उत्तम आरोग्य कमावण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सातत्य राखणं खूप गरजेचं आहे तुमची आरोग्यविषयक ध्येय गाठण्यासाठी आम्ही म्हणजेच जस्ट फॉर हार्ट्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीतले योग्य आणि उत्तम पर्याय निवडण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतो.जस्ट फॉर हार्ट्स ला Amazon Product Recommendation Platform वर फॉलो करा Follow here: www.amazon.in/shop/justforhearts
खूप छान माहिती कळते...👌 जवळपास सगळ्या मुख्य पदार्थांची माहिती देता. तुमचं चॅनल मधुमेहींसाठी वरदान आहे ,डॉक्टरांचा वेळ न घेता सगळी माहिती कळते...👍 खूप खूप धन्यवाद 🙏 खूप खूप धन्यवाद
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
दहि घालून कोशिंबीर करतो. आत्ताच डिसेंबर मधे बिट ऊकडून त्याचा रस काढला त्याचावापर करुन फूलाचे चिरोटे केले फारसुंदर दिसत होते.(रुखवता साठी)हि कल्पना फार आवडली.सगळ्यांनी कौतुक केले. पण ह्यापासुन काही तोटा असल्सास नक्की सांगा. मी फक्त कल्पनेचावापर केला.
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्ही आमचं पर्सनल कन्सल्टेशन देखील घेऊ शकता, संपर्क: +91 94229 89425 तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
1. तुम्ही जिथे शक्य आहे तिथे RUclips Short पण करा म्हणजे कमी वेळ असेल तेव्हा पटकन पण महत्वाच पाहात येईल. 2. ऐक तक्ता / table / सूची मिळेल का जिथे वेगवेगळ्या पदार्थचे Glycemic Index असतील. RUclips Short मध्ये
एखाद्या व्यक्तीला जर हार्ट चा त्रास असेल आणि मधुमेही असेल व थायरॉईडचा ही त्रास असेल तर अशा व्यक्तींसाठी कोणता डायट उपयुक्त ठरेल याचे कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद ! तुम्ही डॉ तेजस यांचा कडे कॉन्सल्ट देखील करू शकता खालील लिंक वर क्लिक करा app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM= whats app करू शकता 94229 89425
@@JustForHearts Beet shijvun mixsarla pulp karava Ani tyayt tak jeere hing meet ghalun mixsarla parat phirwave Ani chota mirchicha tukada ghalava mirchi vatu naye kothimbir ghalavi he Saar garam Karu naye badal hava asel tar thode tak Ani thode narlache doodh chalu shakta
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
नमस्कार , याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
यात बरेच पदार्थां बद्दल माहिती आहे नक्की बघा डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
उत्तम आरोग्य कमावण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सातत्य राखणं खूप गरजेचं आहे तुमची आरोग्यविषयक ध्येय गाठण्यासाठी आम्ही म्हणजेच जस्ट फॉर हार्ट्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीतले योग्य आणि उत्तम पर्याय निवडण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतो.जस्ट फॉर हार्ट्स ला Amazon Product Recommendation Platform वर फॉलो करा
Follow here: www.amazon.in/shop/justforhearts
L hu hu 🎉x😅
खुप छान माहिती नेहमीप्रमाणे. बीट बद्दलचे गैरसमज दुर झाले. मधुमेही व्यक्तींनी मुळा खायचा का? आणि कसा? प्लिज सांगाल का
डॉ. तेजस तुमच्या शंकेचे लवकरच निरसन करतील.
@@JustForHeartskadhi karanar 1 varsh jalat coments karun
खूप छान माहिती कळते...👌
जवळपास सगळ्या मुख्य पदार्थांची माहिती देता.
तुमचं चॅनल मधुमेहींसाठी वरदान आहे ,डॉक्टरांचा वेळ न घेता सगळी माहिती कळते...👍
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती Mam धन्यवाद 🙏🙏
तुम्ही नेहमी खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगत असता...त्यामुळे कोणते पदार्थ खावेत आणि कोणते नाही याची माहिती मिळते.
👍👍👍🙏🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
छान माहिती दिलीत, धन्यवाद मॅडम
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
Khup chan mahiti milali
Thank you!
डॉक्टर, खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद
धन्यवाद. तुमच्या रोजच्या आहारात salad चा समावेश असतो का?
@@JustForHearts Yes, Koshimbir is there for atleast 5 days in a week
खूपच छान माहिती
धन्यवाद. तुम्ही बीटपासून काय काय बनवता? की कच्चे खाता?
धन्यवाद डॉक्टर
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
Dr.Tejas, Thank you for the important information regarding myths of the consumption of the bitroot for diabetic patients.😊
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
Thank you Dr.Tejas and just for heart khup chhan vatatay .betroot salad madhe ghau shakatoy ka
धन्यवाद ! हो तुम्ही सॅलड खाऊ शकता. तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
@@JustForHearts ho
खूप छान सांगितले.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice explained
Thank you. Do you include salads in yohr meal?
छान माहिती आहे
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
I had asked this question. Thanks for the explanation
Glad to know you are a regular follower of our channel.
Do share this diabetes series with your friends and family.
Hi. KALPAK hear. Can you do a video on Glycemic index of various items used in diet daily. Thank you.
Thank you for following us and your suggestion.
Nice information
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान माहिती दिली मॅडम .मी सकाळी गाजर ,बीट आणि काकडी यांचा ज्यूस पिते .हे योग्य आहे का ?
तुम्ही आधी आणि नंतर ची शुगर चेक केली का ??
दहि घालून कोशिंबीर करतो. आत्ताच डिसेंबर मधे बिट ऊकडून त्याचा रस काढला त्याचावापर करुन फूलाचे चिरोटे केले फारसुंदर दिसत होते.(रुखवता साठी)हि कल्पना फार आवडली.सगळ्यांनी कौतुक केले. पण ह्यापासुन काही तोटा असल्सास नक्की सांगा. मी फक्त कल्पनेचावापर केला.
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्ही आमचं पर्सनल कन्सल्टेशन देखील घेऊ शकता, संपर्क: +91 94229 89425
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
Mi bit ukdun tyacha juice karte. Tyamadhe madh Ani limbu takun 1/2 divasani pite. Diabetes Ani b.p. sathi chalel ka. Please sanga madam
बीट खाऊन मधुमेहींची शुगर वाढते का?ruclips.net/video/ritCxamGwgk/видео.html
1 medium Beetroot juice..
खुप छान माहिती दिली माझी रक्तातील साखर ९६ व जेवणानंतर १६२ आहे,मी हिमोग्लोबिन वाढीसाठी बिट आहारात घेऊ शकतो का
बीट ने हिमोग्लोबिन वाढत नाही त्यापेक्षा पाण्यात भिजवून आळीव घ्या आणि त्यात लिम्वू पीळ
1. तुम्ही जिथे शक्य आहे तिथे RUclips Short पण करा म्हणजे कमी वेळ असेल तेव्हा पटकन पण महत्वाच पाहात येईल.
2. ऐक तक्ता / table / सूची मिळेल का जिथे वेगवेगळ्या पदार्थचे Glycemic Index असतील. RUclips Short मध्ये
तुम्ही सुचवलेले लक्षात आले आहे पण कसा आहे कुठली पण पदार्थ किती आणि का खायचं ह्याचे कारण पण सांगणे आवश्यक आहे.
@@JustForHearts हो बरोबर आहे तुमचे पण माहिती साठी हातात असेल तर बर होईल आणि हो "किती आणि का" साठी आम्ही चॅनल तर पाहतोच आहे. जे योग्य ते..
एखाद्या व्यक्तीला जर हार्ट चा त्रास असेल आणि मधुमेही असेल व थायरॉईडचा ही त्रास असेल तर अशा व्यक्तींसाठी कोणता डायट उपयुक्त ठरेल याचे कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद ! तुम्ही डॉ तेजस यांचा कडे कॉन्सल्ट देखील करू शकता
खालील लिंक वर क्लिक करा app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
whats app करू शकता 94229 89425
M salad & rayta krte soup, sambarmdhe ,paratha ,ukdun aambt goad bhaji krty
Great!
I m making juiceof carrot n beetroot with water....i take more water ...not only carrot n beet roots juice
Okay its better to have carrot and beet it will increase fiber in your diet.
Ratale khave ka
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
मी बीटरूट शिजवून ते किसते त्यानंतर ते दह्यात घालून त्याला तूप हिंग जिरे फोडणी देते व थोडेसे मीठ घालते फोडणीमध्ये थोडीशी मिरची घातली तरी चालते
Beet Ani tak jeere vaprun thandgar Saar chan hote
कसे करता?
@@JustForHearts Beet shijvun mixsarla pulp karava Ani tyayt tak jeere hing meet ghalun mixsarla parat phirwave Ani chota mirchicha tukada ghalava mirchi vatu naye kothimbir ghalavi he Saar garam Karu naye badal hava asel tar thode tak Ani thode narlache doodh chalu shakta
नवीन पदार्थ कळला !
आम्ही बीट किसून थोड्यच्या तूपात हिरवी मिरची घालून एक वाफ काढतो व वरून कोथिंबीर, थोडेसे शेंगदाण्याचे कूट व लिंबाचा रस टाकून खातो.
दही घालून पण कोशिंबीर छान लागते. दही प्रोटीन आणि फॅट्स असल्यानी शुगर वाढू देत नाही.
मधुमेहींनी बीट, गाजर,काकडी, टोमॅटो आणि कांदा यांच्या कच्च्या स्लाईसेस एकत्रित करून सॅलड खाणे योग्य होईल का?
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
हो नक्कीच खाऊ शकता.
ताई मी रोज एक बिट आणि एक गाजर यांचा रोज जुश करुन पिते हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आता मला सांगा हे योग्य आहे का मला शुगर वगैरे काही नाही
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Sabudana baddal mahiti havi aahe
यात बरेच पदार्थां बद्दल माहिती आहे नक्की बघा
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
साबूदाणा खावे का?
या विडिओ मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळेल
ruclips.net/video/BMhYn5UTwz0/видео.html
Digestive बिस्कीट किंवा बिस्किटे हा टॉपिक
धन्यवाद तुम्ही विषय सुचवल्या बद्दल.
मी आज हाच प्रश्न विचारणार होते
😊
We don't get good beet leaves
तुम्ही मंडई मध्ये बघा मिळेल
टोमॅटो सूप मधे घालते मी बीट
कटलेट मधे पण घालते
Okay great to know this.
खडीसाखर खावी का
नाही त्याने देखील रक्तातील शुगर वाढते.
डायबेटिस मधे हिमोग्लोबीन कमौ झाल्यानंतर काय खाऊन वाढवता येईल
आळीव हे अतिशय लोह युक्त आहे. आळीव भिजवून घेऊन लिंबू पाणी मध्ये मिक्स करून घ्या. लिंबाने लोह शरीरात शोषले जाते,
आहारतज्ज्ञ तेजश्री
Diabetes me khau sakta ja ??? Tumi topic var ka nai yet ???
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
वांगी खाऊ शकतो का? डॉक्टरांनी खाऊ नका असं सांगितलं होत.
तुम्हाला अजून काही आरोग्या च्या समस्या आहे का ?
@@JustForHearts was diagnosed with dm2 four months ago. hba1c 14 to 5.3 now
खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice explained
Glad to know you liked it . Have you seen other videos from our channel?
Khup Chan mahiti
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425