दादागिरी ते गैरवर्तणूक, Kiran Mane ने टोक गाठलं, 'मुलगी झाली'च्या सेटवर संताप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @jivangaikwad6642
    @jivangaikwad6642 3 года назад +374

    मालिका पाहणे बंद करा . विनंती

    • @akshaywaditke63
      @akshaywaditke63 3 года назад +11

      किरण माने दलाली करतो राजकीय पक्षांची

    • @akshaywaditke63
      @akshaywaditke63 3 года назад +16

      किरण माने यांनी कधी सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी साधी एक पण पोस्ट नाही केली पण ,
      शाहरुख खान च्या बेवड्या , गांजाड्या पोरासाठी पुढे आला
      किती नालायक माणूस म्हणायचं किरण मानेनं

    • @natureslovers3512
      @natureslovers3512 3 года назад +3

      बरोबर बोलता जीवन भाऊ

    • @shreenath-thehearthacker5013
      @shreenath-thehearthacker5013 3 года назад +5

      Malika ata bnd ch pdel😂

    • @jadhavketan5982
      @jadhavketan5982 3 года назад +2

      Hya malikecha bajar utla atta...Mane zala hero..asli deringbaz loka politics madhe jat nahit..

  • @sonalsonone2348
    @sonalsonone2348 2 года назад +6

    तुम्ही लोक त्यां गरीब माणसाला बदनाम करण्याचा कट रचत आहे.

  • @ruchadeulkar8848
    @ruchadeulkar8848 2 года назад +6

    या बोलता ते आता खर वाटतय बिग boss
    बघतांंना किरण माने कसा आहे ते कळतय

  • @payalproduction6027
    @payalproduction6027 3 года назад +54

    खोटं बोलायला पण धाडीस लागतं हो भाऊ आणि मॅडम 🙏

  • @mangeshmore9890
    @mangeshmore9890 3 года назад +368

    एवढ्या दिवस बोलत नव्हते अचानक या कलाकारांना कोणी बोलायला लावले

    • @durvamisal7418
      @durvamisal7418 3 года назад +12

      Barobar bolat dada

    • @sanjayghadigaonkar4007
      @sanjayghadigaonkar4007 3 года назад +7

      एवढे दिवस!! किती वर्षे झाली

    • @jadhavketan5982
      @jadhavketan5982 3 года назад +9

      Kitti patience ahe ya kalakaran madhe..varsha bhar bollech nahi..sagla sahan kela..agdi sajuk tumpa sarkha.

    • @bhikshuktaide342
      @bhikshuktaide342 3 года назад +4

      चाटुकरिता, आणखी काय प्यादे आहेत, इतक्या दिवस कुठे होते. शाळेचे प्रबोधन करनार नाहीत.

    • @roshanwaghmare9937
      @roshanwaghmare9937 3 года назад +2

      राजकारणी लोकांनी बोलायला लावलं या कलाकारांना

  • @sandeshsalunke
    @sandeshsalunke 3 года назад +101

    जे कलाकार आत्ता आरोप करत आहेत त्यांनी या आधी पोलिस कम्प्लेंट का केली नाही. मला तरी वाटते हे सर्व एका मोठ्या कारस्थानात सामील आहेत

    • @sayli642
      @sayli642 3 года назад +3

      Brobr

    • @pravinretawade647
      @pravinretawade647 3 года назад +5

      किरण यांच्यावर अन्नाय झाला असेलतर त्यांनी कोर्टात जावे.

    • @sandeshsalunke
      @sandeshsalunke 3 года назад +2

      @@pravinretawade647 त्यासाठी निर्माता आणि चेनेल वाल्यांनी पुढे येऊन न घाबरता सपाटीकरण द्यावे म्हणजे काही प्रश्नच येणार नाही. ते शेपूट घालून कुठे बसलेत काय माहित

    • @asmitapatil7854
      @asmitapatil7854 3 года назад

      अगदीच 🔥

  • @anupkatre8351
    @anupkatre8351 3 года назад +186

    सावित्रीजोती सारख्या सिरीयल चालू करा अशा विचारांचीअजून गरज आहे महाराष्ट्राला.

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 3 года назад +23

    मुलगी झाली हो फेम किरण माने यांची नवीन मालिका येत आहे @@मस्ती झाली हो 🤣🤣🤣🤣

  • @amolthenge3630
    @amolthenge3630 3 года назад +136

    ज्यांनी संभाजी महाराजांना सोडलं नाही ते किरण मानेला का बदनाम करणार नाही

    • @asmitapatil7854
      @asmitapatil7854 3 года назад +4

      🔥

    • @rajeshkathoke3124
      @rajeshkathoke3124 3 года назад +6

      छत्रपती संभाजी महाराज आणि कोण तो कुठला
      टपरछाप एक कलाकार, तुलना करतांना डोक (ठिकाणावर)आहे का?

    • @amolthenge3630
      @amolthenge3630 3 года назад +2

      @@rajeshkathoke3124
      तूला डोकं असतं तर तू असा प्रश्न केला असता का
      तुम्ही कोण लोक असता आणि कसं खोटं अकाउंट तयार करून मुद्दा भरकवटायचा
      सगळ सगळ गोष्टी माहित आहे मला तु नको मला शहाणपणा शिकवू
      किरण माने चे काय विचार आहे आणि त्यांना का त्रास दिला जातो ह्याची माहिती घे आणि मग चोमडेपणा कर
      संभाजी महाराज यांना कोणी त्रास दिला आणि का
      हे तेच विचाराचे लोक आहे जे किरण मानेना त्रास देता आहे

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation 2 года назад +2

      @@amolthenge3630 👍🏻👍🏻✌🏻✌🏻🔥🔥

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 2 года назад

      बरोबर आहे.

  • @subhashpadalkar7776
    @subhashpadalkar7776 2 года назад +19

    किरण माने यांचे काम अतिशय चांगले होते

  • @surajpatil0731
    @surajpatil0731 3 года назад +12

    किरण माने i am support you sir

  • @prakashw9655
    @prakashw9655 3 года назад +63

    गप बसा आय... या गोष्टी वरून कोणीही काढत नाही खर कारण महाराष्ट्राला कळलंय

    • @ANANDPALKARA
      @ANANDPALKARA 2 года назад

      Ho maharajah la kalay To chutya aahe

  • @ShubhamShendre1
    @ShubhamShendre1 3 года назад +217

    बिलकुल बघणार नाही आता ही मालिका मुलगी झाली हो😡

    • @ashoks9009
      @ashoks9009 3 года назад +19

      मी आता मन लाउन पाहाणार

    • @aarogyasampada5831
      @aarogyasampada5831 3 года назад +9

      आता मुलगा झाला हो बघा 😆😆😆

    • @tanushkasonawane1446
      @tanushkasonawane1446 3 года назад +3

      @@aarogyasampada5831 😂😂😂🤣🤣🤣mst

    • @Angel-kh5oi
      @Angel-kh5oi 3 года назад +2

      @@aarogyasampada5831 😂😂😂

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 2 года назад

      एक नंबर बकवास सिरीयल फ्लॉप झाली आहे.

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 года назад +4

    किरण माने सगळ्यात भारी आहेत किरण माने बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट

  • @surasentertainmentsnews6565
    @surasentertainmentsnews6565 3 года назад +102

    माऊ बर्‍याच दिवसातून बोलताना दिसली पण धादांत खोटी बोलली.....

    • @swati7425
      @swati7425 3 года назад +4

      हो तेच

    • @nitinkhade5593
      @nitinkhade5593 3 года назад +2

      खर आहे

    • @vidyashirkebaladkar6807
      @vidyashirkebaladkar6807 3 года назад +3

      खोटे बोलत आहे ही mau जिच्यावर प्रेम केले ती मुलगी इतकी खोटी आहे

    • @ruhisharma7697
      @ruhisharma7697 2 года назад +1

      Ata big boss marathi bagha kon khar kona khot samjel 😂

  • @manojdeshmukh9665
    @manojdeshmukh9665 3 года назад +82

    असे वाटततय मराठी मराठी धाराविक पाहणे बंद करावे

  • @sangharsh2413
    @sangharsh2413 3 года назад +47

    5:19 बाजार उठवेन हा शब्द media वाल्याला कसकाय माहिती..🤔😂😂

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 3 года назад +7

    हि जे बोलत आहेत...ते सर्व कपोलकल्पित वाटतंय....

  • @shankarrokade4514
    @shankarrokade4514 3 года назад +29

    या सर्व लोकांना महत्व मिळत नाहिए म्हणून हे किरण माने यांच्यावर आरोप करत आहेत

  • @adorablyeccentric3116
    @adorablyeccentric3116 3 года назад +1

    ही सगळी मंडळी पूर्ण पणे खोटं बोलत आहेत... मी सरांना bhetloy खूप down to earth personality आहेत

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 3 года назад +57

    तेव्हा कुठे होत्या या ?आत्ता सगळे जागे झाले का विरोधात बोलायला

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 3 года назад +29

    जितके विरोधात बोलतात तितकेच कलाकार सपोर्ट मध्येही आलेत एकाच व्यक्तीला काढून टाकने कितपत योग्य

  • @yogeshdushing5834
    @yogeshdushing5834 3 года назад +16

    किरण माने सर यांच्यामुले ही सीरियल चालू होती आता ही सीरियल बंद होनार

    • @mohanpatil6243
      @mohanpatil6243 3 года назад

      नाही

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 3 года назад

      Kiran Mane Dev Aahe Ka....Tyachyamule Serial Chalayla.......???

  • @Abhaysingh26-o5s
    @Abhaysingh26-o5s 3 года назад +2

    चांगल्या रस्त्याला गतीरोधक आणि चांगल्या माणसांला विरोधक हे असतातच

  • @sonalisatav162
    @sonalisatav162 3 года назад +15

    किती बोगस आहेत या, बईका....किती खोटे बोलतात हे लगेच समजते.....सगळे decide केलेले आहे ..

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 3 года назад +1

      Sonali satav Tula Kay mahiti?

    • @amolthenge3630
      @amolthenge3630 3 года назад +1

      मला एक कळत नाही हे लोक(ब्राह्मण) इतके विकृत का असतात
      ह्यांना काय एवढा त्रास होतो की हे हात धुऊन त्या माणसाच्या मागे लागतात त्याला बदनाम करायला लागतात त्याला मानसिक त्रास दिला जातो
      आम्ही मराठे आहोत आम्हीं तर नाही आमच्या समाजाच्या नेत्याला कोणी वाईट बोललो तर personaly घेत गोष्टी
      पण आमच्या समाजाच्या किंवा specially पवार सहबची तारीफ केल्यावर हे लोक त्या माणसाला बदनाम करायला लागतात
      जस मध्ये इंदुरीकर महाराजांच्या मागे लागले होते काय तर काय म्हटले होते ते कोरोना बद्दल
      कारन काही दिवसांपूर्वी त्यांनी पवार साहेबाची जोरदार तारीफ केली होती
      अरे इंदुरीकर महाराज तर ह्या पेक्षःही काही पण गोष्टी बोलतात अनो खूप वर्षांपासून मग आताच के झालं होतं
      ब्राह्मण किडे बाकी काही नाही
      मीडिया तर त्यांचाच आहे
      कोणाला कास मोठं करायचं आणि खाली खेचायच तेवढं काम करतात हे लोक

  • @hanumantlahane5949
    @hanumantlahane5949 3 года назад +35

    कोण हा किरण माने?
    दोन दिवसांपूर्वी त्याला कुञं विचारत नव्हतं
    आज स्वत: ला राजकीय विचारवंत म्हणून promote करू पहातोय
    त्याला सांगतो अरे ये केळया तु दोन दिवसांची राजकीय वेश्या आहेस आज ह्याच्या घरी उद्या त्याच्या घरी तिसर्या दिवसी सवत:च्या घरी😂

    • @lovekumarpatil4255
      @lovekumarpatil4255 3 года назад +4

      Hahahahahahha मस्ती आली हो 😜

  • @sonalsonone2348
    @sonalsonone2348 2 года назад +7

    मला वाटते देशाला अजून सुद्धा स्वतंत्र नाही मिळाले.पूर्वी जसे श्रीमंत लोक गरीबा वर अन्याय करायचे तसेच ही जनता माने वर अन्याय करत आहे.

  • @nitinshelkar4577
    @nitinshelkar4577 3 года назад +13

    सगळे किती खोटे लोक उभे केले ... वां. ..रे .. वा...मस्त असे लोक किती मस्त अभिनय करता... चॅनेल जे बोलतील तेच तुम्ही करता

  • @sambhaji579
    @sambhaji579 3 года назад +35

    हे कलाकार मधले भांडणं आहेत त्याचा वापर माने आपल्या राजकीय वाटचाली साठी करतोय

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 3 года назад +42

    चांगले पटवले आहे. किरण माने चांगले कलाकार आहेत त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली.

  • @khimajisawant7913
    @khimajisawant7913 3 года назад +39

    आम्हाला हे खर वाटत नाही व मनाला पटत नाही,

  • @ShivkumarDiwan
    @ShivkumarDiwan 3 года назад +125

    अमोल कोल्हे नंतर किरण माने नवीन उमेदवार तयार झाला आहे शुभेच्छा त्यांना...

    • @pranavc24
      @pranavc24 3 года назад +7

      सातारा मधील राष्ट्रवादी कॉग्रेस चा पुढचा उमेदवार

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 3 года назад +36

      अरे सगळ्यात मोठा कलाकार देशाच्या पंतप्रधान पदी आहे त्याच काय .....?

    • @darkknight4313
      @darkknight4313 3 года назад +2

      @@satyajitbhosale5103 🤣

    • @shreenath-thehearthacker5013
      @shreenath-thehearthacker5013 3 года назад +12

      @@satyajitbhosale5103 te kalakar nahit...Tynchymule ha desh ahe..
      Krupaya Vi4 krun bolave.

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 3 года назад +15

      @@shreenath-thehearthacker5013 कालच मोदींच्या कलेचा एक उत्तम नमुना सगळ्या जगाने बघितला ..…. जेव्हा भाषण करताना त्यांच्या समोरचा टेलिप्रोम्प्टर बंद पडला .….. देशाची वाट लावली आहे मोदीने ..……

  • @arunkumbhar2417
    @arunkumbhar2417 3 года назад +101

    छान होता एपीसोड पुढला लवकर पाठवा

  • @Master-x3233
    @Master-x3233 3 года назад +9

    किरण माने हेच या मालिकेतील सर्वात उत्कृष्ठ कलाकार आहेत. ते या मालिकेत नसतील तर ही मालिका बंद पडेल.हे सगळे साईट कलाकार आहेत

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj8140 2 года назад +2

    किरण माने अभिनेता आहेस नेता नाहीस.... कुठल्याही राजकीय पक्षाची दलाली शोभत नाही... माणसाचा चेहरा सांगतो त्याचा स्वभाव कसा आहे.....

  • @manishathorat8640
    @manishathorat8640 3 года назад +42

    Diplomatic statements सिरीयल न बघणे उत्तम .

  • @shaileshpawar732
    @shaileshpawar732 3 года назад +6

    किरण माने हा सच्चा कलाकार आहे.......

  • @yashchavan5628
    @yashchavan5628 3 года назад +34

    आणि मागे पुतळा म्हणून उभा केलाय त्याला बोलायला काही तोंड च नाही तरीसुद्धा...😂 किती खोटारडेपणा

  • @balajikarade3082
    @balajikarade3082 3 года назад +17

    यांच्या बोलन्यावरुन कळते सर्वजण प्रैक्टिस करुण आलेत..

  • @SaiRam20
    @SaiRam20 3 года назад +12

    "बाजार" उठवेन... पत्रकार/मुलाखतकार यांनी कलाकार संवाद विसरले असताना आठवण करून दिली... उत्तम अभिनय, चांगले संवाद आणि चांगले दिग्दर्शन... एकंदरीत स्कीट चांगले रंगवले आहे..

  • @amitkamble2825
    @amitkamble2825 3 года назад +7

    लोक खुळी नाहीत पुरावे दाखवा गैरवर्तनुक केलेल्याचे... अॅक्टींग ही फक्त सिनेमे सिरियल मध्येच खपते रियल मध्ये नाही...

  • @shailasorte
    @shailasorte 3 года назад +48

    कलाकारांमध्ये पण दुफळी झाली आहे ..proBJP आणि anti BJP

  • @dikshakiduniya3248
    @dikshakiduniya3248 3 года назад

    किती पैसे मिळाले तुम्हाला हे बोलायला...इतके दिवस बोलला नाहीत तुम्ही सगळेच मुके आहात का? तुम्ही काय बोलताय ...स्क्रिप्ट वाचताय अस वाटतंय.. 🤣 ...इलास पाटील गेल्यास आता कोणी नाही पाहणार तुमची मालिका.... फुल्ल सपोर्ट माने सर🥳🥳

  • @bitag.ramteke2008
    @bitag.ramteke2008 3 года назад +40

    किरण माने या कलाकारावर अन्याय झालाय असच वाटल, म्हणून मी एक पोस्ट टाकली लोकमतवर. पण या सीरीयलच्या कलाकारांच म्हणन ऐकल्यावर वाटत की मानेची अश्या प्रकारची वर्तणूक अपेक्षित नव्हतीच आताही नाही. * पण शेवटी प्रत्येक क्षेत्रात जातीवाद आहेच.*

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 года назад +1

    किरण माने लय भारी आहेत किरण माने बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट

  • @mayurdhanawade3748
    @mayurdhanawade3748 2 года назад +2

    काहीसुद्धा अक्टिंग नाही जमत या हिरोईन ला हीलाच काढून टाका पहिला

  • @nitinshelkar4577
    @nitinshelkar4577 3 года назад +76

    हे तर होणारच होत ...आता सगळे काढतील काही ना काही... आता हे प्रोडक्शन हाऊस जे म्हणतील ते हे सगळे बोलतील

  • @RDonly
    @RDonly 3 года назад +49

    मालिका बंद करा
    खूप झाली नाटकं

  • @adspsychology9635
    @adspsychology9635 3 года назад +61

    सर्वांनी तारखा पाठ करून ठेवल्या आहेत, शौनक चुकून डिसेंबर च्या meeting baddle bolala. Script नीट वाचली नाही वाटत.

  • @mohanmohite9920
    @mohanmohite9920 3 года назад +50

    ह्यानच्या बोलण्यावरून साप कळते हे खोटे सांगित आहेत

  • @abhijitdolas2109
    @abhijitdolas2109 3 года назад +11

    हे सगळे कलाकार ब्राह्मण आहेत
    ह्या नालायकाना बहुजन समाजातील कलाकार मोठे होऊच द्यायचे नाही.
    सेटवर सगळे एकत्र काम करतात मग ह्या सगळ्यांमध्ये एकमत का नाही?
    यातूनच सिद्ध होतं किरण माने वर अन्याय होत आहे.

    • @storyhunter3618
      @storyhunter3618 3 года назад

      Chu scripted aahe he..
      Jatiwad pratek thekani nasto
      Fakta job school college sathi jat pahije baki jagi nako ka

    • @apbrand6055
      @apbrand6055 3 года назад

      बरोबर आहे

  • @madhaviapastamb6136
    @madhaviapastamb6136 3 года назад +18

    हे सगळे त्यांच्या विरोधात बोलत आहेत. पण या आधी काही actors नी सांगितलं होतं की त्यांची वर्तणूक चांगली होती आणि ते कधीच शिव्या द्यायचे नाहीत.

    • @sukeshanikadam3625
      @sukeshanikadam3625 3 года назад

      Oo

    • @malharartsandcrafts3847
      @malharartsandcrafts3847 3 года назад

      नंतर माज चढला सिरीयल चांगली चालली म्हणून

    • @malharartsandcrafts3847
      @malharartsandcrafts3847 3 года назад

      हा एकटाच मराठी आहे का बाकी कलाकार बिहारी अहेत का

  • @seemapathak6147
    @seemapathak6147 3 года назад +3

    Kiran Mane Sir , you are straight forward person. Many people not like this. खूप लोकांचे दोन चेहरे असतात , नकली चांगलेपणा दाखवितात. तुम्ही प्रामाणिक असाल तर देव तुम्हाला नक्की यश देईल.

  • @eknathjagtap6109
    @eknathjagtap6109 3 года назад +1

    सरळ मालिका बंद करून टाका , हा माणूस वाईट आहे

  • @wanderlust_diaries01
    @wanderlust_diaries01 2 года назад +6

    Today i agree with them..Kiran Mane Bigboss madhe jase aahet target karnare tasech real life madhe pn aahe...Finally People knows who is right and wrong..Mane is just a Rediculious Human..🙌

  • @gamingcircus2637
    @gamingcircus2637 3 года назад +63

    Look at mau's expressions from 5:24-5:31, that is enough!

  • @sandiptambe2318
    @sandiptambe2318 3 года назад +38

    दीड वर्ष अशा कलाकाराला सहन का केलेॽ
    त्याला यूॅं का काढले नाही ॽ कोणी अडविले होतेॽ
    यांचे असे म्हणने असे आहे तर इतर सहकलाकारांचे त्यांच्या विषयी चांगले मत काॽ
    एकाच मालिकेतील सहकारी कलाकारांची एकाच व्यक्तीबद्दल वेगवेगळी मतं कशी काय ॽ

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud 2 года назад +12

    श्री.किरण माने हे अतिशय उत्कृष्ट कलाकार आहेत.त्यांचेमुळेच मालिका बघावी असं वाटत होतं. अतिशय उठून दिसणारं काम होतं. त्यांचेमुळेच सिरियल बघण्यासारखी होत होती. असा प्रभावी कलाकार असेल तर तुम्हाला काहीना काही बोलत असणारच. त्यांचेसारखे तुम्ही काय उजवे कलाकार नाही अहात. त्यामुळे एक बहुजन समाजातील कलाकार आपल्या वरचढ कसा ? याचे शल्य तुम्हा बाकीच्या कलाकारांना असणार.एक कमेंट पूर्वीची वाचली त्यात एकाने म्हटले आहे संभाजी महाराजांना यांनी सोडलं नाही तर तुम्हाला काय सोडणार.
    मालिका बघायची थांबवा. आता काही दम नाही.
    त्या कलाकारामध्ये दम आहे. म्हणूनच ते तशी भाषा करत असणार बाकीच्यांमध्ये काय दम आहे. गुंडाळा आता.
    आता बरीच मोनोपाॕली तुमची झाली आहे. मग उठून दिसणारे व पुढे जाऊ पहाणारे किरण माने तुम्हाला कसे रुचतील ?
    त्यांचेवर आरोप सरळ सरळ करा. बोलतात म्हणजे काय बोलतात ? शौनकचा काय झाला ?

  • @Chabukswar
    @Chabukswar 3 года назад +16

    यांना किरण माने च्या विरोधात बोलण्याचा जास्त interested दिसत्यात. एकाच मालिकेतील सहकलाकार इतके त्रस्त असतील आणि नेमके एकदाच तुटून पडतात.त्यामुळे यावर काय विश्वास बसेना. एवढाच आवाज अगोदर का नाही उठवला. हे मनोरंजन क्षेत्रात पहील्यांदाच असं घडतंय.

    • @Sonum3774
      @Sonum3774 3 года назад

      खरं असेल तरंच बोलणार ना

    • @Chabukswar
      @Chabukswar 3 года назад

      @@Sonum3774 सर एवढा त्रास एखाद्या coartist मला नाही वाटत कोण? वर्षभर सहन करेल.आणि ह्या महीला कलाकार जशा आता एक झाल्या तशा अगोदर नक्की होऊ शकल्या असत्या.कारण किरण माने काय निर्माते नव्हते. हे बोलणं म्हणजे real acting वाटती.

  • @pritipawar966
    @pritipawar966 2 года назад +2

    मी तर म्हणते ही मालिकाच बंद करा ना तस ही आम्ही म्हणजे माझ्या कुटुंबाती कोणीही ही मालिका पाहत नाही ये जेव्हा पासुन‌ किरण सर मालिकेत नाहियेत आणि हे मालिकेचे हिरो हिरोइन इतक्या दिवस गप्प बसले का ? हे पचवण न ना खुपच जड़ जातय आणि साजिरी ज्यांचा आवाज इतक्या दिवस मी एकला नाही आता खुपच जोरात इंटरव्यूव देत आहेत धन्य आहात तुम्हीं लोक

  • @CallMeNikhilKulkarni
    @CallMeNikhilKulkarni 3 года назад +44

    प्रोडक्शन हाऊस ने मेमो सिस्टीम सुरू करावी.
    जेणेकरून पुरावे असतील. आणि मेमो देताना झालेली मीटिंग रेकॉर्ड करावी. दोन्ही बाजू पटावर असतील.

    • @shreenath-thehearthacker5013
      @shreenath-thehearthacker5013 3 года назад +2

      Aho sett vr CCTV camera astil..koni tri video kadt asel.. kaditri tynch bad behavior record zal astach ki..

    • @CallMeNikhilKulkarni
      @CallMeNikhilKulkarni 3 года назад +1

      @@shreenath-thehearthacker5013 वाटत नाही सेट वर रेकॉर्ड करत असावेत. तस असता तर high व्होल्टेज नाना केस रेकॉर्ड झालीच असती. माझं वयक्तिक मत

  • @AJ2creater
    @AJ2creater 2 года назад +1

    राजकीय बळी आहे , बाकीच्या सगळ्या स्टोरी छान बनवली आहे, फुल प्लॉंड

  • @pandurangjadhav3429
    @pandurangjadhav3429 3 года назад +44

    सब गोल है।

  • @sonalsonone2348
    @sonalsonone2348 2 года назад +2

    किरण सर तुम्ही खरे असाल तर तुमचं चांगलचं होईल. जे जे लोक तुमची बदनामी करेल. त्याना पण देव बघेल.कारण सत्याचा विजय होतोच.कारण बघा ना जसे तुम्हाला त्या सिरीयल मधून काढून टाकले तसे ती सिरीयल फ्लॉप झाली.

    • @ruhisharma7697
      @ruhisharma7697 2 года назад +1

      Tumhi big boss marathi baght nahi ka

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 2 года назад

      हा बघते तर मग काय झाले. मी काय म्हटलं चांगलाच चांगलाच होईल म्हणजे सत्याचा विजय होईल. मग तुम्हाला का लागलं तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सर्व लोक मानेला बदनाम करत आहे. आणि राहायला प्रश्न शो चा तर तो बिग बॉस शोच तसा आहे तसेच त्या खेळत आहे. पूर्वीच्या काळात मध्ये श्रीमंत लोक गरिबाला पुढे जाऊ नव्हते देत तसेच तुम्ही माने सोबत करत आहे. म्हणजेच त्या माने सोबत काहीतरी त्या सिरीयल मध्ये वादावाद झाले त्या च तुम्ही बोलून दाखवत आहे.सारखं सारखं तुम्ही लोक ते बोलून दाखवत आहे आणि किरण मानेचे पाय ओढत आहे तुम्ही लोक त्याला समोर जाऊ नाही देता आहेत

    • @ruhisharma7697
      @ruhisharma7697 2 года назад

      @@sonalsonone2348 mulgi zali ho madhe mala pan avday che jya veli ha show madhe vad zala tya veli mala techa barobar vatle pan mi big boss baghte tevha tyancha khara chehra mala tyancha samjla

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 2 года назад

      असं काही नाही बिग बॉस मध्ये सगळेच रणनिती आखतात सगळेच खोटे बोलतात. दुपटी वागतात कसा आहे ना एका हाताने टाळी वाजत नसते जरी बिग बॉस मध्ये किरण मानेच्या चुका झाल्या असतील तरी प्रत्येक ठिकाणी झालेच असे असे नाही ना. कारण एक समजा बिग बॉस शो च असाआहेस .तसा तर त्यावरून तर आपण किरण मानेला जज नाही करू शकत ना. किरण माने शिवाजीला मानतात अनेक संत लोकांना मानतात अनेक महापुरुषांना मानतात. पक्का लोकांची काहीतरी राजनीती आहे.

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 3 года назад +12

    .... मुकी....बोलते पण खोटे बोलते........ माने. च्या.. विरोधातला.. गट आहे.
    हा...... खोटेच बोलणार हे....

  • @yuvrajshelake126
    @yuvrajshelake126 3 года назад +1

    सगळ्यात भारी ही मालिका बंद करा

  • @vaibhavjadhav4695
    @vaibhavjadhav4695 3 года назад +13

    छान acting करतायत हे सगळे... 😂😂😂
    We support विलास पाटील....

  • @atejasvikokare1834
    @atejasvikokare1834 3 года назад +103

    बरं झालं ती सिरियल बंद झाली ..
    तुम्हा मिडीयाला एक बातमी मिळाली.
    त्या कलाकारांचे खूप खूप आभार

    • @prashantnavale9658
      @prashantnavale9658 3 года назад +2

      कोण बोललं सिरीयल बंद झाली म्हणून

    • @raje6104
      @raje6104 3 года назад

      😅😅😅

    • @Sandip.0412
      @Sandip.0412 2 года назад

      Sirial chalu ahe yar

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 2 года назад

      बंद होणार आहे ती सिरीयल फ्लॉप झाली ती सिरीयल पाहत नाही कुणी एक नंबर बकवास आहे ती सिरीयल फ्लॉप 👎👎👎👎👎👎👎👎👎😏 आहे

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 2 года назад

      मुलगी झाली हो एक नंबर बकवास सिरीयल

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 3 года назад +38

    टाळी एका हाताने वाजत नसते

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 3 года назад +1

    यांच्याकडे ज्यास्त लक्ष देऊ नका माणेजी

  • @eknathmunde
    @eknathmunde 3 года назад +58

    Private sector madhe tar hya peksha bhayankar paristithi ahe bhawano.

  • @villagelifewithnavnathgara6753
    @villagelifewithnavnathgara6753 3 года назад +1

    किरण माने गेल्यानंतर आमच्या कुटुंबातील लोकांनी सिरियल पाहणे बंद केलय

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 3 года назад +37

    एवढं होत असताना तेव्हा या. कधि बोलल्या नाहीत मग आताच का यांना बोलावेसे वाटले
    या खोट्या असून.यांचे बोलविते धनी कोण
    तरी असतील.

    • @rajeshkathoke3124
      @rajeshkathoke3124 3 года назад

      म्हणून त्यांनी कधी बोलायचंच नाही का?

  • @sonalsonone2348
    @sonalsonone2348 2 года назад

    किरण मानेनी पोलिस मध्ये तक्रार करायला हवी या लोकांची.

  • @KABADDIPAATUUUUUUU
    @KABADDIPAATUUUUUUU 3 года назад +27

    शेवटी जातीचे एकत्र आलेच 😂 असो आम्ही काय दुधखुळे नाही.

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 3 года назад +1

    ही मालिका पाहणे बंद करा .घरदार सोडून इतके दिवस रहाणे योग्य नाही घरी जा, संसारात रमा संसार सोडून रहाणे ठीक नाही घरी जा

  • @apurvdandge7458
    @apurvdandge7458 3 года назад +69

    हे सर्व राजकीय पक्षाचे कलाकार आहेत.
    🤣🤣🤣
    राजकीय लोक आता इथून सर्व सामान्य माणूसाचा डोक्याचा भुगा करणार.
    🤣🤣🤣

  • @avishkarkadekar8345
    @avishkarkadekar8345 3 года назад +6

    या मालिकेतील किरण माने याचीच भूमिका लोकांच्या मनात आहे म्हणून हे सर्व जळतात त्यांच्यावर आणि हेच खर कारण आहे हे सर्वच त्यांच्या विरोधात बोलतात कारण कोणताही कलाकार इतक्या कलाकार लोकांना कधीच त्रास देऊ शकत नाही

  • @pappubhurkund9459
    @pappubhurkund9459 2 года назад +3

    केल्याल्या कर्माच फळ भेटतंच👍👍

  • @rupaliannasokshirsagarkshi3352
    @rupaliannasokshirsagarkshi3352 3 года назад +2

    हि मालिका तेवढी काय चांगली नाही
    बंद झाली तर बरंच झालं

  • @lovekumarpatil4255
    @lovekumarpatil4255 3 года назад +14

    *"मस्ती आली हो"* किरण माने 😂😂😂

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 2 года назад

      तुले आली काय मस्ती.

  • @pundalikkamble6224
    @pundalikkamble6224 3 года назад

    Gret

  • @nitinshelkar4577
    @nitinshelkar4577 3 года назад +14

    ABP माझा नी आता फक्त किरण माने च्या विरोधातले कलाकार समोर आणले आता समर्थनात असलेले कलाकार ची मुलाखत घ्या ... आणि या मालिकेतील कुणी नको कारण एक तर सगळे त्यांच्या विरोधात बोलतील किंवा जे समर्थन करतात ते बोलणार नाही...

  • @kishanjaybhaye8666
    @kishanjaybhaye8666 3 года назад

    Good

  • @Mr._Avinash_shinde_1024
    @Mr._Avinash_shinde_1024 3 года назад +5

    खोटी ऐकटिंग दिसतेय यांची 😂

  • @nileshwankhade4284
    @nileshwankhade4284 3 года назад

    मस्त करा काम

  • @saritagaikwad173
    @saritagaikwad173 3 года назад +12

    मालिकेतल्या सगळ्या कलाकारांच मत भिन्न आहे, त्या मुळे पाणी कुठे तरी मुरतय

  • @aaplaprafull8985
    @aaplaprafull8985 3 года назад +61

    किमान १ किंवा २ लेखी तक्रार किंवा लेखी नोटीस किरण माने यांना दिली होती का? 🙏

    • @sanjaygaikwad6156
      @sanjaygaikwad6156 3 года назад +2

      Tu ka itaka Boltoy to baghan

    • @sumedhshetye
      @sumedhshetye 3 года назад +8

      योग्य प्रश्न उपस्थित केलात

    • @mamtapawar6171
      @mamtapawar6171 3 года назад +2

      Right

    • @jadhavketan5982
      @jadhavketan5982 3 года назад +2

      Yevdhe professional ahet mag ethe mage ka...good point sir 👍

    • @brs5767
      @brs5767 3 года назад +2

      वर्षभर तक्रारी चालू होत्या, प्रोडक्शन हाऊस ने तक्रारदारांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. पण तो सुधारत नव्हता, प्रोडक्शन हाऊस ला पण जड जायला लागलं. काढून टाकलं.

  • @prachik5664
    @prachik5664 3 года назад +88

    मरा तिथं मेल्यांनो! माझं डोकं उठलं ऐकून ऐकून!

  • @surhudakhodke9290
    @surhudakhodke9290 3 года назад

    good

  • @ashokkale4161
    @ashokkale4161 3 года назад +15

    एवढ्या दिवस मग गप्प का आज टाहो फोडताय

  • @cmproduction5271
    @cmproduction5271 3 года назад +29

    तुमच्या सगळ्या पेक्षा, मानेची टॅलेंट छान आहे

  • @sharadmilindmestri9052
    @sharadmilindmestri9052 3 года назад +9

    मालिका पेक्षा आता चांगली ॲक्टिंग जमली आहे विशेष करून माऊ आई उमा😀😀😀

  • @nehakapre6764
    @nehakapre6764 2 года назад +1

    आधी तर सर्व किरण माने च्या बाजुने चांगले बोलत होते, आता अचानक विरोध कसा!!

  • @sonalisatav162
    @sonalisatav162 3 года назад +3

    अग सांग ना काय नक्की अपशब्द....तसे पण तुम्हांला लाज ही नसतेच कधी.....

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 3 года назад +25

    हे दबावात खोटे बोलत आहेत महिला कलाकार.

  • @abhijeetpowar3566
    @abhijeetpowar3566 3 года назад +35

    विचार करून वाचून बोलतात.😄😄😄😄😄😄😄😄😄

  • @sangeetapatkar323
    @sangeetapatkar323 3 года назад +33

    Warning लेखी का नाही दिली channel ने?नोटीस दिली असती तर ती दाखवता आली असती आणि दूध का दूध पानी का पानी झालं असतं. कलाकारांनी सुध्दा तोंडीच तक्रारी केल्या का? Writing मधे काहीच नाही का?

  • @chetanasonawane8836
    @chetanasonawane8836 3 года назад +13

    किरण माने चांगला कलाकार आहे

  • @bhaiyyasahebthombre4985
    @bhaiyyasahebthombre4985 3 года назад +14

    हे सगळे कलाकार पाठ करून बोलतात.किरण सर असे नाही वागणार ह्यांना प्रोड्युसर ने बोळ्यालाल लावलं अस वाटत