झणझणीत आंजन.. सराटे सर व्यक्ती पूजा हा दोष मराठा समाजाबरोबर इतर समाजालाही लागलेला आहे..गोरगरीब,अन्याय,खुन्नस काढली,डोके फोडले,असे भावनिक भाष्य करून गरीब ,अडाणी समाजाला प्रचंड आशा लावली आहे..समाज निराश झाला की संताप व्यक्ती करण्यात , अर्वाच्च शिव्या, इतर जाती द्वेष सुरू झाला.. जरांगे कडे व्यावहारिक पर्याय नाही..फक्त समाजाची दोरी हाती घेवून ते कसेही समाजाला हाकत आहे,है समाजाचे दुर्दैव आहे .
आपले म्हणणे मराठा समाजासाठी घातक आहे कारण समाजात फुट पडावी हाच आपला एकूण उद्देश दिसून येतो आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय हा समाजात एकता निर्माण करण्यासाठी घेतलेला आहे. आत्ता उमेदवार दिले असते तर महाविकास आघाडीच्या बाजूने असणारा मराठा जरांगे यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता नव्हती. पण आत्ता होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर त्यांनी जर मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण दिले नाही तर मात्र मराठा समाज कोणत्याही पक्षाचे (महाविकास आघाडी व महायुती) असू द्या तो एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या बाजूने 100% उभा राहिल. आत्ता फक्त महायुतीला संधी मिळाली आहे आणि यावेळी महाविकास आघाडीला संधी मिळेल त्यामुळे दोन्ही बाजूचे पक्षाची तळी उचलणारे यांची तोंडे गप्प होतील आणि त्यानंतर मराठा निवडणुकीत उतरला तर कुणाचीही हिम्मत नाही जरांगे पाटील यांचा उमेदवार हरवण्याची यांची सुरवात ग्रामपंचायत, पंचायत समितीचे,, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीपासून सुरू होईल याची खात्री आहे. तोपर्यंत आपल्या सारख्यांनी शांत राहून जरांगे पाटील यांच्या सोबत राहणे गरजेचे असताना मात्र आपण खेकड्या सारखी वक्तव्य करू नये.
अरे वा! काय मस्त, चपखल, अभ्यासपूर्ण, मुद्देसूद, आणि व्यवहारीक विश्लेषण केलं आहे. Hats off to you sir. पण दुर्दैवाने अडाणी आंदोलनकर्ते तुम्हाला ट्रोल करणारच.
जरागे हे शरद पवार हयांच बोलका बाहुला आहे. जसं मराठा क्रांती मोर्च्या, संभाजी ब्रिगेड नवीन कथा कतिथं इतिहासकार ही सर्वपवार यांची बोलकी बाहुली आहेत. उद्देश हिंदू मध्ये फूट पाडून. मुस्लिम, दलित, मराठा ची एक गठ्ठा मते मिळवून सत्ता मिळावीने. व हे एक उघड सत्य आहे धन्यवाद.
सर आपण ट्रोलिंगला घाबरू नका. खरे तळमळीचे जे लोक आहेत ज्यांना ही मराठा समाजाची परिस्थिती बघवत नाही त्यांना आपल्यासारख्याच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. सत्य निर्भीडपणे समोर येणे आवश्यक आहे. नाहीतर समाज असाच भरकटत जाईल.
मराठा जरांगे आंदोलनावर आजपर्यंतची सर्वात अभ्यासपूर्ण मुलाखत. फडणवीस द्वेषाने झपाटलेला जरांगेचा बुरखा मराठा समाजासमोर फाटला Salute आहे सराटे सर - एक मराठा लाख मराठा देशधर्म के लिये मोदी के साथ खडा
अगदी बरोबर सर ! जरागेंना सर्व स्वत:भोवती फिरत ठेवन आवडत ! कोणीही दुसरा मोठा होन त्याना आवडत नाही ! मंगेश साबळेना विरोध करुनहे दाखवुन दिल आहे ! साबळे खासदारकिला जरागेंचे उमेदवार भुमरेच्या विरोधात उभे राहीले होते म्हणुन साबळेला विरोध करतात !
हे अभ्यासू सराटे ४०वर्षापासून अभ्यास करतात यांच्यामुळे काहीही मिळाले नाही मराठ्यांना.मनोज दादा आल्यावर ज्ञान द्यायला आले.मनोज दादा मुळे लाखों नोंदी मिळाल्या कुणबी च्या ज्या पूर्वीपासून होत्या या अभ्यासू किड्यांना ४०वरष शोधता नाही आल्या.याचं महत्व वाढवू नका मनोज दादा सारखा प्रामाणिक,त्यागी कोणीच नाही.
सर अप्रतिम शब्दच नाहीत अभ्यास कश्याला म्हणतात हे तुमच्या प्रत्येक शब्दातून दिसून येतंय ज्या दिवशी पाटलाचा अण्णा हजारे होईल तेव्हा हाच समाज त्यांना शिव्या देईल पण वेळ निघून गेलेली असेल
खूप फरक आहे. अण्णा हजारे है स्वतः राजकारणात उतरले नाही. मी अस करील मी तस करील अशी दमदाटी ची भाषा केली नाही. शिवीगाळ केली नाही. ब्राम्हण म्हणून कुणाचा द्वेष केला नाही समाजाचे पैसे स्वतावर फुले उधळून घेण्यासाठी खर्ची घातले नाही. आपला खिसा भरून समाजाला आपल वाटोळं क्ररणाऱ्याच्या चरणी वाहिले नाही. १० वेळ उपोषण करण्याचे सोंग केले नाही १० वेळ आपल्या मागण्या आणि भूमिका बदलल्या नाही . समाजाची माथी भडकावून बेकायदेशिर कृत्य करण्यास प्रवृत्त करून पोलीस केसेस मधे अडकवल नाही.
सराते सर तुम्ही अभ्यासू आहात...जराअंगे सारखी उर्मट भाषा तुमची नाही.खर तर तुम्ही नेतृत्व करायला पाहिजे.योग्य दिशेने तुम्ही विशाल मराठा मुक मोर्चे काढले.या जरान जरानगे मुळे समाजात भांडणे लागली.खूप छान विश्लेषण तुम्ही करतात.❤
सर मला आजचा जरांगे पहिला कि भिंद्रावाले आठवतो तो पण असाच काँग्रेस ने आकली दलाचा पगडा कमी करण्यासाठी उभा केला होता जेव्हा तो बोकांडी बसला तेव्हा ऑपरेशन ब्लु स्टार् करावं लागलं...... उद्या शरद पवार सत्तेत आले तर परत एक ऑपरेशन होईल........ स्क्रिन शॉट काढून ठेवा
आभ्यासक सराठे साहेब आपले आभिनंदन समाज दगडाला देव मानतोय हे दुर्दैव आहे मराठा समाजाचे खुप मोठे नुकसान होत आहे झाले आहे सर्व आरक्षण फक्त एका माणसामुळे गेले आहे 🎉🎉🎉
आपले म्हणणे मराठा समाजासाठी घातक आहे कारण समाजात फुट पडावी हाच आपला एकूण उद्देश दिसून येतो आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय हा समाजात एकता निर्माण करण्यासाठी घेतलेला आहे. आत्ता उमेदवार दिले असते तर महाविकास आघाडीच्या बाजूने असणारा मराठा जरांगे यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता नव्हती. पण आत्ता होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर त्यांनी जर मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण दिले नाही तर मात्र मराठा समाज कोणत्याही पक्षाचे (महाविकास आघाडी व महायुती) असू द्या तो एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या बाजूने 100% उभा राहिल. आत्ता फक्त महायुतीला संधी मिळाली आहे आणि यावेळी महाविकास आघाडीला संधी मिळेल त्यामुळे दोन्ही बाजूचे पक्षाची तळी उचलणारे यांची तोंडे गप्प होतील आणि त्यानंतर मराठा निवडणुकीत उतरला तर कुणाचीही हिम्मत नाही जरांगे पाटील यांचा उमेदवार हरवण्याची यांची सुरवात ग्रामपंचायत, पंचायत समितीचे,, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीपासून सुरू होईल याची खात्री आहे. तोपर्यंत आपल्या सारख्यांनी शांत राहून जरांगे पाटील यांच्या सोबत राहणे गरजेचे असताना मात्र आपण खेकड्या सारखी वक्तव्य करू नये.
सर , मराठा आरक्षणावर खूप अभ्यासपूर्ण विवेचन. सक्षम नेतृत्वाला नेहमी अभ्यासपूर्ण विचार करणाऱ्या व्यक्तींशी सल्लामसलत करावी लागते अन्यथा आंदोलन व्यक्तिकेंद्रित होते हा वास्तव विचार पटतो आहे . आपण निरक्षिर विवेकाने सडेतोड स्पष्टपणे विचार मांडत आहात. सर , आपणासारख्या अभ्यासू विचारवंतांची , अभ्यासकांची समाजाला गरज आहे.
आज याच प्रा.सराटे सर यांच्या हाती मराठा आंदोलनाची जबाबदारी असती तर सर्व समाज मुख्यत्वे ओबीसी समाज या बुद्धिमान माणसाच्या पाठीशी उभा राहीला असता व सरकार, फडणीस, भुजबळ त्यांच्यापुढे नतमस्तक झाले असते आणि मराठा आरक्षणावर केव्हाच योग्य निर्णय झाला असता.
हेच माझ्या सारख्या माणसाचे म्हणने होते.तेव्हा जरांगे भक्त आम्हाला मराठाविरोधी समजत होते.आतातरी सरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन योग्य विचार केला पाहिजे.जरांगेमध्ये नेतृत्वगुणाचे अभाव आहे हे वास्तव आहे.
अतिशय सुंदर विश्लेषण करताय सर तुम्ही , मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मताचा मी सुध्दा आहे याचे कारण की , माझे मराठा समाजातील जे माझे जिवलग मित्र आहेत त्यांच्या मुलांना उच्चशिक्षण घेताना ज्या अडचणी आल्या त्याचा मी स्वतः साक्षीदार नक्की आहे परंतु सराठे सर यांचं म्हणणं सुध्दा समजून घेणं आवश्यक आहे असे मला वाटते याचा मराठा समाजानी विचार करावा
सुंदर विश्लेषण केलेला आहे, मी स्वतः लाडशाखे वाणी समाजाचा हाये, आमच्या समाजाने कधीही भीक मागितलेली नाही आमचा समाजाचा पारंपारिक बिजनेस किराणा मालाचा आहे आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे, आणि भीक मागणार यांना भिकारी म्हटलं जातं,मराठा समाज सर्वगुणसंपन्न आहे, तसा तो प्रत्येक समाज असतोच, माझे मराठा समाजातील तरुणांना एकच सांगणे आहे, भीक मागणे बंद करा भिकारी नका होऊ, विचारी बना, आणि आपले स्वकर्तृत्व सिद्ध करून दाखवा स्वतः आत्म निर्भर बना,
ब्राह्मण समाज हा शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील समाज आहे... शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी अष्टप्रधान मंडळात ब्राह्मणांना घेतलं तो शिक्षणाचा वारसा आहे म्हणून आणि ब्राम्हणांनी त्यांना साथ दिली का तर ते व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांचं होतं... एका जातीला टार्गेट करून सतत शिवीगाळ करणाऱ्या मराठ्यांना आता कशाला ब्राह्मण जवळ करतील याचा विचार करा ना... आज अनेक ओबीसीं मध्ये सुद्धा सुशिक्षित लोक आहेत ...मराठ्यांमध्ये सुद्धा सुशिक्षित लोक कमी नाहीयेत , उद्योजक आहेत विचारवंत आहेत...पण ते या आंदोलनाच्या आजूबाजूला पण फिरकले नाहीत... ब्राह्मण सोडा आधी सुशिक्षित मराठा तरी तुमच्या बाजूचा आहे का याचा आधी विचार करा
अगदी बरोबर पण मराठा समाजाने नेतृत्व मानले तर काही उपयोग, उगीच फडणवीस का चेला, पंटर म्हणून त्यांना ट्रोल करणे, टीका करणे हे काय उपयोगाचं? प्रमाणिक , अभ्यासू नेतृत्व समाजाला का नको असते हेच कोड आहे, जाती द्वेष करणारे, बामण दलीत, OBC ना शिव्या देणारे नेतृत्व मिळाले की समाज खुष बाकी आपल भल कशात आहे हेच का कळत नाही
सराटे सर आपण विचार पूर्वक आपले विचार मांडत आहात जरांगे थोडेसे चुकले आहेत हिंमत केली सर्वाना घेवून परंतु कुणास ठाऊक कुणाला पाठिशी घालत होते दबावाखाली असल्यासारखेच वागत होते आणि सर्वाना खिळवून ठेवत होते मराठवाड्यांचे नुकसान त्यांच्याकडून झाले असून आतां हे होणे शक्य नाही
अतिशय सुरेख ,योग्य व अभ्यासपूर्ण विश्लेषण.सर आपणास मानाचा मुजरा. जरांगे यांनी आपल्या सारखे अभ्यासू,मराठा समाजाचे हितचिंतक, हुशार, बुद्धिमान , कायदेतज्ज्ञ लोकांना घेऊन एक अष्टप्रधान मंडळाची स्थापना करावी व जरांगे यांनी स्वतःहून मराठा समाजाच्या नेतृत्व पदावरून पायउतार व्हावे.जेणेकरून मराठा समाजाची हेंडसाळ होणार नाही व मराठा समाजाला न्याय मिळेल.
सामूहिक नेतृत्व बद्दल आपण जे ब्राम्हण मारवाडी समाजाचं उदाहरणं देऊन बोललात ते अगदी योग्य आहे आणि जर मराठा समाजाने त्या समाजा सारखी एकी आणली तर आपल्याला आरक्षणा ची गरज सुद्धा लागणार नाही
Correct आहे... जारांगे 4 कारण मुळे निवडणुकी मधु न maghari फ़िरले.. 1) हरलो तर काय?? 2) शरद pawar ,india aghadi यन्ना support करने.. 3) तयरी नसणे, 4) मुस्लिम, दलित हे सोबत नसणे.... पन तरी ही निवडणुकी पासुन् दूर दूर हा बेस्ट निर्णय.आहे..
भीमा तुझ्या विचाराचे चार जरी असते, तरी या तलवारीचे टोक न्यारे असते, त्याप्रमाणे जरांगे साहेबांचे चार जरी आमदार निवडून आले असते तर विधानसभेमध्ये त्यानी प्रश्न मांडले असते
अत्यंत अभ्यासू, स्पष्ट भूमिका. जरांगे पाटील मराठा समाजाला भावनिक भाषा वापरत फसवत आहेत. त्यांच्या कडे कोणत्याही प्रश्नाला उत्तर नसते. फक्त टोलावाटोलवी करून मुजोरीचीभाषा वापरतात.मी एकटा शहाणा बाकी सारे मूर्ख अशी त्यांची मग्रुरी असते. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची बौध्दिक क्षमता नाही. प्रत्येक वेळेस धरसोड वृत्ती समोर आली आहे.राज ठाकरें हा एकमेव राजकीय नेता ज्याने आरक्षणाच्या भूमिकेवर जरांगे पाटलांचा अजेंडा उघड केला.आता ते रागावले आहेत उर्मटपणानें उत्तर देत आहेत. आता जरांगे हे मराठा आरक्षणाचे मारेकरी असलेल्या शरद पवारांना राजकीय बळ देण्यासाठी लढताहेत हे स्पष्ट झाले आहे.मंगेश साबळे या मर्द मराठा युवा कार्यकर्त्याने,माझे काय चुकले हा प्रश्न विचारला आहे,तो मराठा समाजाचे डोळे उघडणारा आहे. पाटलांना जो विरोध करेल तो भाजपचा माणूस, गद्दार मराठा असा अजेंडा जारांगेच्या अवती भोवती असलेले शरद पवारांच्या आणि त्यांच्या आघाडीचे समर्थक चालवत आहेत. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे, याबाबत दुमत नसावे.
यापुढे या आंदोलनामध्ये गरीब मराठा यांनी आपला शेतीचे काम धंदे सोडून यारी कामा कामात पडू नका अचानक काही होणार नाही फक्त केजरीवाल सारखा एक नेता बाहेर पडेल
अभिनंदन करावे साहेब तूमच्या सारखे सुशिक्षित व्यक्तीमत्व च मराठा समाजाच उध्दार करतील तूम्ही बिनधास्त बोला तुम्हाला टारगेट करणारे फक्त शरद पवारांचे पिलावळ आहे तूम्ही बोलत रहा
जरांगे ची उंची नव्हती ती समाजाने दिली त्याच समाजाचा विश्वासघात केला....मराठा समाजाला आरक्षण महाविकास आघाडी सरकार देणार आहे का? हे त्या जरांगे ला विचारा....जय शिवराय 🚩
साहेब आपण अतिशय सुंदर विवेचन केले आहे आरक्षणापेक्षा समाजातील सकल जनतेचे कल्याण कसे होईल याचा ठोस कार्यक्रम करावा इत्यादी अनेक गोष्टी नक्कीच कराव्यात पण सध्या आंदोलन दिशाहीन असल्यासारखे वाटते आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा तर त्याला आपण सांगितल्याप्रमाणे राजकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत मग एकावर आगपाखड का करतात आणि इतकी वर्षे एवढे सत्तेत असणार्यानी आरक्षण का दिलं नाही वगैरे वगैरे योग्य पध्दतीने समाजाचं भलं कसं होणार एवढंच बघावं
मराठा समाजातील आपण खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटत आहात, व्यक्ती पूजा नाही पण वास्तव मांडतोय.... सर संघर्ष करावा लागेल आपल्याला पण मागे सरकू नये.....माझा हा एक तास valueable ठरला... नक्की भेट घ्यायला आवडेल... *आजवर ऐकलेल्या interview पैकी एक बेस्ट interview....* शास्त्रीय मांडणी आणि पोलखोल.. संत समजाचे नुकसान होऊ नये म्हणून व्यक्ती पूजा मान्य करत नाही.. कोणाला मत द्यावे हे सांगताना का द्यावे हे सांगावे. पण ह्यावर जरांगें तोकडे पडले आहेत. त्यामुळे हे आरक्षण ... समाजहिताचे आहे का ? हे न समजण्या इतपत मराठा नक्किच कमकुवत नाही.... समाजाचा विकास होयलाच पाहिजे पण द्वेष नाही तर समावेशक विचार ठेऊन.....
आज पर्यंतचे सर्वात सुंदर व अभ्यासपूर्वक मुलाखत सर तुमच्या विचारायला नतमस्तक होते फक्त आणि फक्त लोकांना फरफटत नेले त्यांनी स्वतःचे मोठेपण वाढवले मुल्सिमना जवळ करून खूप मोठी चूक केली ews बद्दल समजाऊन सांगा तसेच देश सुरक्षित राहणे हे पण महत्वाचे आहे फक्त bjp ल टार्गेट करतात म्हणजे ते कोंचे बोलवता ते समजते त्यांनी खूप नुकसान केले मराठा बद्दल सहणभुती एवजी इतर जाती मधे triskar व भय निर्माण झल्याशिवाय राहणार नाही ब्राम्हण समाज जो हुशार बुद्धिमान आहे तो जर महाराष्ट्रातून तुमच्या भीतीमुळे.निघून गेले तर प्रगती होईल का छत्रपतींनी सर्व समुदायाने एकत्र केले होते बुद्धी shakkti एकत्र होते म्हणून विजय मिळ उ शकले ओरंगजेबाला हरवले पण अतात्र तुम्ही यांनाच जवळ घेऊ पाहता
सराटे साहेब मी तुमचे युट्युब वर व टी व्ही चॅनेल वर मराठा आरक्षणाच्या विषयी खुप वेळा विचार ऐकले आहेत. आज जी मागणी जरागे पाटीलाची आहे. तीच मागणी आपण कोपर्डी च्या घटणे च्या वेळी केलेली मी स्वता ऐकलेली आहे.
मा. मनोज जरांगे पाटील यांच्या मुळे तब्बल 437 OBC जाती ज्या कधीही एकत्र येणार नव्हत्या त्या आपण आपल्या "अत्यंत" प्रभावी वक्तृत्वाने एक ठिकाणी आणल्या आणि OBC समाजाचे आरक्षण वाचवले आणि नेहमी प्रमाणे माघार घेतली त्या बद्धल सकल OBC समाजातर्फे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.............! 💐💐💐💐💐
फक्त फडणवीस यांनाच दोषी ठरवले जाते..पण 1994 च्या वाटा घाटीवर कधीही बोलले नाही देश स्वतंत्र झाल्यापासून सर्व सुवर्ण समाजाला आरक्षणा पासुन वंचित ठेवले आहे म्हणून फक्त कोणा एका पक्षाला टार्गेट करून फायदा होईल असे दिसत नाही
सर अगदी बरोबर विश्लेषण केलत आपण.कोणीही सुज्ञ तुम्हाला ट्रोल करणार नाही.कारण शेवटी आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला गेलाय या माणसाच्या हेकेखोर पणा मुळे.
सराटे सर आपले आकलन अतिशय खरोखर योग्य आहे.पण असे आहे की ट्रोल करणारी जी मंडळी आहे ती आपण सांगितलेला विषय समजून घेऊ शकत नाही ते ट्रोल तर करणारच तरी पण आपण आपले विचार व्यक्त करत रहा आपले आकलन अतिशय खरोखर योग्य आहे
झणझणीत आंजन.. सराटे सर व्यक्ती पूजा हा दोष मराठा समाजाबरोबर इतर समाजालाही लागलेला आहे..गोरगरीब,अन्याय,खुन्नस काढली,डोके फोडले,असे भावनिक भाष्य करून गरीब ,अडाणी समाजाला प्रचंड आशा लावली आहे..समाज निराश झाला की संताप व्यक्ती करण्यात , अर्वाच्च शिव्या, इतर जाती द्वेष सुरू झाला.. जरांगे कडे व्यावहारिक पर्याय नाही..फक्त समाजाची दोरी हाती घेवून ते कसेही समाजाला हाकत आहे,है समाजाचे दुर्दैव आहे .
💯 सहमत👍
सहमत 👍🏻👍🏻
आपले म्हणणे मराठा समाजासाठी घातक आहे कारण समाजात फुट पडावी हाच आपला एकूण उद्देश दिसून येतो आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय हा समाजात एकता निर्माण करण्यासाठी घेतलेला आहे. आत्ता उमेदवार दिले असते तर महाविकास आघाडीच्या बाजूने असणारा मराठा जरांगे यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता नव्हती. पण आत्ता होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर त्यांनी जर मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण दिले नाही तर मात्र मराठा समाज कोणत्याही पक्षाचे (महाविकास आघाडी व महायुती) असू द्या तो एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या बाजूने 100% उभा राहिल. आत्ता फक्त महायुतीला संधी मिळाली आहे आणि यावेळी महाविकास आघाडीला संधी मिळेल त्यामुळे दोन्ही बाजूचे पक्षाची तळी उचलणारे यांची तोंडे गप्प होतील आणि त्यानंतर मराठा निवडणुकीत उतरला तर कुणाचीही हिम्मत नाही जरांगे पाटील यांचा उमेदवार हरवण्याची यांची सुरवात ग्रामपंचायत, पंचायत समितीचे,, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीपासून सुरू होईल याची खात्री आहे. तोपर्यंत आपल्या सारख्यांनी शांत राहून जरांगे पाटील यांच्या सोबत राहणे गरजेचे असताना मात्र आपण खेकड्या सारखी वक्तव्य करू नये.
धन्यवाद लय भारी.
Great 👍
अरे वा! काय मस्त, चपखल, अभ्यासपूर्ण, मुद्देसूद, आणि व्यवहारीक विश्लेषण केलं आहे. Hats off to you sir. पण दुर्दैवाने अडाणी आंदोलनकर्ते तुम्हाला ट्रोल करणारच.
00⁰000q
यांचे आठ वर्षे अभ्यासपूर्ण भाषण ऐकत आहे उबग आला उबग अजून दहा वर्षे अभ्यास करत रहावा सरकटे जी
जरागे हे शरद पवार हयांच बोलका बाहुला आहे. जसं मराठा क्रांती मोर्च्या, संभाजी ब्रिगेड नवीन कथा कतिथं इतिहासकार ही सर्वपवार यांची बोलकी बाहुली आहेत. उद्देश हिंदू मध्ये फूट पाडून. मुस्लिम, दलित, मराठा ची एक गठ्ठा मते मिळवून सत्ता मिळावीने. व हे एक उघड सत्य आहे धन्यवाद.
26:43
आरे बाबांनो मराठयांना चांगलं सांगणारा माणूस कधीच आवडत नाही त्यांना फक्त बहकवणारा पाहिजे त्यांच्या मुळे तर आमचं वाटोळं झालं आता तरी सुधरा रे बाबांनो
💯
अगदी बरोबर 👍
राईट
आपले विश्लेशन वस्तुस्थिती वर आधारित आहे.
पाटील रात्री उमेदवार घोषीत करून त्याचे फायदे सांगत होते. सकाळी उठून उमेदवार मागे घेण्याचे फायदे सांगत होते
सर आपण ट्रोलिंगला घाबरू नका. खरे तळमळीचे जे लोक आहेत ज्यांना ही मराठा समाजाची परिस्थिती बघवत नाही त्यांना आपल्यासारख्याच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. सत्य निर्भीडपणे समोर येणे आवश्यक आहे. नाहीतर समाज असाच भरकटत जाईल.
अतिशय योग्य विश्लेषण.. आंदोलन विवेकपूर्ण असावं 👍
अगदी बरोबर सर खूप छान विश्लेषण
अतिशय अभ्यापूर्ण विश्लेषण 👍
.... अडाणी जरांगे ने भावनिक करून EWS घालवलं 😢
बरोबर ग्रेट
लय भारी.
पोलीस भरतीत नको ते लोक आंनेचा छुपा अजेन्डा असू शकतात अशी शंका यांच्या वरतूणुकीवरून वाटते
जरांग्याची लायकी नाही. शरद पवार यांच्या विरूद्ध जाऊ शकत नाही जरांग्याने मराठा समाज शरद पवारांच्या दावणीला ने हून बांधला आहे.
खुप छान विश्लेषण केले आहे सर आपण वस्तुस्थिती मांडली आहे. आपल्या सारख्या विचारवंतांच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
Ug8.9u8k
आपण खर बोलत आहे साहेब, मराठा समाजाला आगीत लोटल पाटलांनी, वेढ्यात काढलं आहे समाजाला
मराठा जरांगे आंदोलनावर आजपर्यंतची सर्वात अभ्यासपूर्ण मुलाखत.
फडणवीस द्वेषाने झपाटलेला जरांगेचा बुरखा मराठा समाजासमोर फाटला Salute आहे सराटे सर
- एक मराठा लाख मराठा
देशधर्म के लिये मोदी के साथ खडा
एकतरी माणुस खर बोलतो.बाकीचे स्वार्थी.दोन्ही डगरीवर.
डॉ सराटे सरांचे विश्लेषण एकदम सत्य आहे 🎉🎉🎉
खरंच सराटे सर तुम्हाला मानाचा मुजरा आशा हुशार लोकांनी मराठ्यांचे नेतृत्व करायला हवे
आडमुठेपणा चा कळस म्हणजे जरांगे याच्याकडे पाहता येईल! मराठा समाजाने आमच्या मनात असलेली सहानुभूती केंव्हाच गमावली आहे!
सराटे सर हे बोलायला धाडस लागते आणि तुम्ही ते दाखवल्या बद्दल तुमचे अभिनंदन
सुरुवातीला सराटे हे दादागिरीचीच भाषा बोलत होते, आता कुठं वस्तुस्थितीवर बोलत आहेत .
एक दम बरोबर बोलत आहे
एकदमबरोबर.
अतिशय योग्य विश्लेषण जरांगेला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आडून फक्त तुतारीला सत्तेत आणायच आहे बाकी त्याला काही देणघेण नाही
संपुर्ण महाराष्ट्राला परिचित तुतारी वाल्याचे पाडा पाडीचे राजकारण
तुमचे वाईट केले
आंदोलन भरकटले आहे.
सर आपण एखादी संघटना स्थापन करून समाजाचं नेतृत्व करावे आपल्या सारख्या अभ्यासु नेतृत्वाची समाजाला गरज आहे
अगदी बरोबर सर ! जरागेंना सर्व स्वत:भोवती फिरत ठेवन आवडत ! कोणीही दुसरा मोठा होन त्याना आवडत नाही ! मंगेश साबळेना विरोध करुनहे दाखवुन दिल आहे ! साबळे खासदारकिला जरागेंचे उमेदवार भुमरेच्या विरोधात उभे राहीले होते म्हणुन साबळेला विरोध करतात !
ग्रेट, sarate साहेब, मराठा समाजाला तुमच्या सारख्या अभ्यासू माणसाची गरज आहे.....
हे अभ्यासू सराटे ४०वर्षापासून अभ्यास करतात यांच्यामुळे काहीही मिळाले नाही मराठ्यांना.मनोज दादा आल्यावर ज्ञान द्यायला आले.मनोज दादा मुळे लाखों नोंदी मिळाल्या कुणबी च्या ज्या पूर्वीपासून होत्या या अभ्यासू किड्यांना ४०वरष शोधता नाही आल्या.याचं महत्व वाढवू नका मनोज दादा सारखा प्रामाणिक,त्यागी कोणीच नाही.
सर अप्रतिम शब्दच नाहीत अभ्यास कश्याला म्हणतात हे तुमच्या प्रत्येक शब्दातून दिसून येतंय ज्या दिवशी पाटलाचा अण्णा हजारे होईल तेव्हा हाच समाज त्यांना शिव्या देईल पण वेळ निघून गेलेली असेल
खूप फरक आहे. अण्णा हजारे है स्वतः राजकारणात उतरले नाही.
मी अस करील मी तस करील अशी दमदाटी ची भाषा केली नाही.
शिवीगाळ केली नाही.
ब्राम्हण म्हणून कुणाचा द्वेष केला नाही
समाजाचे पैसे स्वतावर फुले उधळून घेण्यासाठी खर्ची घातले नाही.
आपला खिसा भरून समाजाला आपल वाटोळं क्ररणाऱ्याच्या चरणी वाहिले नाही.
१० वेळ उपोषण करण्याचे सोंग केले नाही
१० वेळ आपल्या मागण्या आणि भूमिका बदलल्या नाही .
समाजाची माथी भडकावून बेकायदेशिर कृत्य करण्यास प्रवृत्त करून पोलीस केसेस मधे अडकवल नाही.
दादा EWS कोणामुळे गेले? हे समाजाला मोठयाने सांगा. अनेकांचा गैरसमज दूर होईल.कारण बरेच जन आजही अज्ञानात जगत आहेत. सरकार मूळे ews गेले म्हणत आहेत.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भुमिकेमुळे EWS गेले आहे
जरां-gay
सराते सर तुम्ही अभ्यासू आहात...जराअंगे सारखी उर्मट भाषा तुमची नाही.खर तर तुम्ही नेतृत्व करायला पाहिजे.योग्य दिशेने तुम्ही विशाल मराठा मुक मोर्चे काढले.या जरान जरानगे मुळे समाजात भांडणे लागली.खूप छान विश्लेषण तुम्ही करतात.❤
सरकारमुळे
@GovindShinde-j8h माहिती अधिकारात महाराष्ट्र शासन कडे माहिती मागावा. खरी माहिती तसेच शासकीय माहिती मिळेल.
अभ्यासपूर्व विश्लेषण आहे ग्रेट बाळासाहेब
10% सुद्धा कॉमेंट झरांगे सोबत नाहीत.
शेअर मार्केट कोसळल्या सारखं पlट लांची लोकप्रियता झीरो झाली😂😂😂
😂
हे तुझा गोड गैरसमज आहे 😂
@@nanduyerande9035 पाटील समाजाचं काम करतात हाच गैरसमज होता.
आत्ता कळlलं जवा पासून आमच्या मंगेश साबळे ना पlडा म्हणले
😂😂😂
💯
सर मला आजचा जरांगे पहिला कि भिंद्रावाले आठवतो तो पण असाच काँग्रेस ने आकली दलाचा पगडा कमी करण्यासाठी उभा केला होता जेव्हा तो बोकांडी बसला तेव्हा ऑपरेशन ब्लु स्टार् करावं लागलं...... उद्या शरद पवार सत्तेत आले तर परत एक ऑपरेशन होईल........ स्क्रिन शॉट काढून ठेवा
😂😂😂😂 dada he kay mhantay
खरोखरच तुमचं विश्लेषण बरोबर आहे आतापर्यंत मी तुमचे नाव ऐकले होते पण पहिल्यांदाच मी आपले व्हिडिओ बघत आहे आपले अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे.
आभ्यासक सराठे साहेब आपले आभिनंदन समाज दगडाला देव मानतोय हे दुर्दैव आहे मराठा समाजाचे खुप मोठे नुकसान होत आहे झाले आहे सर्व आरक्षण फक्त एका माणसामुळे गेले आहे 🎉🎉🎉
आपले म्हणणे मराठा समाजासाठी घातक आहे कारण समाजात फुट पडावी हाच आपला एकूण उद्देश दिसून येतो आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय हा समाजात एकता निर्माण करण्यासाठी घेतलेला आहे. आत्ता उमेदवार दिले असते तर महाविकास आघाडीच्या बाजूने असणारा मराठा जरांगे यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता नव्हती. पण आत्ता होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर त्यांनी जर मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण दिले नाही तर मात्र मराठा समाज कोणत्याही पक्षाचे (महाविकास आघाडी व महायुती) असू द्या तो एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या बाजूने 100% उभा राहिल. आत्ता फक्त महायुतीला संधी मिळाली आहे आणि यावेळी महाविकास आघाडीला संधी मिळेल त्यामुळे दोन्ही बाजूचे पक्षाची तळी उचलणारे यांची तोंडे गप्प होतील आणि त्यानंतर मराठा निवडणुकीत उतरला तर कुणाचीही हिम्मत नाही जरांगे पाटील यांचा उमेदवार हरवण्याची यांची सुरवात ग्रामपंचायत, पंचायत समितीचे,, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीपासून सुरू होईल याची खात्री आहे. तोपर्यंत आपल्या सारख्यांनी शांत राहून जरांगे पाटील यांच्या सोबत राहणे गरजेचे असताना मात्र आपण खेकड्या सारखी वक्तव्य करू नये.
सर फारच सुंदर विश्लेषण खूप खूप धनयवाद
सर ,
मराठा आरक्षणावर खूप अभ्यासपूर्ण विवेचन. सक्षम नेतृत्वाला नेहमी अभ्यासपूर्ण विचार करणाऱ्या व्यक्तींशी सल्लामसलत करावी लागते अन्यथा आंदोलन व्यक्तिकेंद्रित होते हा वास्तव विचार पटतो आहे . आपण निरक्षिर विवेकाने सडेतोड स्पष्टपणे विचार मांडत आहात.
सर , आपणासारख्या अभ्यासू विचारवंतांची , अभ्यासकांची समाजाला गरज आहे.
आज याच प्रा.सराटे सर यांच्या हाती मराठा आंदोलनाची जबाबदारी असती तर सर्व समाज मुख्यत्वे ओबीसी समाज या बुद्धिमान माणसाच्या पाठीशी उभा राहीला असता व सरकार, फडणीस, भुजबळ त्यांच्यापुढे नतमस्तक झाले असते आणि मराठा आरक्षणावर केव्हाच योग्य निर्णय झाला असता.
मराठा समाजाने सबुरीने घेणें गरजेचे आहे.अडीलपणा आणि शिरेजोरपणा करुन उपयोग होणार नाही.
जो समाज जरानगे यांचे नेतृत्व स्वीकारतो तोकधीच लक्ष गाठू शकत नाही.
सराटे साहेब मराठा समाजाचे खरे विचारवंत आहेत
हेच माझ्या सारख्या माणसाचे म्हणने होते.तेव्हा जरांगे भक्त आम्हाला मराठाविरोधी समजत होते.आतातरी सरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन योग्य विचार केला पाहिजे.जरांगेमध्ये नेतृत्वगुणाचे अभाव आहे हे वास्तव आहे.
अतिशय सुंदर विश्लेषण करताय सर तुम्ही , मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मताचा मी सुध्दा आहे याचे कारण की , माझे मराठा समाजातील जे माझे जिवलग मित्र आहेत त्यांच्या मुलांना उच्चशिक्षण घेताना ज्या अडचणी आल्या त्याचा मी स्वतः साक्षीदार नक्की आहे परंतु सराठे सर यांचं म्हणणं सुध्दा समजून घेणं आवश्यक आहे असे मला वाटते याचा मराठा समाजानी विचार करावा
सुंदर विश्लेषण केलेला आहे, मी स्वतः लाडशाखे वाणी समाजाचा हाये, आमच्या समाजाने कधीही भीक मागितलेली नाही आमचा समाजाचा पारंपारिक बिजनेस किराणा मालाचा आहे आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे, आणि भीक मागणार यांना भिकारी म्हटलं जातं,मराठा समाज सर्वगुणसंपन्न आहे, तसा तो प्रत्येक समाज असतोच, माझे मराठा समाजातील तरुणांना एकच सांगणे आहे, भीक मागणे बंद करा भिकारी नका होऊ, विचारी बना, आणि आपले स्वकर्तृत्व सिद्ध करून दाखवा स्वतः आत्म निर्भर बना,
अतिशय अभ्यासपुर्ण विश्लेषण.!
सराटे साहेब सुरुवातीला आम्हाला तुमचा राग यायचा परंतु आता तुम्ही सत्य बोलतात हे कळते
जरांगे यांनी ब्राह्मण आणि ओबीसी याना दूर ठेवणे योग्य नाही.
ब्राह्मण समाज हा शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील समाज आहे... शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी अष्टप्रधान मंडळात ब्राह्मणांना घेतलं तो शिक्षणाचा वारसा आहे म्हणून आणि ब्राम्हणांनी त्यांना साथ दिली का तर ते व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांचं होतं...
एका जातीला टार्गेट करून सतत शिवीगाळ करणाऱ्या मराठ्यांना आता कशाला ब्राह्मण जवळ करतील याचा विचार करा ना...
आज अनेक ओबीसीं मध्ये सुद्धा सुशिक्षित लोक आहेत ...मराठ्यांमध्ये सुद्धा सुशिक्षित लोक कमी नाहीयेत , उद्योजक आहेत विचारवंत आहेत...पण ते या आंदोलनाच्या आजूबाजूला पण फिरकले नाहीत... ब्राह्मण सोडा आधी सुशिक्षित मराठा तरी तुमच्या बाजूचा आहे का याचा आधी विचार करा
Tyana te chalat nahit, baki sagle chaltat
OBC च ज्रंगे ना मांनत नाहीत, ब्राम्हणांना कोणत्याच लीडर ची जरूर नाही, त्यांचे ते शिकतात, नोकरी करतात, शांतपणे जगतात !
जरांगे चा पूर्ण अभ्यास केलेला माणूस आहे सराटे.. जरांगे मूळे जातीवाद कसा फोफवाला हे विस्तुत पणे सांगत आहेत.
सराटे साहेब तुमच्या सारख्या अभ्यासु माणसाने मराठा समाजाचे नेतृत्व करावे ❤
अगदी बरोबर पण मराठा समाजाने नेतृत्व मानले तर काही उपयोग, उगीच फडणवीस का चेला, पंटर म्हणून त्यांना ट्रोल करणे, टीका करणे हे काय उपयोगाचं?
प्रमाणिक , अभ्यासू नेतृत्व समाजाला का नको असते हेच कोड आहे, जाती द्वेष करणारे, बामण दलीत, OBC ना शिव्या देणारे नेतृत्व मिळाले की समाज खुष बाकी आपल भल कशात आहे हेच का कळत नाही
खूपच अभ्यासपूर्ण व मार्गदर्शक मुलाखत 👍👍👌👌
यांना फक्त तोंडी आश्वासन कोणाकडून मिळाले असेल, आणि बाकी काही नाही. समाज फक्त वाऱ्यावर. सर u r ग्रेट आहात 🙏
सराटे सर आपण विचार पूर्वक आपले विचार मांडत आहात
जरांगे थोडेसे चुकले आहेत हिंमत केली सर्वाना घेवून परंतु कुणास ठाऊक कुणाला पाठिशी घालत होते दबावाखाली असल्यासारखेच वागत होते आणि सर्वाना खिळवून ठेवत होते
मराठवाड्यांचे नुकसान त्यांच्याकडून झाले असून
आतां हे होणे शक्य नाही
बाळासाहेब सराटे याचे आभ्यास पूर्ण व वस्तुनिष्ठ विश्लेषण
अतिशय सुरेख ,योग्य व अभ्यासपूर्ण विश्लेषण.सर आपणास मानाचा मुजरा. जरांगे यांनी आपल्या सारखे अभ्यासू,मराठा समाजाचे हितचिंतक, हुशार, बुद्धिमान , कायदेतज्ज्ञ लोकांना घेऊन एक अष्टप्रधान मंडळाची स्थापना करावी व जरांगे यांनी स्वतःहून मराठा समाजाच्या नेतृत्व पदावरून पायउतार व्हावे.जेणेकरून मराठा समाजाची हेंडसाळ होणार नाही व मराठा समाजाला न्याय मिळेल.
परफेक्ट analysis.each n every point is explained in very simple n true. Which is very practical🙏🙏🙏
मराठा समाजाला तुमच्यासारख्या हुशार माणसाची गरज आहे.
आंदोलनाची वाताहात झाली आहे.
सराटे साहेब तुमच्या विचारांची समाजाला खूप गरज आहे
खुप सुंदर विशलेक्षण
ओबीसी याचिकेचे काय झाले ते पहिला सांगा. हे म्हणजे टरबुजाचे ठेवायचे झाकून आणि पाटलांचे बघायचे वाकुन.
@maheshdeshmukh2029 बरोबर
सामूहिक नेतृत्व बद्दल आपण जे ब्राम्हण मारवाडी समाजाचं उदाहरणं देऊन बोललात ते अगदी योग्य आहे आणि जर मराठा समाजाने त्या समाजा सारखी एकी आणली तर आपल्याला आरक्षणा ची गरज सुद्धा लागणार नाही
Correct आहे... जारांगे 4 कारण मुळे निवडणुकी मधु न maghari फ़िरले.. 1) हरलो तर काय?? 2) शरद pawar ,india aghadi यन्ना support करने.. 3) तयरी नसणे, 4) मुस्लिम, दलित हे सोबत नसणे.... पन तरी ही निवडणुकी पासुन् दूर दूर हा बेस्ट निर्णय.आहे..
भीमा तुझ्या विचाराचे चार जरी असते, तरी या तलवारीचे टोक न्यारे असते,
त्याप्रमाणे जरांगे साहेबांचे चार जरी आमदार निवडून आले असते तर विधानसभेमध्ये त्यानी प्रश्न मांडले असते
जरांगे पुढे डोके आपटून सांगितले तरी त्याला कळत नाही.
कारण तो 4थी नापास अडाणी आहे 😂😂
जरागेचा.एकच.आजठां.महायूती.कडून्आरक्षण.घेयच.आणी.मविआ.निवडून.आणायच.हेच.टारगेट
अत्यंत अभ्यासू, स्पष्ट भूमिका. जरांगे पाटील मराठा समाजाला भावनिक भाषा वापरत फसवत आहेत. त्यांच्या कडे कोणत्याही प्रश्नाला उत्तर नसते. फक्त
टोलावाटोलवी करून मुजोरीचीभाषा वापरतात.मी एकटा शहाणा बाकी सारे मूर्ख अशी त्यांची मग्रुरी असते. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची बौध्दिक क्षमता नाही. प्रत्येक वेळेस धरसोड वृत्ती समोर आली आहे.राज ठाकरें हा एकमेव राजकीय नेता ज्याने आरक्षणाच्या भूमिकेवर जरांगे पाटलांचा अजेंडा उघड केला.आता ते रागावले आहेत उर्मटपणानें उत्तर देत आहेत. आता जरांगे हे मराठा आरक्षणाचे मारेकरी असलेल्या शरद पवारांना राजकीय बळ देण्यासाठी लढताहेत हे स्पष्ट झाले आहे.मंगेश साबळे या मर्द मराठा युवा कार्यकर्त्याने,माझे काय चुकले हा प्रश्न विचारला आहे,तो मराठा समाजाचे डोळे उघडणारा आहे. पाटलांना जो विरोध करेल तो भाजपचा माणूस, गद्दार मराठा असा अजेंडा जारांगेच्या अवती भोवती असलेले शरद पवारांच्या आणि त्यांच्या आघाडीचे समर्थक चालवत आहेत. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे, याबाबत दुमत नसावे.
आंदोलन कोठे थांबायचे याच ज्ञान असावं लागतं.
सराटे सर ग्रेट आहेत जरांगेपाटील यांनी सराटेसर नामदेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला पाहिजे होत जयजिजाऊ जयशिवराय
फार उपयुक्त माहिती आणि अभ्यासपूर्ण विशेषण आहे .,विचार प्रवर्तक आहे . असे व्यक्तिमत्व पुढील आंदोलनासाठी आवश्यक वाटते.
यापुढे या आंदोलनामध्ये गरीब मराठा यांनी आपला शेतीचे काम धंदे सोडून यारी कामा कामात पडू नका अचानक काही होणार नाही फक्त केजरीवाल सारखा एक नेता बाहेर पडेल
अरे 6 कोटी वाले हो नीट ऐका यांचं आता तरी बाहेर पडा त्या मिथुन च्या पासून
6 कोटीतील फक्त 10% गावठी मिथुन ला नेता मानतात बाकीचे 90% त्या बेवड्याला पवारचा पाळीव मानतात
मनोज जरांगेचे आंदोलन आरक्षण साठी नसून शरद पवारांच्या सांगण्यावरून राजकीय आंदोलन केले आहे,
अभिनंदन करावे साहेब तूमच्या सारखे सुशिक्षित व्यक्तीमत्व च मराठा समाजाच उध्दार करतील तूम्ही बिनधास्त बोला तुम्हाला टारगेट करणारे फक्त शरद पवारांचे पिलावळ आहे तूम्ही बोलत रहा
💯
जरांगे ची उंची नव्हती ती समाजाने दिली त्याच समाजाचा विश्वासघात केला....मराठा समाजाला आरक्षण महाविकास आघाडी सरकार देणार आहे का? हे त्या जरांगे ला विचारा....जय शिवराय 🚩
आगदी बराेबर बाेललात सर
अगदी खरय.
आता लक्षात आलं हा माणूस स्वतःच्या देवत्वासाठीच लढतोय.
अतिशय ग्रेट विश्लेषण
शब्द आणि शब्द खरा , समाजाला यांच्या सारख्या अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे ❤
मुद्धेसूद विवेचन 👍
अगदी तार्किक बोलणं आहे. मराठी समाजाला याचा जरूर विचार करणं भाग आहे.
साहेब आपण अतिशय सुंदर विवेचन केले आहे आरक्षणापेक्षा समाजातील सकल जनतेचे कल्याण कसे होईल याचा ठोस कार्यक्रम करावा इत्यादी अनेक गोष्टी नक्कीच कराव्यात पण सध्या आंदोलन दिशाहीन असल्यासारखे वाटते आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा तर त्याला आपण सांगितल्याप्रमाणे राजकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत मग एकावर आगपाखड का करतात आणि इतकी वर्षे एवढे सत्तेत असणार्यानी आरक्षण का दिलं नाही वगैरे वगैरे योग्य पध्दतीने समाजाचं भलं कसं होणार एवढंच बघावं
आपले अभिनंदन 💐आपण सत्य स्थिती विवेचन केले आहे.
त्या हलकट जरांगेला मुसलमान नोमानी चालतो पण कट्टर हिंदुत्ववादी बीजेपी चालत नाही.
बीजेपी तर जाऊ द्या पण अभ्यासू मराठा सुद्धा चालत नाही
Ye hui na bat. Tumhich mhnaty. Pan baki konalhi he disat nahi, aiku yet nahi.
तरबूजा खरा गुन्हेगार
@pramodmankar8425 थर्डक्लास जरांगे
Hindu dharm guru pn chalat nahi kiti wait gost aahe saheb.
साहेब मी मराठा आपल्या विचारांशी सहमत असुन मनोज दादा नी आंदोलन भरकटत चाललय यात काही शंका नाही ❤❤❤❤❤❤
मराठा समाजातील आपण खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटत आहात, व्यक्ती पूजा नाही पण वास्तव मांडतोय.... सर संघर्ष करावा लागेल आपल्याला पण मागे सरकू नये.....माझा हा एक तास valueable ठरला... नक्की भेट घ्यायला आवडेल... *आजवर ऐकलेल्या interview पैकी एक बेस्ट interview....* शास्त्रीय मांडणी आणि पोलखोल.. संत समजाचे नुकसान होऊ नये म्हणून व्यक्ती पूजा मान्य करत नाही.. कोणाला मत द्यावे हे सांगताना का द्यावे हे सांगावे. पण ह्यावर जरांगें तोकडे पडले आहेत. त्यामुळे हे आरक्षण ... समाजहिताचे आहे का ? हे न समजण्या इतपत मराठा नक्किच कमकुवत नाही.... समाजाचा विकास होयलाच पाहिजे पण द्वेष नाही तर समावेशक विचार ठेऊन.....
आज पर्यंतचे सर्वात सुंदर व अभ्यासपूर्वक मुलाखत सर तुमच्या विचारायला नतमस्तक होते फक्त आणि फक्त लोकांना फरफटत नेले त्यांनी स्वतःचे मोठेपण वाढवले मुल्सिमना जवळ करून खूप मोठी चूक केली ews बद्दल समजाऊन सांगा तसेच देश सुरक्षित राहणे हे पण महत्वाचे आहे फक्त bjp ल टार्गेट करतात म्हणजे ते कोंचे बोलवता ते समजते त्यांनी खूप नुकसान केले मराठा बद्दल सहणभुती एवजी इतर जाती मधे triskar व भय निर्माण झल्याशिवाय राहणार नाही ब्राम्हण समाज जो हुशार बुद्धिमान आहे तो जर महाराष्ट्रातून तुमच्या भीतीमुळे.निघून गेले तर प्रगती होईल का छत्रपतींनी सर्व समुदायाने एकत्र केले होते बुद्धी shakkti एकत्र होते म्हणून विजय मिळ उ शकले ओरंगजेबाला हरवले पण अतात्र तुम्ही यांनाच जवळ घेऊ पाहता
सराटे साहेब मी तुमचे युट्युब वर व टी व्ही चॅनेल वर मराठा आरक्षणाच्या विषयी खुप वेळा विचार ऐकले आहेत. आज जी मागणी जरागे पाटीलाची आहे. तीच मागणी आपण कोपर्डी च्या घटणे च्या वेळी केलेली मी स्वता ऐकलेली आहे.
जरुंगे दादा लय रंगलेले मौलाना आहे राकेश टिकैत बनू पाहात आहे.सराटे सरा सारखे व्यक्तिमत्व ट्रोल केले .
अप्रतिम विश्लेषण, मुद्देसूद, वस्तुस्थितीवर विषय मांडणी ,
शब्दनशब्द अंतरमुख होवून विचारकरायला लावतो ..धन्यवाद सर.
छान माहिती दिली आहे याचा जरांगे पाटील विचार करून बघावे.....
सराटे सर एक अभ्यासु, संतुलित व्यक्तिमत्व आहे,उगाच कुणाचा व्देष नाही कुणाची अंधभक्ती नाही.
मा. मनोज जरांगे पाटील यांच्या मुळे तब्बल 437 OBC जाती ज्या कधीही एकत्र येणार नव्हत्या त्या आपण आपल्या "अत्यंत" प्रभावी वक्तृत्वाने एक ठिकाणी आणल्या आणि OBC समाजाचे आरक्षण वाचवले आणि नेहमी प्रमाणे माघार घेतली त्या बद्धल सकल OBC समाजातर्फे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.............!
💐💐💐💐💐
फक्त फडणवीस यांनाच दोषी ठरवले जाते..पण 1994 च्या वाटा घाटीवर कधीही बोलले नाही देश स्वतंत्र झाल्यापासून सर्व सुवर्ण समाजाला आरक्षणा पासुन वंचित ठेवले आहे म्हणून फक्त कोणा एका पक्षाला टार्गेट करून फायदा होईल असे दिसत नाही
सर अगदी बरोबर विश्लेषण केलत आपण.कोणीही सुज्ञ तुम्हाला ट्रोल करणार नाही.कारण शेवटी आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला गेलाय या माणसाच्या हेकेखोर पणा मुळे.
Really respect you Sarate sir.
अतिशय सटीक, अभ्यासपूर्ण आणि वास्तव मांडणारं विश्लेषण. अभिनंदन बाळासाहेब !
कोणत्याही समाजाला चांगल्या मार्गदर्शन ची गरज असते. तुमच्या सारखा मार्गदर्शक लाभला हे मराठ्यांचे भाग्य. पण लोकं खऱ्याच्या मागे नसतात. काय कराव
अष्टप्धानमंडळ चे उदाहरण एकदम बरोबर दिले तुम्ही..❤
Hat's off Sarate Sir, your study is great.
सराटे सर आपले आकलन अतिशय खरोखर योग्य आहे.पण असे आहे की ट्रोल करणारी जी मंडळी आहे ती आपण सांगितलेला विषय समजून घेऊ शकत नाही ते ट्रोल तर करणारच तरी पण आपण आपले विचार व्यक्त करत रहा आपले आकलन अतिशय खरोखर योग्य आहे
Great and factual explanation
खुप सत्य आणि परखड मत मांडले आहे. धन्यवाद सर.
100% करेक्ट
बाळासाहेब अत्यंत अभ्यास पुर्ण विचार व्यक्त केले धन्यवाद
सर बरोबरच आहे तुमचं कारण सत्ता मिळवली पाहिजे होती दलीत मुस्लिम व गरीब मराठा सगळ्यांना एकत्र करून विधानसभा लढाई झाली पाहिजे होती आता काहीच होणार नाही
सराटे साहेब
एकदम बरोबर बोललात भाउ जरांग्या च्या डोळ्यात वास्तवाचे दर्शन घडविले
एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य
चपटी थकेला मिथुन😂
आमचं मत विकासाला म्हणजेच महायुती सरकार
खूप छान सर एक मराठा लाख मराठा
पूर्ण अभ्यासपूर्वक विश्लेषण होते अशा मार्गदर्शनाची जरांगे पाटलांना गरज आहे
सराटे सर तुमचे मनापासून धन्यवाद
पण आत्ता काय होणार मराठा समाज पाडणार कि निवडुण देणार
कि ओटिग नाही करणार
एक मराठा लाख मराठा पुसदकर
सराटे सरांचे अप्रतिम विश्लेषण.अभ्यासु व्यक्ती.सरांना सलाम
खूप छान विश्लेषण