890
    @gajananshimpale2890 16 дней назад +3

    मेंढरं ज्या वर्षी शेतात बसतात त्या वर्षी काळी आई
    खूप पिकत असते. मेंढ्यांची पाय शेतात पढली खूप धनधान्य पिकते .
    बाळू मामा की जय
    श्री गुरुदेव दत्त

  • @prajktakarale1953
    @prajktakarale1953 Год назад +5

    proud of you sir. हीच आहे आपल्या मराठी माणसाची ओडक पण मला एक कळत न्ही आपले नेते आमदार खासदार का बर अशे आहे यांना नाही वाटत का मराठी मनुंस.

  • @vijaygavade2876
    @vijaygavade2876 Год назад +6

    शिंदे सर भाेळ्या समाजाच्या भावना समजुन घेऊन. तुम्हास ऊदंड आयुष्य लाभाे

  • @saurabh4433
    @saurabh4433 Год назад +6

    हे मेंढपाळ आमच्या गावाचे आहेत, सावरवाडी तालुका,- करवीर, जिल्हा,- कोल्हापूर. खूप छान वाटल यांना सयाजी शिंदे यांचा सोबत बघुन.

  • @RajuBankar-v5p
    @RajuBankar-v5p 11 месяцев назад +7

    मला अभिमान आहे जातिचा व मेहनती ईमानदार समाज बांधवाचा। जय मल्हार

  • @DNAandTHOUGHTS-es4kx
    @DNAandTHOUGHTS-es4kx Год назад +7

    सर शब्दच नाही माझ्याकडे अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व आहात तुम्ही ❤

  • @vikasghodke
    @vikasghodke 3 месяца назад +3

    माझा समाज स्वाभिमानी, इमानदार, साधा सरळ, मोठ्या मनाचा आहे. सयाजी दादासारखा माणूस होने नाही. खरं बोलणार तस वागणारा देवमाणूस.. पाडळसिंगीला खुप वेळा आले. दादा तुम्ही भारी वाटलं 🙏

  • @Tinubaba333
    @Tinubaba333 Год назад +5

    विडिओ पाहिल्यावर आपण खूप सुखात आनंदात आहोत. यांच्या पेक्षा आपला संघर्ष खूप कमी आहे हे समजलं
    धन्यवाद सर असच काम करत रहा जय मल्हार

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 11 месяцев назад +5

    किती सुंदर हृदय दिल देवाने असच समाज सेवाकर सयाजी तुला देवाचा आर्शीवाद❤

  • @VijayJadhav-tr8dc
    @VijayJadhav-tr8dc Год назад +3

    चित्रपट बघण्यापेक्षा साहेबांचा व्हिडीओ बघण्यामध्ये जो आनंद येतो तो वेगळाच, आपली महाराष्ट्राची संस्कृती बघायला मिळते याचं श्रेय सयाजी शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे, असेच छान व्हिडीओ पाठवत रहा व आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दाखवा 🙏धन्यवाद 🙏💐

  • @Dnyana-2412
    @Dnyana-2412 Год назад +9

    समस्त धनगर समाजा तर्फे धन्यवाद 🙏 सयाजी दादा

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 7 месяцев назад +5

    आदरणीय सर असाच व्हिडिओ माझ्या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या समवेत काढल्यास आम्हाला आदिवासी ठाकर बांधवांना खुप आनंद होईल जय शिवनेरी जय आदिवासी

  • @pramodbachate3306
    @pramodbachate3306 Год назад +4

    काय जगावं आणी जीवनात किती सुख असावं हेच आज पाहिलं, किती साधेपणा 🙏🏻🙏🏻

  • @bappasahebkhandare01
    @bappasahebkhandare01 Год назад +8

    मी जातींना वंजारी आहे परंतु मला मेंढपाळा विषयी खूप आपुलकी आहे कारण माझे आजोबा पण मेंढ्यासांभाळायचे खरच खूप कठीण जीवन आहे मेंढपाळ यांचं परंतु पोटासाठी करावे लागणार काय करणार
    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @dadasahebhake3107
    @dadasahebhake3107 Год назад +4

    माणसातला देव ज्याला म्हणतात ते सायजी सर कारण माणसातलं माणुसपण जपणारा माणूस म्हणजे सयाजी सर तुम्ही जे जे करताय ते खूपच कमी लोकांना जमतंय तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे सर 🙏

  • @kanifnaththorat4539
    @kanifnaththorat4539 7 месяцев назад +6

    🙏🙏🙏राम कृष्णा हरि राधे राधे जी..!
    शिदेंसाहेब अपण खरच् देवमाणुस वाटतात म्हणजे जे मांण्स जमिनिला जुडलेले तेच मांण्स धर्म कर्म माणुस्की यांनाच समजते म्हणुन यात एक वैशिष्टे आहे.खर्‍या जगनाच सारर्थ एक समधान म्हणुन संगती काहिच येत नाहि।पण योग्य केलेले कार्य मदत धर्म व पुण्य येच मांण या कलियुगात विजय प्राप्त होणार.

  • @Adinath1207
    @Adinath1207 Год назад +9

    सर आज तुम्हाला पाहून माणसातला देव दिसला .❤U sir

  • @rohityeragi7323
    @rohityeragi7323 Год назад +9

    असा सयाजी हा एकच दूसरा होणें नाही सलाम दादा

  • @SPCreation1
    @SPCreation1 Год назад +5

    सर खूप छान व्हिडिओ बनवला. गावाकडचं गावपण जपणारा माणूस म्हणजे सयाजी सर..❤ काही पण झालं तरी पुढं जायचं असतं मागं बघायच नाही. या एक मोठा संदेश मिळाला.❤

  • @vikaspatil7836
    @vikaspatil7836 5 месяцев назад +6

    महाराष्ट्रा सोबत देशाला लाभलेला कोहिनुर् असा हिरा. .
    सलाम आपल्या कार्यास. ..👏❤️🇮🇳

  • @appakeskar5467
    @appakeskar5467 Год назад +6

    नमस्ते सर मला तुमचा खूप अभिमान वाटतो मी तुमच्याच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणी या गावचा आहे मला तुमचा सार्थ अभिमान आहे की तुम्ही माझ्या समाजासाठी पण झटताय ❤

  • @sukhdevsargar8573
    @sukhdevsargar8573 3 месяца назад +5

    धन्यवाद शिंदे साहेब
    आम्हा धनगरांच्या व्यथा आपण जगापुढे मांडताय

  • @madhavsolaskarentertainmen7929
    @madhavsolaskarentertainmen7929 Год назад +4

    अप्रतिम
    पायी वारी
    माणसा परी मेंढर बरी
    मिसळून त्यांना आनंद दिलास
    जगण्याची ऊर्मी दिलीस व घेतलीस तुला सलाम ❤🎉

  • @sandipgaikwad8939
    @sandipgaikwad8939 Год назад +4

    खुप छान माहिती सर..👌
    अशीच सर्व समाजाची लोहार /कुभार /चांभार आणि आणखी काही समाज यांची जीवनशैली आजच्या बदलत चाललेल्या पश्चिमात्य संस्कृतीपासून किती लांब आहे आणि ते आपली संस्कृती जोपाण्याच काम करतात.
    त्यांची पण जीवनशैली समाजासमोर आणा ही विनंती म्हणजे ती संग्रहित राहील.

  • @ramkrishnashinde9253
    @ramkrishnashinde9253 Год назад +6

    सयाजी सर सलाम तुम्हाला .पिक्चर मधे विलन ची भुमिका करता पण खर्या आयुष्यातला खरा हिरो ❤❤❤❤❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Год назад +4

    नेते, राजकारणी लोक धनगर समाजाकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात,त्यांना वाटत या लोकांनी असेच रहावे,यांची प्रगती झाली तर आपलं काही खरं नाही.

  • @jagannathkale5336
    @jagannathkale5336 Год назад +4

    सयाजीराव शिंदे, आपण खऱ्याखुऱ्या काळ्या आईचे भक्त, असून, मातीशी इमान असणाऱ्या पैकी आहात, आपण सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातून जन्माला आले असून, गरिबांच्या काय व्यथा, व दुखणी काय असतात याची माहिती आहे.शिंदे साहेब मी आपला फॅन आसून आपण जरी सिनेमात अभिनेता असूनही खऱ्या अर्थाने देवमाणूस आहात. आपण प्रेरणादायी आहात, छानच वाटले, आपणास भेटल्यावर आनंद च होइल.

  • @electricalworkjobs
    @electricalworkjobs Год назад +7

    साहेब खरच सलाम....
    सरपंचाच पोर म्हणून मी ह्या लोकांची खूप मज्या मस्करी करायचो,,माझ्या गावाला आले की
    पण आता नाही ,, पुढचं वेळेस ह्या सर्वांना घरी नेऊन कप बशी मध्ये चहा पाजनार

    • @Uday..999
      @Uday..999 Год назад +2

      तू आमची मस्करी करतो आणि सगळा गाव तुझ्या बापाची मस्करी करतो 😢

    • @sinoper8506
      @sinoper8506 Год назад +1

      @@Uday..999 tyala tyacha samjtay he khup motha ahe. chuk saglech kartata pan samjta jyala toh motha manus

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 7 месяцев назад +5

    श्री.सयाजीराव आपण व आपले सहकारी यांनी खुप मोलाचा ठेवा जपून समाजा पुढे ठेवला आपले सर्वाचे मन पुर्वक आभार.

  • @ajitmasal4604
    @ajitmasal4604 Год назад +8

    प्रथम शिंदे साहेब आभार.आणी सरकारी शिंदे साहेबांना एक विनंती कि धनगरांना आरक्षणाचि भिक नका देऊ.त्यांच्यात लय धमक आहे.फक्त त्यांचा हा पारंपारिक व्यवसाय निट चालावा यासाठी सरकारने काहीतरी उपाय योजना कराव्यात.

  • @rahulkamble77
    @rahulkamble77 Год назад +4

    शब्द नाहीत माझ्याकडे शिंदे साहेब, तुम्ही खूप ग्रेट आहात. देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.

  • @omkarjadhav5833
    @omkarjadhav5833 Год назад +5

    खरचं खुप मोठा माणूस पण जरा सुध्दा गर्व नाही गावाकडील माणसा मध्ये छान गप्पा मारल्या त्याच्या सोबत आपुलकी ने चोकशी केली परत त्याच्या सोबत चहा घेतला त्याचा सोबत गाणं म्हटलं ते पाहून तुमचा खुप अभिमान वाटला असंच देव सगळ्या ना बुद्धी देऊ दे.🙏🙏👍👍

  • @shivparvaticinemasangola5093
    @shivparvaticinemasangola5093 Год назад +9

    आमच्या समाजाचा व्यवसाय हा मेंढपाळ असून निसर्गाला घर म्हणून किंवा संघर्ष करत पिढ्यानपिढ्या आलेला आमचा व्यवसाय तुम्ही यूट्यूब चैनल वरती जग पाहिलेली माणसं या एपिसोड च्या माध्यमातून कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो

    • @HariprasadPatil-ql7zl
      @HariprasadPatil-ql7zl Год назад

      Bhau aajacha prasang sangto tumchi Mansa amchya ekade alati bakrya chrayala gheun mi gelo tyana sangitala bhau shetalyavar bakrya ghalu Nako attach kagad takala ahe kagadach nuksaan hoil mi ghari alo muddam 7.30 la mendara ghatali talyavarti Amhi palat gelo mendhara kadhali baher Ani tumchya mansane dagad uchalala mhanla kadhto mendara baher lay bolala tar dagad ghalel dokyat bol atta mala pan mahiti hota ki apan tyana nahi bolayala pahije turit sudha mendhara ghatali hoti gelyavarshi ghari fakt bayamansa hoti angavar alati bol atta sang tula khota watat asel tar patta deto ye gavat Tula sagla explain karun sangto...

    • @HariprasadPatil-ql7zl
      @HariprasadPatil-ql7zl Год назад

      Tula sangto darvarshi asa watat ki gavat mhanun ranat theu naye are compound jari ghatla na shetalyala tari kulup todatat Ani aat ghaltat 2020 la continue paus hota ranatun maka anata yet navhati tar mala gur sodayacho yanchi mendhara Yeun geli ka gur tond pan nahi lavat gavtala shevati ranat roundup chya badlya bharun thevlya tyaveles pasun jara band zali Ani tula kay bolala ka melela mendra Anun darat taktat Ani police case karun dhamaki detat are mi pan hindu shegar ahe pan khara sangu ka mendra jari pahili na mastkachi shir halate atta are ran tudvun tudvun nibar hota mhanun mokali rana palya ghalun thevato tyat pan he lok mendhara ghaltat are diesel fukat yeta ka ran fukat yeta sang bhau mala nakki kay karaycha

  • @samratsakpal6401
    @samratsakpal6401 Год назад +8

    मातितल्या माणसाने मातितल्या माणसाची दखल घेतली , खूप आभार 🙏👏👌

  • @mrakbhalsing8836
    @mrakbhalsing8836 Год назад +13

    येवढ्या कमी वयात हा मुलगा किती समजूतदार झाला आहे

  • @nanamarkad2531
    @nanamarkad2531 Год назад +2

    शिंदे सर खूप छान वाटलं,खरच तुम्ही ग्रेट माणूस आहात,एवढी मोठी तुमची प्रसिध्दी, जाहिरात,पैसा,गाडी, बंगला पण सर तुमच साध रहाण,साध वागण,साध बोलण, गरीब परिस्थितीची जाण आठवण,आसन हे खुप मोठ तुमच मन आहे, तुम्हाला सर्व सामान्यत मिसळण्याची आवड,गोडी आहे, तुमच्या लहान पणाचा मित्राचा शेतातील आंबा,ओढा,शेत हा व्हिडिओ सुध्दा पाहिला, खूप बरं वाटलं,एवढा मोठा माणूस गरीब माणसात माणूस म्हणून मिसाळतोय, छान सर धन्य❤❤

  • @sunilsisal2149
    @sunilsisal2149 Год назад +5

    एक नंबर साहेब आम्हा धनगरांच्या मेंढरात येऊन बरं वाईट विचारलसा समस्त धनगर समाज आपला आभारी आहे

  • @sukhdevsargar8573
    @sukhdevsargar8573 10 месяцев назад +4

    आमच्या समाजाच जगणं सर तुम्ही जवळून अनुभवताय खूप खूप अभिनंदन

  • @crazy_vilogs171
    @crazy_vilogs171 Год назад +6

    काय बोलावं या माणसा बद्दल जस कळतंय तेंव्हा पासुन बघतोय ते आतापर्यंत यांच्या अंगी साधेपणा आहे आणि गरीबाची व गरिबीची कायम अजून पण तशीच जान आहे ❤

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Год назад +10

    खुप प्रामाणिक धनगर समाज आहे

  • @kishankumarkshirsagar6790
    @kishankumarkshirsagar6790 9 месяцев назад +5

    आपल्या मातीशी नाळ असलेला हा कलावंत