खुप छान माहिती देत आहात साहेब. आपण देत असलेल्या माहिती एकदम सोप्या भाषेत, सर्वाना समजेल अश्या भाषेत पटवून सांगता. आपण सांगत असलेल्या माहिती चा व मार्गदर्शन चा नक्कीच युवा उद्योजक, युवा शेतकरी यांना फायदा होईल.
आपण करत असलेलं काम खुप कौतुकास्पद आहे. सर्व सामान्य शेतकऱ्यांना समजेल असं आहे. सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या शेतात नक्की करावा.

Dhanyawad saheb tumchi sath ashich rahu de
आपण कमी वयात घेत असलेली भरारी खरंच खूप कौतुक करण्या सारखी आहे.
आपण करत असलेलं काम खुप कौतुकास्पद आहे. सर्व सामान्य शेतकऱ्यांना समजेल असं आहे. सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या शेतात नक्की करावा.
खूप छान सर माहिती दिली
खुप छान माहीती
❤ good 👍
Best Sir!
Very Nice idea, Great Sir
खूप चांगली माहिती दिली thanks sir
ढोबळी मिरचीसाठी किती एम एम होल घ्यावा
किती इंची पाईप आहे ते सांगा की खालच्या साईट ला काय लावले आहे ते सांगा
Mirchi sathi kiti mm cha hol ghyava lagto Sir. Please tell me.
Pratek video la awaz kami yeto tumcha
खाली जाळी कशाची लावली आहे
Thank you dada
Rohit babu kharch tumcha Marg dharshana shetkari Anna upyogita Raat aahe
Paipe chi size kiti inch ahe
Ase ka hote video pahaycha aadhi ch me like karto.
खालच्या बुड बंद केले असेल
रोहितजी तुम्हचा मो नो द्या