#मिरची

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 41

  • @निखीलपवार-ण1श
    @निखीलपवार-ण1श 2 года назад +14

    थोडक्यात पण प्रातेक्षिक माहीत मस्त

  • @yogeshchavan6462
    @yogeshchavan6462 2 года назад +10

    अतिशय उत्तम व्हिडिओ झाला शॉर्ट मध्ये.....लय भारी साहेब

  • @thehistory2417
    @thehistory2417 2 года назад +10

    अति उत्तम सर अशेच व्हिडिओ बनवत रहा आणि मार्गदर्शन करत रहा आम्हास

  • @yog_films9590
    @yog_films9590 2 года назад +10

    खूप छान आदरणीय पुरमे सर......

  • @manojbhoyar6321
    @manojbhoyar6321 2 года назад +8

    लय भारी 👌👌 खूप छान माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ashutoshashokraothakreward4959
    @ashutoshashokraothakreward4959 2 года назад +8

    सर AK47 मिर्ची वैराटी बदल माहिती द्या सर

  • @purushottamshinde4760
    @purushottamshinde4760 2 года назад +6

    Ek no. Sir खुप छान माहिती दिली 🙏🙏👍👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @निखीलपवार-ण1श
    @निखीलपवार-ण1श 2 года назад +9

    मजा आ गया

  • @amolrathod8140
    @amolrathod8140 2 года назад +5

    खूप छान माहिती दिली आहे सर ,🙏🙏🙏🙏

  • @shivajisuryawanshi7030
    @shivajisuryawanshi7030 2 года назад +9

    Super information

  • @indiaindia8236
    @indiaindia8236 2 года назад +4

    Sir mi tre Madhe rope tayar keli Aahet 15 divasaci Aahet Aani sir rope Marat Aahet?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , पिक्सल 20 ग्रॅम + रायझर 50 मिलि फवारा

  • @akashpandhrakar5713
    @akashpandhrakar5713 4 месяца назад

    खूप छान माहिती दिलीत सर मी उपाय केले आहे results भेटला ❤😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад +1

      धन्यवाद दादा

  • @growrich5697
    @growrich5697 Год назад +1

    छान प्रात्यक्षिक दाखवले साहेब ......माझे रोप दुसऱ्या दिवशी मरायला सर्वात झाली .का मरत आहेत ते आता कळले .

  • @amitbhosale209
    @amitbhosale209 6 месяцев назад

    बरोबर आहे सुर मी पण असच केलो आहे टोमॅटो रोव वर

  • @soundlineking
    @soundlineking 2 года назад +5

    आता मिरची लागवड केली तर भाव मिळेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад +1

      नमस्कार दादा , भावा बद्दल निश्चित सांगणे कठीण आहे

  • @atishpatil8272
    @atishpatil8272 4 месяца назад

    यापेक्षा तर पुर्ण रोपाचे होल मध्ये माती टाकले तर चालेल का 1,2इंच वर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , मातीचे तापमान वाढू शकते त्यामुळं सुद्धा झाड जळतात

    • @atishpatil8272
      @atishpatil8272 3 месяца назад

      @@whitegoldtrust 🥰🙏

  • @bhagvansirsath
    @bhagvansirsath 5 месяцев назад

    sir mirchi lagvad karun 9te 10 divas jhale tari rope marat aahe valun jat aahe upay saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад +1

      नमस्कार दादा , पिक्सल किंवा रिडोमिल गोल्ड ची ड्रेंचिंग करा

    • @bhagvansirsath
      @bhagvansirsath 4 месяца назад

      @@whitegoldtrust thank you❤🙏

  • @Dhirajpadaval36
    @Dhirajpadaval36 7 месяцев назад

    नमस्कार सर बिगर मल्चिंग चे ही रोपे मरतात तर असे केले तर फायदा होईल काय प्लीज सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 месяцев назад

      नमस्कार दादा , हो फायदा होईल

  • @ganeshgiri832
    @ganeshgiri832 5 месяцев назад

    सर आता मिरची लावायची आहे,तुमचा कोणी employee आहे का जो मला शेवट पर्यंत मार्गदर्शन करेल.. त्यांची काही फीस असेल ती द्यायला तयार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , राहुल पुरमे सरांचे व्हिडीओ पहा

  • @vishalsalve7737
    @vishalsalve7737 5 месяцев назад

    Chuki ch ahe time janar ahe punha varya vathulat tiknar nahi na

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा , प्लॅस्टिकची कप टाका यामुळं चांगला फायदा होतो