सातपुते यांनी विकास केला मात्र जानकर बाजी मारणार -- बोला बेधडक --माळशिरस..BOLA BEDHADAK MALSHIRAS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 61

  • @subh2173
    @subh2173 5 дней назад +28

    वाह रे पट्टे राम सातपुते नी काम भरपूर केलीत पण मतदान मोहिते पाटील सांगाल त्याला करणार. तुम्ही खरे गुलाम आहेत साल्यानो

    • @umarhiroli996
      @umarhiroli996 2 дня назад +1

      Mohite patil k bolne par hi vote diye the last time satpute apne dam pe nahi jita tha patil k upkar se jita tha

    • @maharudrakagade2056
      @maharudrakagade2056 8 часов назад

      राम सातपुते कोन आहे?
      बीड मधून येऊन माळसिरस चा आमदार झाला..
      तॊ सातपुते आमदार झाला तॊ मोहिते पाटलामुळं..
      आता सातपुते पडणार तॊ मोहिते पाटलामुळे..
      त्यामुळे यात गुलामी चा विषय नाही..
      मुजोर आणि हलकट राम सातपुते ला त्याची लायकी दाखवायची आहे..
      मोहिते पाटलावर टीका करतो.
      शरद पवार साहेबावर टीका करतो..
      अरे हा सातपुते कोन मोदी आहे का शहा आहे?
      सातपुते ची पगार किती बोलतो किती?
      हे एकदा सातपुते ला विचारा!

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 4 дня назад +8

    रामभाऊ सातपुतेंना भाजप कडून तिकीट जाहीर झालय.

  • @dayanandsuryavanshi3006
    @dayanandsuryavanshi3006 3 дня назад +10

    स्वतःवर विश्वास पाहिजे दुसरीकडे जाऊन काय ताव निवडून येणारच. पण काही जर झालं तर या पाच वर्षांमध्ये माळशिरस ची कामे भरपूर झाली आहेत गोरगरीबाचा कैवारी रामभाऊ सातपुते आतापर्यंत एवढे आमदार झाले पण रामभाऊ सातपुते सारखा आमदार नाही झाला माळशिरस तालुक्यामध्ये जनतेने ठरवा..... चांगला माणूस म्हटलं का माणूस त्याला निवडून देत नाही केव्हाच किती दिवस राहणार मोहिते ब्रँड माळशिरस मध्ये काही विकास नाही. जी कामाचा माणूस आहे त्याला निवडून दिलंच पाहिजे मी तर विकासाच्या बाजूला आहे. रामभाऊ सातपुते ने या पाच वर्षात भरपूर माळशिरस तालुक्यासाठी विकास केला. प्रत्येक खेड्यात पाडत जाऊन विकास केलेला आहे

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 5 дней назад +14

    पुन्हा एकदा विकास करणारच आमदार पाहिजे .... उत्तम जानकर सारखा बेवडा आमदार नको....फक्त उद्या मारणार एकडून तिकडे

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 21 час назад

      Arr tu ithe pn ka ...bjp it cell cha chatya😂😂

  • @hindustanakhada
    @hindustanakhada 6 дней назад +11

    रामभाऊ फिक्स

  • @amitgirme5872
    @amitgirme5872 10 часов назад +1

    राम सातपुते हयांनी खूप विकास कामे केली आहेत

  • @sachinmane4862
    @sachinmane4862 6 дней назад +11

    Rambhau

  • @status_katta
    @status_katta 5 дней назад +6

    कसं सुधारणार हित फक्त घराणेशाही चालतेय फक्त मोहिते पाटील सुधारा रे सुधारा😂

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 День назад +2

    खायच एका चे मत द्यायचे एकाला हे आम्हाला जमणार नाही संपूर्ण भारतात सगळीकडे सिमेंटचे रस्ते मागेल त्याला शेततळे योजना चालू आहे गरीब कल्याण योजना चालू आहे आयुष्य मान भारत योजना चालू आहे सौर ऊर्जा शेतकऱ्यांसाठी मोफत विज योजना चालू आहे उज्वला गॅस योजना चालू आहे गरीब कल्याण योजना चालू आहे फक्त आणि फक्त विकास कामे करणारे सरकार मोदी सरकार जिंदाबाद जिंदाबाद महायुतीचा महाएल्गार 🚩 मा राम सातपुते साहेब च निवडुन येणार आहेत 🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩 जय भाजपा 🚩🌹🌷🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalbhairamdgi5435
    @vishalbhairamdgi5435 6 дней назад +12

    Ram bhau satpute💯

  • @RajandraPatil-r8i
    @RajandraPatil-r8i 5 дней назад +11

    आजपर्यंत माळशिरस तालुका ला दुष्काळ निधी ते राम सातपुते साहेबांना मिळवून दिला

  • @bhivajibhosale3790
    @bhivajibhosale3790 3 дня назад +1

    1 number bhava❤ you are right

  • @sachinmadane8461
    @sachinmadane8461 5 дней назад +8

    विकास करणाऱ्या माणसाला मत द्या माझं एवढंच म्हणणं आहे आपली भावी पिढी सुखात जगावे

  • @prakashwaghmode9282
    @prakashwaghmode9282 22 часа назад +1

    Only ram bhabu❤

  • @gouravmore3503
    @gouravmore3503 6 дней назад +10

    Only Rambahu Satpute Saheb 👍✌

  • @SatishGouddab-v7g
    @SatishGouddab-v7g 5 часов назад

    जय भीम 💙💙💙

  • @rahullavate5967
    @rahullavate5967 6 дней назад +5

    RAMBHAU SATPUTE SAHEB fix

  • @RajandraPatil-r8i
    @RajandraPatil-r8i 5 дней назад +2

    शेतकऱ्याच्या बांधावर बसून जाऊन काम करणारा आमदार

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 5 дней назад +11

    #उत्तमराव जानकर फिक्स आमदार... माळशिरस 💐✌️✊✊
    १ लाख लीड ने येणार...उत्तमराव

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 4 дня назад +1

    दलीत किंवा महार म्हा पण जय भीम समाज म्हणू नका कारण महापुरुषांना एका विशिष्ट जातीत बांधून ठेऊ नये
    आंबेडकर मर्यादित ठेऊ नये जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @SatishGouddab-v7g
    @SatishGouddab-v7g 5 часов назад

    💙

  • @shakapurbhimashankar3551
    @shakapurbhimashankar3551 5 дней назад

    OBC SC ST CONGRESS VOTE.

  • @BhausahebSathe-i7x
    @BhausahebSathe-i7x 2 дня назад

    Jay Bheem Jay lahuji Jay Hanuman😂😂😂❤

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 2 дня назад

    Only 1020❤

  • @dadabarkade5586
    @dadabarkade5586 5 дней назад +3

    कितीही बोंबाबोंब करा आमदार फक्त जानकर साहेब फिक्स

  • @BhausahebSathe-i7x
    @BhausahebSathe-i7x 2 дня назад

    Ladkiyan mahine mein Ram satpute Samrat ke nirgun😅😅

  • @DnyandevWaghmode-ov3be
    @DnyandevWaghmode-ov3be 6 дней назад +4

    उत्तम जानकर

  • @ganeshthombare7230
    @ganeshthombare7230 5 дней назад +2

    Only jankar saheb

  • @sheshnayrankhandare7177
    @sheshnayrankhandare7177 6 дней назад +1

    Jankar fix

  • @rahulpandhare273
    @rahulpandhare273 2 дня назад

    Uttam jankar saheb fix ahet

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 2 дня назад

    Damret kuthle

  • @SachinSawant-n5i
    @SachinSawant-n5i День назад +2

    अरे महार समाजाचा उमेदवार उभा करून निवडून ये.उगीच धनगर आणि मराठा समाजावर कशाला अवलंबून राहताय.आणि वंचितचा उमेदवार आहे तो मागासवर्गीय आहे कि

  • @vishnuthombare8289
    @vishnuthombare8289 День назад

    झोपित आहे का

  • @GaneshJadhev-m3h
    @GaneshJadhev-m3h 6 дней назад +5

    आपला माणुस आपलाच आमदार जानकर साहेबच

  • @shashikokare5945
    @shashikokare5945 5 дней назад

    शशि कोकरे

  • @sdet-byrahulmandve8967
    @sdet-byrahulmandve8967 3 дня назад

    Yadpat tu kon ahe tuji iccha purn karyala

  • @DigamberRajage
    @DigamberRajage 6 дней назад +1

    ओन्ली उत्तमराव जानकर 🔥🔥

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 2 дня назад

    Only Uttamrao Jankar Saheb फिक्स आमदार 1020❤

  • @dadashendage4796
    @dadashendage4796 5 дней назад +1

    येणार ठासून

  • @RD_Sarkar_1001
    @RD_Sarkar_1001 День назад

    उत्तमराव जानकर साहेब येणार निवडुन

  • @shashikokare5945
    @shashikokare5945 5 дней назад +1

    आमदार जानकर साहेब 1020

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 2 дня назад

    फक्त जानकर साहेब आमदार ❤

  • @NitinRupnavar
    @NitinRupnavar 2 дня назад

    जानकर साहेब फक्त

  • @SureshKolekar-st2gd
    @SureshKolekar-st2gd 5 дней назад +1

    ओनलि विजयसिंह मोहिते पाटील तुतारी चा आजच गुलाल

  • @babankadam4771
    @babankadam4771 2 дня назад +1

    हा सात पुते आयात नेता अनाजी पंताचा लाडला नागपूर ला उभा राहाना इकडे लायकीतच राहायला पाहिजे उपर बेन

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 День назад

    Malshiras Maratha+dhangar+muslim ..
    one side ...jankar

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 2 дня назад

    Baramatila pani netat mag pawarana mate kashi ultyaa khopdiche lok

  • @yashvantmote6858
    @yashvantmote6858 6 дней назад +2

    उत्तम जानकर