Special Report | Nilesh Lanke Meet Gaja Marne | गजा मारणेला राजकीय आशीर्वाद? | Marathi News
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Newly elected MP Nilesh Lanke, who won the Ahmednagar South Lok Sabha constituency by defeating Sujay Vikhe, is caught in the vortex of controversy. Recently, Lanke met the notorious gangster Gaja Marne of Pune. Why is it time for Sri Lanka to meet the gangster? Such a discussion started in the political circle.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सुजय विखेंना पराभूत करुन विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. नुकतेच लंकेंनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली. लंकेंना गुंडाची भेट घेण्याची वेळ का आली? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली.
#nileshlanke #gajamarne #sujayvikhe #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
Lanke sahebani Olak paredcha kaykram पहिला नाही.पण बरे झाले ते बुधवार पेठेत गेले नाहीत.
Ase Kay nhi bhavano Nilesh lanke is great person
लंके पण लंका जाळेल ....हे पण त्या चाच आहे माणूस आहे ...म्हणून निवडून आले ...घे सुपारी उठ दुपारी ....लंके लंका जाळणारच ...यात शंका नाही ....अहो ओळख असल्याशिवाय कुणी रहात नाही ....प्रत्येक माणसाला माहिती असते ....स्वतः च ठेवायच झाकून दुसऱ्या चे बघायचे वाकून अशी रित आहे ....यात मात्र जनता फसली आणि मेली पण ....विधान सभेला अशांना मत देऊ नका ...
No प्रॉब्लेम❤
शाळ शिरफळ नव्हें तर हेच एकमेव धमकी दिली जाते आहे
योगी ची गरज आहे 3:09 महाराष्ट्रला
खोट बोल पण रेटून बोल जाणून बुजून घेतलेल्या भेट आहे
अहमद नगर चे खासदार लंके इमानदार हस्तीं
टोळक्यांनी हात केला आणि आम्ही थांबलो म्हणजे आम्ही येडे 😂😂😂
कोथरूड ची शान हमराज मित्र मंडळ... गजानन महाराज मारणे आपणास शुभेच्छा...लंके साहेब अभिनंदन... मोठे मोठे गुंड सगळ्याच पक्षांना भेटतात.. मिडीया वाल्यांनो चाटूगिरी बंद करून चांगले कार्य करा
Madam jevadhi prasidhi tumhi gaja marane la dili ahe na,evadhyavar to vidhansabha election jinku shakato,yasathi gaja marane kadun kiti ghetle tumhi.ha purv niyojit plan hota ka?
गोष्टी तर फार मोठ्या करतात लंके
लंके साहेब नेते तुमचं काम चांगला आहे तुम्ही काम करीत राहा आमचे नामदार बाळासाहेब थोरात तुमच्या संग आहे
आता दुसरी बातमी नाही,माणसाला माणूस भेटणार,ऊगाचच नाही जनतेनै दिले,कोविड मधील त्याग बघा,भेटला कि बातमी,जनतेचा फुकट ची वेळ वाया, न्या पकडून ते राहील बाजूला गोदी या झाले
आता असे खासदार महाराष्ट्र घडवनार ... 😂
मिडानी एवढं उचलून धरू नये हे बातमीला
Shoot out order kara yachi
Ajit pawar cha khas manus ahe to
मिडिया रीकाम डोक लाऊ नये मोदि प्लॅन फडणवीस डोक लाऊ नये लोकांच्या अडचनी सोडवा
Gundavar karvai ka nahi hot te sanga ks dhamak nahi tumchat
न्यूज चॅनल bjp चे आहे ना 😂😂😂😂😂😂
नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये पाकिस्तान च्या राष्ट्राध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाकिस्तान मध्ये भेट घेतली काय कनेक्शन
सुपारी देण्यासाठी गेला असेल कोणाची तरी
आता असे खासदार महाराष्ट्र घडवणार
Narko test kara tyachi
काहि बोला नेता रेटत नसतो बर का
👑
गजा ला तिकीट मिळालं तर आश्चर्य वाटायला नको
अरे दादा लोकशाही आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकर यांची
कुणी पण हात करतय आणि खासदार लगेच डायरेक्ट शाल सत्कार होतोय कौतुकास्पद गोष्ट आहे
लंके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं ... आसाच विकास झाला पहीजे साहेब ...
आज मला खरचं अभिमान वाटला ....नोटा दाबून
Rikama doka lau naka reporterwale😂😂😂
हप्ता वसुली साठी
Nilesh lanke ha already gund ahe
He kaay chalu aaye yaar
संपल आता सगळं.
लंके
नवीन नाही भू माफिया म्हणजे वादी सामन्य जनतेचा अनुभव
आभार व्यक्त करायला धेले।। जय महाराष्ट्र।।
जशी प्रजा तसा राजा
100%🎉
rajinama ghya
Mudiyala kahi kam nahi
शेतकरी घरीच जा
Wait & watch pattern
😂😂😂😂
काही फरक पडत नाही
Accidently visit
No tension
बबोव
बापरे
टरबूज ने दावूद ची भेट घेतली.
गप रे तू