सरळ साधं सोप्पं😃दोन मिनिटात मल्चिंग पेपर फिटिंग | Mulching Paper Jugaad Indian Farmer Marathi
HTML-код
- Опубликовано: 30 янв 2020
- मित्रांनो,
आजच्या ह्या विडिओ मध्ये विनाखर्च सरळ साध्या सोप्या पद्धतीने दोन मिनिटात मल्चिंग पेपर फिटिंग कसे करावे, मल्चिंग पेपर कसा वापरावा, मल्चिंग पेपर मशीन, मल्चिंग पेपर चे फायदे, मल्चिंग पेपर एकरी खर्च याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बटण वर क्लिक करायला विसरू नका.
Subscribe🙏🙏💓:
/ indianfarmermarathi
FOLLOW🤗
Facebook: / indianfarmer94
Instagram: indianfarme...
TikTok: vm.tiktok.com/9nKECH/
Business EMAIL: indianfarmer94@gmail.com
More Farming🌱👨🌾🌾
Irrigation💧💦: • बिना झिकझिक दो-मिनट मै...
A to Z Kheti🌻🌾: • भिंडी की खेती से लाखों...
Farming Tech👩💻⚙: • Mulching Paper के फायद...
Khatarnak Rog😷: • थ्रिप्स - Thrips Attac...
AgriBusiness🤑💰: • एक बकरे की कीमत है इतन...
Reviews🚜: • एक मशीन से होंगे सारे ...
Success Stories🏆: • 100 टन का सीधा साधा हि...
Harvesting🍎🍓🍇: • Watermelon Harvesting ...
Jugaad🧐: • इसने मेरी लाखों की फसल...
MyFarm💚💚: • Bed Preparation करना स...
PS: Don't forget to SUBSCRIBE "Indian Farmer" for more Trusted & Awesome Farming videos.
#indianfarmer94 #wawar #santoshbhai
More Video's & TIPS on👉FaceBook, Instagram n TikTok @indianfarmer94🤗😘😘
ploughing your minds....
किसान 👨🌾🌱🚜🌾 Хобби
*कुठला वीडियो पाइजेल आता सांगा*
Doadka Konsa Variety cha lawa la pahije
Mulching paper mule jaminitil culture nasthe Hote ka
टोमॅटो आणि मिरची चांगली वरायटी बद्दल व्हिडिओ टाका
भाऊ अद्रक आणि लहसून लागवडी बद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवा.
वांगी पिकावर एक व्हिडिओ पाठवा
तुमचा प्रतेक विडिओ आम्हाला खूप आवडत आहे
अशीच माहिती आमच्यापर्यंत पोचवत रहा
धन्यावाद
Khup Chan information , thanks u🙏🙏
संतोष भाऊ आज मराठी १ नंबर
👌👌👌संतोष भाऊ इतकी सुंदर माहीती दिली तर खुप सुंदर आपला मी खुप आभारी आहे धन्यवाद🙏🙏🙏 मिरची विषयी संपूर्ण माहिती दया
सर खूप छान माहिती दिली. छान समजली. खूप खूप धन्यवाद.
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद🙏🙏
खुप छान माहिती आहे,👌👌👍👍
Bhau, khup chan smjun sangitl.... Thank you bro.... 😇
खुपच सुंदर माहिती दिली भावा खुप धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही ,धन्यवाद
खुपच छान माहिती मिळाली दादा
नंबर एक माहिती आहे
खूप छान माहीती !
संतोष भाऊ खूप छान माहिती
खुपचं छान माहिती दिली भाऊ तुम्ही 🙏
सर खूप छान माहिती दिली
Dhnyvad mitra 🙏
Khup. Chan. Mahiti. Dili. Bhau
लय भारी सतोष भाऊ
Good work bro
Video Chan ahe
Nice information bro👍
मिरची लागवड बाबत एखादा व्हिडीओ बनवा दादा....संपूर्ण व्यवस्थापन वर
1no Marathi bhava😍
चांगली माहीती आहे
Khup chan mahiti dili bhau
एक नंबर
खुप छान. आम्ही पूर्ण पेपर छाकतो
संतोष भाऊ मस्त
👌👌👌
1 no bhau
Repetation कमी करा म्हणजे विडिओ शॉर्ट आणि आणखी छान होईल
खूप छान माहिती
Good information
मस्त
Sir video Ek dam badiya banaya hai former ke liye mera ek dout hai.. Jub drip pipe ke uper milching paper bichadiye to drip pipe ka hole kider hai kaise malum padega jab apun uper Se hole banate hai
संजय बोरकर कळमनुरी मल्चिंग पेपर हात करण्याची माहिती दिल्याबद्दल संतोष भाऊ लाख लाख धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकावे
Zig Zag mirchi plantation cha video dakhava 4/1.5 feet...
1 no dada
मी बेळगावचा आहे आणी ह्या वर्षी पाहिल्यांदा मालचिंग करणार आहे तुमची माहिती बगून बर वाटल धन्यवाद
Nice videos
Thank you
Jay Maharashtra
Nice boss
खुप छान माहिती दिली आहे पण सर होल अस्या पधतीने केले तर थिंबकचे पाणी द्यायची कशी सोय होईल तेही जरा सांगा सर मला नविन काम सुरू करायचे आहे
Good
Good Video
Nice
बरोबर आहे की रानात कागद राहतो थोडा शेवटी आणि आपल्या रानात कचरा हळू हळू वाढतच जातो..
म्हणून आम्ही दरवेळी 30 मायक्रोन चाच पेपर वापरतो तो नाही जास्त त्रास देत काढताना
जातील दोन अडीच हजार ज्यादा पण कचरा नाही होत रानात...
रेट किती आहे ३०micron च बंडलच
बेड किती अंतरावर असावं
छान
Malchin pepar 1yekarla kiti yeto sanga
Sir malchinag 🗞️ rate fayade and plant eshan video clip patawa
Sir pips thibk var chalty ks mlaching plz sanga..
Mast
दादा १ एकरासाठी किती बंडल लागतील मस्त माहीती दिली 🙏🙏
Shimala chya market vr video banva
Plz yache fayde ani types vr video taka
खुपच छान. कोणती दोन पिके मल्चिंग वर घेऊ शकतो. माहिती मिळेल का.
Santosh bhai mi siddhaanath gav vejegav (vita) grupmadhye keli lagvad karnar ahe 10 ekar mhiti dya kiva vejegavala ya
लहसून पिकासाठी मलचिग पेपर वापरू शकतो काय संतोष भाऊ ❤❤🎉🎉
❤❤❤❤
Dragonfruit la mulching paper, upyogi aahe ka, ani asel tar kiti micron waprawa?
🙏🙏
Mastc bavu
Please inform the cost of various micron mulching paper.
🙏🙏🙏
Without drip ke mulching dal sakte hai kya
Very nice information Sir
Give me current rate.nice information.
उन्हाळी मिरची लागवडी विषयी माहिती द्या दादा 🙏🙏
Bhau cotton plant Lau shkto Ka mulching
Var.....
Ho video pahije mirachi la malching paper kasa vaparat to video pahije Sir
Plantation चाही video करा
Bed kase tayar kele .ekhada video taka bedcha please
संतोष भाऊ,आमची जमीन काली ,चेदाड,पानी धरनारी आहे । आसले प्रयोग जमतिल काय।
पावसाळी टोमॅटोलपेपर पसरावेका
Mirchi lagwadbaddal mahiti aahe ka aani dreep che hol,kiti antravar karayache
संतोष भाऊ नमस्कार . मी एक vdo पाहीला मलचींगवर कांदा पिकाचा. त्यात मलचिंगला 4*4 वर कंपनी कडुन होल मारुन मीळतात.आसा पेपर कुठेमीळेल व रेटची पण माहिती सांगा भाऊ धन्यवाद .
हवा आली तर😅😅😅😅😅 भावा
संतोष भाऊ मी टोमेटो ची 30 नोव्हेंबर ला एक एकर मधे लागवड केली आहे अभिलाष veraayty ची कृपया खत नियोजन ड्रिप द्वारे कशे सोडायचे ते सांगाल भाऊ
Tarbuj sava feat per zigzag pad se Lagaye to Kaisa Munfa milygo
पावसाळ्यामधे पण मल्चींग पेपर वापरू शकतो का गवत नियंत्रणात आणण्यासाठी?
100 सेमी बेड वर 5 लाईन भाताची लागवड असते , यामध्ये मलचिंग वापरता येईल का सांगा
२२ मायक्रोन पेपर टोमॅटो पिकासाठी चलेल का
मिरची दहा गुंठ्या साठी किती खर्च येईल, वीस micron
1057 tomato lagvad Karachi aahe bhed made konte khate vaprave
Halad Lagvadisathi Malchingpepir
Chalel Ka?
Malching che fayde ani kharch
Driping ch sanga
Sir ret kay ahe aani ekar bhar la kite kharch lagan
Matching.pattichi.chalelka
संतोषराव,चांगली माहिती मिळाली..
पेरणीचा अदी मल्चिग पपर टाकायच आहे का
टरबूज चे उत्पादन मार्च मधे घेवू शकतो का अर्धा एकर मधे खर्च किती येनार.dreap nahi aahe
संतोष भाऊ तुम्ही हिंदी बोलता तेव्हा खूप वाटतं अशीच शेतमहिती देत राहा धन्यवाद
i need the info of the mulching.
भावा एक नं विडिओ केलास मराठीत बोलास हे लय भारी वाटलं नाहीतर उगाच ते तुझा हिंदी चा किडा उडी मारत असायचा पण असुदेत तुला लक्ष्यात आलं ना मराठी बोल बाग मी विडिओ like कारतोकी नाही ते 😄🙏
फायदे तोटे, आणि रेट विषयी विडिओ बनवा.
Rop plant vidio pathva
दादा निशिगंध फुलशेती ला चालेल का?
प्लॅनतेशन चा विडिओ पाठवा